SHORT NEWS 20 | ढगांनी ढोल वाजवला अन् सोलापुरात इंद्रधनुष्य साकारले..!

  Рет қаралды 1,648

Yes News Marathi

Yes News Marathi

Күн бұрын

#solapurNews #yesnewsmarathi #marathinews #solapurcity #solapur #SolapurNews #solapurkar #SolapurPolice #solapuri #solapurlezim #solapurlezimpathak #solapuri_brand13 #solapurnews #yesnewsmarathi
Subscribe Channel :- bit.ly/3mEVBUT
गुरुवारी सायंकाळी सोलापूरकरांनी विविध दृश्यांचा अनुभव घेतला. सूर्य मावळतीला जात असताना स्वच्छ सूर्यप्रकाश असताना ढगांचा गडगडात सुरू झाला. भर उन्हामध्ये दहा ते पंधरा मिनिटं मुसळधार पाऊस झाला. आणि त्यानंतर सोलापूरच्या अवकाशात सप्तरंगी इंद्रधनुष्य साकारले. सुरुवातीला दोन इंद्रधनुष्य दिसले. यातील एका इंद्रधनुष्याने अख्या सोलापूरला कमान करून कवेत घेतले. छत्रपती शिवरायांना तसेच छत्रपती संभाजी महाराजांना या इंद्रधनुष्याने सप्तरंगी मुजरा केला असल्याचे दृश्य निर्माण झाले होते. त्यामुळे सांजवेळी सोलापूरकरांनी ढगांचा गडगडाट.. ऊन पावसाचा खेळ आणि अवकाशातील इंद्रधनुष्य हा सारा निसर्गाचा चमत्कार डोळ्यात साठवत मोबाईल मध्ये टिपला.
सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्षपदी पुण्यनगरीचे कृष्णकांत चव्हाण तर उपाध्यक्षपदी येस न्यूज मराठी शिवाजी सुरवसे, संजय पवार सरचिटणीस तर अजित सांगवे झाले खजिनदार
गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आल्यामुळे सोलापुरात लेझीमचा खेळ टिपेला पोहोचला
सोलापुरात रोडगे मित्र परिवाराच्या A R ग्रुपच्या समर्थ तरुण मंडळाने वाजत गाजत आणली गणरायाची नवीन मूर्ती
सोलापुरातील कुमठे येथील एसपीएम पॉलिटेक्निक कॉलेजच्या विद्यार्थ्यांना इंद्रजीत देशमुख यांनी आयुष्य घडविताना या विषयाची मांडणी करताना केले मंत्रमुग्ध
सोलापूर जनता सहकारी बँकेच्या वतीने हुतात्मा स्मृती मंदिरात 13 ते 16 सप्टेंबर दरम्यान होणार गणेशोत्सव व्याख्यानमाला..पत्रकार भाऊ तोरसेकर.. माजी पोलीस आयुक्त भूषण कुमार उपाध्याय, सिने अभिनेते सुबोध भावे आणि शैलेंद्र देवळाणकर आदींची होणार व्याख्याने
★Follow us, Share, Support★
Website:- yesnewsmarathi.com
Facebook:- / yesnewsmarathi
DailyHunt News:- m.dailyhunt.in...
Twitter:- / yesnewsmarathi
Shivaji Survase 9881748329
★Contact us★
Mobile- 9881748329
Email:- yesnewsmarathi@gmail.com
★★★Watch our channel's popular playlists★★★
Social News:
• Social News
TOP 20:
• TOP 20
Crime News:
• Crime News
Headlines:
• Headlines
Ads:
• Ads
Special Stories:
• Special Stories
Political News:
• Political News
Sports:
• Sports
PRESS:
• PRESS
येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.

Пікірлер: 1
@saleemmulla1242
@saleemmulla1242 10 күн бұрын
U number
ПРИКОЛЫ НАД БРАТОМ #shorts
00:23
Паша Осадчий
Рет қаралды 5 МЛН
Hyderabadi COMEDY | KADER Khan | Hasna Mat
21:17
0AzgarKhan0
Рет қаралды 1,5 МЛН
ENGLISH SPEECH | PALKI SHARMA: India's Right Path (English Subtitles)
14:44