दादा आज आम्ही आपण सांगितल्याप्रमाणे पित्रत्रपन विधी केला.खूप आनंद झाला माझे आई वडील, काका काकी व सर्व परिवार खूप आनंदी झाले. आम्हीं सर्व जण दिंडोरी प्रणित मार्गातील सर्व व्हिडिओ पाहतोतव त्याप्रमाणे आम्ही आचरण करतो त आम्हीं दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गामुळे आम्ही खूप आनंदी आहोत. आम्हां सर्वावर श्री स्वामी समर्थ महाराज व प.पू.गुरूमाऊली ची कृपा व आशिर्वाद सदैव राहोत हीच श्री स्वामी समर्थ महाराज व प.पू. गुरूमाऊली चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@LaxmikantBhaleraoАй бұрын
खूपच छान. कृती मंत्र आणि माहीती यांचा समावेश खूप छान वाटला. तुम्हाला मनापासून खूप खूप धन्यवाद. पितृ तर्पण विधी पुस्तक तयार करा. सर्वांसाठी .❤❤🎉🎉❤❤खुप खुप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ .....❤❤❤.
@ShrinidhishortsАй бұрын
🎉 पित्र देवताय नमः🎉❤❤🎉 नमस्कार समर्पण❤❤🎉🎉
@LaxmikantBhaleraoАй бұрын
फारच सुंदर शास्त्रशुद्ध पद्धतीने सांगितले आहे.कृपया pdf करा सर्वांचे साठी..खुप खुप धन्यवाद.......पितृ देवतांन नम:❤❤
@ShrinidhishortsАй бұрын
वैष्णवे,, नमा,,🎉🎉❤❤🎉🎉❤❤🎉🎉❤❤🎉🎉
@arvindahirrao7305Ай бұрын
श्री स्वामी समर्थ प.पु गुरुमाऊली स्वामी समर्थ महाराज्यांच्या कृपा आशीर्वादाने पितृतर्पणाची सेवा होत आहे श्री स्वामी समर्थ
@sulakshanasuryawanshi5003Ай бұрын
श्री स्वामी समर्थ दादा खूपच छान वाटल video बघुन
@manishashirode42693 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज खुप छान माहिती पितृपक्ष सांगितली श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ महाराज गुरुमाऊली चरणी अर्पण 🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🙏🙏🌷🌷🌷🌷🙏🙏🙏🙏🌷🌷
@SandipMore-cb2kn Жыл бұрын
गुरू माऊली चरणी नतमस्तक
@gamegamer2600 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ व श्री गुरुमाऊली यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम
@girdharbhamre7251 Жыл бұрын
मुळे दादा खूप छान माहिती दिली त्याबद्दल खूप आभारी आहे दादा तुम्ही आम्हाला घरीच सर्व सेवा करुन घेता दादा खुप खुप आभार, 😊
@SandipMore-cb2kn Жыл бұрын
गुरुमाऊली चरणी कोटी कोटी प्रणाम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे
@kishorbhamare87013 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ खूप छान माहिती दिली मी पहिल्या दिवसापासून पितृ तर्पण करतो आहे. दररोज तर्पण केल्याने मन प्रसन्न होत.
@maheshkale63243 жыл бұрын
स्क्रिप्ट देऊ शकता का?
@buldozarplus37192 жыл бұрын
*श्राद्धपक्ष कर्म* * कम से कम 16 दिन तक श्राद्ध पक्ष मे कौओ को खीर और पुरी अर्पित करना वैज्ञानिक *पर्यावरण संरक्षण*🌳🌿🍃🌱 + और **अध्यात्मिक* *कारण है ,,, 🦅 🦇 🦅🦇 🦇✅ 🙏🙏🙏
@prashantjagtap50862 жыл бұрын
@@maheshkale6324 Seva pitranchi naavache pustakch aahe yaa margache
श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ शास्त्री जी आपण सर्व सेवा गुरूच्या आशीर्वादाने खूपच छान सांगतात शास्त्री तुम्ही आमच्या कडून ओनलाईन सेवा करून घेतात त्या सेवेत खूपच मजा येते आणि ओनलाईन सेवा खूपच सुंदर झाली असा आनंद होतो अशी सेवा सेवेकऱ्यान कडून करून घेत जा मुळे शास्त्री श्री स्वामी समर्थ 💐💐🪔🪔🪔🪔🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@kalpanapatil1106 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय जय
@suvarnabarve59583 жыл бұрын
खूप छान ह्या माहिती ची खूप गरज होती , श्री स्वामी समर्थ
@kalpanapatil1106 Жыл бұрын
खूप खूप छान माहिती दिलीत आपण गुरुजी
@pavankumarpandit6457 Жыл бұрын
दादा किती छान माहिती दिलीत. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@deepakdhawalikarАй бұрын
आज पावणे 12 ते 12.20 पर्यंत पितृ तर्पण विधी केला, छान माहिती दिलीत, आभारी आहोत
@ravindrasuryawanshi5494 жыл бұрын
अतिशय सुंदर पद्धतीने आपण माहिती दिली 🙏🙏 श्री स्वामी समर्थ🌹🌹🌹🌹🌹
@buldozarplus37192 жыл бұрын
*श्राद्धपक्ष कर्म* * कम से कम 16 दिन तक श्राद्ध पक्ष मे कौओ को खीर और पुरी अर्पित करना वैज्ञानिक *पर्यावरण संरक्षण*🌳🌿🍃🌱 + और **अध्यात्मिक* *कारण है ,,, 🦅 🦇 🦅🦇 🦇✅ 🙏🙏🙏
@ujjwalapol85593 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ .खूप छान माहिती दिली.स्पष्ट उच्चार. आभारी आहे.
@shivajisalunkhe76413 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@bkarunbhaiugale5701Ай бұрын
Om Shanti 🙏, Baba
@shivajisalunkhe76413 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली दादा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@udaynangare17243 жыл бұрын
अतिशय सुंदर व परिपूर्ण उपयोगी माहिती मिळाली.
@vijayashirsath96103 жыл бұрын
आम्ही पण १ल्य दिवसापासून तर्पण करीत आहोत .दिवस छान जातो मनाला शांती मिळते.🙏🙏
@ShravaniVaishaliNikam Жыл бұрын
सर्वासाठी अत्यन्त उपयुक्त आहे
@vishalamberao46634 жыл бұрын
Apratim video..atishay upaukta
@yashnagarkar28433 жыл бұрын
🙏श्री स्वामी समर्थ 🙏खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@gajananmahajan23844 жыл бұрын
Khup khup dhanywad mauli,shri swami samarth 🙏
@rasikajadhav42362 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ खूप छान माहिती
@LaxmanSalok Жыл бұрын
Swami smrtha mauli
@sheetalpatil60533 жыл бұрын
🙏🙏 Guruji khup sundar pitranchi seva sangitli 🙏🙏
@buldozarplus37192 жыл бұрын
कमीत कमी 16 दिवस कावण्या ना खीर पुरी देणे आवश्यक आहे ,,, वैज्ञानिक पर्यावरण + व अध्यात्मिक कारण आहे ✅ 🦇 🦇 🦅 🦅
@buldozarplus37192 жыл бұрын
*श्राद्धपक्ष कर्म* * कम से कम 16 दिन तक श्राद्ध पक्ष मे कौओ को खीर और पुरी अर्पित करना वैज्ञानिक *पर्यावरण संरक्षण*🌳🌿🍃🌱 + और **अध्यात्मिक* *कारण है ,,, 🦅 🦇 🦅🦇 🦇✅ 🙏🙏🙏
@niteenkanitkar27823 жыл бұрын
सोप्या पद्धतीने सांगितले आहे. श्री स्वामी समर्थ
@rakshadevigangurde46183 жыл бұрын
खुपच छान सेवा सांगितली दादा 🙏आम्हाला अशी सेवा लेखी स्वरुपात पण मिळेल का ? 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@supriyanaik89693 жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏👌👌👌👍☝️🙏🙏🙏🌹
@riteshalone79383 жыл бұрын
धन्यवाद Shree swami samarth 🙏
@रेखामोरे-च1छ3 жыл бұрын
अतिशय सुंदर पुजा सांगता दादा तुम्ही उच्चार पण खूप छान..आम्ही प्रत्येक पुजा तुम्ही सांगता त्या प्रमाणेच करतो (अप्रतिम)..पितृ तर्पण पण या पध्दतीने केले धन्यवाद दादा..श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली 🙏🙏
@siddhantnalawade8735Ай бұрын
Shri Swami samartha 🙏🙏 🙏
@vikaswaghere53393 жыл бұрын
भाऊ मस्त आहे मी रोज करतो पितृ सेवा घरच्या घरी एकदम सोफी सेवा आहे ‼️श्री स्वामी समर्थ‼️
@महाराष्ट्रजनकल्याणप्रतिनिधीटीम4 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@गोरक्षनाथशिंदे-ब2फ3 жыл бұрын
भाऊ चांगली माहिती दिली श्री स्वामी समर्थ
@PTwani2 жыл бұрын
Shree Swami samartha
@harshadnagare5723 жыл бұрын
दा दा खूप च छान माहिती दिली व पुजा सांगितली धन्यवाद
@suchitadeshpande11283 жыл бұрын
Guruji khup chhaan
@श्रीस्वामीसमर्थ-झ2म2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏼🚩 प.पु.गुरुमाऊली.🌹🙏🏼👌👌🙏🙏
@santoshkhairnar13874 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@lalitgurav40263 жыл бұрын
अगदी छान तर्पण विधी आहे 🙏
@dnyaanesshvlogs434 жыл бұрын
Shree swami samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@kajalphotostudioshahada73894 жыл бұрын
भाऊ खूप छान तर्पण विधी समजावून सांगितले श्री स्वामी समर्थ
@aditidesai62363 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ💐💐💐
@alkamahajan98913 жыл бұрын
श्री . छगनलाल सखाराम महाजन खानापूर केंद्र जय जयश्री स्वामी समर्थ
@nandagurav2084Ай бұрын
खुप छान माहिती दिली दादा
@ravindrakhaire70742 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज जय🙏🙏🙏
@kalapanapatil850 Жыл бұрын
🙏shree Swami smarth
@harichandrachavan21613 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ भाऊ छान पितराची सेवा समजाऊन सांगितली
@ganeshmunde17973 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली आहे
@kiransawant30662 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ ....श्री स्वामी समर्थ ....रोज करतो आम्ही पणं तर्पण
@vilaspatil8122 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ.....तरपणा बद्दल तुमच्या कडुन काही माहिती हवी आहे. कृपया तुमचा फोन नंबर द्या.
@samruddhipatil320 Жыл бұрын
Roja kela tr chalel ka?
@umeshpatil84543 жыл бұрын
Tumi kup Anmol seva sagta bau
@kajalpatil99352 жыл бұрын
Shri swami samarths👍🙏
@MukindKele-tf2wj Жыл бұрын
||श्री स्वामी समर्थ||
@surekhasankpal66793 жыл бұрын
आपल्या या माहितीचा गरीब लोकांना खूप फायदा होईल. जे ब्राह्मण काकांची दक्षिणा व इतर खर्च करू शकत नाही.अशा लोकांचा गुरुजी आपणास दुवा मिळेल.
@Pp-wj4jo3 жыл бұрын
खुपच महत्वाचे ज्ञान मिळालें
@santoshkhairnar13874 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ केंद्र खापर. शुभांगी मोरे खापर केंद्र
@Tech--boyGamer123 Жыл бұрын
घरातील माणसे हे काही करत नाही तर स्त्रीयांनी केले तर चालेल का
@gajananbapudeshmukh18533 жыл бұрын
।। श्री स्वामी समर्थ महाराज ।। ।। जय गगनगिरी महाराज ।।
@nikhilpatil99664 жыл бұрын
खुप छान उपक्रम आहे
@kanchanwasekar61644 жыл бұрын
!!श्री स्वामी समर्थ !!वणी जि. यवतमाळ
@kishorshinde93164 жыл бұрын
Shree Swami Samarth apan khup kiti bhagyvan ahe ki Gurumauli sarkhe guru aplyla guru labhale ahe
@rameshshinge23232 жыл бұрын
Maharaj tumala lakh Namakkar
@shreepad73864 жыл бұрын
Shree Swami Samarth
@ganeshbhamare73 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ, प्रत्येक व्हिडिओ सोबत त्या विधीची pdf सुद्धा अपलोड करावी. जेणेकरून सर्वजण त्याचा उपयोग करू शकतील
@chhayachaudhari75993 жыл бұрын
खुप छान माहिती उपयुक्त माहिती आहे दादा
@samurailord89664 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खारेगाव कळवा मठ
खूप खूप धन्यवाद दादा हि. सेवा ऑनलाईन घेत आहात त्या - बद लं🙏
@durgachavan20144 жыл бұрын
Shree swami samarth gurumauli ki jay
@ankitavartak5780 Жыл бұрын
Shree Swami Samarth khup chhan mahiti on amchyakde koni purush nahi mg aamhi muli ny tr aai Kru ny shakat ka please sanga
@dattatraygite78774 жыл бұрын
Shri swami samarth guru mauli
@narhariraut4830 Жыл бұрын
पितू तरपन विधिवत एक पुस्तक लिहा आणि प्रकाशित करा लवकरात लवकर जी तुम्ही जनव्या पासुन ते तर्पण विधी क्रिया करत आहात ती सर्व पुस्तका द्वारे सेवेकरी यांना फायदा मिळेल
@anilbhikajiraoambegaonkar5724Ай бұрын
आहे सेवा पितरांची ही पुस्तिका या दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाने म्हणजेच परम पूज्य श्री स्वामी समर्थ गुरूमाऊली यांनी प्रकशित केलेली आहे. त्यात हवन तर्पण कसे करावे. हे समजून सांगितले आहे.
@monikapagare56604 жыл бұрын
खूप छान सागितले माउलींनी
@maheshkale63243 жыл бұрын
उपयुक्त मार्गदर्शन
@chhayarane9330 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ नमस्कार दादा
@savitadi57243 жыл бұрын
दिपक दादा 🙏 घरातील पुरुष या हे कोणतेही विधी करत नाही तरी स्त्रीयांनी पितृतर्पण विधी केला तर चालतो का 🙏 तसेच स्त्रियांनी पितृतर्पण विधी कसा करावा याचे अनमोल मार्गदर्शन करावे 🙏 श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली अगणित वंदन 🙏🌸🙏 सविता दिघे कोथरूड केंद्र पुणे
@nitinwaydande7331 Жыл бұрын
Shree swami samarth
@nitinwaydande7331 Жыл бұрын
Nahi yet yat tumhi bhagvat paryan kinva seva pitranchi he vachan karu shakta
@naginpatil4246 Жыл бұрын
2/10/2023श्री स्वामी समर्थ महाराज की जय❤ नगिन पाटील कहाटुळ
।।श्री स्वामी समर्थ।। माहिती खुपच उपयुक्त मिळाली दिवसातून केव्हा करायचे
@rekhadhande44523 жыл бұрын
खुप छान सेवा आहे 🙏🙏🙏
@omshreeover48993 жыл бұрын
Shree somi samarth
@prakirnarana2584 жыл бұрын
खूप छान समजावून सांगितले. जानवे बदलण्याचे सुरवातीला म्हणालात त्याचे काय करावे? वडील, मोठा भाऊ जिवंत असताना लहान भावाने केले तर चालते का? नित्यासेवे मधे जे पित्रुस्तोत्र व पित्रुस्तुती आहे त्याचे वाचन कसे करावे किंवा कसे करावे हे कृपया सांगाल का भाऊ? श्री स्वामी समर्थ
@lalitapatil22594 жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏🏼🙏🏼🌹🌹🚩🚩
@buldozarplus37192 жыл бұрын
*श्राद्धपक्ष कर्म* * कम से कम 16 दिन तक श्राद्ध पक्ष मे कौओ को खीर और पुरी अर्पित करना वैज्ञानिक *पर्यावरण संरक्षण*🌳🌿🍃🌱 + और **अध्यात्मिक* *कारण है ,,, 🦅 🦇 🦅🦇 🦇✅ 🙏🙏🙏
@rajeshsawant91023 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@lalitgurav40263 жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏
@kailasdakhale29973 жыл бұрын
!! श्री स्वामी समर्थ!! 💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻
@sunandachaudhary3600 Жыл бұрын
मुळे दादांनी छान माहिती सांगितली श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली
@alkakolse24043 жыл бұрын
महिलनी तर्पण केले तर् चालते का. सासारे यांचे करता यील का.krupa karun sanga
@saritabankar73 жыл бұрын
Very good infermation
@ranjitsingpatil4000Ай бұрын
खुप Chanमाहिती Tarpan केलेले पाणी कुठे टाकायचे ते कळवा कृपया श्री स्वामी समर्थ 🙏🏾🙏🏾🌹