हरी ओम, पखवाज किंवा मृदुंग ईतक्या सुंदर रितीने शास्त्रीय संगीतात वाजविता येतो हे पहिल्यांदाच पाहीले. पखवाज फक्त वारकरी भजनासाठी असा माझा समज होता. तो या दोघा नवोदित कलाकारांनी पुसून काढला. मी या कार्यक्रमाला प्रत्यक्ष हजर होतो.
@siddhudalvi2979 Жыл бұрын
नवोदित कलाकार एवढा वाजवेल का विचार करा मोठे वादक आहेत दोन्ही
@kraka2oanIner5 ай бұрын
The superb drumming technique is obvious, IMO. What impresses me is the exactitude of Krushna's enunciation of the syllables...he doesn't seem to miss a single consonant. WOW(!) Above and beyond all this...what an exuberant expression of soulful energy!
@parmeshwartambare82262 жыл бұрын
ज्याला कोणाला संगीतातल थोडंसं जरी कळत असेल ना तर तो ,तुमचा Fan झाल्याशिवाय राहणार नाही.❣️🙏👌🚩
@marotiwaghmare80964 ай бұрын
खूपच अप्रतिम, सूर आणि ताल एकत्र ऐकण्यास मिळाले....
@Hanumant_P_Sanap2 жыл бұрын
तिघेही उत्तम कलाकार आहेत .💐
@sushantrajdeo63633 жыл бұрын
I follow bothe of them regularly. अप्रतिम छोटा शब्द आहे या वादनासाठी..... 🙏🏼🙏🏼🙏🏼
@shrirambhaleker52262 жыл бұрын
वा कृष्णा साळुंखे महाराज
@संगीतवैभव3 жыл бұрын
जे गोड निरूपण देत आहेत ते आमच्या अभिनव कॉलेज चे principal Aahet 🤗🙏....aani god vadan Krishna ji Omkar ji
@swaranjalimusicbablumarash99443 жыл бұрын
दोन्ही गुरुजींना सास्टागं नमस्कार 🙏🙏🌷🌷
@pkhawajdadasable46843 жыл бұрын
1no.omkar dada and krushana dada...
@sagargogawaleoffical93172 жыл бұрын
खूप छान वादन गुरुदेव 🙏❤️❤️
@dattatarymarne89637 ай бұрын
खुप छान 😊
@SagarDeshmukh-ot9sh4 ай бұрын
सुंदर....
@Ustad_puneet_joshi3 жыл бұрын
Kya koi table ka show hota hai toh vo bhi please upload Kare 😅