काडीवरील बाळी गळून जाण्यासाठी कोणत्या औषधाची फवारणी मार्गदर्शन करावे सर
@rameshgavli22573 жыл бұрын
सर डवणी आल्यानंतर कोणता स्प्रे द्यावा कारण तुमच्याच एका डॉक्टर किसान बायो रिचास यांनी सांगितलं होत की डाऊनी आल्यानंतर फक्त कॉन्टॅक्ट काम सिस्टिमॅटिक काम करत नाही मी कोणता स्प्रे घ्यावा या प्रश्नात पडलोय पहिलं वर्ष आहे बागेच डाऊनी 30% आला आहे प्लीज रिप्लाय करा सर