Hello Shubhangi Tai and Omkar, very good video. Omkar your thoughts about your honesty very good.
@bhaktichavan283Күн бұрын
Heartiest congratulations pappu and Shubhangi tai🎉
@LajjatJevnachiКүн бұрын
Khup Chan video .asech pudhe ja .kuthalahi dhanda chalu kela ki mehanat hi aahech . 👌👌👍👍🌹
@savitakamath7622Күн бұрын
छान आहे👌👌🎉🎉
@persismehta8036Күн бұрын
You are very hardworking and intelligent Pappu❤
@manjiriakhegaonkar1992 күн бұрын
Hard work, consistency, quality & broad mind, dedication यामुळे हे शक्य झाले आहे.खूप वर्षे follow करतेय खूप आनंद झाला अनंत शुभेच्छा आणि omkar you really deserve it👍
@jayashripatil8253Күн бұрын
खुप छान व्ही डीओ
@sheetalpanchal6988Күн бұрын
Khupach Chhan 👌👌👍👍❤❤
@mruduladamle46962 күн бұрын
खूप सुंदर आहे तुमच होम Stay. ह्याच्यात papuchi खूप मेहेनत आहे. कंटाळा न येता सर्व काम उत्साहाने करतोय .तुमची अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो ही सदिच्छा.
@VikasKaustubhMammyКүн бұрын
दादा मला तुम्हाला भेटायचं आहे मी रत्नागिरीला आणि 15 दिवसानंतर येणार आहे त्यावेळी तुम्हाला भेटू शकते का तुमचा नंबर सांगा
@sureshmasurekar8212Күн бұрын
ओंमकार,काजल आणि तुझी मम्मी, तुम्हा सर्वांची मेहनत, प्रामाणिकपणा, कष्टाळु, प्रेमळ माणसे. हे बघून फार बरे वाटते. म्हणून तर गणपतीपुळे गणपतीचा तुम्हाला आशीर्वाद आहे. अशीच यश्याची पायरी चढत रहा.
@gkulkarni8976Күн бұрын
Congratulations 👍👌
@martinagracias88Күн бұрын
Congratulations ❤❤
@nehapadhye6144Күн бұрын
Home stay cha adress dya pl
@snehaldeshmukh9756Күн бұрын
मस्तच ❤❤
@namratazemse57482 күн бұрын
❤❤❤ अभिनंदन शुभांगी ❤❤❤ तुला वाटेल तसं बोलणारी माणसं, तुझा वाईट प्रकारे अपमान करणारी माणसं, यांच्या कडे अत्यंत प्रेमाने तू दुर्लक्ष करतेस म्हणून च तू यशस्वी होतेस. पुढील उन्नती साठी शुभेच्छा ❤️❤️❤️
@PoojaPatil-q5h2 күн бұрын
Very very nice.❤.
@mamatahegde8407Күн бұрын
U said u all will keep ur homestay closed in the month of June till September, and will open in October
नमस्कार ताई व्हिडिओ खुपच छान.तुम्ही सर्व काही कसे केलेत.खुप छान माहिती दिलीत.आम्ही एक वेळ तुमच्याकडे येऊन सर्व आनंद घेऊ..बाय इस्रायेल देशाहून..
@hemalatabhosale49412 күн бұрын
Congratulations 🎉🎉
@swatirajguru34292 күн бұрын
🙏🙏🙏
@sainitawde8659Күн бұрын
Maza maher Ratnagiri aahe..😊
@SeemaFuge2 күн бұрын
पपपु दादा आम्हाला बुकिंग कशी करायची माहिती नाही काय करायला लागेल नंबर दयाना please
@ujalachitre13572 күн бұрын
Nice idea of Home stay details given 😊❤
@mruduladamle46962 күн бұрын
तुमची सून व तुमच्या हाता खालच्या बायका पण छान आहेत.
@-Prashant-Күн бұрын
It was Little more.......I think.
@mayurishinde5457Күн бұрын
Solar🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@ruchitamurkar41962 күн бұрын
प पू हा तुझा प्रामाणिक पणे आहे तू खरा आहेस आईचा आशिर्वाद सगळ्याना सांभाळतो काळजी घेतोस म्हणून देव तुला भरभरून देतो अशीच प्रगती कर छान वाटल खुप मोठा होशील एक दिवस❤❤❤❤
@vaishaliwarang43382 күн бұрын
छान आहे
@chandrakantmohan10192 күн бұрын
❤❤❤🎉
@kavitakanse96642 күн бұрын
Chhan zal podcast 👌👌👍👍👌👌🌹🌹🌹🌹🌹
@kasturiashtekar79002 күн бұрын
या पुण्याला, स्वागत आहे व्हिडिओ छान झाला
@umalad60412 күн бұрын
पपू तु खुप मोठा हो अशी माझी इच्छा आहे आशीर्वाद शुभेच्छा
@manalimane22222 күн бұрын
❤❤❤
@RohiniMahajan-fe2yy2 күн бұрын
मी रोहिणी संतोष महाजन पुण्यात कोथरूड वरून बोलते आम्ही येणार आहे होमस्टेला लवकरच नक्की.👍😊😊
@shrutikurade3933Күн бұрын
दादा मी रत्नागिरीला येत आहे 23 तारखेला डिसेंबर तुम्हाला भेटू शकते का व्हाट्सअप नंबर सांगा