सर्वात मोठा प्रश्न कच्चा मालाचा आहे, कारण कच्चा माल ज्या भावात मिळतो, मोठ्या दुकानदारांकडे त्या भावात रेडी जाळी मिळते, हे लोक मशीन विकतात पण कच्चा माल कुठे मिळतो हि रेंज अवघड आहे, त्यामुळे युवा उद्योजकांनी सर्व माहिती घेऊन हा उद्योग सुरू करावा, म्हणजे तुमचे नुकसान होणार नाही.
@pawarsteels66822 жыл бұрын
आमच्या कंपनी कडून सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात येते, एकदा भेट घेऊन सर्व माहिती घ्यावी.
@ranjitgadge3143 Жыл бұрын
बरोबर आहे सर मला सुध्दा हे च झाले
@ranjitgadge3143 Жыл бұрын
माझ्याकडे मसीन होती पण कच्चा माल बरोबर मिळत नव्हता
@gopichandpadalkar007 Жыл бұрын
@@pawarsteels6682 मोबाईल नंबर द्या
@रेशीमशेतीरुई Жыл бұрын
@@pawarsteels6682 no dya sir
@prashantwankhede54092 жыл бұрын
सर मी करून चुकलोय हा व्यवसाय..सर्वी कडे खुप कॉम्पिटीशन आहे ह्या व्यवसायाचे..खेड्यातल्या युवकांनी हा व्यवसाय सुरू करण्या आधी शहरातील मार्केट सर्वे अवश्य करा..शोध वार्ता टीम ला विनंती आहे अशा व्यवसायन बद्दल सांगा जेणे करून युवकांची दिशा भूल होणार नाही .
@shodhvarta2 жыл бұрын
सर, आपला व्यवसाय यशस्वी का झाला नाही हा संशोधनाचा विषय आहे... कोणताही व्यवसाय करण्या आगोदर मार्केटचा सर्व्ह करणं क्रमप्राप्तच. आपला व्यवसाय यशस्वी झाला नाही असं असलं तरी, दुसरी बाजू ही आहे की याच व्यवसायात यश संपादन करणारे सुद्धा बरेच आहेत हे वास्तव आहे.... आणि सर्वात महत्वाचे यशस्वी असणारा व्यवसाय करण्यापेक्षा व्यवसाय यशस्वी करण्यासाठी यशस्वी प्रयत्न करणे म्हात्वचे असते. अन्यथा अपयश निश्चित आहे...
@pawarsteels66822 жыл бұрын
तुम्हाला योग्य ट्रेनिंग मिळालं नसावं , या व्यवसायामधील योग्य मार्गदर्शना साठी आमच्या कंपनी मध्ये संपर्क करा. तुम्हाला योग्य मार्गदर्शन केले जाईल. 🙏
@sarthaknaik30172 жыл бұрын
कुठला आहेस भावा
@satishkale74152 жыл бұрын
अगदी बरोबर वेळ आणि पैसा वेळ वाया घालु नये, नुकसान होणार.
@pawarsteels66822 жыл бұрын
@@satishkale7415 कृपया चुकीचे मार्गदर्शन करू नये.
@vaibhavjagale37542 жыл бұрын
लोखंडी जाळी बनवण्याच्या कारखान्याची संपूर्ण माहिती दिली आहे. आणि ती आवडली...
@shodhvarta2 жыл бұрын
मनस्वी आभार सरजी
@uttreshwarpatange42472 жыл бұрын
धन्यवाद सर चांगली माहीती देल्या बदल
@shodhvarta2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार सरजी🙏
@santoshvidhate1432 жыл бұрын
धन्यवाद शोध वार्ता टीम आनी ढाकणे सर...
@shodhvarta2 жыл бұрын
मनस्वी आभार सरजी🙏
@manojmahadik68172 жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत आपण सर 🙏🙏
@shodhvarta2 жыл бұрын
मनस्वी आभार सरजी
@pratiksuryawanshi92734 ай бұрын
Murbad madhe requirement ahe mala.. 5 Acer la compound karaicha ahe.. 5 ft height chi jali milel ka ?
@sambhajichavan2488 Жыл бұрын
1 nambar mahiti dili
@shodhvarta Жыл бұрын
धन्यवाद सर
@udyogmarg2 жыл бұрын
Lokhandi jali banvnyacha karkhana suru karnyasathi lagnari guntavnuk srv milun kiti lagu shakte...
@shodhvarta2 жыл бұрын
आपल्या गुंतवण्यावर अवलंबून आहे...
@MohanWagh-c4s2 ай бұрын
Very good, meeting you very shortly.❤❤❤
@anujedits53602 жыл бұрын
Bharich banvla aahe vidio....
@shodhvarta2 жыл бұрын
मनस्वी आभार सरजी
@ajinkyakatare8718 Жыл бұрын
Proud of you Sharad
@akshayneval6516 Жыл бұрын
Hi Sir ha business chalu Kenya sathi suruvat कुठून करावी जेणेकरून योग्य लाभ होईल
@shodhvarta Жыл бұрын
व्हिडिओमध्ये पवार स्टील मिरज यांचा नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधा
@mahendramali36192 жыл бұрын
खूप छान
@shodhvarta2 жыл бұрын
धन्यवाद सरजी
@Anveshkalamkar66182 жыл бұрын
जाळीचा भाव काय आणि कच्च्या मालाचा भाव काय , खर्च होऊन किलो मागे किती उरतात.
@shodhvarta2 жыл бұрын
व्हिडिओमध्ये सर्व सांगितलं आहे. उपरोक्त आणखी माहिती हवी असेल तर व्हीडीओ मधील नंबरवर संपर्क करा
@shivbanwaskar55232 жыл бұрын
4 yuyyy@@shodhvarta yu oppoooooookookkp
@kundgaravinash43432 жыл бұрын
1रू
@mukindasawndkar54062 жыл бұрын
Khup chhan mahiti dilit
@shodhvarta2 жыл бұрын
धन्यवाद सरजी
@gauravpatil6784 Жыл бұрын
सर, इतर कंपन्या आपल्यापेक्षा कमी किंमतीत रेडीमेड जाळी विकताय , raw material , machine investment , Lebour , transport ? याच गणित व स्पर्धेत टाकायचं कस
@shodhvarta Жыл бұрын
सरजी आपलं म्हणणं बरोबर आहे, पण प्रत्येक संस्थेची आप-आपली पॉलिसी असते, कदाचित ज्यांना किंमतीमध्ये तफावत वाटत असेल त्यांनी फेरविचार करावा...
@ramnathdhanwde58032 жыл бұрын
Dhanyavad shodh varta tim
@shodhvarta2 жыл бұрын
मनस्वी आभार सरजी
@anitanilawar62422 жыл бұрын
Ppp
@kishorwaghmare33602 жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर
@shodhvarta2 жыл бұрын
धन्यवाद सरजी...
@sangmeshwarchamantwar68502 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@shodhvarta2 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@pradipwanjari14882 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ सर
@shodhvarta2 жыл бұрын
धन्यवाद सरजी🙏
@lokeshlohar55582 жыл бұрын
So best information sir
@shodhvarta2 жыл бұрын
Thank you so much sir ji
@yuvrajkuwar4532 жыл бұрын
Super information
@rahulkatare8022 жыл бұрын
Galogali ahet shetit lakya dya peksha vawar ahe tar power ahe🔥
पवार स्टील यांच्याशी संपर्क करा ते आपल्याला सर्व माहिती देतील...
@sunandagade69542 жыл бұрын
सर मला बैक प्रपोजल करायचे आहे मशिन कोटेशन प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून मिळेल का
@dineshmangale71652 жыл бұрын
100×4 jali midnar ka
@tanmayghige2 жыл бұрын
उद्योजक होण्याकडे कल ठेवला पाहिजे प्रत्येक घरात उद्योजक जन्माला आला पाहिजे नोकरीच्या अशा न ठेवता 👏
@shodhvarta2 жыл бұрын
अगदी मनातलं बोललात सरजी..👍
@bhagwanpandit51682 жыл бұрын
सर याला जागा किती लागेल एकूण भांडवल किती लागेल
@shodhvarta2 жыл бұрын
सर याला उत्पादनासाठी जास्त जागा लागत नाही पण कच्चा माल आणि तयार झालेला माल किती स्टोक करता यावर जागेचा प्रश्न अवलंबून आहे.... तरी ही आम्ही जिथे शूट घेतले ती जागा साधारणपणे 20 × 20 च्या जागेत शेटअप होता आणि गोडावून वेगळे होते....
@simongumes18962 жыл бұрын
Good 👌
@shodhvarta2 жыл бұрын
थँक्यू सो मच
@IDswapysutar Жыл бұрын
ही अशी जाळी बनवण्याची मशीन विकायची आहे माझी
@shodhvarta Жыл бұрын
वर्तमानपत्रात जाहिरात दिलेली योग्य राहील
@only.u70012 жыл бұрын
👌 👌 👌
@shodhvarta2 жыл бұрын
धन्यवाद सर
@ulhassawant77002 жыл бұрын
बनवण्यासाठी टेक्नीक अवघड आहे का?८०,००० च्या मशिन मध्ये?
@shodhvarta2 жыл бұрын
सर, अवघड अजिबात नाही केवळ आठ दिवस पाहिलं तरी खूप होऊ शकेल...
@ulhassawant77002 жыл бұрын
माझ वय वर्ष ६५ आहे मला हे मशीन चालवता येईल काय?
@shodhvarta2 жыл бұрын
उभा राहावे लागेल सर कायम जेवढा वेळ मशीन चालू तेवढा वेळ उभा राहावे लागेल आणि हालचाली होतात बऱ्या पैकी...
@mohannarayan477410 ай бұрын
what is the price of machine
@maheshpatel6858 Жыл бұрын
Gujarat me kaha milega ??
@sagaratole439 ай бұрын
जुनी मशिन मिळेल का
@aniltake63202 жыл бұрын
अहमदनगर ला आपण कुठे मशीन पाठवल्या तसेच अहमदनगर ला रो मटेरियल कुठे मिळेल त्यांचा मोबाईल नंबर वा adress द्या.
@shodhvarta2 жыл бұрын
व्हिडिओमध्ये पवार स्टील यांचा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क करू शकता सर..👍
@dadakasbe24862 жыл бұрын
Sir mushroom udyog baddal mahiti dya...
@shodhvarta2 жыл бұрын
सर हा उद्योग माझ्या संपर्कात नाही आपल्याकडे कोणी असेल तर कळवा
@randevnagargoje71182 жыл бұрын
👌👌
@shodhvarta2 жыл бұрын
धन्यवाद सरजी
@dattaandhale44272 жыл бұрын
Great video🙏🙏
@shodhvarta2 жыл бұрын
धन्यवाद सरजी
@mumbai736 Жыл бұрын
प्त्यक्षात फोन केल्यावर मशीन ची किमांत 5 .5. लाख सांगतात😁 P BH
@shodhvarta Жыл бұрын
त्यामध्ये प्रकार असतील सर, आणि हो आपल्याला परवडले तर विचार करावा अन्यथा द्या सोडून...👍
@VILLAGE-JUGAD-GIRIDHAR Жыл бұрын
सर्वात मोठा प्रश्न आहे याचा कच्चामाल आणि तो कच्चामाल किती रुपये किलोने मिळतो आपल्या सांगलीमध्ये माल किती रुपये टन पोहचतो तयार केल्यानंतर त्याची विक्री कशी कोणत्या कोणत्या ठिकाणी विक्री करावी तार किती एमएमची वापरायची3 इन किती रुपयाला
@shodhvarta Жыл бұрын
व्हिडिओमध्ये संबंधित कंपनीचा नंबर दिलेला आहे सर त्यांच्याशी संपर्क साधा म्हणजे तुम्हाला अभिप्रेत असलेली माहिती मिळेल
@mangeshghagre24532 жыл бұрын
Masin v कामासाठी जागा किती लागेल
@shodhvarta2 жыл бұрын
सर व्हिडिओमध्ये उद्योजकाचा नंबर दिलेला आहे त्यांना फोन करा आणि चर्चा करा
@landgesubhash71422 жыл бұрын
❤❤
@shodhvarta2 жыл бұрын
धन्यवाद सरजी
@rahulkatare8022 жыл бұрын
Vertical farming var video taka
@shodhvarta2 жыл бұрын
लवकर प्रयत्न करू सर
@mukindasawndkar54062 жыл бұрын
Kaccha mal vrs pakka mal plus margin video madhe sangat ja...
@shodhvarta2 жыл бұрын
सांगितलं आहे व्यवस्थित पहा सर🙏
@subirmajumdar2 жыл бұрын
Very nice video. I can not understand your language. Where is the factory. Do you know Hindi and English? Then pl.send me your reply. I am from Kolkata, West Bengal.
@shodhvarta2 жыл бұрын
Tq - Miraj Dist - sangali maharashtra
@pawarsteels66822 жыл бұрын
Whatsapp on 9763652075
@MK-lt3ji2 жыл бұрын
महाराष्ट्रात co2 मशीन कुठे मिळते?
@shodhvarta2 жыл бұрын
आपला प्रश्न समजला नाही सर
@MK-lt3ji2 жыл бұрын
@@shodhvarta सर या प्रकारचे मशीन👉kzbin.info/www/bejne/lXaycnuQnKmBqLs
@shodhvarta2 жыл бұрын
@@MK-lt3ji सर याबद्दल कल्पना नाही शोध घेऊन आपल्याला कळवतो
@MK-lt3ji2 жыл бұрын
@@shodhvarta ok sir thanks
@santoshvidhate1432 жыл бұрын
लोखंडी जाळी बनवण्याचा कारखाना सुरू करण्यास किती जागा लागू शकते...?
@shodhvarta2 жыл бұрын
पवार स्टील मिरज यांच्याशी संपर्क करा
@sanahalnostrog98022 жыл бұрын
Where can I buy this motor controller
@shodhvarta2 жыл бұрын
व्हिडीओमध्ये नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क करा....
@kakashinde73822 жыл бұрын
Kadhi pahayla milel...
@shodhvarta2 жыл бұрын
आज संध्याकाळी चार वाजता
@VILLAGE-JUGAD-GIRIDHAR Жыл бұрын
जर का कच्चा माल 80 kg भेटत असेल तर जाळीची विक्री कशी किलो करायची आणि कच्चा मालाच्या पैशांमध्ये इथं तेवढी फूट जाळी स्वस्तात स्वस्त कच्चामाल कुठे भेटतो
@shodhvarta Жыл бұрын
व्हिडिओ मधील हेल्पलाइन नंबर वर फोन करा सर तुम्हाला परिपूर्ण अशी माहिती मिळेल
@doddegowdagowda28942 жыл бұрын
How much cast sir tell me sir
@shodhvarta2 жыл бұрын
व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क करा
@santoshvidhate1432 жыл бұрын
आणि दीड लाख रुपये मशीन आणी कच्चा माल झाला पण शेड आणि बाकी खर्च किती येवू शकतो...
@shodhvarta2 жыл бұрын
नक्की येऊ शकतो, त्यासाठी सुरवात कमी जागेतून असली पाहिजे...
@bhagwanpandit51682 жыл бұрын
सर मला हा व्यवसाय करायचा आहे
@shodhvarta2 жыл бұрын
व्हिडिओमध्ये पवार स्टील यांचा नंबर दिलेला आहे त्यांना संपर्क करा
@vasudeopatil23772 ай бұрын
Address
@dnyneshwarrathod1425 ай бұрын
मला येवशय करायचा आहे
@Govindwanve28128 ай бұрын
आपल्याकडे मॅन्युअल मशीन विकण्यासाठी आहे फुंली ऑटोमॅटिक मशीन घेतल्यामुळे मॅन्युअल मशीन विकणे आहे
@sandipdhulgand19984 ай бұрын
सर नंबर द्या
@tejrajnannaware4705 Жыл бұрын
मशीन किंमत कीती आहे
@shodhvarta Жыл бұрын
व्हिडिओमध्ये हेल्पलाईन नंबर दिला आहे त्यावर संपर्क साधा🙏
@vinayaknhawkar2532 Жыл бұрын
सर, कमेंट्स मध्ये किंवा व्हिडिओ मध्ये आपला मो. नंबर दिला तर खूप चांगले.
@nitinkhanderao47062 жыл бұрын
I want to buy the machine
@pawarsteels66822 жыл бұрын
Whatsapp on 9763652075
@indrakumarsarvade7225 Жыл бұрын
आपला पत्ता कृपया पाठवा मी येतो
@mukindasawndkar54062 жыл бұрын
Love you sar
@shodhvarta2 жыл бұрын
Love you to sir ❤️
@sayedmajed50222 жыл бұрын
Aamhi pratikshet aahot
@shodhvarta2 жыл бұрын
उद्या संध्याकाळी चार वाजता पहायला मिळेल....
@shankarpote56642 жыл бұрын
ठिकाण कोणत आहे
@shodhvarta2 жыл бұрын
मिरज
@RanjitSingh-vi2tb Жыл бұрын
Hindi me video banana chahiye
@sachinchavan3007.2 жыл бұрын
हा उद्योग सुरू करण्यात साठी जागा किती हवी आणि कच्चा मालं काय kg ne मिळेल ते नाही कळवल .
@shodhvarta2 жыл бұрын
सरजी, व्हिडिओमध्ये पवार स्टील यांचा हेल्पलाइन नंबर दिला आहे त्यांच्याशी संपर्क करा आपल्याला परिपूर्ण माहिती मिळेल....
@Marvelous_omkar Жыл бұрын
कच्चा माल हवा आहे मला
@versatilesandip4007 күн бұрын
सेकंड हॅण्ड मशीन विकणे आहे
@bhagvanfarkade3242 жыл бұрын
कारखाना टाकायचा आहे
@shodhvarta2 жыл бұрын
शुभेच्छा सरजी
@rangraokamire38592 жыл бұрын
चेन लिंक चा गाळा कमी जास्त ठेवावा लागतो. ते यामध्ये करता येते काय ?
@shodhvarta2 жыл бұрын
आपला प्रश्न समजला नाही सर
@HariBhosale-kc4ck Жыл бұрын
Mladaymileka Malad I'm rail ka
@IDswapysutar2 жыл бұрын
ही असली जा ली बनवाय ची मशीन विकणे आहे
@nohervamandassahu35813 ай бұрын
आपकी कंपनी कहाँ पर है कृपया अपना नंबर दीजिये कहाँ पर है पता
@shodhvarta3 ай бұрын
व्हिडिओ में कंपनी का नंबर दिया है
@muhammadchanchveliya7972 Жыл бұрын
Salam. Sab Apki. Bat. Hindime. Bataye
@shodhvarta Жыл бұрын
सर जी अपना चैनल मराठी मे है इसलिये मराठी मे बोलना पडता है
@Yoddha_academy2 жыл бұрын
Sir KZbin channel yanacha number hava ah . Help havi ah tanchi
@shodhvarta2 жыл бұрын
शोध वार्ता - 9765757575 संतोष ढाकणे
@tejrajnannaware4705 Жыл бұрын
कारखाना कुटे आहे
@shodhvarta Жыл бұрын
मिरज जी. सांगली येथे
@prashantbhujbal67182 жыл бұрын
मशीन विकणारानबरोबर जे जाळी बनवतात त्यांचे म्हणणे दाखवा
@shodhvarta2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/en3NpqiEeq5rmqs हा व्हिडीओ पहा..👍
@sandeepnandgaonkar2942 жыл бұрын
Right
@kailaspatil4068 Жыл бұрын
आपला पत्ता सांगा सर
@shodhvarta Жыл бұрын
मिरज, सांगली
@kailaspatil4068 Жыл бұрын
संपूर्ण पत्ता सांगा येण्यास समजले पाहिजे
@kadamambadas70552 жыл бұрын
Ok
@shodhvarta2 жыл бұрын
Thanks
@IDswapysutar2 жыл бұрын
ती मशीन सेमी ऍटोमॅटिक आहे पाहिजे असेल तर माला msg करा