Tai, Jay Gajanan Khupch god aawaj aahe tumcha adhyay aiktana maharaj samor aahe ase vatate khup khup dhanywad tumche 🙏🏻🌹🌹🙏🏻
@sidheshwartilkari88363 жыл бұрын
धन्यवाद ताई तूमचा मूळे गजानन विजय ग्रंथाचे पारायण माझे झाले नाही तर मला एक वर्ष झाले पोथी हातात घेऊ शकत नव्हते खूप खूप धन्यवाद आभारी आहे आज पण माझा बाळाची तब्येत बरी नाही तूमचा मूळे फास्ट झाले ताई धन्यवाद 🙏🌹🙏
@anitakodgaonkar Жыл бұрын
विद्या ताई अतिशय भक्ती रसात भिजलेला असा मधुर आवाज आहे...प्रत्येक शब्दाचा उच्चार अर्थाला अनुसरून आहे...ऐकतच राहवे वाटते. जय गजानन ..महाराज तुम्हाला निरोगी आनंदी आयुष्य देवो.
@Gamebacker536Ай бұрын
❤❤ ll
@shalinimali8248 Жыл бұрын
जय गजानन माऊली नमो नमः जय गजानन माऊली नमो नमः जय गजानन माऊली नमो नमः जय गजानन माऊली नमो नमः जय गजानन माऊली नमो
@shaillamulye14263 жыл бұрын
श्री गजानन महाराज की जय विद्या ताई सादर प्रणाम 🙏🙏सुंदर सुवाच्य वाचन आहे 👌मन प्रसन्न झाले
@sujatabasarkar26822 жыл бұрын
आदरणीय ताई गजानन माऊली चा 13अध्याय एकल्यानी मनाला खुप छान वाटल । गजानन माऊली चा कृपे नी खुप प्रचीती आली ।मी रोज ऐकते म नाला समाधान वाटते।जय गजानन
@varshapingle4548 Жыл бұрын
🙏 ताई तुम्ही खूप छान अध्याय वाचतात. ऐकून मन प्रसन्न होते. गण गण गणात बोते 🙏
@deepajoshi45911 ай бұрын
प्रसंगा नुसार आवाजातील चढ उतारामुळे डोळ्यांसमोर प्रसंग उभे राहतात. प्रसंगाशी मन सहज जोडले जाते. अतिशय भावपूर्ण वाचन! गण गण गणात बोते!
@sujata51157 ай бұрын
हो खरोखर
@anjaliramdasi38243 жыл бұрын
जय गजानन ताई कोरोना महामारी सुरू झाल्यापासून मी तेराव्या अध्याय वाचन एकवीस दिवस केले आणि नंतर आपण वाचन केलेल्या अध्यायाचे श्रवण करते आता जवळजवळ अध्याय पाठ झाला आहे मी आपल्या मुखात गत अध्यायाचे पारायण प्रत्यक्ष ऐकले आहे खूप सुंदर अनुभव होता जय गजानन कोरोना महामारी पासून सर्वांचे रक्षण व्हावे व ही आपत्ती लवकर दूर व्हावी हीच श्री चरणी प्रार्थना गणगण गणात बोते🙏🙏🙏
@krutikadixit21633 жыл бұрын
तुमच्या आवाजातून तुमची माहाराजांप्रति असलेली भक्ती कळते ताई। खुप सुंदर
@alkasonar18973 жыл бұрын
मनी माझिया नटले
@saritakhobare96811 ай бұрын
विद्याताई आपले मनःपूर्वक धन्यवाद!!!!
@akshayraut60964 жыл бұрын
Jay shri gajanan mauli khup sundar avaj ahe mauli apla amhi sarv aple Vijay parayan aikat asto ani svata parayan karto dar guruvarla 🙏🙏Jay gajanan
@mamtachavan62124 жыл бұрын
🙏 विद्या ताई, मी आपलया भावपूर्ण आ़वाजातला 13 वा अध्याय रोज ऐकते,मनाला खूप आनंद मिळतो, आणि आता लवकरच अध्याय तोंडपाठ पण होईल,जय गजानन 🙏 🌹🙏
@NityasevaYT4 жыл бұрын
7u
@sureshnakhare83613 жыл бұрын
फारच सुंदर वाचता. सर्व प्रसंग साक्षात् डोळ्यांसमोर उभा रहातो आणि भावही जागे होतात. अप्रतिम दैवी वाणी
@rajanvarerkar39432 жыл бұрын
A
@vaishalipandit88672 жыл бұрын
त्या वाचत नाहीत.मुखोद्गत आहे.सुरेख सादर करतात.
@thefractiongamer3354 Жыл бұрын
Bhavpoorn aawaj ,uttam wachan kaushalya ani bhakti otprot..Jay Gajanan ❤
@ashaparikh66402 жыл бұрын
श्री गजानन माऊली. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय
गण गण बोते. जय गजानन👌💐खूप छान आहे बोधी अध्यन.....मी रोज ऐकते..जय गजानन💐💐
@aditipandit22662 жыл бұрын
अनंतकोटी ब्रह्माण्डनायक भक्तवत्सल कृपानिधी श्री गजानन महाराज की जय 🙏🏻🙏🏻🙏🏻
@varshabade7939 Жыл бұрын
13वाअध्याय वाचून श्रीगजानन चरणी अर्पण
@surekhadeshpande13183 жыл бұрын
विद्या ताई आपल्या मुखातून ,श्री गजानन विजय ग्रंथ संपूर्ण ऐकण्याचे भाग्य मला लाभले. मन अगदी तृप्त झाले. तो दिवस आम्हा सर्वांना एका वेगळ्याच विश्वात घेवून गेला. त्या नंतर अजूनही आपली आठवण झाल्यावर मी एक तरी अध्याय ऐकतेच . मन अगदी तृप्त होते. धन्यवाद ताई.🙏🙏
@ashwinikayande1722 жыл бұрын
जय तेजस्वी जय गजानन
@ajitdhapre942 Жыл бұрын
विद्या ताई आपली वाचनाची शैली ईतकी छान की ऐकावतच राहावे असे वाटते . खुप छान
@gaukarnakalpande Жыл бұрын
VN ji
@kaverijoshi7397 Жыл бұрын
गण गण गणात बोते
@kaverijoshi7397 Жыл бұрын
गण गण गणात बोते
@vivekingle52214 жыл бұрын
Shree Swami Samarth, gajanan Maharaj, Sai baba ki Jay.
@sushilasonawane28673 жыл бұрын
श्रीगजानन जय गजानन
@prashantsanap27112 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद जय गजानन श्री गजानन माऊली
@prafuldeshmukh65004 жыл бұрын
जय गजानन खूपच छान ऐकून मन प्रसन्न झाले
@arunaahire91763 жыл бұрын
जय गजानन माऊली खूप छान ऐकून खूप छान वाटले
@varshapingle4548 Жыл бұрын
🙏 ताई तुम्ही खूप छान पारायण वाचन करतात ऐकून आनंद होतो मन प्रसन्न होते आणि धन्यवाद ताई 🙏 गण गण गणात बोते 🙏