अभिनंदन तुमची कर्णधार यावेळी राष्ट्रीय स्पर्धा खेळली, पण मला अस वाटत की तिने अजून खूप सुधारणा केल्या पाहिजेत. जस की बाद न होता मैदानात राहणे, ताकद आणि क्षमता (stamina) वाढविण्यासाठी भर देणे तसेच आणखी कौशल्य शिकणे गरजेचे आहे. तसेच सामन्याच्या परिस्थिती नुसार खेळ करणं शिकवलं पाहिजे. बाकी आपलं मैदान आणि मैदान बाहेरील स्वभाव उत्तम अशीच प्रगती होत राहील ही ईश्वरचरणी प्रार्थना..... #शुभचिंतक आणि प्रेक्षक
@shriswamisamarthkridamanda83182 жыл бұрын
हो नक्की, दोन वर्षे स्पर्धा न खेळल्या मुळे थोडासा आळस दिसला ,पण नक्की सुधारणा दिसेल.मत मांडल्या बद्दल धन्यवाद.