Рет қаралды 58
बदलापूर परिसरातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा विषयी माहिती व्हावी याकरिता राजेंद्रजी घोरपडे यांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले या प्रसंगी एक अंध व्यक्ती ज्याने त्याच्या कर्तृत्वाच्या बळावर उत्तम मार्गदर्शक म्हणून नावलौकिक मिळवल आहे असं राजेंद्र बडगुजर सर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केेले.
@sanjaymore8166
@yuvasamvadnews