जाती निर्माण कशा झाल्या ? | MaxMaharashtra

  Рет қаралды 40,724

Max Maharashtra

Max Maharashtra

Күн бұрын

#dr.bharatpatankar #MahatmaPhule #GautamaBuddha #charvak #santtukaram #decaste #primitive #mulnivasi
जाती कुणी निर्माण केल्या? याचा वेध घेत संत महापुरुषांनी सांगितलेल्या जातीअंताच्या उपायांचे सखोल विश्लेषण करणारे मॅक्स महाराष्ट्र आयोजित जाती तोडा माणूस जोडा या परिसंवादातील डॉ भारत पाटणकर यांचे महत्त्वपूर्ण भाषण नक्की पहा…
पूर्ण विडियो पाहण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
• जाती तोडा,माणूस जोडा |...
Join this channel to get access to perks:
/ @maxmaharashtra
#MaxMaharashtra
Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscri...
Follow Us:
→ max maharashtra contact number : +91 99306 76053
→ Facebook: / maxmaharashtra
→ Twitter: / maxmaharashtra
→ Instagram: / max_maharashtra
→ Koo : www.kooapp.com...
→ Sharechat : sharechat.com/...
For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
For More News & Political Updates Visit Here:
www.maxmaharas...

Пікірлер: 100
@MaxMaharashtra
@MaxMaharashtra Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/p3a1nqiPjJaXrcU
@laxmanbhosle4336
@laxmanbhosle4336 10 ай бұрын
भारतातील जातीपाती जितक्या लवकर संपतील तीतकी भारताची प्रगती अधिक गतिमान होईल...
@JandyJarno-w6e
@JandyJarno-w6e 10 күн бұрын
राजकारणी लोक हे कधीच होऊ देणार नाहीत
@user-gu9qz5ns7v
@user-gu9qz5ns7v Жыл бұрын
कितणे लोग है,जो अपणी जाती छोडणा चाहते है? लाईक कर के रिप्लाय दिजीए..👍
@_CHNDRAGUPT_
@_CHNDRAGUPT_ Жыл бұрын
देश मागे राहिला. जाती धर्मामुळे
@dineshfulsundar3575
@dineshfulsundar3575 Жыл бұрын
Dharma mule nahi Jati mule
@kamalchahande8081
@kamalchahande8081 Жыл бұрын
Tuzya dokyatun ajun jat gely nahi
@akj3388
@akj3388 7 күн бұрын
अमेरिकेत रिपब्लिकन पक्ष ख्रिश्चन धर्माचा समर्थक आहे.
@suyogtambe6708
@suyogtambe6708 7 ай бұрын
जो पर्यंत माणूस आतून बदलत नाही तो पर्यंत बाहेरून बदलून काही नाही
@shudhodhankamble8330
@shudhodhankamble8330 Жыл бұрын
छान माहिती दिली सर जय भीम जय संविधान जय भारत
@rationalmarathi4027
@rationalmarathi4027 22 сағат бұрын
Khoopach Chhan Vishleshan aapan sadar vishayavar kelele aahe. Dhanyawad ! 👌👍🙏
@SushilMane-je9qh
@SushilMane-je9qh 7 күн бұрын
शंभर टक्के बरोबर आहे सर. बहुजन हिताय बहुजन सुखाय
@shubhamkshirsagar3670
@shubhamkshirsagar3670 6 күн бұрын
मला सार्थ अभिमान आहे जातीय वर्ण व्यवस्थेचा. हर हर महादेव
@sagarghatge6704
@sagarghatge6704 5 күн бұрын
जातीव्यवस्था ही एक उकिरडा आहे व त्या उकिरड्यात लोळणार्‍यांची मानसिकता त्या डुकरांसारखी आहे. डुकरांची क्षमा मागून ही टिप्पणी केलेली आहे......😂😂😂😂
@sunilwaidande236
@sunilwaidande236 Жыл бұрын
Great speech by Dr Patankar saheb.... Thanks 🙏👏🏻
@RameshPatil-qd6bi
@RameshPatil-qd6bi Жыл бұрын
विश्वपुरुष फक्त काय भारतातच किंवा सिंधू नदीच्या काठीच जन्माला आला? बाकी ठिकाणी तसे का जन्माले आले नाहीत. युरोप मध्ये जेंव्हा सरकरी किंवा खासगी संस्था घरे बांधतात तेंव्हा एकाच ठिकाणी एक बेडरूम, दोन बेडरूम, तीन बेडरूम,चार बेडरूम,पाच बेडरूम अशी घरे किंवा फ्लॅट बांधले जातात आणि ते आर्थिक स्थिती नुसार लोक विकत घेतात, जेणेकरून वेगवेगळ्या आर्थिक स्तराचे लोक एकत्र राहावे असे असते
@vishnuji8530
@vishnuji8530 Жыл бұрын
जाती धर्माने ,,धर्म ग्रंथाने निर्माण केली नाही,,,एकाच समाजातील लोकानी अनेक प्रकार चे पारंपरिक व्यवसाय केल्यामुळे त्याना नावे पडली ,,,व्यवसाय कधीही नष्ट होत नाहीत,,तो कोणीही करो,,,काल्पनिक इतिहासाने समाधान नाही,,समाजा मध्ये विविधता राहणार च,,,तांदूळ एक अन्न धान्य आहे,,,,परन्तु हजार पेक्षा प्रकार आहेत,,वंश परंपरा अध्ययन केल्याने समरसता होईल,,,शारीरिक नाही मानसिक एकता ऐक्य जरूरी आहे,,,,एकच आडनाव अनेक जातीत आहे ,,,
@NBD7
@NBD7 Жыл бұрын
Nice
@bapparawal9709
@bapparawal9709 Жыл бұрын
विश्वपुरुष विश्वात आहे. उदा. Tailor हे युरोपियन आडनाव शिंपी या जातीवाचक आहे व अशी अनेक आडनावे युरोपमध्ये आहेत.
@LokshaktiTV1
@LokshaktiTV1 Жыл бұрын
खुप छान माहीती दिली सरनी 😮😮😮😮😮
@kundabhoyar3070
@kundabhoyar3070 9 ай бұрын
Exlent speech Saheb 🙏🙏🙏💐💐💐👌👌👍👍
@subhashhirve290
@subhashhirve290 7 күн бұрын
जाती धर्म हे मनुष्य निर्मित आहेत आणि जो तो आपापल्या सोयीनुसार जातीधर्माच्या गोष्टी करत असतो,
@satishkolhe4930
@satishkolhe4930 20 күн бұрын
मी भील्ल जातीचा सुशिक्षित मुलगा आहे मला ब्राह्मण जातीतील मुलगी देईल का कुणी...????
@JandyJarno-w6e
@JandyJarno-w6e 10 күн бұрын
कशाला पाहिजे ? असे काय वेगळे आहे ?
@satishkolhe4930
@satishkolhe4930 10 күн бұрын
कोणीही आपली जात सोडायला तयार नसते ...
@lalitargade
@lalitargade Жыл бұрын
देवजातधर्म मानवनिर्मित आहे हें कळलं तर सर्व प्रश्नांची उत्तरे भेटतील आणि देश अंधश्रध्दामुक्त होऊन सगळीकडे शांतता येईल
@vitthalghaste1308
@vitthalghaste1308 9 ай бұрын
खूप खूप छान माहिती दिली सर
@vijaysingpawar324
@vijaysingpawar324 Ай бұрын
आणी सर्व धर्म सोडुन सर्वांनी मानवी धर्म स्थापीत केला तर काय वाईट होईल. आपण नी धर्मीय झाल्या आपण सर्व भाऊ भाऊ.
@janraowakode7563
@janraowakode7563 10 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती सर💐🙏
@vilashowal9482
@vilashowal9482 Ай бұрын
बौद्ध धम्म स्विकारल्या वर जात रहात नाही . बुध्द सरणं गच्छामी
@AnilJadhav-vv9ks
@AnilJadhav-vv9ks 24 күн бұрын
Jaybhm sar sawbimani
@cintamanjadhav5973
@cintamanjadhav5973 7 ай бұрын
माणूस मुखातून आला पायातून आला हेच जर सुशिकत लोकांना कळलं तरच जाती जातील
@JandyJarno-w6e
@JandyJarno-w6e 10 күн бұрын
कोणी मुखातून /पायातून येत नसतो सर्वजण एका प्रकिरयेतूनच जन्माला येतात आणि एकाच ठिकाना हुन ...त्यामुळे कोणी श्रेस्ट नाही किंवा कोणी नीच नाही
@shashikantchavan4869
@shashikantchavan4869 Жыл бұрын
Excellent 👍👍👍🙏
@VijayRane-xt7tq
@VijayRane-xt7tq 2 ай бұрын
Good 👍
@dineshfulsundar3575
@dineshfulsundar3575 Жыл бұрын
भारत नेहमीच कर्मप्रधान राहिला आहे जाती या कर्मप्रधान आहेत हे त्यांच्या नावा वरूनच समजते पण उंच नीच, छुआछूत, हि मात्र विकृति आहे
@bhauraomunghate9495
@bhauraomunghate9495 Жыл бұрын
Truth is always truth And Untruth is always Untruth by Bhagwan Gautam Buddha
@pundlikshende1684
@pundlikshende1684 11 күн бұрын
सर,जाती निर्मूलनचा उपाय आहे का तुमचेकडे?
@nanaware2841
@nanaware2841 Ай бұрын
सर्व धर्म, जाती मानवाने. निर्माण केली.सर्व देवी, देवता भारतात च आहेत हे कसे?
@yashpatil9914
@yashpatil9914 10 күн бұрын
जातीवर आरक्षण दिल्या मुले प्रत्येकाला स्वतःची जात चांगली असे वाटू लागले ज्या गोष्टी विसरायचा पाहिजे त्या पुन्हा मनावर ठासून राहीले
@pradeeppawar69
@pradeeppawar69 Жыл бұрын
जास्ती जास्त समाजात Love 💘 marriage केले तर जाती तुटतील, नाहीतर अजुन खुप जाती निर्माण होतील भारतात. जाती तोडण्यासाठी काही देवानी सुद्धा Love 💘 marriage केले आहेत. धनगराची बानु व खंडोबा देव प्रेम विवाह केला होता.
@jayantmisal4004
@jayantmisal4004 Жыл бұрын
जाती वर्ण म्हणजे मनुष्य वृत्ती होती ती काही लोकांनी त्यांच्या कर्मा वरून जाती व्यवस्था निर्माण केली... क्षत्रिय म्हणजे जात नव्हे तर...धनवान व बलवान व्यक्ती म्हणजे क्षत्रिय... मग ती कोणत्याही जाती धर्माची असो... तिचे कार्य अबाल, वृद्ध, शोषित, गरीब लोंकाना मदत करणे व दृष्ट प्रवृतीच्या लोकांपासून त्यांचे संरक्षण करणे... ब्राह्मण म्हणजे जात नव्हे तर...ब्राह्मण म्हणजे..ज्ञानी, विद्वान व अभ्यासू व्यक्ती मग ती कोणत्याही जाती धर्माची असो... तिचे कार्य समाजातील सर्व थरातील मनुष्य व प्राण्यांना ज्ञानार्जन करणे... वैश्य म्हणजे जात नव्हे तर... वैश्य म्हणजे कोणत्याही जाती धर्माच्या उद्योग व्यवसायिकाने सचोटीने व्यापार व्यवसाय करणे.. गोरगरीब यांना संकट काळी मदत करणे.. शूद्र म्हणजे जात नव्हे तर... शूद्र म्हणजे कोणत्याही जाती धर्माच्या व्यक्तिमध्ये असणारी शूद्र प्रवृत्ती, शूद्र विचार शूद्र आचार, शूद्र भावना... आपल्या पूर्वजनानी त्याचा चुकीचा अर्थ घेऊन सामाजिक द्वेष निर्माण केला... संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, तुकोबाराय, संत एकनाथ, संत चोखा, गाडगेबाबा यांचे विचार न समजल्याने कर्मा नुसार व दुबळ्या मनुष्य स्वभावाने त्यांची जाती व्यवस्था निर्माण केली.... बलवान व धनवान त्यांचे कर्तव्य सोडून क्षत्रिय झाले, ज्ञानी त्यांचे ज्ञानार्जन कर्तव्य सोडून ब्राह्मण झाले... उदयोग, व्यावसायिक त्यांची सचोटी व परोपकार सोडून वैश्य झाले... आणि निस्वार्थी, गरीब, अडाणी, शोषित आपले कर्म प्रामाणिकपणे करूनही शूद्रच राहिले... आजही प्रत्येक जाती धर्मातील शोषितांना उच्यभ्रू समाज शूद्रच समजतो... कारण त्या बलवान, धनवान, उच्यभ्रू लोकांची प्रवृती शूद्र आहे...
@arjunmore3542
@arjunmore3542 Жыл бұрын
Pariwar group
@kamalchahande8081
@kamalchahande8081 Жыл бұрын
Agadi khre obc sudha jati bhed karatat
@kyogesh9260
@kyogesh9260 8 ай бұрын
तुम्ही ह्या चार वर्णा मधील कोणत्या वर्णात येता तुम्ही चार वर्णाची व्याख्या सांगितली की मनवाच्या वृती नुसार तर तुमची कोणती वृत्ती आहे ह्यातली?
@मीभारतीय-फ9ब
@मीभारतीय-फ9ब Жыл бұрын
पाटणकर सर❤
@sanjaythorat5134
@sanjaythorat5134 Жыл бұрын
सर बॅकग्राऊंड चेंज करा वक्ते क्लिअर दिसत नाहीत.
@DhamapadShort
@DhamapadShort Жыл бұрын
जाती हा प्रश्न बौद्धाचा नाही कारन बौद्धा मधे जाती नाही। जाती चा प्रश्नानावर चर्चा थांबवली पाहीजे।
@suryabhankalane6696
@suryabhankalane6696 2 күн бұрын
जातीची चर्चा थांबवुन नाही तर वर्ण व जातींअंत होण गरजेच विकासासाठीश
@venunathkulthe8580
@venunathkulthe8580 9 күн бұрын
जाती व्यवस्था पूर्ण पणे नष्ट हॉवे असे वाटत असेल तर आरक्षण पूर्णपणे संपवावावे असे वाटते
@AP-uv1ml
@AP-uv1ml 7 ай бұрын
एका विशिष्ट जातीच्या लोंकावर अन्याय केल्यावर कशी जात संपेल
@pundlikshende1684
@pundlikshende1684 11 күн бұрын
आज जर सरकारने जाती नष्ट करावयाचे ठरविले तर ते होवू शकते का? मोदी कडून किंवा मोदींचे वारसदार जाती निर्मूलनाचे कार्य करु शकतील का? ते करण्यास असमर्थ आहेत तर बहुजन समाजांनी काय करावे.?
@SatishRamteke-bl8mr
@SatishRamteke-bl8mr 11 күн бұрын
ऋग्वेद च्या दशम मंडलात पुरूसुक्तात वर्ण दिलेला आहे
@सत्यमेवजयते-फ6थ
@सत्यमेवजयते-फ6थ 2 ай бұрын
जाती तोडण्यासाठी आंतरजातीय विवाह हा एकमेव पर्याय आहे.
@kishorwajge8255
@kishorwajge8255 3 күн бұрын
अनेक पर्यायांपैकी एक पणं अतिशय प्रभावी उपाय.. आंतरजातीय विवाह.
@sureshdamle2917
@sureshdamle2917 8 күн бұрын
आता जाती संपणे कठीण आहे. कारण जाती सोडायच्या म्हणजे आजच्या घडीला मिळणारे फायदे सोडणे.
@sunilwaidande236
@sunilwaidande236 Жыл бұрын
जाता जात नाही, ती "जात " !!
@pundlikshende1684
@pundlikshende1684 11 күн бұрын
सर , ब्राम्हण मधील अनेक विद्वान म्हणतात की भारतातील जाती नष्ट होवू शकत नाही तुमचे यावर काय मत आहे ?
@WATANDAR007
@WATANDAR007 Жыл бұрын
Jat sampaun category cha option avlambava kahi dashaka tari
@nitinsawale6345
@nitinsawale6345 Жыл бұрын
Jey bhim
@hindaviphalke8452
@hindaviphalke8452 Ай бұрын
39 वर्षाचा आमचा धर्म आमचा देश श्री शिव स्मृती तीच झाली मनु स्मृती जगासाठी आचार संहितेचे कायदा नियम कार्य मनु सप्तर्षी जगभरातील सर्व देशात प्रचार प्रसार कार्य केले आहे मानवता धर्म एक विश्व बंधुभाव एकमेव अद्वितीय सूर्य सिध्दांत सांगीतला आहे मनु सप्तर्षी मुख्य केंद्र श्री क्षेत्र कोटी लिंग डोंगर श्री पाटेश्वर मंदिर देगाव सातारा महाराष्ट्र राज्य या ठिकाणी जगातील सर्व शिक्षणासाठी परदेशी येत म्हणून हे सप्तर्षी आता काम शिकलत त्यानी गट विभाग केले लोहार सुतार कुभार वगैरे जात नाव देण्यात आली सातारा जिल्ह्यात सात आश्रम आहेत मनु सप्तर्षी यानी लाख वर्षे जगात सत्ता होती सत्य युग आरंभी पृथ्वी वर आघात झाला होता आणि पृथ्वी उत्तर ध्रुव बाजूस 23 अंश कलली होती त्यानी अक्षांश रेकाश विषवृत सुर्य चंद्र ग्रह तारे आकाश गंगा राशी आयन मार्ग उदय अस्त ग्रहणे खगोल भूगोल संबधीत कार्य केले आहे मनु स्मृती बदनाम करीत आहेत 39 लक्ष वर्षाचा आमचा धर्म आमचा देश या ग्रंथातील दाखला दिला आहे 9604541877 संपर्क करावा श्री शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या हार्दिक शुभेच्छा हर हर महादेव जय भवानी
@sushmajadhav9308
@sushmajadhav9308 Жыл бұрын
True sir thanks Jay bhim 🙏🙏🙏
@pandurangkadam8862
@pandurangkadam8862 10 ай бұрын
Ganarajyachya pramukhala Ganadhipati mhanayache!
@vijayadichwal2525
@vijayadichwal2525 Жыл бұрын
Absulity right Jay parsuram
@purushottamwelhe4514
@purushottamwelhe4514 11 ай бұрын
जात, या शब्दाचा अर्थ, केवळ. " जन्म " असा होतो. या शब्दाचा अर्थ बुध्दाच्या प्रसिध्द उद्गारात स्पष्ट कळू शकतो. ते उद्गार असे..." अयं अंतिमा जाती" याचा अर्थ, " हा माझा अंतिम जन्म आहे" असा आहे.
@pandurangkadam8862
@pandurangkadam8862 10 ай бұрын
Indrala purndar mhanaje shahare va dharane fodanara mhatale aahe! 😀😃😄🥰😜😝😛
@vijaysingpawar324
@vijaysingpawar324 Ай бұрын
अहो दादा अती प्राचीन काळात लिपीचा शोध लागायच्या आधी अर्थात वैदीक सभ्येतेच्या आधी असलेली मानवी सभ्यतेच्या कसली असेल जरा यावर विचार करुन पहा हो.
@MaheshFajage-tx3qj
@MaheshFajage-tx3qj 8 ай бұрын
Ambedkaran kelya jati nirman
@sagarchidrawar7831
@sagarchidrawar7831 2 ай бұрын
आपण जो ऋग्वेद व मनुस्मृती वाचली ती विशुद्ध होती हे आपल्या उद्बोधनातून दिसते तरी आपण एकदा शुद्ध मनुस्मृती वाचावी व आपल्या जवळच्या आर्य समाज मंदिरामध्ये भेट देऊन शूध्द ऋग्वेद वाचावा
@shrutimeshram9106
@shrutimeshram9106 27 күн бұрын
लिहिण्याची मुबा अन्य कोणत्या जातीला होती सर?
@sandusalve7182
@sandusalve7182 27 күн бұрын
नावाची प्रथा कुठून झाली
@RamakanyaUpadhyay-fi8yl
@RamakanyaUpadhyay-fi8yl Жыл бұрын
Sir Muslim, Sikh, Bodh, Jain ya dharmat jati nahi aahe tarihi aaplyala tithe bhedbhav distat yacha aarth Kay.
@pandurangkadam8862
@pandurangkadam8862 10 ай бұрын
Je je lok nirniralya dharmat gele tya tya dharma martadane tyana jatit thevale karan hya deshatil lokana aapan uparvale aahot hi dhamend aahe! 😀😃😄😁😆😅😂😜😝😛🤓🤩
@sagarchidrawar7831
@sagarchidrawar7831 2 ай бұрын
सर्व पुराणं थोतांड आहे
@user-qo2ns6cc2q
@user-qo2ns6cc2q Жыл бұрын
हायब्रिड जाती कशा जन्माला आल्या
@DhamapadShort
@DhamapadShort Жыл бұрын
ह्या सर्व कथा आहेत, तुमी पुराना इतिहास मानु नका। ह्या कंथामधे तुमी फंसा नको।
@anthonychinnappan610
@anthonychinnappan610 Жыл бұрын
Hami lok nalayak hai, hamala Afghanistan,kadan shikala paije 3% log 97% logana Ghulam banwun tewla hai, hami aanki kiti diwas Manu baddal bolat rahnar
@user-zi2cg2gy6p
@user-zi2cg2gy6p Жыл бұрын
Cast related society's outputs cast terrorism failed parliamentary constitution not presidential of country Bharath not of Hindustan r India***
@pandurangkadam8862
@pandurangkadam8862 10 ай бұрын
Jat deha dehat, jat mana manat, Jari deh jalala tari, jat sodali nahi, Jat thevali rakhun pudhacha pidis, Kay varnava jaticha that, Jatichya navacha thaya thayat Jat pahuni karati bhala bura vyahar, Jatit jalmala jatit vadhala, jatit gela, Jatana matra, jat dhakhavun gela! 😀😃😄😁😆😅
@bhaskargadkari5819
@bhaskargadkari5819 10 күн бұрын
बडबड
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 Жыл бұрын
Gandhi neharu sharad pawar mule jati nirman zalya ahet mhanun Maharashtra madhe jatichya adharavar reservation band kara
@WATANDAR007
@WATANDAR007 Жыл бұрын
Mag kashavar arakshan dyaych
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 Жыл бұрын
Resarvation hi sankalapana hindu dharm virodhi ahe
@Official-bg1dt
@Official-bg1dt Жыл бұрын
Anil Gaikwad tumhi murkhach nahi tar bindok hi ahat
@_CHNDRAGUPT_
@_CHNDRAGUPT_ Жыл бұрын
​@@anilgaikwad2202 मुळात धर्म हीच संकल्पना चुकीचे आहे... जो पर्यंत जाती धर्म राहतील तो पर्यंत आरक्षण राहिल ही वस्तुस्तिती आहे. 😊
@WATANDAR007
@WATANDAR007 Жыл бұрын
@@anilgaikwad2202 nemka tula mhnaych Kay ahe
@yashpatil9914
@yashpatil9914 10 күн бұрын
गरीब लोकांना आरक्षण द्या जाती वर नको
Bike Vs Tricycle Fast Challenge
00:43
Russo
Рет қаралды 14 МЛН
WORLD BEST MAGIC SECRETS
00:50
MasomkaMagic
Рет қаралды 41 МЛН
Шок. Никокадо Авокадо похудел на 110 кг
00:44
Je peux le faire
00:13
Daniil le Russe
Рет қаралды 21 МЛН
Bike Vs Tricycle Fast Challenge
00:43
Russo
Рет қаралды 14 МЛН