फालतू कंमेंट्स असे नका करू | 3rd Class Comments but Why

  Рет қаралды 61,133

Shubhangi Keer

Shubhangi Keer

Күн бұрын

Пікірлер: 167
@ratnamalagedam8910
@ratnamalagedam8910 Ай бұрын
❤ किती छान कुटुंब आहे ओंकार चांगला मुलगा आहे शुभांगी ताई नमस्कार काजल ओंकार तुम्हाला भरभरून आशीर्वाद असेच पुढे जा त्यांचे कर्म ते पाहून घेतील
@latascookingcorner7013
@latascookingcorner7013 Ай бұрын
आज्जी एक नंबर आहे.... आज्जी भंगार लोकांचे टेन्शन घेवु नका .... जाळणारे आसतात त्यांना जळू द्या मनावर घेवु नका
@sheetaldsouza999
@sheetaldsouza999 Ай бұрын
Dont worry, be happy. Ignore such 3rd grade comments & jealous people. U r doing a gr8 work....keep it up!!!
@amitkale4293
@amitkale4293 Ай бұрын
जे बोलतात त्यांचं नाव व्हायरल करा सगळे मिळून सतकार करतील त्यांचा
@digambarpadwal5028
@digambarpadwal5028 Ай бұрын
निंदा करतात याचाच अर्थ तुमची प्रगती होत आहे.
@सत्यवानसातवसे
@सत्यवानसातवसे Ай бұрын
Pappu बोलणारे बोलत राहणार, हे जेवढे बोलणार तेवढा shubhagi keer अजून पुढे जाणार, बोलणाऱ्या लोकाना महत्व नका देऊ, तुमचे vlog फार छान असतात. 🙏👍मनःपूर्वक शुभेच्छा👍✌️🙏
@sunandasuryavanshi5334
@sunandasuryavanshi5334 Ай бұрын
❤❤... आजी तुमचा खूप आशिर्वाद मिळाल... खूप आभारी आहे...तुमचे... आशीर्वाद सदैव सोबत रहातिल...
@AyeshaKhan-em2os
@AyeshaKhan-em2os Ай бұрын
I c ur vlogs everyday. The effort u take v can see. Kajal is also very hard working. God bless u both always. N God bless ur mom n keep her in good health always. ❤
@kalyanisk8008
@kalyanisk8008 Ай бұрын
Aaji Aatya Omkar....just Forget them. These people want you to react. PLEASE JUST IGNORE. It could be a planned strategy...do Not get ino the trap.
@namratazemse5748
@namratazemse5748 Ай бұрын
शुभांगी, तू सुप्रसिद्ध.. खुप मेहनत करून सुप्रसिद्ध झाली आहेस. आणि जे you tube वर यशस्वी झाले आहेत, त्यांच्या वर व्हिडिओ बनवून, स्वतः कष्ट न घेता, तुमच्या जीवावर, फेमस व्हायचं आहे. तू सुज्ञ आहेस. योग्य निर्णय घेशील च. मी तर तिच्या वर खूप हसते. तू पण तिचे व्हिडिओ बघून हसशील आणि, मला आशा आहे की next video मध्ये तिचा व्हिडिओ बघून तुम्ही पण तिला खो खो हसताय असा व्हिडिओ आम्हाला दाखवशील. मी वाट पाहातेय.
@Tejapunekar
@Tejapunekar Ай бұрын
Shree swami samarth 🌹🙏🌹 🙊🙉🙈
@hemlatamarathe9895
@hemlatamarathe9895 Ай бұрын
Avoid and ignore the idiots who try to bring you down in life..
@snehaldeshmukh9756
@snehaldeshmukh9756 Ай бұрын
आजी,आत्या,मस्तच बोललात,आम्ही सर्व ओमकारच्या पाठिशी आहोत.आम्हाला त्याचा अभिमान आहे.,कौतुकास्पद कामकरतआहे. सर्वाचे आशिर्वाद त्याच्या पाठीशी आहेत.शून्यातून विश्व उभ करण्याची ताकद ओमकार कडे आहे,ऑल द बेस्ट. ❤❤❤❤🎉🎉❤❤
@VanitaJadhav-y7s
@VanitaJadhav-y7s Ай бұрын
पप्पू तु आणि तुझ्या आईने खूप कष्टाने आणि मेहनतीने सर्व वैभव मिळविले आहे चांगले चांगले रेशीपी व्हिडिओ पाठवून लोक रेशीपी बनवायला शिकलीत खूप महिलांना वेगवेगळ्या प्रकारच्या रेशीपी दाखवून महिलांचा उत्साह आनंद वाढला कीती वर्षे झाली रेशीपी दाखवताय चांगल्या चांगल्या जी लोक तुमचा आणि तुमच्या परिवाचा आदर करतात ती कायम करतच राहणार ज्यांना आदर करायचा नाही त्यांनी वेडीवाकडी कमेंट टाकु नये 🙏🌹
@geetausrasoi8258
@geetausrasoi8258 Ай бұрын
Ignore those comments please. Jealousy is the one creating these comments. U guys ignore them. Even don't mention about these stupid blogger. Aaji rest please. Don't take stress.
@sulabhashelar5017
@sulabhashelar5017 Ай бұрын
त्याने नोकरी करावी.
@LearnwithMaau
@LearnwithMaau Ай бұрын
Aate Aaji 🙏 naka vichar karu jast lokancha 😢 Khup chan ahat tumhi mast ani swasth raha ❤❤❤ ashich video 2.5 yrs pahile banvavi lagli hoti ate aaji na 😢naka re ase karu kiti manala lagat asel Aaji chya😢
@surekhapawar6337
@surekhapawar6337 Ай бұрын
जाऊद्या तशा लोकांकडे लक्ष देऊ नका आजी तुम्ही टेन्शन घेऊ नका एवढ्या लोकातून एक तरी माणूस एक तरी असच असच त्यामुळे जास्त तुम्ही लक्ष देऊ नका तुमची सगळी फॅमिली खूप छान आहे
@manasisurve5423
@manasisurve5423 Ай бұрын
आजी खूप छान आहे तुमच्या घरात कलावती आईंचा फोटो बघून खूप छान वाटले ॐ नमः शिवाय ❤
@dodothepug
@dodothepug Ай бұрын
Papu khup zaad zalai mi ek mahina nantar video bagailo...changed to much
@chhayadongre409
@chhayadongre409 Ай бұрын
आज्जी तुम्ही वाईट वाटून घेवू नका.प्रत्येक माणूस आपल्या लायकी प्रमाणे बोलतो.मारणारा हात धरता येतो पण बोलणाऱ्याचे तोंड नाही.
@greatamiranda5534
@greatamiranda5534 Ай бұрын
Please don't be sed u family is so nice god bless you for your good work 🙏 take care baba
@asmiarvind8745
@asmiarvind8745 Ай бұрын
ओंकार, कुछ तो लोग कहेंगे, लोगोका काम है कहना, नको असल्यांना seriously घेऊ. बस, तू चाल पुढे!!!!
@devyanikarvekothari
@devyanikarvekothari Ай бұрын
अरे तुमचा वापर करून काही मंद यू tuber famous होत आहेत😢😢😢😅😅
@latakadam6140
@latakadam6140 Ай бұрын
स्वभाव दुसरं काय त्यांची प्रगती होतेय he पाहवत नाही पण ते पण तुम्हाला encash करतायत ना ,
@kalpanabholankar4085
@kalpanabholankar4085 Ай бұрын
पप्पु व्हिडिओ छान असतात वाईट कमेंट करणं हे चुकीचे आहे कमी वयात छान प्रगती करतोस अशी लोक असतात लक्ष देऊ नकोस आजी आत्या खूप छान आहे आजच्या जगात आई वडिलांना बघत नाही तूं सर्वांना छान बघतोय भाईकाका ना पण छान बघता काजल पण खूप छान मुलगी आहे सून म्हणून सर्व कर्तव्य पार पाडत आहे
@prachikalyani1017
@prachikalyani1017 Ай бұрын
आजी तुम्ही सगळे खुप खुप छान आहे
@bittu9889
@bittu9889 Ай бұрын
I just report such negative videos.Omkar don't take negative comments.your Aaji is a rock star.
@Pbk67
@Pbk67 Ай бұрын
नेमके कणी काय कमंट केली ,राय झाल नाव घेवून बोल म्हणजे सगळयांना कळेल ,कमेंट करणार्याची अशीच बेईज्जती होईल .तुमची फॅमीली सगळी चांगली आहे ,काही कमेंटसाठी असे वागतात .
@vaishalisabnis1962
@vaishalisabnis1962 Ай бұрын
तुम्ही खूप खानदानी आहात.. तुमचा स्वभाव इतका चांगला आहे कि सर्व जण तुमच्यावर प्रेम करतात. पपू तुमचा इतका मेहनती आहें.. व तुमची प्रगती बघून सर्व जण जळतात... तुम्ही काही काळजी करू नका.. तुमचं कोणीही वाईट करू शकत नाही.. परमेश्वर तुमच्या बरोबर सदैव आहें. जगात खूप लोक असे असतात कि त्यांना कोणाचही चांगलं बघू शकत नाही..काळजी करू नका.. Take care 👍
@NirmalaGaikwad-h9u
@NirmalaGaikwad-h9u Ай бұрын
जे कोणी वाईट कॉमेंट्स करत असतील त्यांची कंप्लेंट करा
@dhanashreetalwalkar359
@dhanashreetalwalkar359 Ай бұрын
Papp don’t disturb you and your family are doing great job👍
@pramilaznjr34
@pramilaznjr34 Ай бұрын
बरोबर आहे आजी तुमचे.. तुमचे नातू सून चांगले आहे.. काम चांगले आहे.. कृपया वाईट कंमेंट्सकडे लक्ष नका देऊ 🙏
@surehkaaher6016
@surehkaaher6016 Ай бұрын
या लोंकाचा हाच धंदा आहे ज्याला स्वतः च काही करता येत नाही,ते असेच धंदा करतात,हे सुधारणार नाही, तुम्ही दुर्लक्ष करा.आ
@maneeshap9796
@maneeshap9796 Ай бұрын
Just ignore such people Omkar
@priyasalvi6902
@priyasalvi6902 Ай бұрын
आजी तुम्ही अशा लोकान कडे लक्श देऊ नका. आम्हाला पण खुप वाईट वाटले. 😢😢
@LajjatJevnachi
@LajjatJevnachi Ай бұрын
Kashala vait comment karatat . To mehanat karato . Aai ni pan mehanat Keli mhanun Aaj changale divas aale . Tumhi jaga dusaryana pan jagu dhya. Khup vait vatate . 🙏🙏
@shreyawadadekar3350
@shreyawadadekar3350 Ай бұрын
Aaji is very sweet🥰 your Aatya is very kind and very nice🌹 Pappu we love your videos and all your family members❤ you are doing a great job great hardwork. Tu je karto te for all it is not possible.God bless you all ⭐️⭐️ je vaeet, wrong boltat tyanna dev nakki baghun gheil.dont worry.
@ragini9663
@ragini9663 Ай бұрын
@preetas2486
@preetas2486 Ай бұрын
Ignore negative comments n people.keep growing
@nayanatodankar868
@nayanatodankar868 Ай бұрын
Aji camera samor kiti chan boltat ya age madhe tyanch mind kiti decent ahe negative comment taknaryana kiti chanlya ritine samjajavle ahe
@leenamhatre1405
@leenamhatre1405 Ай бұрын
आत्या बाई व आजी तुम्ही वाईट वाटून कशाला घेता? खरंतर हे बोलायला सोपे आहे, तरीही मी सांगू ईच्छिते की जिभेला हाड नसते, लोक काहीही बोलतील, संत तुकाराम महाराज म्हणतात निंदकाचे घर असावे शेजारी असे समजून तुम्ही यावर बोलू नका, कारण बोलणाऱ्यावर त्याचा परिणाम होईल असे वाटत नाही, सोडू द्या, त्रास करून घेऊ नका.😢😢
@anitaerayi3289
@anitaerayi3289 Ай бұрын
अशा फालतू लोकांवर लक्ष देवू नका अपवाप गायब होतील जर आपण त्यांना इग्नोर केले तर आणि response केले तर ज्यास्त करतील jeasouly चीप mentality people 😅
@sumanskitchen9938
@sumanskitchen9938 Ай бұрын
Dada tension nako karu
@-Prashant-
@-Prashant- Ай бұрын
Pappu u have not only given employment to worker in ur home stay, but u have given employment to so many you tubers. I proudly say u r responsible for some youtubers to get cook and bake there everyday bread and eat to satisfy there hunger.
@prajuni0608
@prajuni0608 Ай бұрын
आजी आणि आत्या आपण सुज्ञ लोकं आहोत जेपण चुकीची कॉमेंट करतात त्यांचा स्वतःवर विश्वास कमी आहे आणी आपल्या लोकांचा पाठिंबा असच असतो कोणी पुढे गेले की पाठून पाय खेचतात,
@AyeshaKhan-em2os
@AyeshaKhan-em2os Ай бұрын
People who don't hve any work then they sit and talk bad about others they r jealous people. Don't bother about such negative people. Just ignore them. Such people who talk about others don't hve any kam dhanda. Love to c ur vlogs n v love ur family aaji n atya r good n simple.
@NaynaUdar
@NaynaUdar Ай бұрын
ओंकार मी आजींचे बोलणे ऐकले लोकांकडे तु लक्ष देऊ नकोस जाळणारे खुप असतात. त्याना तुझे पुढे पुढे जाणे बघवत नाही.!आजी खुप छान हसतमुख आहे .तुम्ही आनंदाने जागा . आज बायकोने ऐव्हडी मोठी साथ दिली आईने सांभाळून घेतले तुझी खुप मेहनत आहे त्यामागे देव तुमचे भले करो 🙏🏻🙏🏻🌹🌹
@pratibhalondhe6336
@pratibhalondhe6336 Ай бұрын
ओंकार लक्ष देवू नकोस, परमेश्वर कडे नोंद असते बेटा
@archanadandekar6583
@archanadandekar6583 Ай бұрын
जय श्रीराम,पपु ,तुमची आत्या आजी, प्रेमळ आहेत!
@eshak234
@eshak234 Ай бұрын
Lokanna changla bagvat nahi. Jaltat loka. Tumhi laksha deu naka. Lots of love
@sudhirnagwekar5042
@sudhirnagwekar5042 Ай бұрын
तू अतिशय गुणी मुलगा आहेस जो आईला सांभाळतो तो वाईट असूच शकत नाही लहान वयात तू खूप कस्ट करतोस लोकाना ते बघवत नाही तू नको लक्ष देऊ
@lourdesmurzello9309
@lourdesmurzello9309 Ай бұрын
Omkar your Aki n Aunt don't have to call anyone to your house to check how nice or good you all are Your family is wonderful, a well knit family. Ignore these people and comments. Im watching all your videos for a very long time and enjoy them You are hard working beautiful good natured wife and a lovely mother and all your family Be aware of these people and carry on We love your family
@veenajambhale3373
@veenajambhale3373 Ай бұрын
Oh Aaji Ani Tai Lokankadey Laksh Deu Nako
@sylviadsouza3721
@sylviadsouza3721 Ай бұрын
ओमकार तू याकडे लक्ष देवू नको प्लीज तुझे सर्व कुटूब अतिशय चांगले आहे you are the star .God bless you with good health.
@rajeshpai2123
@rajeshpai2123 Ай бұрын
Love you pappu daa❤❤❤❤
@ashoksagvekar9626
@ashoksagvekar9626 Ай бұрын
पप्पु राहुल गांधीला पण बोलतात,
@dhanashreetalwalkar359
@dhanashreetalwalkar359 Ай бұрын
Papuan don’t disturb you and your doing great job👍
@shainazbangi2105
@shainazbangi2105 Ай бұрын
Aatey.shi pan gat jhali maji khup changle bolle majhya she pappu ammhi olugto Tyanna papu to laksh deuo Nako bolnare bolo de
@pallavikhadpe8988
@pallavikhadpe8988 Ай бұрын
Tumhi laksh deu naka... Lok tar aajkal paishansathi kahi pan kartat .. kahi pan boltat... Akkal nahi. Aahe tya lokana je ugach tumchya baddal ase boltat... .
@ratnapatil9793
@ratnapatil9793 Ай бұрын
तुम्ही आई वाईट वाटून घेऊ नका काही लोक अशीच असतात
@deepali2466
@deepali2466 Ай бұрын
Mai aap ke vedio dakti hu simple aur acche hote hai aap log mahnat kar rahe hai , simple log hai , but kuch log aaji , kaki, aatya kajal, omkar ka mazak banate hai unki mentality hi wasi hogi, wi log isi mai khush honge dhan na dijiye kisi ka mazak bana kar Paisa kamana aur uppar se usi tarah ke log is per sab comment karte hai sharam aati hai ye dekhk kar. Isko Roasting nahi insult karna kahte hai. Aap log accha kam aur mahnat kar rahe hai , traf dhayan mat dijiye l like your family and video ❤❤❤❤❤❤
@ddl44
@ddl44 Ай бұрын
Ladke aajji, 100sal jeewo! Tumhi doghi hi khup chan aahat. Aajji, Happiest Ganeshchaturthi! ❤❤❤
@akshatakhadapkar2359
@akshatakhadapkar2359 Ай бұрын
तुम्ही तुमची नाती आहेत तशीच ठेवा .पप्पुचे सर्व आत्या , आजी छान आहेत एकञ असेच रहा .
@RupaliPandit-kj7ug
@RupaliPandit-kj7ug Ай бұрын
पपु तु वाईट वाटून घेऊ नकोस ज्याला काम नाहीत काहीच स्वता करू शकत नाहीत अशीच लोक काहीही बोलतात तु कशाला त्रास करून घेतोय तुम्ही सगळेच छान आहेत काजल सूनबाई म्हणून ऐकनंबर सुंदर आहे मेहनत करते ते घाणेरडे लोकांना बघवत नाहीत म्हणून बोलतात तु टेन्शन घेऊ नकोस आई ची तब्येत सांभाळून खूप राह आपल सगळ चांगल च छान मस्त आहे 👌👌🙏👍👍
@jayashripatil8253
@jayashripatil8253 Ай бұрын
आजी नमस्ते 🙏
@NaynaUdar
@NaynaUdar Ай бұрын
आजी आत्या तुम्ही पण खुप प्रेम करतात ओंकार वर अरे असे वाईट व्हिडियो सर्व चॅनेल वर येतात तुम्ही मनाला लाऊन घेऊ नका .हेच त्याना पाहिजे .
@sangitadagade7369
@sangitadagade7369 Ай бұрын
Ignore negative comments kiti ekkadyala tras deta asa kau naka.
@neelammahadik2855
@neelammahadik2855 Ай бұрын
अरे.काय.झाल.नाव.घेऊन.बोल.तर.समजेलना
@renukamakhija5672
@renukamakhija5672 Ай бұрын
You are a nice person
@rianprojk
@rianprojk Ай бұрын
😂😂
@aniuser134
@aniuser134 Ай бұрын
Aaji best even pappu and his family best dont bother for such people they are jealous on you all
@manasisurve5423
@manasisurve5423 Ай бұрын
पप्पु खूप साधा आहे पप्पु बिनधास्त राहा ❤
@AishaShek-k4h
@AishaShek-k4h Ай бұрын
Tumhi laksh deu naka aslya ghanerdya lokakde ti aaji sarkha mansana bolu shakte tar ti kiti wait vicharachi asel laksh deu naka aaji aatya ❤❤❤❤❤
@SwatiNaiknimbalkar
@SwatiNaiknimbalkar Ай бұрын
Pappu खरच खूप खुप चांगला मुलगा आहे
@prachib7715
@prachib7715 Ай бұрын
Lokankade laksha deu nako. Kalavati aai ni sangitalw aahe. Je vait bolatat tyanchya kade aaple pap jate. Nindak astat te swata tase astat.tyana dusryanche changle zalele aavdat nahi.tyanchi laykich ti aahe.
@SheetalWaingankar-d6k
@SheetalWaingankar-d6k Ай бұрын
Love u aaji
@manasisurve5423
@manasisurve5423 Ай бұрын
नमस्कार आजी काळजी करू नका
@siya71
@siya71 Ай бұрын
Kutlya comment baddal bolat ahet?
@vilasjadhav5433
@vilasjadhav5433 Ай бұрын
IGNOR KRAYCHE AAMI AAHOT OMKAR 🎉🎉🎉❤❤❤
@mansinaik5654
@mansinaik5654 Ай бұрын
Comments block karun tak,manje koni comment karnar nahi, ani tula tension sudha yenar nahi. Tu pude Jat raha ,loka kade attention deuch nako.
@mollycarlo3398
@mollycarlo3398 Ай бұрын
Where is subhangi?
@jamunachavan7669
@jamunachavan7669 Ай бұрын
Pappu Bala tu khup mehnat kalrtoy,kon kay boltoy , egnore kr,tuzi Kam tu karat Raha,changlya Mansanchya barobar dev asto,tyamule lax deu nko
@techprorana319
@techprorana319 Ай бұрын
तुम्ही पोलीस कम्प्लेंट करा ना 👍👍👍 याला कायद्याचे संरक्षण आहे यूट्यूब ला तुम्ही पोलीस कंप्लेंट करा
@alkagulabrao5276
@alkagulabrao5276 Ай бұрын
लोकां च्या बोलण्या कडे लक्ष देऊ नका, ओकार तु कॅप्लेंटन कर की मागे पण असा प्रसंग आला होता
@deepikachavan118
@deepikachavan118 Ай бұрын
मी टाकली होती त्या बाईला कमेंट्
@sandhyajeste5201
@sandhyajeste5201 Ай бұрын
आत्ताच्या कलयुगात पप्पू काजल सारखी क्ववचित मुलगा सून चांगली असतात. मी ही आधी बोलले होतें. दुसऱ्याला वाईट कमेंट्स करणे योग्य नाही. तुं लक्ष देऊ नकोस. मारऱ्याचे हात धरता येतात बोलणाऱ्याचे नाही दुलर्ष करत जा. 🤩✋🏼😍✋🏼
@ShobhanaBagwe
@ShobhanaBagwe Ай бұрын
Ti bolnari ghu khate Anna nahi
@shamshadtamboo8333
@shamshadtamboo8333 Ай бұрын
Are aji aur hatya tumhari video bahut acche rahti aur Pappu bhi bahut acche video logon ka Kami hai acche logon Ko Naam rakhna hatya ko bhi shanichar bajar mein mil chuki hai bahut acchi aadat se ho
@vishakhapingale8567
@vishakhapingale8567 Ай бұрын
Omkar tu tension Nako gheu God bless all of you 😊❤all of you
@nayanatodankar868
@nayanatodankar868 Ай бұрын
Tumchya video var te kamavatat tyana ninda karun tingle tavali karun pot bharaychi savay lagli ahe recipe karun dakhvaychi himmat nahi kahich yet nahi
@JyotiPatil-wq3vd
@JyotiPatil-wq3vd Ай бұрын
मी पण बोलीली नका करु मराठी माणुस आहे येऊ दया
@ddl44
@ddl44 Ай бұрын
Dearest Aajjudi, love u❤❤❤❤Tc. Ashich aanandi raha.
@rekhakilpady487
@rekhakilpady487 Ай бұрын
Cool cool cool
@namrataprakashohol5623
@namrataprakashohol5623 Ай бұрын
Je faltu comment ani roasting kartat tyanchya swata madhe kahi talent nahi ani pudhe jayla kahi content nahi mhanun te tumchya video cha support gheun pudhe jayla baghtat aani tyanchech he lantu pantu yeun faltu comment kartat.. tumche videos chan astat aani familiar astat so tumhi asha lokanna ingnor kara je aamchyasarkhe positive aahet tumche videos baghayla tyanchsathi videos banvat raha..shubhangikeer❤
@sheetalsurve518
@sheetalsurve518 Ай бұрын
आजी आत्या पपु शुभांगी ताई काजू आम्हाला तुम्ही खूप आवडता वाईट लोकांना एग्नोर करा पण खूप सहन पण करू नका त्याच्यावर एक्शन सुद्धा घ्या
@rajashrichiniwala8184
@rajashrichiniwala8184 Ай бұрын
Laaj vatli pahije aaji aatya chi bad comments karayala.
@Synaika
@Synaika Ай бұрын
विषय काय आहे ते समजलं नाही आजी.आत्या.
@Abhishek-hc3qn
@Abhishek-hc3qn Ай бұрын
Pruthavi var jevada man tulshi matela aahe tevadach maan Aaji tumala aahe tumi kalji karu naka tum Acha Aashirvad hava aahe swata chi kalji ghya nay bhandari
@riteshparab4955
@riteshparab4955 Ай бұрын
Aarya aaji I love ❤ you
Friends make memories together part 2  | Trà Đặng #short #bestfriend #bff #tiktok
00:18
Triple kill😹
00:18
GG Animation
Рет қаралды 13 МЛН
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 269 #shorts
00:26
Человек паук уже не тот
00:32
Miracle
Рет қаралды 3,2 МЛН
Naming Ceremony | बाळाचं बारसं | Red Soil Stories
10:16
Friends make memories together part 2  | Trà Đặng #short #bestfriend #bff #tiktok
00:18