आदरणीय डॉक्टर, मला आपला हा विडीओ खूपच आवडला. मला बऱ्याच दिवसांपासून खूप खोकला होतो. कधी सुका खोकला तर कधी घशातून खवखव तर कधी चिकट द्रव बाहेर पडतो. मी बरेच उपचार केले तरी काहीच फरक नाही. कुणी म्हणतात असिड रीफ्लक्स तर कुणी म्हणतात अलर्जी. आपण काही उपाय सुचवू शकाल काय. कारण मला इतर कुठलाच त्रास नाही. जळजळ, मळमळ नाही. संडास सुद्धा व्यवस्थित होतो. फक्त आणि फक्त सुक्या आणि ओल्या खोकल्याचा त्रास. आपले आभर मानतो.
@JustForHearts9 ай бұрын
माझ्या आसपास देखील मी खूप असे पहिले आहे सध्या allergic खोकल्याची सात आहेच. फार हळू हळू कमी होतो तुम्ही तुमची जिवनशैली व आहार चांगला ठेवा बाकी सकाळी तुम्ही जवासाचा काढा पिऊ शकता. आणि जास्त खोकला येत असल्यास आलं चघळावे.
@vinodpatwe9514 Жыл бұрын
Khup chan gharguti ani karayla pan sopa upay thanks
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@manishachavan1276 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद.
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@rameshpawara5984 Жыл бұрын
मॅडम चांगली माहिती दिली. धन्यवाद
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद. असेच आमचे विडिओ पाहत राहा , आपली प्रतिक्रिया कालवा आणि चॅनेल ला subscribe करायला विसरू नका.
@shobhamohod140311 ай бұрын
धन्यवाद मॅडम खूप छान माहिती सांगितली.
@JustForHearts11 ай бұрын
तुमचे वजन व उंची किती आहे व आरोग्याचे काय त्रास आहेत ?
@yogeshjadhav6189 Жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन ताई धन्यवाद 🙏
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@JustForHearts Жыл бұрын
जरूर सर्व उपाय करून बघा फरक तुम्हाला नक्की जाणवेल.
@Shraddhapalurkar54075 ай бұрын
Thank you tumach video mule mala khup fayda jhala thanks ❤🙏
@JustForHearts5 ай бұрын
Tumhee kuthle upay Karun baghitle
@Shraddhapalurkar54075 ай бұрын
Mi 2 nd upay kela badishep cha
@sandipjadhav222 Жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@ShitalSuryawanshi-x9x9 ай бұрын
Thank you didi
@JustForHearts9 ай бұрын
Do try out the remedies suggested in video to cure acidity.
@chhayapawar310 Жыл бұрын
Thanks so much good advice
@sonalipadol98187 ай бұрын
Hii
@santoshgoregore747 Жыл бұрын
खुप चांगली माहिती
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@shrikrishnakulkarni2082 Жыл бұрын
खुप छान माहिती धन्यवाद मॅडम
@JustForHearts Жыл бұрын
Thank you for your feedback and following us regularly.
@anitamurkewar97985 ай бұрын
Khup chan ani sopi mahiti dilit thank you🙏
@JustForHearts5 ай бұрын
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
@samarshaikh9246 Жыл бұрын
Very helpful 👍👍
@JustForHearts Жыл бұрын
Glad to know this. What is your home remedy for acidity?
@vijayabedekar7387 Жыл бұрын
खुप छान माहिती दिलित आले व दालचिनीमुळे माझी acidity आणखी वाढते
@JustForHearts Жыл бұрын
दालचिनी मुळे ऍसिडिटी वाढत असेल तर घेऊ नका. प्रत्येक व्यक्तीला acidity trigger करणारे पदार्थ वेग वेगळे असतात .
@vijayabedekar7387 Жыл бұрын
धन्यवाद.लसूण आले गरममसाल्याचे पदार्थ काहिही खाल्ले तरी घश्याची जळजळ होते.तसे आता वयही झाले आहे.पचनशक्ती मंदावलेय.व ४ वर्षापुर्बी lymphoma cancer ची treatment पण झाली आहे
@vaishaliparab90949 ай бұрын
Thank you so much
@sonalipadol98187 ай бұрын
Hii
@swarup1778 Жыл бұрын
खूपच छान माहिती दिली
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@btadavi74532 ай бұрын
Hello mam tulshi chya pane chaun khalya ne ka aaplya datana nuksaan hoto 🙏🙏🧐
@JustForHearts2 ай бұрын
Nahi kahi nksan hot nahi.
@btadavi74532 ай бұрын
Okk mam thanq 🙏
@SatyabhamaIngle-mn7oz Жыл бұрын
Good
@JustForHearts Жыл бұрын
Thank you.
@atulnivendkar98769 ай бұрын
खूप छान 😊
@vaidehi8334 ай бұрын
👌🙏
@JustForHearts4 ай бұрын
Thank you.
@GopiThakare-q2z9 ай бұрын
गुड मॉर्निंग
@JustForHearts9 ай бұрын
Good Morning ... तुम्ही कुठले उपाय फॉलो केलेत ॲसिडिटी कमी करायला??
@GopiThakare-q2z9 ай бұрын
गुड मॉर्निंग मेडम
@Lilyyy06810 Жыл бұрын
Its Very Helpful
@JustForHearts Жыл бұрын
Glad to hear that
@rohinithorat4834 ай бұрын
ऍसिडिटी चे हे सांगितलेले सगळे उपाय दिवसभरात कधीही घेतले तरी चालतील का
@JustForHearts4 ай бұрын
Usually velet jevne ani jevna adhi he upay karu shakta
@shilpagodbole5104 Жыл бұрын
Very nice mam
@JustForHearts Жыл бұрын
Thanks a lot. Do share with your friends and family.
@satyawanpatil5803 Жыл бұрын
Very good
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@shubhayuslifestyle9 ай бұрын
Mam acidity zalyavr गळ्यामध्ये काही अडकल्या सारखं वाटत का .. मला त्याचं खूप त्रास होत आहे असे वाटत की माझ्या गळ्यात काहीतरी अडकून पडले आहे आणि छाती mdhe pn tochlyasarkh vatt
@JustForHearts9 ай бұрын
ॲसिडिटी मुळे होते तसे. तुमची जीवनशैली आणि आहार मध्ये बदल करणे आवश्यक
@nickjackwar9 ай бұрын
Aata ch try Krto Khub jast Aahe Mala Acidity
@JustForHearts9 ай бұрын
Nakki try kara ani farak padhto ki nahi te kalva.
@nickjackwar9 ай бұрын
Adrak , Jira , Tulsi water
@madhavideshpande802711 ай бұрын
छातीत अतिशय जळजळ होते आणि पोटात दुखते
@JustForHearts11 ай бұрын
विडिओ मध्ये सांगिलत्या प्रमाणे फॉलो करून बघा आणि जेवणाच्या वेळा सांभाळा व मसालेदार पदार्थ टाळा.
Tablet ghetlya nantar honari acidity yaver kay upay te dangs
@JustForHearts Жыл бұрын
बऱ्याच टॅब्लेट्स ने ऍसिडिटी होते तेव्हा त्या टॅब्लेट्स सोबत डॉक्टर अँटासिड सांगतात. जर तुम्हाला जाणवले कि नाही सांगेतले आहे तर एकदा डॉक्टरांशी बोलून घेणे.
@JustForHearts Жыл бұрын
September 14, 2023
@vilaskhade68908 ай бұрын
Patients valve replacement operation is carried out. Dr. has prescribed her so many tablets these medicines includes anti acidity tablets still she is suffering from acidity
@JustForHearts8 ай бұрын
Reduce the amount of spices and drink water as per advised quantity.
@deepaabhyankar56842 ай бұрын
मला रात्री ऍसिडिटी मुळे ढेकर चा खूप त्रास होतो. सगळ्या ढेकरा गेल्याशिवाय मी झोपू शकत नाही म्हणून जागरण होते. त्यावेळी वरील कोणता पदार्थ जास्त फायदेशीर आहे ते प्लीज सांगावे. मी आवळा सुपारी खाते पण पूर्ण फायदा होतं नाही. शिवाय पोटातील गॅसेस पूर्ण जात नाहीत
@JustForHearts2 ай бұрын
Jevan zale ka. Ova khane ani 20 min te 30 tas walk karava.
@nagnathbharati333411 ай бұрын
Mla khupach Acidity tras hot ahe mam
@JustForHearts11 ай бұрын
Video madhye sangetlele upay karun bagha. Ani jevnachya vela pala. Jast spicy avoid kara.
@nehatawde5228 Жыл бұрын
मला खूप अॕसीडिटी झाली आहे.त्यावर उपाय सांगा छातीच्या मध्यभागी खूप टोचल्या सारखं होतं आहे आणि ढेकर पण पास होत नाही
@JustForHearts Жыл бұрын
सगळ्यांचा विचार करून व्हिडिओस केले जातात. तुम्ही हवा तेवढे फॉरवर्ड करून बघू शकता. व्हिडिओस मध्ये सांगितल्या प्रमाणे करून बघा. आणि मुळात ऍसिडिटी हू नये म्हणून योग्य आहार व जीवनशैलीत बदल करणे गरजेचे आहे.
@Akshusabale8 ай бұрын
मला पन sem त्रास होतो ये
@ShendeVishal4 ай бұрын
मी आर्मी मध्ये आहे, सेम त्रास मला पण होतो...
@nandawanage34007 ай бұрын
Chagli mahiti dili aahes tu.
@JustForHearts7 ай бұрын
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@yogeshchaure83798 ай бұрын
मला खुप त्रास होतो accidity वांरवार
@yogeshchaure83798 ай бұрын
कृपया मार्गदर्शन करावे
@JustForHearts8 ай бұрын
आम्लपित्ताची १० कारणं आणि त्यावरील उपाय kzbin.info/www/bejne/mWbJinRph5ucitE
@ruthujavaidya40845 ай бұрын
Tai , sorry kara mala pan tumcha question mazya wachnat aala mhanun sangte, acidity saathi aale ,kale mith salt ,limbu kha bare watel
@swatisupekar7012 Жыл бұрын
खू प छा न मा हिती हो ती
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425