बारा वेळा म्हटलेल मिळाले तर दुधात साखर पडेल. 👏👏👏👏👏
@joshiguruji28 Жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ
@manishanene153 Жыл бұрын
खूप सुंदर स्पष्ट उच्चार व खणखणीत आवाज Lyrics असतं तर अजून चांगलं झालं असतं
@ambadas.kulkarni20213 жыл бұрын
ll श्रीराम समर्थ ll
@meghthakurdesai56483 жыл бұрын
बुवा . आता दोन प्रकार झाले आम्हाला . धन्यवाद या छोट्या आवृत्ती करता
@babitayedekar87803 жыл бұрын
🙏🙏जय श्रीराम धन्यवाद 🙏🙏
@seemagondhalekar8755 Жыл бұрын
खूप स्पष्ट उच्चार... खूप प्रसन्न वाटलं
@mohinikulkarni1656 Жыл бұрын
खूपच सुंदर उच्चार स्पष्ट आहेत. मी यामुळेच शिकले. 🙏🙏
@mohinikulkarni1656 Жыл бұрын
खूपच सुंदर. ओम् नमो भगवते वासुदेवाय 🙏🙏
@nutanpeje91043 жыл бұрын
Ram
@brahmadakave512 Жыл бұрын
Ram Krishna Hari
@nandkumarranade2032 жыл бұрын
ॐ नमाे भगवते वासुदेवाय
@nutanpeje91043 жыл бұрын
Ram🙏
@siddheshshivdasdesai3025 Жыл бұрын
श्रीराम
@umajoshi25602 жыл бұрын
श्रीराम जयराम जय जय राम .
@amresharekar18542 жыл бұрын
Jay ShreeRam
@smitajoshi6524 Жыл бұрын
शुद्ध आणि स्पष्ट उच्चार खूप सुंदर ,कीर्तन ही सुंदर भागवत,रामायण,गुरुचरित्र खूप छान ,आपल्याला त्रिवार वंदन..
@chaitralihardikar245310 ай бұрын
🙏🏻🙏🏻
@sukanyagadre18403 жыл бұрын
🙏🙏🙏🌹🌹🌹...
@suneetakiranlagvankar13623 жыл бұрын
🙏🙏🙏
@keshavkulkarni75263 жыл бұрын
श्रीराम जय राम जय जय राम 👌👌👌
@madhavikarmarkar42482 жыл бұрын
नमस्कार. जय श्री राम
@satishkale4305 Жыл бұрын
Best
@manjiripanse72142 жыл бұрын
🙏🌹🙏🌹🙏🌹
@krushnadeshpande8623 ай бұрын
0:38
@dattatrayajoshi5394 Жыл бұрын
मी रोज विष्णू सहस्त्रनाम वाचतो.त्यामध्ये २० ते २५ नांवे दुबार आली आहेत.उदा.११० अमोघाय नमः१५४ अमोघाय नमः:१२८ वेदविदे नमः १३१ वेदविदे नमः.कृपया मार्गदर्शन व्हावे ही आपल्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना.
@gayatrimestry97092 жыл бұрын
🙏🙏👌👌👌
@sohamshinde27483 жыл бұрын
श्री चरणांवर प्रणाम हे गुरुदेव आपलं स्वास्थ्य ,आरोग्य कसं आहे ? काही समस्या तर नाही ना ? थोडे अशक्त वाटत होता आपण आज. कुपया मला नक्की कळवा, चिंता राहील. काही चुकलं असेल तर माफ करा. हनुमान जयंती च्या शुभेच्छा.
@sukanyagadre18403 жыл бұрын
Hoy. Mala pan asach vatala. Kalaji ghya swathachi.🙏🙏..
@rajeshwaripatil80877 ай бұрын
Background music cha volume thoda kami asta tar bara zhala asta
@manjiripatil58142 жыл бұрын
It’s always a soothing experience to listen to you 🙏🏻
@jyotideshmukh5697 Жыл бұрын
खूपच सुंदर,एकदम सुस्पश्ट आणि सावकाश पण कमी वेळात. आणि खूपच मनःशांती देणारा आवाज❤
@sandhyanimdeo23673 жыл бұрын
नमस्कार 🙏🙏🙏🙏
@sunitakulkarni3682 жыл бұрын
जय श्रीराम.नमस्कार बुवा. तुम्ही औरंगाबाद ला कधी येणार आहे का ? कधी येणार असल्यास कळवा . एखाद्या वेळी किर्तन, प्रवचन करण्यासाठी या ना.आम्ही तुमची आतुरतेने वाट पाहत आहोत.
@sunilgondhali1125Ай бұрын
back ground music is loudly and to much fast so not clearly understand
@smitadandekar67092 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻 एकदा ललितासहस्त्रनाम सुद्धा म्हणाल का ?
@user-yn1pd4wr1g2 жыл бұрын
धन्यवाद, ह्याच्यासोबत lyrics पण ठेवलेत तर बरे होईल, फोन ला जरा हात लागला की, स्क्रीन बदलते, श्लोक नंबर लक्षात ठेवला की, शोधायला सोपे जाते.
@ratnakarjoshi1090 Жыл бұрын
सपिता आहे की सविता आहे, थोडंसंभ्रम आहे कृपया दूर करावा
@smitajoshi6524 Жыл бұрын
नमस्कार,आधीच क्षमा मागते बुवा, पण तुम्ही म्हणता तस मझ मी बरोबर आहे का नाही ते बघते,गणपतीच्या आरती मध्ये संकटी पावावे असच आहे ना संकष्टी पावावे अस नाहीये ना .. कारण त्याने प्रत्येक संकटात आपल्याला पावावे किंवा पाठीशी असावे असा अर्थ आहे
@meghthakurdesai56483 жыл бұрын
बुवा . आता दोन प्रकार झाले आम्हाला . धन्यवाद या छोट्या आवृत्ती करता