थोडाही गर्व नाही, समोरच्या माणसाचे दुःख पाहताना, ऐकताना टचकन डोळ्यात पाणी आणणारा, गहिवरून येणारा असा हा सर्वांना आवडणारा आदेश भाऊजी. मग काय स्वामीच्या आशीर्वादाने मरणाच्या दाढेतून सहिसलामत बाहेर पडले. हे आमचे अहोभाग्य. एक माणूस म्हणुन मला ते खूप भावतात. त्यांच्या वर टीका करणाऱ्यांनी हजार वेळा विचार करावा.
@vaibhavinare53915 ай бұрын
आदेश आज तुम्हाला ऐकून कान तृप्त झाले.एक सज्जन मानून ,चागला मित्र चांगला भाऊ,पती , मुलगा, वडील अशा विविध भूमिका मधून तूनही डोळ्यासमोर आहात चांगले निवेदक तर तुम्ही आहातच.
@Harshada-k9f5 ай бұрын
खूप च स्वच्छंदी व्यक्तिमत्व ,करारी बाणा , प्रामाणिक,सुस्वभावी, एक उत्तम अभिनेता व नेता , हुशार कितीतरी गुण आहेत या माणसात. म्हणूनच माझे आवडते ❤ आदेश् भाऊजी यांना गुढीपाडव्याच्या व मराठी नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.🎉🎉
जे लोक स्ट्रगल करत आहेत त्यांच्यासाठी आदर्श मुलाखत
@pratibhawavikar14215 ай бұрын
आधुनिक कृष्ण सखा आहे,सगळ्या महिलावर्गाचा❤
@anuradhanene45695 ай бұрын
खूपच छान मुलाखत,आणि आदेश बांदेकर यांचे जमिनीवर असणे .अतिशय मेहनती व्यक्तिमत्व आहे.उगीचच कोणीही टपल्या मारण्याचे खोटे काम करू नये.कुठेही वावरत असताना निर्मळ मनाने ते वागतात.वेगवेगळ्या स्वभावाच्या बायकांबरोबर काम करणं सोपी गोष्ट नाहीये आदेश आणि सुचित्रा वहिनींना त्यांच्या सारखीच सून मिळो आणि त्यांचे कुटुंब वृध्दींगत होवो हीच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना 🎉🎉
@sudhapatole55975 ай бұрын
Apratim Mulakat Hat's Off U Sir Aadesh 👌👌👌👌👌👌👌
@ashwinirane47245 ай бұрын
अतिशय प्रामाणिक आणि मेहनती माणूस.
@arunamurudkar5 ай бұрын
मी पण लहान पणापासून यांना पाहत आहे गणपतीने त्यांना उदंड निरोगी आयुष्य देवो हीच सदिच्छा
@vaishalivengurlekar21866 ай бұрын
खूप छान व्यक्तिमत्त्व. मीपणा जराही नाही.प्रत्येक आठवणीत दुसर्याला मोठेपण. मस्तच
खूप चांगले माणूस, इमानदार , sensitive, sensible, भाऊजी, तुम्हांला आणि तुमच्या कुटुंबियांना खूप शुभेच्छा
@kalikavaidya65226 ай бұрын
Khup chaan interview,Pranali,first time I saw👌 Adesh Bandekar yanche vaktavya khup chaan 💐
@surekhasonaje5 ай бұрын
खूपच सुंदर मुलाखत. मुलाखत ऐकतांना, बोरिवली येथे त्यांच्या घरी आम्ही सर्व गुरूदत उपासनेसाठी अनेक वर्ष एकत्र येऊन अध्यात्मिक उपासनेचा आनंद घेतल्याच्या जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला. 🙏
@minalkulkarni51015 ай бұрын
Very nice
@ramchaudhari76146 ай бұрын
जय महाराष्ट्र मी तुमचा होम मिनिस्टर बघतो . तसेच ताक धिना धीन वरळीला स्टुडिओ होतो . दिवाळी चा कार्यक्रम आयोजित केला होता.
@nalinimorey23526 ай бұрын
खुप छान बोलतो सगळे होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करतो
@savjivanipatil34815 ай бұрын
Kiti khot bolaw mansane, pishyanshiway koni rajkarnat jat nahi
@shrisadgurukrupaenvirocons35235 ай бұрын
Nivedita saraf ma'am please
@sushantsurwase4 ай бұрын
Good interview. Keep it up 👍
@sheelab10096 ай бұрын
किती प्रामाणिक interview
@varshadatar80965 ай бұрын
खुप छान मुलाखत आदेश दादा प्रामाणिक आणि दिलखुलास बातचीत डोळ्यात पाणी आले लोक काहीही आरोप करतात देव बघून घेईल त्यांना
@archanapatil63955 ай бұрын
आम्ही चाहते होतो.पण राजकारणात गेले त्यामुळे मन उदास झाले.राजकारणात नाव खराब होतं
@nutannalawade57696 ай бұрын
Khup sacha manus chan mulakhat
@jyotsnadass10215 ай бұрын
Khoopch chan interview.Aadeshcha sacchepana khoop bhavla.God bless him always.❤❤❤❤❤❤
@smitamanojpadhye46355 ай бұрын
हातात लोकमत चे कार्ड कशासाठी ! Podcast नैसर्गिक असावा , मुलाखत पाहायला मग मजा येते
@chandrakantshinde52815 ай бұрын
खूप छान मुलाखत अगदी सहजपणे स्वतचे अनुभव सांगत असताना आपले पणाची जाणीव झाली विविध नाती उलगडून सांगत असताना दाखवलेला नम्र पणा खूप भावला