Рет қаралды 50,513
।। जय दादाजी ।।
श्री सद्गुरु अडाणेश्वर दादाजी जनकल्याण संस्था (ठाणे) यांच्या वतीने दिनांक २४/११/२०१९ रोजी किसन नगर, ठाणे येथे श्री अडाणेश्वर दादाजींच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापणेच्या २० व्या वर्धापन दिनी दादाजींच्या १० नॉनस्टॉप गरबा गीतांच्या ध्वनिमुद्रणाचे उद्घाटन करण्यात आले. तरी सर्व दादाजी भक्तांनी श्री अडाणेश्वर दादाजींच्या पालखी आणि मिरवणूक सोहळ्यात या गीतांचा आनंद घेऊन दादाजींचे नामस्मरण दशदिशांत पसरवावे हीच श्री अडाणेश्वर चरणी प्रार्थना....
।। जय दादाजी ।।
गीत रचना :- निलोमाताई पळसोदकर
संगीत :- श्री. प्रमोद परकर, श्री. मयूर रणवरे
गायक कलाकार :- श्री. विलास रणवरे, सौ. वर्षा हेमंत, सौ. सुनीता सुर्यवंशी, श्री. अशोक गाडगे, श्री. अविनाश सावंत, कु. श्वेता पावडे, श्री. मयूर रणवरे
सिन्थेसायझर :- कु. सागर गोरे
ढोल :- आरिफ जुगातीया आणि इकबाल भाई
ऑक्टोपॅड :- श्री. जय राज्यगुरू
तबला :- श्री. मयूर रणवरे
रेकॉर्डिस्ट :- श्री. गणेश पोकळे (ऑडिओ आर्ट्स)
**** This video is not created for any commercial purpose. The Image used in the video is just for the representation and their all kind of rights are with the original owner.
Any commercial use shall attract legal action against the user.
*Rights are reserved with the original owner ***