फक्त 25 हजारात सुरू करा स्वतःचा व्यवसाय | Ajmera Fashion | Raghukul Textile Market | शोध वार्ता |

  Рет қаралды 20,091

शोध वार्ता Shodh Varta

शोध वार्ता Shodh Varta

Күн бұрын

फक्त 25 हजारात सुरू करा स्वतःचा व्यवसाय | Ajmera Fashion | Raghukul Textile Market | शोध वार्ता |
-------------------------------------------------------------------------------
Call or WhatsApp - +91 6358907384 / +91 9727560363
Direct On Whats App - api.whatsapp.c...
Ajmera Fashion private limited.
D-5491, 3rd Floor, Lift No.15,
Raghukul Textile Market, Ring Road,
Surat, Gujarat, India - 395002
Email - ajmerafashion@gmail.com
Ajmera Fashion Marathi :- / ajmerafashionmarathi
-------------------------------------------------------------------------------
मित्रांनो शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे....
आम्ही महाराष्ट्रातील आजच्या सुसक्षित युवकांना, युवतींना व महिलांना स्वतःच्या पायावर उभा राहता यावं म्हणून वेगवेगळ्या - नवनवीन व्यवसायिक संकल्पना आणत असतो. जेणेकरून आपल्याला व्यवसाया संदर्भात किमान आयडिया मिळू शकेल. शोध वार्ता टीमचा कायम एक उद्देश राहिलेला आहे. की महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणाला व्यवसायाची एक संधी मिळालीच पाहिजे. म्हणून आम्ही नवनवीन व्यवसाय शोधत असतो, जर आपल्या आसपास एखादा युनिक असा व्यवसाय सुरू असेल तर आमच्याशी संपर्क करा, आमची टीम त्याचा नक्की विचार करेल....
👉 चला एक स्वावलंबी महाराष्ट्र घडवू या ...👍
------------------------------------------------------------------------------
अशा प्रकारे व्यवसायाचा / कंपनीचा व्हिडीओ बनवण्यासाठी संपर्क करा...👇
शोध वार्ता : मुक्तपत्रकार संतोष ढाकणे - 9765757575
Mail id - dhakanes40@gmail.com
-------------------------------------------------------------------------------
मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्यवसायाबद्दल तुम्हाला अजून असेच व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला subscribe करा आणि bell आयकॉन नक्की दाबा
-------------------------------------------------------------------------------
या चैनलचा उद्देश तुम्हाला वेग-वेगळ्या व्यवसायाबद्दल माहिती देण असून, तुम्ही व्हिडीओमधील कोणताही व्यवसाय करण्यास बांधील नाही आहात. तुम्हाला झालेल्या कोणत्याही नफ्याची किंवा नुकसानीची जबाबदारी चॅनल (शोध वार्ता shodh varta) घेत नाही.
प्रत्येक व्यवसायाच यश किंवा अपयश हे व्यवसाय करणाऱ्यांवर अवलंबून असतं. चॅनलचं काम तुम्हाला नव-नवीन गोष्टींची / व्यवसायांची परिपूर्ण माहिती देणं आहे. ज्याने तुम्हाला कोणताही व्यवसाय समजण्यास मदत होते...
VIDEOS ON THIS CHANNEL ARE JUST FOR EDUCATIONAL PURPOSES AND SPREADING INFORMATION WE ARE NOT RESPONSIBLE FOR ANY LOSS OR PROFIT THAT HAPPENS FORM ANY OF
THESE VIDEOS, IT TOTALLY DEPENDS ON YOUR RESEARCH OF THE MARKET AND HARD WORK
-------------------------------------------------------------------------------
#AjmeraFashion
#Suratsaree
#Sareemanufacturer
#shodhvarta
#smallbusinessideas
#newbusinessideas
#येवलापैठणी
#सहावारीसाडी
#नऊवारीसाडी
#उद्योगमाहितीमराठी
#सुरतसाडीमार्केट
#रघुकुलटेक्स्टाईलमार्केट
#अजमेराफॅशन
#अजमेरासाडीमार्केट

Пікірлер: 37
@krushnawadave7943
@krushnawadave7943 8 ай бұрын
right 👍
@shalinidhakne8844
@shalinidhakne8844 Жыл бұрын
परंतु आमच्यासारख्या गृहिणींना सुरत येणं शक्य नाही, आम्ही काय करायला पाहिजे आणि कमी पैशात सुरू करण्यासाठी 🙏
@AjitChakreDairyFarm
@AjitChakreDairyFarm Жыл бұрын
खुप छान व्हिडिओ संपूर्ण
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
धन्यवाद सरजी
@babanganvir
@babanganvir Жыл бұрын
मैडम यू टू वर चांगले दाखवले जाते किंमत कमी सांगितले जाते तुमच्या दुकानात आल्या नंतर त्या ठिकाणी वेगळी दाखवल्या जाते किंमत पण जास्त सांगितले जाते
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
आपल्याला जे आवडेल ते आणि योग्य भावात वाटलं तर घ्यायचं नाही तर चालले पुढच्या दुकानात...👍
@sagarkokare18187
@sagarkokare18187 Жыл бұрын
Go on
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
Thanks
@bhagwatparjane4437
@bhagwatparjane4437 Жыл бұрын
आमच्या सारख्या खेड्यातील लोकांनी याचा लाभ कसा घ्यावा...
@shalinidhakne8844
@shalinidhakne8844 Жыл бұрын
साड्या बद्दल दिलेली माहिती अतिशय सुंदर आहे...
@amolshinde5304
@amolshinde5304 Жыл бұрын
kuppch chan👌👌 good morning 🌞
@ganeshkolekar3998
@ganeshkolekar3998 Жыл бұрын
Nice mahiti 👍
@Shubhangisamare
@Shubhangisamare Жыл бұрын
खूपच खूप छान छान 🎉
@menkakarad4136
@menkakarad4136 Жыл бұрын
🙏
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
Thanks
@rahulpatil2371
@rahulpatil2371 Жыл бұрын
He as dakhvatat aani aaplyala fasvatat
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
तुमचा अनुभव वेगळा असेल
@haridasmali8164
@haridasmali8164 Жыл бұрын
नवीन.मानसला.थोडे..दीवस.ऊमेदारी. करावी.लागणार.तर.कूठे.हळू.हळू. सुरवात.होईल.नाही.तर.बद. पडायला.वेळ.लागणार.नाही. कमीतकमी.दोन.वषे.लागणार.
@sphate4739
@sphate4739 Жыл бұрын
प्रथम तर तुमच कराव तितक कौतुक कमीच आहे तुम्ही महाराष्ट्रात नाही तर गुजरात मध्ये जाऊन आपल्या मराठी मानसा कडे जाऊन अामच्या साठी खुप छान व्हिडीओ बनावला 🙏🙏
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया आम्हाला खूपच बळ देत आहेत खूप खूप धन्यवाद सरजी
@sphate4739
@sphate4739 Жыл бұрын
@@shodhvarta 🙏
@rahulpatil2371
@rahulpatil2371 Жыл бұрын
Aamhi swata faslelo aahe
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
मग घेऊ नका आपल्याला आग्रह नाही
@bhagwatparjane4437
@bhagwatparjane4437 Жыл бұрын
आणि सर्वात महत्वाचे त्यांचे भाव कसे राहतील
@vaibhavdawane5199
@vaibhavdawane5199 Жыл бұрын
किंमत सांगितली नाही... काय ऊपयोग
@bhausahebganjale993
@bhausahebganjale993 Жыл бұрын
Aamhi vat pahat aahot
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
उद्या संध्याकाळी सहा वाजता पाहायला मिळेल
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
पाहिल्यानंतर प्रतिक्रिया द्यायला विसरू नका
@yogeshjadhav3783
@yogeshjadhav3783 Жыл бұрын
Faqt 25 hajar jasa Kay 25 rupaya
@manishakale3893
@manishakale3893 Жыл бұрын
Aamchyaane Surat yena hot nahi
@shalinidhakne8844
@shalinidhakne8844 Жыл бұрын
रात्री फोन केला होता उचलला नाही...
@vaibhavkale4795
@vaibhavkale4795 Жыл бұрын
He prize sagasal tyach prize made desal
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
अनुभव घ्यायला हरकत नाही
@manishakale3893
@manishakale3893 Жыл бұрын
Kahitari kalvaa
@eknathmunde8054
@eknathmunde8054 Жыл бұрын
आम्ही वाट पाहत आहोत... केवळ विनंती एक आहे पूर्ण माहिती असणे गरजेचे आहे...
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
नक्की सर या व्हिडिओमध्ये आपल्याला परिपूर्ण अशी माहिती असणार आहे आणि जर आपल्याला कुठली माहिती तर कमी वाटत असेल तर व्हिडिओमध्ये अजमेरा कलेक्शन यांचा नंबर दिलेला आहे त्यावर आपण फोन करून पाहिजे ती माहिती मिळू शकतात
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
व्हिडिओ उद्या संध्याकाळी सहा वाजता तुम्हाला पाहायला मिळेल
Секрет фокусника! #shorts
00:15
Роман Magic
Рет қаралды 114 МЛН