श्रीपाद सेवा प्रतिष्ठान आपल्या सेवेत सादर करत आहे श्री गजानन विजय पारायण सेवा श्री गजानन विजय अध्याय ५ || Shri Gajanan Vijay Adhyay 5 स्वर - गजानन भक्त सौ विद्या उनवणे-पडवळ The spiritual voice of Mrs Vidya Unawane-Padawal
Пікірлер: 471
@monatambe84472 жыл бұрын
विद्याताईंच्या द्वारा श्री सद्गुरूंनी आम्हां गजानन भक्तांवर मोठीच कृपा केली आहे. विद्याताई, दरेक अध्यायातील कथेतील पात्रे जणु स्वतः बोलत आहेत असेच वाटते; तुम्हीं जणु तो प्रसंग डोळ्यांसमोर उभा करता. तुमचें भाग्य केवढे मोठे की श्री सद्गुरूंच्या कृपेने तुम्हांला श्री गजानन विजय पाठ झाला आणि आमचे भाग्य पण मोठे की तुम्ही आम्हांसाठी हे उपलब्ध करून दिलंत. There are not enough words/ways to express the gratitude I, and I'm sure a lot of us, feel. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🌺🙏💐🙏 🌺🙏❤️
@bk.er.dr.tulsiramzore74302 ай бұрын
श्री गुरुदेव माऊली 🎉! गण गण गणात बोते 🎉. ओम नमः शिवाय 🎉 शिव बाबा याद है!?
@varshapingle45488 ай бұрын
🙏 ताई तुम्ही खूप छान अध्याय वाचन करतात ऐकून खूप आनंद होतो मन प्रसन्न होते आणि धन्यवाद ताई 👌👌👍💗🙏 गण गण गणात बोते 🙏 श्री गजानन माऊली चरणी अर्पण 🙏
@kirtijoshi25843 жыл бұрын
SAI samarth gjanan avdhut digambar dattatrayaguru tumhich na.💐🕉🌹🙏🌹🕉💐
@dipaliwadgaonker48993 жыл бұрын
गण गण गणात बोते जय गजानन माऊली गण गण गणात बोते
@atulgokhale613210 ай бұрын
तुमच्या आवाजात ऐकणे .. खूप आनंददायक आहे.. श्री गजानन महाराजकी जय 🙏🙏🙏
श्री सच्चिदानंद सदगुरू गजानन महाराज की जय. जय गजानन माऊली. गण गण गणात बोते.
@ompatil18883 жыл бұрын
Gajanan maharj ki jai
@krushnanavhate41572 жыл бұрын
जय गजानन माऊली🙏🙏🙏
@yogitasant48683 жыл бұрын
गण गण गणात बोते🙏🙏🌹🌹🙏🙏
@kirtijoshi25843 жыл бұрын
Gani Gan gnat bote💐🕉🌹🙏🌹🕉💐
@varshapingle45482 жыл бұрын
🙏🙏 ओघवती आवाज स्पष्ट आणि लयबद्ध आवाज ऐकून खूप आनंद झाला 🙏🙏 जय गजानन माऊली चरणी अर्पण 🙏🙏
@kirtijoshi25843 жыл бұрын
Gani Gan gnat bote 🌹🕉🌹🙏💐🙏
@vrushaliawale78792 жыл бұрын
Shree Swami Samarth, Shree Gajanan Maharaj Ki Jai
@yogeshkasar34604 жыл бұрын
।। गण गण गणात बोते ।।
@sunitakottawar45063 жыл бұрын
मधुर आवाजात वाचन जेव्हा आपल्याला पोथी हातात घेऊन वाचन शक्य नाही त्यावेळेस जो हवा तो अध्याय ऐकता येणे भाग्यच🙏
@poorvad092 жыл бұрын
आवाजात च ढ उतार, कधी गाहिवरलेलाला, कधी आनंदी , कधी दुःखी, असे वाटते की प्रत्यक्ष कथा समोर घडतेय. आपली मनस्थिती गजानन महाराजांच्या कथे प्रमाणे, सिनेमाच्या खेलाप्रमा ने होऊन जाते.
@ashokjadhav57812 жыл бұрын
@@poorvad09 llllllllllll
@ashokjadhav57812 жыл бұрын
@@poorvad09 लोळूनl
@prathmeshhardware91382 жыл бұрын
@@poorvad09 अगदी हुबेहूब कौतुक केलेत माऊली
@ajayshiravanekar90097 ай бұрын
@@poorvad09❤🎉
@rasshmi9993 жыл бұрын
जय गजानन 🙏🙏🙏
@udays.sambare62743 жыл бұрын
गण गण गणात बोते हे ईश्वर हे तेजगुरू सरश्री क्रुपा करो.🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@jayeshchaudhari94413 жыл бұрын
जय गजानन महाराज! गण गण गणांत बोते! ताई फार सुंदर वाचन. वाचनगती अतिशय सुरेख. जय गजानन महाराज!👍👌💐