मी खरोळयाची माहेरवाशीण,खूप दिवसांनी मला दत्त मंदिराचे आणि नात्यगिताचे बोल दर्शन झाले धन्यवाद भावा!
@passionyouth2410 ай бұрын
खूप खूप आभार ताई! 😊🙏🏻
@ganeshkulkarni-t3r4 күн бұрын
माझ्या अजुळचा इतिहास सांगितल्याबद्दल धन्यवाद आणि अजून भरपूर मोठा इतिहास आहे आमच्या खरोळा चा तो आपण असाच सर्वांना माहिती करून द्यावा बेस्ट ऑफ लक & thanks
@passionyouth244 күн бұрын
Thank you! 😊🙏🏻
@manishadeshpande91844 күн бұрын
याचे अजून काही एपिसोड तयार करू शकतोस अजून खूप माहिती आहे तेव्हा जास्तीत जास्त माहिती गोळा करून आपल्या खरोळा गावाला प्रसिद्धी मिळावी अशी माहिती इच्छा आहे 🙏🏻सदानंद महाराज की जय 🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
@passionyouth244 күн бұрын
हो नक्कीच! माझ्या डोक्यात आहेत अजून काही ideas!🙏🏻😊