Nitin Deshmukh & Kailas Patil Shiv Sena Podcast : शिंदे गटातून सुटका कशी झाली? थरारक कहाणी

  Рет қаралды 212,158

ABP MAJHA

ABP MAJHA

Жыл бұрын

#abpमाझा #abpmajha #nitindeshmukh #kailaspatil #shivsena #podcast
Nitin Deshmukh & Kailas Patil On ShivSena Podcast : गद्दारांना पुरून उरलेल्या 2 ढाण्या वाघांचा आवाज
सत्तांतराच्या हालचाली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरच सहा सात महिन्यांनी सुरू झाल्या होत्या
आम्हाला कुन कुन लागली होती, पण आमची चर्चा होती जरी हे केले तरी वीस-बावीस आमदार आमच्यातून जातील तेवढेच संख्याबळ तेव्हा दिसत होतं, त्यामुळे काही करून सत्तांतर होणार नाही असं मला वाटत होतं
शिंदे गटातील जे वरिष्ठ नेते आहेत ते सगळे आधीपासून एकत्र होते
गुलाबराव पाटील सांगतात आम्ही नंतर एकनाथ शिंदे सोबत गेलो पण तसे नाही, हे सर्व सीनियर लीडर आधीपासून एकत्र होते आणि जे शेवटी एकनाथ शिंदेंकडे आले असं दाखवलं ते आधीपासून सगळे सोबत होते
एकनाथ शिंदे सोबत नंतरची नेत्यांची टीम आली ती खरी या सगळ्या सत्तांतराची सूत्रधार होते
सत्तांतर होण्याच्या एक महिने आधी आम्हला माहीत होतं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार, स्वतः मला ते म्हणाले होते मुख्यमंत्री मी असणार
देवेंद्र फडणवीस यांना फक्त सत्ता पडायाची माहिती होत,मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार हे फक्त शिंदे आणि अमित शहा यांना माहीत होतं
आम्हाला प्रत्येकाला वेगळे वेगळे काहीतरी सांगितलं जात होतं
कैलास पाटील आणि माझ्यात चर्चा झाली होती पण उद्धव ठाकरे यांना आम्ही कसं सांगायचं हे कळत नव्हतं
दीड दोन वर्षापासून या सगळ्याचा सापळा रचला जात होता
कधी वाटलं नाही एवढे आमदार त्यांच्यासोबत जातील
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
Marathi News Today | Top News | Latest News Live Today | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | टॉप न्यूज एबीपी माझा

Пікірлер: 528
@suhaswalunj1558
@suhaswalunj1558 Жыл бұрын
आमदार कैलास पाटील तुम्ही पुन्हा काय व्हाल ते व्हाल पण तुमच्या प्रामाणिकपणाची इतिहासात सोनेरी सुवर्णाक्षरांनी नोंद घेतली जाईल.तुमचा भविष्यकाळ खूप उज्वल आहे.
@chhayataralkar6602
@chhayataralkar6602 Жыл бұрын
💯 👍
@jayawantpatil634
@jayawantpatil634 Жыл бұрын
Ho nakkich
@abhayborkar8753
@abhayborkar8753 Жыл бұрын
🔔
@Pk-ki1st
@Pk-ki1st Жыл бұрын
सुवर्णाक्षरांनी नोंद.. म्हणून मतदार संघ हागणदारीमुक्त नाहि झाला.. 😂😅
@9000.0
@9000.0 2 ай бұрын
​@@Pk-ki1sttula khayla thevla hai to 😂
@ramkisanfunde2423
@ramkisanfunde2423 Жыл бұрын
मा. आमदार नितिन देशमुख साहेब आणि मा. आमदार कैलास पाटील साहेब आपण दोघेजण खरे शिवसेनेचे वाघ आहेत🔥🔥🔥🔥
@speakingout6874
@speakingout6874 Жыл бұрын
Shivsena fodnyachi charcha jar 1.5 years pasun suru hoti tar mag Yanni Sahebanna ka nahi sangitla ? Tya mage kay karan asel .... 1. Nitin Deshmukh bolle bhiti watli sahebanchi ... Yacha artha yevdhhi mahatvachi goshta pan saheb seriously ghet nahi kiwwa shivsena futnyachya aadhi Saheb approachable navte ..... Tumhala kay Karan watata?
@rsp3820
@rsp3820 Жыл бұрын
Chat mg tya वाघांची
@nileshpawar393
@nileshpawar393 Жыл бұрын
​@@rsp3820tu tarbujyachi chat 😂😂
@RoyalsInterior
@RoyalsInterior Жыл бұрын
सर्कशीतले
@sachinbelhekar1658
@sachinbelhekar1658 Жыл бұрын
निष्ठा, खूप खूप अभिमान पाटील साहेब, देशमुख साहेब
@ashoksonawane7106
@ashoksonawane7106 Жыл бұрын
तुम्ही खरे देशाचे एकनिष्ठ आमदार आहात. सलाम तुम्हा दोघानां .नितीनराव कैलासराव तुम्ही शेवटपर्यंत आमदार म्हणून निवडूण येणार.बाळासाहेब तुमच्या पाठीशी आहेत. अशीच उद्धव साहेबानां साथ देत रहा.तुम्ही खूप मोठ्या पदावर जाणारहे सर्व महाराष्ट्र पाहतोय.
@yogeshpatil2635
@yogeshpatil2635 Жыл бұрын
निष्ठा नाही विष्ठा.... धादांत खोट बोलणारे
@SunilG.1010
@SunilG.1010 Жыл бұрын
निष्ठावंत शिवसैनिक.. सार्थ अभिमान आहे तुमचा
@devendrasingsolanke9453
@devendrasingsolanke9453 Жыл бұрын
राजकारणात निष्ठा खुच महत्वाची आहे 🚩
@AshaMaushi
@AshaMaushi Жыл бұрын
Jana seva महत्वाची
@sanjanadeshmukh7333
@sanjanadeshmukh7333 Жыл бұрын
खरच गर्व आहे ह्या दोघांचा जय महाराष्ट्र सर आम्ही जनता तुमच्या सोबत
@53jadhavsuresh
@53jadhavsuresh Жыл бұрын
एबीपी माझाला त्यांचा मुलाखतकार मिळाला नाही का? या आमदारांना एक महीन्या आधी ही कल्पना असता ठाकरेंपैकी कोणालाच सांगण्याची हिंमत झाली नाही. यातच सर्व समजते.
@akshayshinde9702
@akshayshinde9702 Жыл бұрын
Mag Modila kontach Reporter disat nahi ka?
@NamdevpachpilleOfficial
@NamdevpachpilleOfficial Жыл бұрын
निष्ठावान शिवसैनिक
@dashrathwalke6398
@dashrathwalke6398 Жыл бұрын
ABP माझा नी हा संवाद घडून आणला त्या बदल खूप खूप आभार 💐💐
@youwrajdalve7919
@youwrajdalve7919 Жыл бұрын
युट्युब वरचे शिवसेनेचे एक शिवसेना उद्धव ठाकरे असा चॅनल आहे त्यांनी हा नवीन उपक्रम सुरु केला आहे, जरूर पहा.... आवाज शिवसेनेचा...❤
@abhayborkar8753
@abhayborkar8753 Жыл бұрын
H. M. V. पत्रकार
@9000.0
@9000.0 2 ай бұрын
​@@abhayborkar8753abhay kiti gu khanar re 😂
@jayawantsawant3895
@jayawantsawant3895 Жыл бұрын
मनसोक्त बोला कारण सगळे उघड झाले पाहिजे जनतेला कळून द्या पळपुटे कसे पळाले
@nileshkhilari9904
@nileshkhilari9904 Жыл бұрын
te pallale nahi tyani 2.5 years tayari kela hoti.... MVA nako sangachya pan uddhav la CM chi post sodachya नव्हती
@NoBlindlyFollow
@NoBlindlyFollow Жыл бұрын
Pn BJP la pn Sena Sampvaychi hoti. E.g. 2014 la BJP ne NCP la barobar gheun Goverment form kele hote because tyachi Barging Power kami karaychi hoti 😢
@nileshkhilari9904
@nileshkhilari9904 Жыл бұрын
@@NoBlindlyFollow jar uddhav la kharach CM post cha laalaj navhta anni kharach vadlanchya vicharavar rahachya hota tar ekti shivsena aapakash madhe basu shakali asti...
@NoBlindlyFollow
@NoBlindlyFollow Жыл бұрын
@@nileshkhilari9904 - Dada Me pn Maharashtra che Politics Last 30 years pasun bagto, Jya Padti ne Media cha Katal gela 2014 natar to me kadhi bagitla nahi, lokache issue sodun, mostly Hindi and English media ha government chi Lal karnyat vayst aahe. Jithe lokana Oxygen bhetat navte te Sodun Media Sushant Singh Rajput che Murder aani Palghar chya Sant cha aani Sena cha kahi connection nastana te Dhakvat hote pn aata Naded la eka Hindu Mula che potache aatde kadle te nahi Dhakvat. Aata Maharashtra kiti Ashant te nahi Dhakvat
@padol.jagdish
@padol.jagdish Жыл бұрын
hahaha आता किती बोंबलत बसलात तरी सत्य है आहे की यापुढे ठाकरे गट कधीच सत्तेत येणार नहीं 😂😂😂😂 किती रडा 😂😂😂😂😂 शिंदे एवढ्या वर्ष सपोर्ट केला त्याचा काय उद्धव ची पूर्ण जिरली पक्षप्रमुख CM सगळं यालाच पाहिजे नंतर याचा पोरगा आता घ्या 👍 😂😂😂😂😂
@SachinJadhav-lj9mx
@SachinJadhav-lj9mx Жыл бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे साहेब
@MrB7717
@MrB7717 Жыл бұрын
खरच थरारक !..... स्टोरी.... 🙏🏼🙏🏼🙏🏼 न पाहताच सांगतो...खरच...
@anjalichavan1950
@anjalichavan1950 Жыл бұрын
राहिली ती निष्ठा गेली ती विष्ठा. जय महाराष्ट्र या दोन वाघांना. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@jitendramane8259
@jitendramane8259 Жыл бұрын
निष्ठा विष्टा शांताबाई
@yogeshkharade4644
@yogeshkharade4644 Жыл бұрын
खरोखर वाघंच आहात महाराष्ट्राच्या राजकीय इतिहास तुमच्याशिवाय पुर्ण होतात नाही अभिमान वाटतोय तुमचा
@discostation4539
@discostation4539 Жыл бұрын
😂😂😂😂
@sopanchaudhari3977
@sopanchaudhari3977 Жыл бұрын
कैलास पाटील व नितिन देशमुख तुम्ही वाघाचे बछडे आहात जय महाराष्ट्र 🚩🚩🚩❤️ फक्त ठाकरे च वाघ आहेत 🚩🚩🚩
@pravinmulay8319
@pravinmulay8319 Жыл бұрын
पाटिल साहेब इतक्या रात्री तुम्हाला लिफ्ट दिली त्यांचा वर्ष भर तपास काढून आभार मानावे असे वाटले नाही कां ?
@o30335
@o30335 Жыл бұрын
निष्ठावंत❤
@sambhajipashte-wt2mq
@sambhajipashte-wt2mq Жыл бұрын
पाटील आणि देशमुख साहेब तुम्हाला महाराष्ट्र आणि मराठी माणूस कधी विसरणार नाही...
@ravindrachari2779
@ravindrachari2779 Жыл бұрын
Ka fayada
@vijayghuge6280
@vijayghuge6280 Жыл бұрын
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩 गदाराचा नायनाट जनता करणार.
@jayawantpatil634
@jayawantpatil634 Жыл бұрын
Atatari jantela samjle pahije 🙏
@vidyadharpatil1300
@vidyadharpatil1300 Жыл бұрын
फक्त निष्ठा, गद्दारा ना गाडून टाकू नक्की...
@JanardhanMule-zy8td
@JanardhanMule-zy8td Жыл бұрын
🎉🎉🎉 एकदम बरोबर 100,%टकक्यांपर्यंत जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र
@vasudevkhot5839
@vasudevkhot5839 Жыл бұрын
मनापासून धन्यवाद साहेब दोघांना जय महाराष्ट्र
@priyanshumokal3038
@priyanshumokal3038 Жыл бұрын
साहेब असाच कार्यक्रम चालू ठेवा.
@kj2010
@kj2010 Жыл бұрын
Salute❤
@sagar1817
@sagar1817 Жыл бұрын
आमचे अँकर आमची मुलाखत
@rahulpande6892
@rahulpande6892 Жыл бұрын
😂😂😂😂
@Ayush_online
@Ayush_online Жыл бұрын
यांचेच दात आणि याचेच होट. असल्या hengadya आमदाराची शिंदे गटाला आवश्यकता नाही. अल्प dnyani.
@jayrashtrahindavi2089
@jayrashtrahindavi2089 Жыл бұрын
Tujhi g@@nd phakta Gujrati netya la pahije😂😂
@sindhukhule6845
@sindhukhule6845 Жыл бұрын
खरंच गर्व वाटत याआमदारांचा जय महाराष्ट्र
@abhimanadlinge1627
@abhimanadlinge1627 Жыл бұрын
सध्या गट नाही तो एक राजकीय पक्ष आहे असे नि.आयोगाने मान्यता दिली आहे.
@mohibquadri4053
@mohibquadri4053 Жыл бұрын
Bravery with Upright character! Both the leaders remained loyal towards their party & president that shows how valuable asset they're for the party in a long run ! Honesty, trust & loyalty are hard to find together but these people have kept our faith alive in an ocean of dirty politics.
@james-0007
@james-0007 Жыл бұрын
Absolutely correct 👍👍👍
@prashantzanzane9331
@prashantzanzane9331 Жыл бұрын
Haramkhor lok rashtravadi ne Vikat ghetal Yana ..these people should hanged to death .. he lok aaila viktil
@vinayakkarawade2192
@vinayakkarawade2192 Жыл бұрын
Jay Maharashtra saheb
@balkrishnashelke7764
@balkrishnashelke7764 Жыл бұрын
खरे निष्ठावान शिवसैनिक
@sachinoak5520
@sachinoak5520 Жыл бұрын
मुलाखत घेणारे पण उद्धव ठाकरे गटाचे आणि देणारे पण जरा दुसऱ्या कोणीतरी मुलाखत घ्या
@jayawantpatil634
@jayawantpatil634 Жыл бұрын
Khar boltoy mhanun ka
@user-js8su6oz7u
@user-js8su6oz7u Жыл бұрын
एकनाथचा कुत्रा दिसतोस 😆😆😆
@sagarghorpade6842
@sagarghorpade6842 Жыл бұрын
बरोबर आहे, एक पात्री मुलाखत घेणे हेच ह्यांचे राजकारण आहे.
@dilipgaikwad2502
@dilipgaikwad2502 Жыл бұрын
जय महाराष्ट्र,जय शिवराय तुम्हाला दोघांना आमचा जय महाराष्ट्र 🎉🎉🎉
@vidyadharkulkarni197
@vidyadharkulkarni197 Жыл бұрын
संजय राऊत यांच्या सानिध्यात राहून शिवसेनेने स्वतःचा अंत करून घेतला आता शुभेच्छा कशाचे आदेश भाऊजी दुसरा धंदा बघा
@ravindrachari2779
@ravindrachari2779 Жыл бұрын
Coorect 100 percent
@sachins-pg3bz
@sachins-pg3bz Жыл бұрын
सलाम आपल्या निष्ठेला ❤
@Satishkhengle
@Satishkhengle Жыл бұрын
जय महाराष्ट्र
@ManojDevlekar
@ManojDevlekar Жыл бұрын
आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩 जय महाराष्ट्र 🚩💞💞💞💞💞💞💞
@imBonzarrr
@imBonzarrr Жыл бұрын
Staged interview ahe…. Sagla fixed anni scripted ahe
@jayrashtrahindavi2089
@jayrashtrahindavi2089 Жыл бұрын
Tu ghuwhati script bhag
@imBonzarrr
@imBonzarrr Жыл бұрын
@@jayrashtrahindavi2089 link?
@user-xm6qj5kn9g
@user-xm6qj5kn9g Жыл бұрын
बांदेकर सर तुम्ही एक उत्तम मराठी कलाकार आहात उगाच या राजकारणात पडून स्वतःच नुकसान करून घेवू नका हे दोघेही शिंदे गटात जातील शेवटी हे राजकारण आहे हीते कोण कुणाचा नसतो
@Humgurati
@Humgurati Жыл бұрын
😂😂😂😂जली na
@harishkolekar7617
@harishkolekar7617 Жыл бұрын
जो बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा जपेल ताच्या पाठीशी जनता असेल ......आणी कोण विचार जपतोय हे संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे .......येणारी निवडणूक ही खरा निकाल देईलच.....जय महाराष्ट्र🚩
@sachinoak5520
@sachinoak5520 Жыл бұрын
बांदेकर साहेब एकनाथ शिंदेंबरोबर जे आमदार गेले आहेत त्यापैकी कोणाचीतरी मुलाखत घ्या उगाचच आपलीच पाठ थोपटून घेऊ नका.
@omkartelange9569
@omkartelange9569 Жыл бұрын
खूप छान नाटक आहे 😂
@akshaythalkar2485
@akshaythalkar2485 Жыл бұрын
Maza podcast maza camera Mazi acting Mazi script
@siddheshbirje6050
@siddheshbirje6050 Жыл бұрын
Mhanje godi media baddal boltoys ka.. aam kaise lagte he??😅😅😅😅😅😅
@james-0007
@james-0007 Жыл бұрын
भाई तुझ्यासारख्या अंड भक्तांकडून आणखी काय अपेक्षा करणार??😂😂
@akshaythalkar2485
@akshaythalkar2485 Жыл бұрын
@@james-0007 nko karu..!
@pratikkhairnar3075
@pratikkhairnar3075 Жыл бұрын
Maze ghe mg ata
@shubhshortvideo
@shubhshortvideo Жыл бұрын
Right bhava 😂😂😂
@arjunpatil8392
@arjunpatil8392 Жыл бұрын
असेच अजून चार-पाच एपिसोड बनवा. अमित बाबा और चालीस चोर यांचं सर्व पितळ उघडे पडेल.
@mandakinitawde7020
@mandakinitawde7020 Жыл бұрын
नितीनजी आणि कैलासजी आपण आता ज्या गद्दारांच्या,फडणवीसांच्या वर्तणुकीचे किस्ये सांगताय ते सर्व आपण जाहिर सभेतुन जनतेसमोर सांगावे.म्हणजे सर्वांना या गद्दारांचा हा खोटेपणा,ढोंगीपणा,दिशाभूल करणे समजुन येईल.
@vilasbudruk9868
@vilasbudruk9868 Жыл бұрын
Jay Maharashtra
@pravinshinde3464
@pravinshinde3464 Жыл бұрын
मुलाखत खेयला दुसरे पत्रकार महाराष्ट्र राहिले नाहीत वाटतय
@satishnarayankar6108
@satishnarayankar6108 Жыл бұрын
Great Sahib
@girishbhangale2703
@girishbhangale2703 Жыл бұрын
Hyana pan ek paithani dya bakshis😂😂😂
@mukundsudake8364
@mukundsudake8364 Жыл бұрын
Jay maharastra saheb
@yogeshvargholap1840
@yogeshvargholap1840 Жыл бұрын
नवाब मलिक आणि सचिन वाझेचा पण एक पॉडकास्ट घ्या...😂😂
@vishalgaikwad5307
@vishalgaikwad5307 Жыл бұрын
Only udhav balasaheb Thackeray zindabad
@devendrapingulkar3392
@devendrapingulkar3392 Жыл бұрын
मुलाखत सेट आहे, कारणं मुलाखत घेणारा भावजी. म्हणजे प्रश्न पण सेट आणि उत्तरं पण... 😝😝😝😝😝😝😝
@rajwagh7600
@rajwagh7600 Жыл бұрын
Only thakare...
@bhanudasfunde5037
@bhanudasfunde5037 Жыл бұрын
छान सलाम 🙏
@jayashreesonawane9409
@jayashreesonawane9409 Жыл бұрын
Great 👍👍...
@manjushreerane6908
@manjushreerane6908 Жыл бұрын
याला म्हणतात निष्ठा
@ganeshbhakre323
@ganeshbhakre323 Жыл бұрын
मुलाखत घेत आहात ठीक आहे.. आहो पन दुसऱ्या ला बसवा ना समोर, आदेश बांदेकर शिवसेनेचे सचिव आहेत... ही तर एकतर्फी मुलाखत झाली,... जशी संजय राऊत आणि ऊधव साहेब घेतात
@dattudeore550
@dattudeore550 Жыл бұрын
जय महाराष्ट्र ऊध्दवजी महाराष्ट्र तुमच्या सोबत.
@arjun....643
@arjun....643 Жыл бұрын
🎉🎉🎉❤❤❤
@brahamanandanmod1583
@brahamanandanmod1583 Жыл бұрын
Yes thakre sena
@CopyrightFree00
@CopyrightFree00 Жыл бұрын
घराणेशाहीची चाटुगीरी करणारेच फक्त स्वतःचा विचार करतात..... लोकशाही म्हणजे लोकांनी(एका घरातील मंडळींनी नाही) लोकांच्या कल्याणासाठी लोकांनी चालवलेली राज्यपद्धती
@9000.0
@9000.0 2 ай бұрын
Hats off To Both Of Them True Gem ❤
@pradipsonawane6633
@pradipsonawane6633 Жыл бұрын
आदेश बांदेकर काय करणार, बिचारे. तो नितीन देशमुख यालाशिवसेना नीट बोलता येत नाही शिवशेणा म्हणतो. अगोदर का वाच्यता करता आली नाही.
@nileshdustakar6105
@nileshdustakar6105 Жыл бұрын
शी मिंदेत्त्व 😂😂😂😂😂😂😂😂
@ssnjaypatil217
@ssnjaypatil217 10 ай бұрын
कैलास साहेब तुम्हाला माजा.नमस्कार
@RahulRajput-iq2qw
@RahulRajput-iq2qw Жыл бұрын
Thakrey kutumb khup changla aahe
@padmakaragte9564
@padmakaragte9564 Жыл бұрын
श्री. नितीन देशमुख आणि श्री. कैलास पाटील हे आमदार खरे. जर ही निष्ठावंत असेल तर फुटीर आमदार हे विष्ठावंत म्हणू शकतो.
@chhayataralkar6602
@chhayataralkar6602 Жыл бұрын
✨ मा. कैलास पाटील आणि मा. नितीनजी देशमुख तुम्हाला, तुमच्या विचारांना, तुमच्या लढ्याला Salute !! You both are brave! मन भरून आलं सगळ ऐकून ! हीच विचार सरणी ठेवा. ठाकरे आणि तुम्ही या सर्वांवर ईश्वराची भरभरून कृपा राहावी ! हीच सदिच्छा ! शिंदे ह्या व्यक्तीने एवढे दिवस चांगुलपणाचा मुखवटा पांघरला होता आता खरा चेहरा समोर आला आहे. सत्तेसाठी उध्दवजी ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं अस ही लोकं म्हणतात पण खरं हे आहे की BJP ने सत्तेसाठी आणि शिंदे ने मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना फोडली (स्वतः च्या स्वार्थासाठी) हिंदुत्व वगैरे काही नाही सत्तेसाठी ते ह्या शब्दाचा वापर करत आहेत त्यांना हिंदुत्वाशी काही देणं घेणं नाही. खर हिंदुत्व फक्त ठाकरे यांचच. शिवसेना हा एकच पक्ष असा जो सर्व सामान्य माणसाला जवळचा वाटतो. शिंदे आणि शहा राजकारणातून संपले पाहिजेत. जय महाराष्ट्र! जय शिवसेना 🚩
@jayawantpatil634
@jayawantpatil634 Жыл бұрын
Ho nakkich 🙏
@vidyadharkulkarni197
@vidyadharkulkarni197 Жыл бұрын
आदेश बांदेकर जी मुलाखतीतून आपण शिवसेनेचे वस्त्रहरण तर करीत नाहीत ना
@akshay8oct
@akshay8oct Жыл бұрын
Gaddari??? Siddhivinayak temple trust cha kay zala, Bandekar??
@salimnsali9285
@salimnsali9285 Жыл бұрын
Good job sir
@swapnilsurvase2886
@swapnilsurvase2886 Жыл бұрын
मुलाखत घेणारा... देणारे... एकाच पक्षाचे... 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@endrajmunde9076
@endrajmunde9076 Жыл бұрын
Proud of you sir ji
@devendrasingsolanke9453
@devendrasingsolanke9453 Жыл бұрын
🚩💥🔥
@sachinshinde1258
@sachinshinde1258 Жыл бұрын
2 वर्ष अगोदर त्तुम्हाला माहीत होत तर सागितलं का नाही आता बोलून काय उपयोग फक्त सहानुभूती साठी काही सागु नका आता तुमच्या मतदार संघात काम करून लोकांना न्याय द्या
@rohankhambe6471
@rohankhambe6471 Жыл бұрын
अरे वा भाऊजी. छान अकटिंग करताय की पॉडकास्ट मध्ये. असं रेऍक्ट करताय की जणू तुम्हाला हे आमदार जे सांगतायत ते आजच कळतंय. काय राव भाऊजी. प्रश्न पण स्वतःच काढलेत न त्याची उत्तरे त्या आमदारांकडून स्वतःच पाठ करून घेतलीयेत. आणि कार्यक्रम पण तुमचाच पक्षाचा आहे. 😂
@siddheshmahadik5980
@siddheshmahadik5980 Жыл бұрын
All set
@rahulwadekar7401
@rahulwadekar7401 Жыл бұрын
खरंच साहेब तुमच्या बरोबर जे घडलं ते जनतेला कळालं
@bharatkale9505
@bharatkale9505 Жыл бұрын
Salute both of you❤❤ We are waiting for voting.. Only Uddhav Saheb
@ravindrachari2779
@ravindrachari2779 Жыл бұрын
Kashala voting karata udhavala maharashtrat aani bhrashtachar karanyasathi 1oo koty mahinyala bmc ghotala covid ghotala parmvir police ghotala matoshri 2 ghotala
@mahesht9180
@mahesht9180 9 ай бұрын
​@@ravindrachari2779 चूप च्युत्या
@govinddakhore5661
@govinddakhore5661 Жыл бұрын
❤️❤️🚩🚩
@manineesawant610
@manineesawant610 Жыл бұрын
पाटील साहेब आणि देशमुख साहेब आम्हाला तुमचा अभिमान आहे. 🙏👌👍🚩❤
@saudagarshinde3050
@saudagarshinde3050 Жыл бұрын
तुम्ही पहिल्यांदा निवडून आला आहेत साहेब , त्यामुळे तुम्हाला निष्ठा काय समजणार , कट्टर शिवसैनिक काय समजणार , पक्षा साठी योगदान काय , मोठ्या साहेबांचे शब्द महिती आहेत का........
@pranitnikam007
@pranitnikam007 Жыл бұрын
Nishtha khup mahatvachi❤
@user-nj8tn9gy4p
@user-nj8tn9gy4p 2 ай бұрын
जय शिवसेना..... U.b.ta
@KshitijKamat-ro1vv
@KshitijKamat-ro1vv Жыл бұрын
Firstly, Mla Nitin Deshmukh said that he didn't tell the former Cm about the mla's who were gonna leave and go because he didn't know if they were seriously gonna do that and then he immediately said that one month before the Shapath-Vidhi [Oath-Taking Ceremony], Hon. Cm Eknathji himself told him that he's gonna become the Cm of Maharashtra after saying that he didn't know Eknathji personally. So guys, how is it even possible that the Hon. Cm will tell him this, were you even close to him or just speak anything and pretend to gain sympathy? •The first lie is here. Next, why did you both go to Guwahati then? Just by saying that y'all went there to convince the mla's won't help, instead you should have directly said that y'all were both first time elected mla's, y'all feared that you could have been disqualified if the former cm had taken action against y'all for going to Guwahati and you also didn't know whether Eknathji was going to win the battle or not. So to keep your image good and clean infront of the former Cm you said that you escaped and came back to Mumbai but you forgot to tell the media that the plane from which you both came was arranged by Hon. Cm Eknathji himself to bring you both back safely to Mumbai. Just imagine guys if y'all are stuck somewhere in the world where y'all don't want to be, will you be clicking selfies and photos there or care for your life and try to escape from that place? These guys were clicking selfies on the private plane as if the former Cm had sent it to get them back. Lastly, the guy with whom they both are doing the podcast is a well known marathi celebrity y'all know who is also doing a show on zee marathi channel for many years now but don't y'all know that he was made the chairman of a very famous temple in mumbai soon after the former cm had newly become the Cm in 2019 and is accused of so many scams but is still not being taken off the post after so many requests which I think is because, he might have all the powers today but just because the way Eknathji see's Balasaheb as his idol he cannot remove him from that post even after Balasaheb's son had made him the chairman back then just due to his ethics and respect towards the former Cm's father.
@user-wi1sg7cv2n
@user-wi1sg7cv2n Жыл бұрын
उद्धव साहेबांच्या काळात राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेही हिंदुत्व स्वीकारलं.
@p.kgroup8014
@p.kgroup8014 Жыл бұрын
आम्ही सर्व सामान्य शिवसैनिक फक्त निवडणूक ची वाट पाहत आहोत. अहमदनगर जिल्ह्या
@sagarghule4122
@sagarghule4122 Жыл бұрын
मुलाखत घेणारा पण तुमचाच आहे😂
@anadearmas7141
@anadearmas7141 Жыл бұрын
😂 अगदी बरोबर
@ramss5914
@ramss5914 Жыл бұрын
*आग लगी है बस्ती में, हम हमारी मस्ती में....* स्वतःचे आमदार गेले, खासदार गेले , नगर सेवक गेले, सरपंच गेले,पक्ष गेला, चिन्ह गेलं,लाखो लोक गेली.... तरी पण मी घरी बसून महाराष्ट्र सांभाळला.... स्वतःची थट्टा स्वतःच कोण करत का???? एवढ सगळं गेलं ते सांभाळू शकले नाही ते घरी बसून महाराष्ट्र सांभाळून राहिले... म्हणूनच म्हणलं आग लगी है बस्ती में, हम हमारी मस्ती में.... 🤣🤣🤣
@prashantbhoir1171
@prashantbhoir1171 Жыл бұрын
दोघं काय म्हणाले ते आधी बग... तु 100% अंधभक्तच आहे.... चोर कधीच म्हणत नय मी चोर आहे..
@sagarbhosale8700
@sagarbhosale8700 Жыл бұрын
Ram bhau kiman te he nay manale ki aamhi aambha chokun khatoo😂😂😂😂
@hcuududyd3664
@hcuududyd3664 Жыл бұрын
हिरो तुम्ही आहात. मुख्यमंत्री झिरो
@_maharashtra_politics
@_maharashtra_politics 11 ай бұрын
बांदेकर- तुम्हाला निष्ठा महत्वाची वाटते का देशमुख - उद्धव साहेबाची विष्ठा बांदेकर- चला भेटूया पुढच्या भागात नाविन विष्ठावंतांसोबत😂
@manojgujar5
@manojgujar5 Жыл бұрын
100%बरोबर
@shubhammadhukarkubade6101
@shubhammadhukarkubade6101 Жыл бұрын
एका नंबर जय महाराष्ट्र जय शिवराय
@dadasahebtawale4441
@dadasahebtawale4441 Жыл бұрын
❤❤❤👌👌🚩🚩🚩
@sachinmhais8493
@sachinmhais8493 Жыл бұрын
एकदा सचिन वाझे आणि नवाब मलिक यांचा पण पाडकास्ट घ्या
@shreebhosale6531
@shreebhosale6531 Жыл бұрын
तेच तेच किती दिवस यार 🤦 वेड लागलंय
@aaryanpro7714
@aaryanpro7714 Жыл бұрын
Wow wow
@akshaydeshpande9762
@akshaydeshpande9762 Жыл бұрын
Adesh Bandekar saheb , कोरोना मध्ये सिद्धिविनायक मंदिरात प्रवेश नसताना ७ कोटी रूपयांचे तूप प्रसादासाठी वापरले कसे . ते पण सांगा .
@jayawantpatil634
@jayawantpatil634 Жыл бұрын
निष्ठावंत आमदार salam tumhala 🙏
He sees meat everywhere 😄🥩
00:11
AngLova
Рет қаралды 9 МЛН