शहरात महालय... श्राद्ध करण्यासाठी योग्य गुरुजी उपलब्ध होत नसल्याने सर्व सामान्य लोक दुपारी घरावर नैवेद्य ठेवतात व पितरांना नमस्कार करतात.... आपणास विनंती आहे की, सर्व सामान्य लोकांनी घरच्या घरी पिंडदान विधी कसा करावा याची माहिती देणारा video बनविणेत यावा...
@Jayantkulkarniguruji Жыл бұрын
शोधले म्हणजे सापडत... घरात पिंड बनवून त्याची पुजा कशी करावी हा व्हिडीओ बनवणे आणि त्या प्रमाणे पिंड करून श्राद्ध करणे हे योग्य नसून ब्राम्हणांकडूनच ते करून घ्यावे
@shriastrolojerpanditjiguru2030 Жыл бұрын
सर तुमचं मत मला पटत आहे परंतु गुरुजीं नी जो काही वेळ दिलेला असतो त्या वेळेमध्ये तुमची तयारी नसते. त्यांना ही पुढे कार्या साठी जायचे आस्ते.किंवा तुम्ही गुरुजींना योग्य दक्षिणा देत नाहीत. त्यामुळे ते घाई मध्ये काम करतात. व दुसरीकडे पूजेला जातात. हजार पाचशे रू. वर आज-काल घर भागत नाही. सिटी मध्ये याचा तुम्ही पण विचार करा.
@prashart Жыл бұрын
गुरूजी उत्तम माहीती मिळाली, धन्यवाद !
@arundeo130910 ай бұрын
गुरूजी नमस्कार खूप छान माहिती दिलीत
@viprarahulkulkarni Жыл бұрын
फक्त like नाही तर share सुद्धा केला.
@badrinathgavande5803Ай бұрын
गुरूजी खुप छान माहिती दिली अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त सद्गुरू दत्त महाराज की जय
@Jayantkulkarniguruji Жыл бұрын
फारच छान गौरव जी 🙏🌹
@MDM_11Ай бұрын
मुद्देसुद असे भाष्य पितृ ऋण कमी करण्यासाठी तुम्ही केले या व्हिडिओ मध्ये 🙏, तुमचा दुसरा आता सध्याचा व्हिडिओ देखील पाहिला जो मुलाखत स्वरूपात आहे. धन्यवाद आपल्या नीट विषय मांडणी बद्दल.. मी व्हॉट्सअप ला स्टेटस वर देखील ठेवला आहे 🙏
@manasshidoreАй бұрын
🙏🏻🙏🏻😊
@chetanarao5616Ай бұрын
खूप छान.
@santoshsahasrabudhe450Ай бұрын
अगदी बरोबर आहे
@maneshdixit5553 Жыл бұрын
गुरूजी छान माहिती सांगितल 🙏
@kishorbhave8409 Жыл бұрын
छान माहिती
@anitasalunke94035 ай бұрын
खुप छान माहिती दिलीत. गुरुजी खुप आभा.🙏🌹
@suryakantshinde4977 Жыл бұрын
॥ जय श्रीकृष्ण ॥🌷🌷
@godsown6354 Жыл бұрын
खूप छान माहिती...
@padmawani8735Ай бұрын
गुरूजी एकादशी चे श्राद्ध कधी करावे नक्की सांगा
@sandeepkimbahune3020Ай бұрын
❤ सुंदर
@deeptivaradkar1674Ай бұрын
पितृरान साठी दसर्याला. धान्य/किंवा शिधा ब्राह्मणाला द्यावे कां?
@mayakshirsagar7327 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@meghadhavale81732 ай бұрын
आमच्या सासू सासरे यांनी कधीच महालय घालत नाहीत.आम्ही केलेलं मान्य नाही म्हणून खूप वेळा सांगून ऐकत नाहीत. आम्ही सर्व भित्री अमावस्येला दही भात नैवेद्य घरावर ठेवतो आणि नमस्कार करतो
@Maiya369Ай бұрын
मला हेच विचारायचं होत आमच्या घरातील सासू सासरे व जावं दीर यांनी देवपूजा व सर्व हिंदू धार्मिक रिवाज सोडले nirnkari सत्संग चे नाव घेऊन आता यांचं जर त्यांच्या मुलाने ऐकलं व सर्व बंद केलं तर चालेल का आजकल आई वडील पण योग्य मार्गदर्शन करतील असे नाही
@manjushakulkarni8759Ай бұрын
गुरुजी ,आजच्या काळातील सुवर्ण मध्य सांगा ! पिंड दान नाही केले तर च टा वरचे श्राद्ध जमत असेल तर ते केले तर काय बिघडले ,शेवटी प्रेमाने ,आदराने त्यांना जल तर्पण केले तर काय हरकत आहे ?
@aratishete81752 ай бұрын
Namskar sir .... Tumhi nashik che ahe ka..... Tumhala bhetaych ahe mhnun v4l
@dr.anandgore943 Жыл бұрын
धन्यवाद
@ANANDI275 Жыл бұрын
सर तुमचे सर्व व्हिडिओ खूप माहितीपूर्ण असतात आम्हाला त्याचा खूप फायदा होतो. स्त्रियांनी फलश्रुती सहित स्त्री सुक्त म्हणावे का? कारण त्यात बीज मंत्र आहेत का?
@kamleshvaikar46744 ай бұрын
पितृ दोष निवारण करण्यासाठी सोपा उपाय कुठला आहे, कृपया सांगावा
@hemantkulkarni1363 Жыл бұрын
महालय श्राद्ध करतेवेळी असे अनुभवास आले की देवाच्या ठिकाणी व पितरांच्या ठिकाणी बोलावलेले ब्राह्मण इतर महालय श्राद्धाचे ठिकाणी जेवून येतात व दोन घास खाऊन झाल्यावर उठतात केवळ दक्षिणा मिळवण्यासाठी ते येतात त्यामुळे स्वयंपाक वाया जातो त्यामुळे देवस्थान मधे तिथीला श्राद्ध केले जाते आम्ही देवस्थान मधे त्यांनी ठरवून दिलेल्या रकमेचा भरणा करतो व संकल्प सोडण्यासाठी व प्रसाद घेण्यासाठी त्या तिथीला जातो हे कितपत योग्य आहे यावर आपलं म्हणणं काय आहे
@savitaarankar8975 ай бұрын
The😊fffffff
@shamdeshpande351Ай бұрын
साध्या प्रशनाला आपले पि.ए.रू.पाच ह.सागितले.मला वाटतेपाचशे असावेत
@sulbhaacharya1960Ай бұрын
असं आम्हांला कधी आढळून आले नाही. चूकीची विधान करू नका मी स्वतः पस्तीस वर्षे महालय व तिथीनुसार श्राद्ध पक्ष केले आहेत. आम्हांला कधीच आढळून आले नाही . चूकीची विधान करू नका ब्राह्मणांची बदनामी करू नका आम्हीं स्व:ता ब्राह्मण आहोत
@dattatrayganpatye4971Ай бұрын
काहीजण असे करत असतील..... म्हणून हा मुद्दा चव्हाट्यावर मांडणे चुकीचे आहे
@pravimayekarАй бұрын
आमच्याकडे ब्राह्मण गुरुजी जेवणाची प्रथा नाही, आम्ही त्याऐवजी त्यांना शिधा देतो.
@manohardayama10 ай бұрын
Super
@bandusonwalkar5323Ай бұрын
गुरुजी नमस्कार..🙏 गुरुजी, आहेव नवमी श्राद्ध वर्षश्राद्ध झाल्यावर करावे का वर्षश्राद्धाच्या अगोदर करावे . माझ्या आईला जाऊन 8 महिने झालेले आहेत. कृपया मार्गदर्शन करावे.🙏
@dattaprabharachha2575 Жыл бұрын
Majha mulaga yogeshwar susaied kela . 18/12/2019 la tyache Shraddha kontya thithi la karave?
@deshpandepanchang1084 Жыл бұрын
आधी नरसोबावाडी येथे नारायणबली हा विधी करून घ्यावा नंतर त्याच्या मृत्यू तिथीला श्राद्ध करावे
@snehasawant5961 Жыл бұрын
Kiting Chan maritime digital khup khup dhanyawad, asech video karal aashi apeksha sir.
@asmitabodhe3218Ай бұрын
सर नमस्कार, जर भाऊ करत नसतील तर बहिणीने आई वडील यांचे श्राद्ध करावे का ,आणि सर्व मुलांनी करायचे की एकाने धन्यवाद गुरुजी 🙏
@deshpandepanchang1084Ай бұрын
@@asmitabodhe3218 बहिणीने चालते
@jyotibhave6001Ай бұрын
श्राद्ध करणारे गुरूजी शहरात अमाप दक्षिणा सांगतात ज्यांना ही दक्षिणा देणे शक्य नाहीये ते इच्छा असुनही असे श्राद्ध करु शकत नाहीत, मग त्यांनी कसे श्राद्ध करावे कृपया मार्गदर्शन कराल का?
@vrindabaride6686 Жыл бұрын
आपण माहिती उत्तम सांगितली आहे माझ्या घरी आम्ही सर्व स्त्रियाच आहोत तर मग स्त्रियांनी श्राद्ध विधी करावयाचा का? जर चालत नसेल तर काय करावे? पत्नीने पतीचे श्राद्ध केले तर चालते का? माझ्या पतीनी गया येथे जाऊन आम्हा सर्वांची श्राद्ध केली आहेत तरी पण श्राद्ध करावे लागेल का? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती
@ankushbhide3749 Жыл бұрын
आपण करावे
@vrindabaride6686 Жыл бұрын
@@ankushbhide3749 आभारी आहे धन्यवाद
@R_N_Nalawade Жыл бұрын
जीवतपितृक म्हणजे ज्याचे आई वडील जिवंत आहेत तो व्यक्ती आपल्या आजोबा आजी पणजोबा पणजी साठी श्राध्द करू शकतो का? अधिकार आहे का?
@deshpandepanchang1084 Жыл бұрын
वडिलांना शक्यच नसेल तर प्रतिनिधी म्हणून सांकल्पिक विधीने श्राद्ध करायचा अधिकार जीवत्पितृकास आहे
@virajchivate2164Ай бұрын
गुरुजी प्रत्येक वाराला कोणते कोणते पदार्थ किंवा दर्भ आणि हळद वापरावी ते सांगावे
@istepune1 Жыл бұрын
आई चे ९ ला वाडिलचे १० ल तर एकत्र १० ल केले तार चलेला का Please update me
@Jayantkulkarniguruji Жыл бұрын
महालय हा आपल्या सगळ्या पितारांसाठीच असत...
@istepune1 Жыл бұрын
चैलेल का
@vaishaleesakhaare3353 Жыл бұрын
गुरुजी 🙏 माझे सासरे जेव्हा वारले तेंव्हा संध्याकाळी अमावस्या लागली होती आणि 2 दिवसाने गुढी पाडवा होता मग कोणती तिथी धरायची सांगा प्लिज 🙏
@deshpandepanchang1084 Жыл бұрын
सासरे ज्या वेळेस वारले त्या वेळची तिथी धरावी
@vaishaleesakhaare3353 Жыл бұрын
@@deshpandepanchang1084 धन्यवाद
@vaishaleesakhaare3353 Жыл бұрын
@@deshpandepanchang1084 म्हणजे अमावस्या तिथी आहे
@prakashkulkarni6965 Жыл бұрын
श्राद्ध विधी Stri ला अधिकार आहे का?
@deshpandepanchang1084 Жыл бұрын
हो आहे
@netrakarandikar6328 Жыл бұрын
माझ्या सासूबाई सवाष्ण गेल्या आणि सासरे हि गेलेले आहेत तर सासूबाई ची तिथं कधी करावी त्या कृष्ण पक्षात एकादशी ला गेल्या आहेत
@deshpandepanchang1084 Жыл бұрын
भाद्रपद कृष्णपक्षात जे महालय श्राद्ध करतात ते सासऱ्यांचे करावे म्हणजे त्यात सासूबाई पण येतात. पण वार्षिक श्राद्ध जे सासूबाई जेव्हा मृत झाल्या त्या मराठी महिन्याच्या मृत तिथीस स्वतंत्र करावे.
@vaishalidabak4731 Жыл бұрын
@@deshpandepanchang1084k😊😊🎉😂😢😮😅😊krishnamurtisì😊
@ankushbhide3749 Жыл бұрын
सासरे बुवांच्या तिथीला करावे
@shubhangithakur890Ай бұрын
गुरुजी आम्ही दोनघी बहिणी आहोत भाऊ नाही . आई आहे तर आम्ही आमच्या वडिलांचे पिंड दान करु शकतो का?
@deshpandepanchang1084Ай бұрын
@@shubhangithakur890 करू शकता
@nilslife5437Ай бұрын
ज्यांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे त्यानी मुलाचे श्राध्द घालावे का, नातु लहान आहे पण तो आजी आजोबांसोबत राहत नाही.अश्या वेळी बायको नी श्राध्द करावे की आईने
@aniruddhapatil43466 ай бұрын
आई वडील आजी आजोबा वारले नंतर यांचे फोटोंचें रोज पूजन करण्यासाठी फोटो ठेवावेत काय काय? हल्ली फोटो ठेवण्यासाठी मत आहे, प्रगती होत नाही, बाधिकार असते असे सांगितले जाते ।आहे तरी आपण मार्गदर्शन करावे हि विनंती आहे
@ghhggg87564 ай бұрын
Hii
@ghhggg87564 ай бұрын
Siddesh shirsat
@jayshreekshirsagar-z1p Жыл бұрын
माझे सासऱ्यांचे दुतीय ला पितर असते आणि सासूचे नवमी मग मी दोन्ही घालते पण माझे मिस्टर दुसऱ्या देशात असता मी करते चालते का पितर घातलेलं. त्यात मी नवमी अडचणी मुळे यावेळेस नाही घालू शकत. मग कधीकरू 🙏🏻 plz मार्गदर्शन करावे
@deshpandepanchang1084 Жыл бұрын
सासू व सासरे वेगळे पितर करायची आवश्यकता नाही.सासऱ्याच्या पितरात सासू येते
@jayshreekshirsagar-z1p Жыл бұрын
🙏🏻
@jayshreekshirsagar-z1p Жыл бұрын
पण सुनेने केलेले चालते ना. आणि वर्षभरातून मिस्टरांनी कधी पित्ररांची पुजा करावी.
@pratikshajanpandit919011 ай бұрын
Tumi patrika bataka ka
@jayashrideshpande2376Ай бұрын
सगळेच ब्राम्हण तसे नसतात.ती पण माणसं आहेत किती खातील.आपण स्वयंपाक थोडा करावा.
@anaghadixit9326 Жыл бұрын
पितर बाहेर उभे असतात हे कसे ? त्यांना तर पुनर्जन्म मिळाला असेल न ? किंवा तोपर्यंत त्यांचे २/३ पुनर्जन्म झाले असतील.मग त्यांना आपला हा जन्म आठवेल का ?
@snatekar Жыл бұрын
पूर्वजांचा स्थूलदेहाने पुनर्जन्म झाला असला तरी सूक्ष्मदेहाने ह्या काळात ते त्यांच्या वंशजांच्या घराबाहेर अन्नोदकाच्या अपेक्षेने येतात. श्राद्धाद्वारे त्यांचे विधिवत मंत्रोच्चाराने आवाहन केल्यावर हे सूक्ष्मदेह ब्राह्मणांच्या माध्यमातून हे अन्नोदक भक्षण करून तृप्त होतात आणि त्यांच्याच मुखातून आशीर्वाद देऊन तृप्त होऊन निघून जातात.