खूप हुशार आणि अभ्यासू अधिकारी आहेत त्यामुळे ते मतदार संघातील सर्व प्रश्न मार्गी लावतील आमदार झाल्यावर अशा व्यक्तिमत्त्वाचे आमदार म्हणून गरज आहे प्रत्येक मतदारसंघात
@prakashsarkate7983 ай бұрын
मेहकरच्या आमदारानी 20 वर्ष SC पदावर सत्या भोगली आनी बौद्ध लोकांनाच शिवीगाल केली आहे ्म्हनून आता बौद्ध लोकांनी विचार करून मतदान करावे
@niteshtayade12812 ай бұрын
Only VBA Only VBA Only Ambedkar Sir❤
@tejraosalve77642 ай бұрын
मनापासून खूप खूप शुभेच्छा साहेब जय महाराष्ट्र 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@Manojsunilshinde3 ай бұрын
फिक्स आमदार🚩🚩🔥
@democracy-mattАй бұрын
साहेब...आपण एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहात. शिव,फुले,शाहू, आंबेडकर यांच्या विचार धारेवर सर्व समाज बांधवासाठी तुम्ही निष्पक्ष कार्य करीत राहणार याची आम्हाला खात्री आहे.!!🙏💐🙏
@marutikamble18293 ай бұрын
OSD आणि PS म्हणून कामकाज करताना एवढे पारदर्शक निष्कलंक राहिला असलात तर अभिनंदन.... अजून काही सेवानिवृत्त अधिकारी असतिल तर त्यांना सोबत घ्या..
@pandurangahirarao4867Ай бұрын
खरात साहेब तुम्ही उध्दव साहेबांचा शान राखली जय महाराष्ट्र ठाकरे साहेब झिंदाबाद मशाल भगव्याची शान मलकापूर झिंदाबाद
@satishpandagle63782 ай бұрын
प्रशासनाचा प्रदिर्घ अनुभव व सामाजिक भान असलेल्या नेतृत्वाला मेहकर मतदारसंघातील जनता 100% निवडून देणार आहे ! शेतकरी, गोरगरीब,कामगार,सर्व जनतेने व विशेषतः आंबेडकरी समाजाने आपले भान ठेवून सिध्दार्थ खरात साहेबांना निवडून द्यावे! जय शिवराय!जयभीम🚩
@MANIKKHILLARE-y1vАй бұрын
साहेब खासदार सुद्धा होऊ शकतात त्यांचा विकासात्मक दृष्टीकोन पाहिजे
@amitjadhav4443 ай бұрын
Aamdar honar 100%
@rajshort253 ай бұрын
Vijayi honar🌹🌹🌹🌹👌👌👌
@bablukazi7010Ай бұрын
🎉 अभिननंद साहेब
@rajshort253 ай бұрын
Vijayi honar🌹🌹🌹🌹
@sagarbhilare67453 ай бұрын
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होणारच
@SARVESHDHAVALE3 ай бұрын
🍌
@Achivergroupkolhapur3 ай бұрын
Go ahead.. जय महाराष्ट्र...🚩
@vaibhavdahatonde4437Ай бұрын
Nice 👍
@vinodchipade372Ай бұрын
पुढील राजकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा साहेब
@saaulzote27213 ай бұрын
विजयी होणार..
@dadaraokhatat946Ай бұрын
जय भीम साहेब 🙏🙏
@narayanmhaske85163 ай бұрын
Kharat Saheb, Go ahead we all are with you
@sakshishinde7369Ай бұрын
Congratulations sir
@rajendrakhedekar59843 ай бұрын
Good saheb 💐💐
@nagoraodongre79083 ай бұрын
Best of luck sir
@narayanmhaske85163 ай бұрын
All the best Kharat Saheb. We all Friends are wishing you very very success in your new Social and political field.
@shivajitambhale95182 ай бұрын
Hardik shubhecha
@gurav32803 ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@drarundeljadhao3592 ай бұрын
🔥🔥🔥❤️
@rajshort253 ай бұрын
Vijay Honar
@ShubhamGavai-q1z2 ай бұрын
Best of luck
@ShubhamGavai-q1z2 ай бұрын
Vijay honar ch sir
@namdevangolkar2093 ай бұрын
कशाला रे बाबा राजकारणात आलास
@shelkepatil1232 ай бұрын
मशाल 🚩
@rameshyamagar93373 ай бұрын
Abhinandan rajkanashiva pragati nahi,sawatachi,समाजाची नाही.आपण समाजाचे काही तरी देणं लागतो.शिका,शिक्षण घेऊन sangtita या या आपल्या न्याय हक्कासाठी ladle पाहिजे
@balnathnagtilak15783 ай бұрын
गृहसचिव नाही, सहसचिव
@S.K.Patil.773 ай бұрын
सिध्दु पाजी चा गेम होणार 💯💥
@tyewfhjbkhfvj3 ай бұрын
राजकारणात का आले.... काळा पैसा सफेद करा
@nareshjadhav71773 ай бұрын
वंचितची मते खाण्यासाठी उभा केला आहे यांना दुसर काही नाही
@विलासथोरात-ल4थ3 ай бұрын
भाव कसे वाढवणार
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh3 ай бұрын
चांगले पैसे जमवले असतील, आता इकडे काही भेटत का बघावं😂😂
@Ajitpatil_Bharat3 ай бұрын
Chup be pagal , thoda study karun bolat ja zhyata😂😂
@DeepakSawant-b2m3 ай бұрын
काही खरे नाही
@ambadasmevhankar56982 ай бұрын
भाऊ तुम्ही खूप उशिरा आलात... तुमचे काम चागले असेल पण जिल्हा आणि तालुक्यासाठी काहीच काम केले नाही... 30 वर्षात मेहकर साठी काय केले मंत्रालयात असताना ? काहीच नाही... आता फक्त राजकारण म्हणून घरी आलात... आधी सेवा करा मग निवडणूक लढा...