एकदम अप्रतिम व्हीडिओ संपूर्णपणे शास्त्रीय चुकण्याची शक्यता फारच कमी वाटते. अर्थातच अनुभवाची अपेक्षा आहे. धन्यवाद
@B-NutanPawar11 ай бұрын
सर आपण मुलाखत फार सुंदर घेता . आपली मुलाखत परिपूर्ण , अभ्यासू,चौकस बुद्धीने घेतली जाते. मुलाखत ऐकताना खूप छान वाटते. तसेच आपली मुलाखत प्रेरणादायी असते. पानाडी आणि शेतकरी या दोघांचा कसा फायदा होईल या पद्धतीने मुलाखत घेतली जाते. दोन्हीही बाजूने आपण मुलाखत घेता. त्यामुळे आपल्यावरती असणारा विश्वास अधिक दृढ होतो . आपले व्हिडिओ आम्ही नेहमी पाहतो. आपणास खूप खूप धन्यवाद.
@shodhvarta11 ай бұрын
धन्यवाद सर आपण नैतिक मूल्य जपून काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो आणि ते प्रामाणिक असतात त्यामुळे जी वस्तुस्थिती आहे ते आपण समोर मांडण्याचाच प्रयत्न करत करतो खूप खूप धन्यवाद सर
@vishwanathpatil39411 ай бұрын
1:34
@rajdandawate73319 ай бұрын
सर तुम्ही मुलाखत एक नंबर घेतली. 👍
@SiddharthBansode-x5e Жыл бұрын
तुमचे वीडियो खुप प्रेरणादाई असतात शेवट पर्यंत खरी खुरी माहिती मिलते हे तुमच्या वीडियो चे विशेष आहे❤❤
@shodhvarta Жыл бұрын
आपली सकारात्मक प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच पुढच्या कामासाठी वेळ देत आहे आम्ही यापुढे कायम प्रयत्न करू की तुम्हाला सकारात्मक व्यवसाय संदर्भातील गोष्टी कशा दाखवता येतील
@devraobhise103111 ай бұрын
ज्या माणसाला पाणी नाही लागलं त्या माणसाचे पैसे वापस कराल का त्याचा लागणारा खर्च तुम्ही देसाल का तुमच्या मशीन वर भरोसा ठेवून हा खर्च केलेला असतो आशा शेतकऱ्याचे काय तुम्ही कमाई करायले आणि त्या शेतकऱ्याचं झालेलं नुकसान याला जबाबदार कोण खरं मशीन असेल तरच लोकांना पाणी द्या लोकांना फसवू नका ज्या माणसांना पाणी नाही त्यांना त्याचा खर्च पूर्ण द्या नेता असा खेळ खेळू नका कारण तुमची फी खूप आहे कोळसा खर्चही नंतर होणार त्यामुळे शेतकऱ्याला मातीत घालू नका
@kalyanpanavkar527611 ай бұрын
@@shodhvartal ki ki ki
@prabhuvalkunde80218 ай бұрын
सर तुमची मुलाखत एक नंबर आहे
@bhagvatkhandare588311 ай бұрын
जमिनीतील पाणी शोधून वर काढन्याआगोदर जमिनीत पाणी मुरवयाला सुरू करा झाडे लावा निसर्गाची स्वच्छता ठेवा प्रगतीच्या नावाखाली जगाची वाटचाल विनाशाकडे सुरू आहे.
@shodhvarta11 ай бұрын
आपल्या मताशी आम्ही नक्की सहमत आहोत, पण लोकांना पाणी तर लागेलच ना...पाणी आडवा पाणी जिरवा हा शासनाचा उपक्रम आहेच ना... तसं प्रत्येक नागरिकांनी आपआपलीजबाबदारी स्विकारली पाहिजे...
@MaheshManeOfficial11 ай бұрын
खूपच भन्नाट व्हिडिओ बनवला आहे धन्यवाद सर 🎉
@iqbalbaloch552410 ай бұрын
आमच्या शेतात पाणी शोधून देणार का? अट फक्त एकच, पाणी लागेपर्यंत थांबायचं.
@bharatdk7710 ай бұрын
याआधी तुमच्या शेतामध्ये किती बोरवेल चे पॉईंट घेण्यात आलेले आहेत
@sagarjadhav75010 ай бұрын
हे गंडवून टाकतात काय
@buslovers330410 ай бұрын
नाही लागल्यास चोप का..😂
@sachinkhedkar87610 ай бұрын
😂
@bharatdk7710 ай бұрын
@@buslovers3304 आज मन ल्यास तुला नक्की पाणी लागणार
@ShakilShaikh-cp4bb6 ай бұрын
far changali mahiti dili sir dhannywad
@subhashpatil91888 ай бұрын
Very nice Information, THANKU.
@devanandbarkul5318 ай бұрын
अतिशय छान माहिती सर
@sanjaykale61488 ай бұрын
फार छान माहिती दिली 👍
@sarjeraorathod14018 ай бұрын
Congratulations sir...!!!!!
@amolpatil79187 ай бұрын
Very nice sirji
@SandipBorse-q7y8 ай бұрын
Very nice
@babaraobhosikar8 ай бұрын
पान भोसी तालुका कंधार जिल्हा नांदेड येथे पाणी पाहायचे आहे आपण येणार का फोन लावत आहे तर लागत नाही फोन लावण्याचा टाइमिंग आहे का काही
@SudhirChandgude6 ай бұрын
खूप छान
@dnyandeophapale6604 Жыл бұрын
10फेल पॉइंटचे पैसे फुकट जातील.......... शेतकरी वेड्यात काढतील...... मशीन म्हटल्यावर 100%. खात्री पाहिजे तरच विश्वास बसेल...........!!
@shodhvarta Жыл бұрын
सरजी, जगात असं कुठलंही विज्ञान नाही जे की 100% खात्री देईल.... ज्यांना विश्वास आहे किंवा ज्यांना ते मान्य आहे अशा लोकांनीच त्याकडे वळावं किंवा त्याचा वापर करावा... ज्यांना शंभर टक्के खात्री पाहिजे त्यांनी त्याचा नक्की फेर विचार करावा...🙏
@PravinMansute12 сағат бұрын
अकोला जिल्हा येणार आहात का
@shripadkodare3396 ай бұрын
हे मशीन government certified आहे का.असल्यास ISI mark दाखवा
@milindgawarguru20228 ай бұрын
अकोला जिल्ह्यात येणार आहात का sir...
@ArvindInjamuri8 ай бұрын
BEST TANTRA
@anilkumarkarande5033 Жыл бұрын
फारच छान. 👌👌🙏
@shodhvarta Жыл бұрын
मनःपूर्वक आभार आपली सकारात्मक प्रतिक्रिया आम्हाला बळ देत आहे
@babasahebjadhav6 ай бұрын
pani nahi lagal tar borewell cha kharch denar ka
@DipakKorde-cf6wi6 ай бұрын
Nandgaon la .yal ka..
@शेतीविषय-ख8भ11 ай бұрын
पानी किती फुटावर आहे ते कशे कळते ते सांगा
@suhaaskondurkar000111 ай бұрын
तुमचे vedeo नेहमीच नवनवीन आणि शेतकरी बांधवांना प्रेरणा देणारे असतात सर,पाणी भेटणं हे पण पुण्यच आहे सर,तुमच्या फूडच्या वाटचालीस शुभेच्या,मागे तुम्हाला मी कमल ताई कुंभार ह्यांच्या विषयी बोललेलो सर,त्यांचे पण vedeo महिलांना प्रेरणादायी ठरतील सर,त्यांच्या vedeo ची लिंक पाठवीत आहे सर बघा धन्यवाद
@shodhvarta11 ай бұрын
प्रथम आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया बद्दल सर्व टीमच्या वतीने धन्यवाद🙏 कमल ताई कुंभार यांची लिंक 9765757575 या नंबरवर पाठवा
@RakeshJadhav-yo3nl11 ай бұрын
Supar sar
@Vpakhale8 ай бұрын
इतके पैशे घेऊन पाणी नाही लागले तर खर्च देणार का
@classic89895 ай бұрын
Nahi lagat pani..an puna phon uchlat nahi
@mahadevkanade89195 ай бұрын
मशीन फेल आहे
@मराठा-ष4ब8 ай бұрын
सर कोकणात महाड येथे यायला किती चार्ज घ्याल sr प्लिज रिप्लाय द्या
@jyotiramlande962611 ай бұрын
किंमत काय आहे
@dipakphatak50856 ай бұрын
Yevadya close video kadatay tar te kase firtayt te kas kalnar
@GaneshPawar-ny5fcАй бұрын
विहिरीचा पॉईंट बघणार का
@SultanPathan-ti9xq6 ай бұрын
Nanded la kay fees aahe
@kirtidedhia46225 ай бұрын
बोरचा पॉइंट दिला पण पाणी किती फुटला आहे ते कसे
@VinayakJadhao-eu8kl8 ай бұрын
एकदा खरेदी केल्यावर..तुम्हाला कोणत्याही प्रकारचा खर्च येत नाही... तेव्हा फि.. कमी घ्या... जेणेकरून सर्व शेतकरी आपला प्रोग्रेस करतील...1001.. फी घ्यावी
@shodhvarta8 ай бұрын
सर हा निर्णय सर्वस्वी त्या संबंधित उद्योजकाचा आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये त्यांचा नंबर दिलेला आहे त्यांना फोन करा आणि याबद्दल चर्चा करा
@kailaswadekar14098 ай бұрын
Garib shetkari la parwadnar pani tapasne Rate 1000 Rs lay zala. Yache war asu naye. 😢
@kailaswadekar14098 ай бұрын
Ok
@rajupardeshi66714 ай бұрын
Aamachi motor sodun dili aahe bore madhe.ti aapan kadhu sakto.
@shashikantmarge535511 ай бұрын
Har har Mahadev Jai shree Krishna Jay shree Ram 🌹💐👏🙏👌
@kadamambadas70558 ай бұрын
किती fee ahe
@siddheshshanbhag5 ай бұрын
आम्हाला सिंधुदुर्गात आमच्या गावी बोर पाडायची आहे. आधी एक बोर पाडली ती फेल गेलेली आहे. खात्रीलायक आहे का हे?
@gorakhmaykar516 Жыл бұрын
Congratulations
@shodhvarta Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सरजी आभारी आहोत
@rohitdhende22006 ай бұрын
❤❤
@BharatShingne-rg8kt7 ай бұрын
जालना जिल्हा येत असाल.तर.सांगा
@Marathimajha7972 Жыл бұрын
भूगर्भातील पाण्याचा शास्वत स्त्रोत शोधण्याची जपानी teknologi पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी निश्चित मदत करेल...
@shodhvarta Жыл бұрын
ज्या पद्धतीत विज्ञानामध्ये प्रगती होत आहे त्या पद्धतीनुसार आपल्याला अशा यंत्राच्या द्वारे पाणी पाहण्याचे किंवा पाण्याचे शाश्वत स्त्रोत पाहण्यासाठी मदत घ्यावी लागेल मग त्यामध्ये वाटणारी शाश्वतता ही येणारा वेळ ठरवेल
@maulisatpute295611 ай бұрын
@shodhvarta
@prabhuvalkunde80218 ай бұрын
सर आपल्याला पाणी पाहायचा आहे विहिरीसाठी तुमची फी काय आहे पाणी नाही लागलं तर काय करायचं
@saddammirza591411 ай бұрын
छान माहिती आहे
@annasahebbarhate6258 Жыл бұрын
प्रशिक्षण देताना प्रत्यक्ष डीiriling करून दाखविले जाते का ? म्हणजे मशिन किती टक्के परफेक्ट काम करत ते लगेच समजले जाईल
@shodhvarta Жыл бұрын
प्रशिक्षणाबद्दल व्हिडिओमध्ये दिलेल्या हेल्पलाइनवर संपर्क करा सर
@vijaybhosle362511 ай бұрын
Sir,dilelya mahitibadal dhanyavad. Kanhi prashn aahet. 1) Pani kiti kholivar lagnar he sangu shakata ka? 2) Pani kiti inch padel he sangta yeil ka ? 3) Khali konte thar aahet For ex. Kala dagad, ganpati mati. 4) varil Don prakarche thar aslyas kontya maschin ne drill karave. Pls reply dya.
@laxmanshengulge54829 ай бұрын
100/laganar ka फेल गेला तर पैसे खर्च भरून देणार का
@SubashBarwal-no3ql7 ай бұрын
Tumich kadunga pani garcha ghari
@preranamahajan78497 ай бұрын
पानी लागले तर पैसै अट मान्य आहे का?
@सिद्धिविनायकमोटर्स8 ай бұрын
आपली फी किती ते सांगा म्हणजे सर्वांना कळेल आपण पाणी लागेपर्यंत थांबाल का जर थांबत असाल तर निश्चितच आपण या आपले स्वागत
@shodhvarta8 ай бұрын
सर आजच्या वर्तमान काळात प्रत्येक गोष्ट यंत्रावर आधारित झालेली आहे आणि त्या यंत्राच्या विश्वासावर हे तुम्हाला काही प्रमाणात शाश्वती देण्याचा प्रयत्न करतात तरीही तुमचा विश्वास नसेल तर अजिबात करू नका तुम्हाला कोणाचा आग्रह नाही
@vinodpande850611 ай бұрын
किती फुटा पर्यत पाणि लागते हे मशिनवर कळते का ?
@bharatpichare894511 ай бұрын
तुम्ही जे बोलतो आहे हे बरोबर आसेल तर तुम्ही मशीन लाउन बोअर पाडून द्यावा कितीही पैसे होतील त्याच्या दिड पट पैसे देतो
@kalyanmisal819611 ай бұрын
जागा चेंज केली
@rohitdhende22006 ай бұрын
Okay
@vishwaschavan27999 ай бұрын
संभाजीनगरला येणार का
@hanmajolle9886 Жыл бұрын
एखाद्या पान उद्योगा बद्दल विडिओ बनवा कोणती पान फ्रॅन्चायझी घ्यावी की स्वतः करावे या बद्दल एक विडिओ बनवल तर याचा उपयोग आम्हाला होईल ... धन्यवाद.....
@shodhvarta Жыл бұрын
निश्चित सर माझ्याकडे आतापर्यंत असं लोकेशन आलेलं नाही मी प्रयत्न करतोय की पान उद्योगावर व्हिडिओ लवकरात लवकर कसा बनवता येईल आपण केलेल्या सूचनाचा आम्ही नक्की आदर करतो आपण लवकरात लवकर प्रयत्न करूयात
@gangadharnadare440611 ай бұрын
रोहित धन्यवाद
@randevnagargoje7118 Жыл бұрын
👌👌💐💐
@shodhvarta Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सरजी
@pratappatole8 ай бұрын
माझ्या शेतात पाणी शोधून मिळेल काय खर्च देणारच आहे.
@shodhvarta8 ай бұрын
व्हिडीओ मध्ये रोहित सरांचा नंबर दिला आहे
@anandhangarge805110 ай бұрын
सर नांदेड ला येऊ शकता का
@arjundeshmukh99869 ай бұрын
आपल्या जमिनीत पाणी असेल तरच होय मी तुम्हांला अंदाज सांगु शकतो
@शिवकृपावॉटरडिटेक्टर Жыл бұрын
Nice
@shodhvarta Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सरजी
@Aarish_118 ай бұрын
मसीन ची किंमत कीती आहे
@shrvlogs79308 ай бұрын
तु व्हिडिओ बघितला नाही वाटत 😅😅
@vinaychandratre4188 Жыл бұрын
Without sensor in mobile or any attachments the mobile app for water detection is unreliable or fake.
@shodhvarta Жыл бұрын
ज्यांना विश्वास आहे त्यांनीच याचा वापर करावा ज्यांना नाही त्यांना कुणालाही आग्रह नाही ही गोष्ट समजून घ्या
@Suryakantmohod6 ай бұрын
Amravatile pani layun dya 100000rs deto nahilagle tar fatke padtilre bhava
@babasahebjadhav6 ай бұрын
मशीन जर खरच काम करतंय तर बोअर सुद्धा तुम्हीच घेऊन द्या ना सगळे पैसे देतो, पाणी नाही लागल तर पैसे नाही मागायचं
@vinodpagar30629 ай бұрын
Kote ahy he macin
@samarthdarade123811 ай бұрын
तुमची फी दुप्पट देतो पण फेल गेल तर बोरचे पैसे देणार का
@shodhvarta11 ай бұрын
सर जाऊद्या, त्रास कशाला करून घेता विश्वास नसल्यावर घेताच कशाला ?
@sharadpowar205711 ай бұрын
बरोबर,बोलला, सर
@khanduchukate226111 ай бұрын
सर तुम्ही 100% खात्रीशीर एका मशीनचे नाव सांगा, प्रत्येक मशीन मध्ये +, - असते सर टेन्शन नका घेऊ
@शेतीधन10 ай бұрын
दोन इंच पाणी लावुन द्या 20000रु देतो
@rohitdhende22003 ай бұрын
Okay
@NageshKumar-k2c13 күн бұрын
Number sanga dada
@शेतीधन13 күн бұрын
@@rohitdhende2200 कधी येता मग हदगाव ला
@makarandjadhav45917 ай бұрын
अंदाजे मारलं तरी फेल जात नाही,फेल याला म्हणायचे की 2 इंच पेक्षा कमी पाणी,के देताय गॅरंटी 2 इंच पाण्याची
@enderjittaur638411 ай бұрын
इतके पैसे द्यायला काय परवपडनार मग बोअर काही तरी हिशोबाने पैसे घेतले पाहिजे त ना 5000/-,7000/- काय कमी रक्कम आहे का शेतकऱ्यांसाठी
@kiransamrut83938 ай бұрын
1000आमचया कडे
@santoshhatwate972911 ай бұрын
पानी नाही लागल्यावर
@shnakrtarde-99710 ай бұрын
माझे बोरवेल=4फेल गेलेत आता तुमच्या मशीने एक पॉईंट काडुनदया
@avinashkakade36348 ай бұрын
जमिनीतील पाणी कोणालाही काळात नाही माझा बोवर फेल गेला
@PardeepPatil-f4t11 ай бұрын
कोल्हापुर जिल्हा गडहिग्लज तालुक्यात तुमची सेवा मिळणार का
@sandeepchavan278811 ай бұрын
Gadhingaj la ahe ki patole manun
@rohanbeldar77646 ай бұрын
काहीच पाणी लागले नाहीनाही तर काय करावे
@parmeahwardumne854210 ай бұрын
Hingoli
@sushantsanas45088 ай бұрын
चार्जेस किती आहेत बोअरवेल पाणी पाहण्याचे
@shodhvarta8 ай бұрын
व्हिडीओ मध्ये रोहित सरांचा नंबर दिला आहे
@manishatayade6552 Жыл бұрын
Great
@shodhvarta Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर आभारी आहोत
@sanjaychavan36209 ай бұрын
,,👌👌👌👌👌🙏
@vijaysuryawanshi2058 ай бұрын
खुप महाग आहे पाच हजार
@सिद्धिविनायकमोटर्स8 ай бұрын
हा धंदा झालेला आहे शेतकऱ्यांनो फसू नका
@shodhvarta8 ай бұрын
तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही कारण ज्यांचा विश्वास आहे ते नक्की करतात ज्यांचा नाही ते करत नाहीत किंबहुना त्यांनी करू ही नाही
@NO-Ganesh8 ай бұрын
गणेश खेंडकर शिरभावी
@vikasjagdhane53567 күн бұрын
आज चा बोर फेल गेला 150 फुटावर सांगितला होता तू 500 गेला तरी नाही लागल
@udyogmantra7575 Жыл бұрын
पाणी पाहताना आपण किती प्रतिषत शास्वती देता त्या बद्दल आपल काय मत आहे ??
@shodhvarta Жыл бұрын
त्या संदर्भात जे व्यवसायिक आहेत तेच तुम्हाला शतप्रतिशत उत्तर देतील आपण त्यांच्याशी संपर्क साधा व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे
@RLB867 ай бұрын
Call recieved karat nahi
@info-tech20178 сағат бұрын
Income tax department
@rohanbeldar77646 ай бұрын
चार्ज जास्तच आहे 1000 लोकल लावला असावा
@जाधव.पाटील Жыл бұрын
कोणती.मासिन.सक्सेस.आहे
@shodhvarta Жыл бұрын
व्हिडीओ मध्ये नंबर दिला आहे.... त्यावर संपर्क करा...
@amoldaphal7718 ай бұрын
मला एक मशीन घायच आहे
@TulshiramtorneTulshiramTorne11 ай бұрын
फि कीती आहे लातुर मधे आहे का
@macchindrabharati515011 ай бұрын
Tulasiram bapu latur madhe nahi baramati madhe aahe video Khali naav Ani adress mobile number aahe paha 😂😂😂😂😂
@gorobatakekar53649 ай бұрын
10:13 @@macchindrabharati5150
@vikasjagdhane53567 күн бұрын
कृपया या वर कोणीही विश्वास ठेऊ नये
@dhanrajpanhale99962 ай бұрын
2 inch panii 10000rs inam
@rushikajale834 Жыл бұрын
बोर वर पांच एच पिढी मोटार चालू न दिले तर लागणारा खर्चा सगटदिडपट रक्कम मिळल
@shodhvarta Жыл бұрын
आपला प्रश्न समजला नाही?
@karanshewale35249 ай бұрын
Amcha bor fail gela
@omrajkshirsagar342311 ай бұрын
फेल झालेल्या बोरचे पैसे तुम्ही देता का?
@shodhvarta11 ай бұрын
ज्यांना विश्वास नाही त्यांनी अजिबात याकडे वळू नाही आम्ही स्पष्ट सांगत आहोत ज्यांना असेल त्यांनी याव ज्यांना नाही त्यांना कोणालाही आग्रह नाही
@yogeshkondawar526611 ай бұрын
तुमचा पत्ता पाठवा.. मोबाईल फोन पाठवा
@bsdeore3556 Жыл бұрын
Rate sanga
@shodhvarta Жыл бұрын
व्हिडिओमध्ये रेट बद्दल त्यांनी सांगितला आहे तरीसुद्धा कन्फर्म करण्यासाठी व्हिडिओमध्ये हेल्पलाइन नंबर दिलाय त्याच्यावर फोन करा