Sikandar Shaikh ने ज्यांच्यासाठी Maharashtra Kesari स्पर्धा जिंकली त्या विश्वासदादा हरगुलेंची गोष्ट

  Рет қаралды 92,981

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Күн бұрын

Sikandar Shaikh ने ज्यांच्यासाठी Maharashtra Kesari स्पर्धा जिंकली त्या विश्वासदादा हरगुलेंची गोष्ट
पै सिकंदर शेख यान महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकल्यापासून जिकडं तिकडं त्येज्याचं नावाची चर्चा सुरुय. प्रत्येकजण मोबाईलला स्टेटस ठेवून सिकंदरबद्दलच्या भावना व्यक्त करताना दिसतोय. तसा सिकंदर शेख मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ गावचा, तो महाराष्ट्र केसरी खेळला वाशीम जिल्ह्याकडून पण सिकंदरचा विजय सगळ्यात जास्त कुठं साजरा केला जातोय तर कोल्हापूर जिल्ह्यात. आता त्याचं कारण तुम्हाला माहितीचंय. सिकंदर शेख हा कोल्हापूरातल्या प्रसिद्ध गंगावेस तालमीचा पट्ठ्या. गंगावेस तालमीतल्या लाल मातीचा चिखल करून सिकंदर शेखनं महाराष्ट्र केसरी किताब पटकवलाय. तसा त्येजा इथपर्यंतचा प्रवास आजिबात सोप्पा नव्हता पण त्याचे उस्ताद पै. विश्वासदादा हरगुले यांनी प्रत्येक पाऊलावर त्येला खमकी साथ दिली. त्यामुळं आज जितकी चर्चा सिकंदरची होतेय तितकीच त्याचचे वस्ताद पैलवान विश्वासदादा हरगुले यांची बी होताना दिसतीये. आजच्या या व्हिडीओत आपण कायम माध्यमापासून दूर राहून जगज्जेते पैलवान घडवणाऱ्या विश्वासदादा हरगुले यांच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेणारंय तसंच त्यांचं सिकंदर शेख आणि तालमीतल्या प्रत्येक पैलवानासोबत कसं नातं राहिलंय त्याचीही माहिती घेणारे.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#vishwashargule
#vishwasdadahargule
#vastadvishwasdadahargule
#gangavestaleemkolhpur
#sikandarshaikhkushti
#sikandarshaikh
#sikandarshaikhvsritikrajput
#sikandarshaikhvsprithvirajmohol
#sikandarshaikhmaharashtrakesari2023
#sikandarshaikhvssandipmote
#sikandarshaikhnewkushti
#sikandarshaikhmaharashtrakesari
#sikandarshaikhvsjassapatti
#sikandarshaikhlivekushti
#sikandarshaikhvspritpalphagwara
#sikandarshaikhkushti2023
#sikandarshaikhvsshivrajrakshe
#sikandarshaikhmaharashtrakesari
#sikandarshaikhmaharashtrakesari2023
#sikandarshaikhmaharashtrakesarikusti
#sikandarshaikhmaharashtra
#sikandarshaikhmahendragaikwadkushti
#sikandarshaikhmaharashtrakesari2023live
#sikandarshaikhmatkushti
#maharashtrakesari2023live
#maharashtrakesari2023
#maharashtrakesari2024
#maharashtrakesari2022live
#maharashtrakesarilive
#maharashtrakesari
#maharashtrakesari2023livefulgaon

Пікірлер: 114
@DnyaneshwarAswale
@DnyaneshwarAswale 11 ай бұрын
आदर्श वस्ताद अनेक पैलवान घडवलेत एखादा पुरस्कार शासनाने द्यावा असा आदर्श निस्वार्थी साधा भोळा वस्ताद म्हणजे विश्वास दादा
@VishaychBhari
@VishaychBhari 11 ай бұрын
❤️❤️🙏🙏
@sunilghude5893
@sunilghude5893 11 ай бұрын
Dada number dya gangavesh talamicha
@sourabhkale1424
@sourabhkale1424 11 ай бұрын
💯%
@amitsirsat3536
@amitsirsat3536 10 ай бұрын
शेटफळगढे तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे विश्वास दादा हरगुले यांचा सत्कार करण्यात आला आणि सिंकदर शेखची कुस्ती झाली यात्रेत तीन लाख रुपये जिंकले
@KalyanGaikwad-l7n
@KalyanGaikwad-l7n 9 ай бұрын
सर तुमचे व्हिडिओ मी खूप आवडीने बघतोय... मला तसा टाइम नाही भेटत.पण मी जेव्हा ट्रक चालवत असतो तेव्हा तुमचे व्हिडिओ बघतोय... मला खूप आनंद होतो.आणि मन प्रसन्न होतो
@esrarmujawar3787
@esrarmujawar3787 10 ай бұрын
विषयच भारी हे नाव शोभतयं भाऊ !! फार सुंदर विडीओ बनवता तुम्ही !!
@Skywrapper
@Skywrapper 11 ай бұрын
प्रसिध्दीपासुन लांब राहणारे,मीत भाषी अतिशय आदरणीय वस्ताद विश्वासदादा यांचे अभिनंदन आता त्यांच्या सर्व पठ्यांनी Tital जिंकावे🎉🎉🎉🎉🎉
@appaso-vx9nv
@appaso-vx9nv 11 ай бұрын
खरे गुरुवर्य विश्वास दादा हर्गुले महाराष्ट्र केसरी आहेत खूप कष्ट घेतले आहेत
@AmolPatil-cc6xz
@AmolPatil-cc6xz 11 ай бұрын
सरकारने याची दखल घ्येऊन दादा ना पुरस्कार द्यावे ही कळकळीची निवेदन. सिकंदर ही मनाने खूप मोठा आहे.
@PankajKhanapure-re5ry
@PankajKhanapure-re5ry 11 ай бұрын
कोल्हापूर जीवाला जीव देणारे लोक ❤
@vishalshete9098
@vishalshete9098 11 ай бұрын
कोल्हापूरात फक्त एकच जात आहे ती म्हणजे माणुसकी ❤
@Pragatiswamimh24
@Pragatiswamimh24 10 ай бұрын
आचार्य द्रोणाचार्य पुरस्कारांसा पात्र आहेत विश्वा दादा...🙏
@patience711
@patience711 11 ай бұрын
खरं तर हा मान विश्वास दादांचाच आहे.... सिकंदर व प्रकाश ने अत्यंत मेहनत घेतली, एक खंत कायम राहील की वस्ताद अस्लम काझी महारष्ट्र केसरी होऊ शकले नाही....
@vinayakmane2650
@vinayakmane2650 11 ай бұрын
असलम भाऊ नंतर तालमीचे नाव राखणारा एकमेव पैलवान म्हणजे..नाव पैलवान महान भारत केसरी माऊली भाऊ.महान मल्ल पैलवान कांतीलाल जाधव व पैलवान नाथा गेंड व हर्षवर्धन थोरात यांचं नाव विसरला..😢😢
@bhatuwankhede7251
@bhatuwankhede7251 11 ай бұрын
पैलवान माऊली जमदाडे कुठे दिसले नाहीत..कुठे आहेत ते सद्या?
@navnathmazire4626
@navnathmazire4626 11 ай бұрын
महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख आणि गुरुवर्य वस्ताद विश्वासदादा हारगुले यांचे खूप मनापासून अभिनंदन आहे... सिकंदर शेख यांची जिद्द, चिकाटी, चपळता आणि कुस्तीतली कामगिरी पाहता ते ऑलिंपिक पदक नक्की आणतील अशी आम्हाला खात्री वाटते. त्या दृष्टीने त्यांनी व विश्वास दादांनी पुढील वाटचाल केली पाहिजे... कारण ऑलिंपिकवीर पैलवान खाशाबा जाधव यांचा वारसदार हा महाराष्ट्राच्या या लाल मातीतूनच निर्माण झाला तर ती खूप मोठी ऐतिहासिक व गौरवशाली घटना ठरेल... Navnath Mazire (पुणे)
@arbarshaikh4730
@arbarshaikh4730 11 ай бұрын
अत्यंत सुरेख शब्दात आपण सविस्तर माहिती दिली....... खर तर गुरू आणि शिष्या चे हे प्रेम बघून मण गहिवरून आल्या शिवाय राहत नाही.......❤❤❤
@rameshshinde1015
@rameshshinde1015 11 ай бұрын
विशाल बनकर ज्या प्रकारे सिकंदर ला स्वतः सिकंदर सोबत हरल्या नंतर ज्या प्रकारे सपोर्ट करत होता ही खेळ भावना गांगावेस तलमीची आहे हे दिसले. विश्वास दादा हरगूले सर तुमचा विश्र्वास सार्थ ठरला.
@samirt8933
@samirt8933 11 ай бұрын
Man ani Dole bharun aale Patra vachanane..Kharach ..Jagat bhari Kolhapuri...Me pan mulacha Solapurcha pan Maz shikshan Kolhapur jilhyatach Ichalkaranjila zal...Yevdhi premal ani Mayalu Jeevala jeev denari Mansa mi *faqt Kolhapuratch* pahili..Guruvary Vishwas Dada ani Shikandar la khup khup Shubheccha ❤
@dadalokhande6616
@dadalokhande6616 11 ай бұрын
आदर्श वस्ताद गुरुवर्य विश्वास दादा हारगुळे.
@vasantnanaware6285
@vasantnanaware6285 11 ай бұрын
Guru is great
@nikhildabhade7745
@nikhildabhade7745 11 ай бұрын
शोधून ही सापडत नव्हती अशी माहिती सर तूम्ही दिली आहे
@panjabraoharal8653
@panjabraoharal8653 11 ай бұрын
बरोबर आहे भाऊ या साठी त्यागाची गरज आहे आणी या बनकर ला सुधा सिकंदर वर विश्वास होता म्हणून एक पाऊल मागे घेतला जय महाराष्ट्र.. असेच आपले नाव जगभर करा विश्वास दादांना सादर प्रणाम..
@girishwavhal624
@girishwavhal624 11 ай бұрын
खेळाडू ची दखल घेत आपण त्यांना घडावणारे मार्गदर्शक यांची दखल घेऊन व्हिडिओ बनवला त्याबद्दल धन्यवाद,खेळाडू बरोबर मार्गदर्शक पण मेहेनत घेत असतो हे दाखवून दिले,छान व्हिडिओ
@hanumantborade2274
@hanumantborade2274 11 ай бұрын
विश्वास दादा अभिनंदन
@maulipatilshiralkar4906
@maulipatilshiralkar4906 11 ай бұрын
काळजाला माणूस .. वस्ताद विश्वास दादा. आणि पावित्र गंगे सारखी संत वाहनारी श्री शाहू विजयी गंगावेष तालीम. ❤ 😊 विषय काळजाला. ढीग प्रेम. 😊❤
@dadalokhande6616
@dadalokhande6616 11 ай бұрын
सिकंदर शेख❤महाराष्ट्र केसरी2023❤
@sachinpukale4168
@sachinpukale4168 11 ай бұрын
GURU KASA ASVA TE VISHWAS DADA NI DAKVUN DILE आदरणीय वस्ताद विश्वासदादा यांचे अभिनंदन
@shahinmulla5041
@shahinmulla5041 11 ай бұрын
गुरुवर्य विश्वास दादा यांच्या विषयी बोलेल तेवढे कमीच आहे सलाम दादांच्या कार्याला
@maheshpujari609
@maheshpujari609 11 ай бұрын
कोल्हापूर ची मातीच लय भारी.... ❤
@sufiyaninchnarkar7609
@sufiyaninchnarkar7609 10 ай бұрын
King❤❤❤❤❤❤❤
@gorakhdhumal4097
@gorakhdhumal4097 11 ай бұрын
सोलापूर जिल्हा पैलवानांचा जिल्हा
@vinayakmane2650
@vinayakmane2650 11 ай бұрын
👌💯✅👑पैलवान💪
@bhimakokare8417
@bhimakokare8417 11 ай бұрын
Right ✌️👑👍
@sureshuddhavpatil7474
@sureshuddhavpatil7474 11 ай бұрын
एक नाव राहिले नेरले ( वाळवा) गावचे महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम
@maheshjarali6276
@maheshjarali6276 11 ай бұрын
छान माहीती सांगीतली अश्याच अभ्यासू आणि माहितीपूर्ण व्हिडिओज ची अपेक्षा धन्यवाद keep it up❤❤❤
@jamilshaikh349
@jamilshaikh349 11 ай бұрын
Jai gangavesh talim Naman aahe wishvas dada sarkhya mahaguru la Jai Maharashtra
@kamalakarkakade2203
@kamalakarkakade2203 11 ай бұрын
महान भारत केसरी व महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख आमची जान 🥰🥰🔥🔥🔥
@Aditya-tm4sb
@Aditya-tm4sb 11 ай бұрын
*श्री शाहू विजयी गंगावेश तालीम 🔥* *गुरुवर्ये पै. विश्वास दादा हारुगले ( वस्ताद ) 🙏*
@PriyankaGhorpade-cz1hg
@PriyankaGhorpade-cz1hg 11 ай бұрын
🎉
@MpscAgricoss3049
@MpscAgricoss3049 10 ай бұрын
Khup Chan.
@bhimakokare8417
@bhimakokare8417 11 ай бұрын
सिकंदर ने आता देशाचं नेतृत्व करीत फक्त आंतर राष्ट्रीय स्पर्धागाजवाव्यात. फक्त मॅटवरील आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा. बस. उगाच अफलातून एनर्जी, अन् अफलातून मेहनत.
@tajbrothers5593
@tajbrothers5593 11 ай бұрын
महाराष्ट्र ki shaan pelwan sikandar shaikh lion style ❤️ 💪 🔥 🔥 🔥
@gokullagad4275
@gokullagad4275 11 ай бұрын
आपल विश्लेषणच लयी भारी ....
@santoshlagad9267
@santoshlagad9267 11 ай бұрын
खूप चांगली माहिती
@ashoksurve8316
@ashoksurve8316 11 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली. 👌👌👌
@appasaheblate4275
@appasaheblate4275 11 ай бұрын
गंगावेस तालीम कोल्हापूर चा पैलवान सिकंदर शेख यांना महाराष्ट्र केसरी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन
@vivekdinde475
@vivekdinde475 11 ай бұрын
खुप छान माहीती दिली
@shashikantkhade2752
@shashikantkhade2752 11 ай бұрын
❤ खुप छानं
@Pramodpalodeofficial.
@Pramodpalodeofficial. 11 ай бұрын
भारतातील एक नंबर ची तालीम शाहू गांगावेश तालीम.💥🔥🔥
@saimotors15
@saimotors15 11 ай бұрын
Barobar ❤
@sagaralwekar4189
@sagaralwekar4189 11 ай бұрын
खूप छान संवाद लेखन
@satishchougale8984
@satishchougale8984 11 ай бұрын
गुरु कसा आसावा हे विश्वास दादा सारखा आसावा
@sachindabhade6443
@sachindabhade6443 11 ай бұрын
Good work
@rkumarpatil7387
@rkumarpatil7387 11 ай бұрын
1 नं माहिती
@Hindustani1260
@Hindustani1260 11 ай бұрын
Great ustad
@saimotors15
@saimotors15 10 ай бұрын
Jay gangavesh ❤
@shoebmulani3632
@shoebmulani3632 11 ай бұрын
विषयच लय भारी आहे खरोखर ❤
@shashikantkhade2752
@shashikantkhade2752 11 ай бұрын
गुरुवर्य """विश्वास दादा"""❤❤❤
@khajasabshaikh7373
@khajasabshaikh7373 11 ай бұрын
Great guru naman
@rahimkhapathan6799
@rahimkhapathan6799 11 ай бұрын
लय भारी, प्रथमेश भाई. 🎉🎉🎉
@kaivalyaharugale327
@kaivalyaharugale327 11 ай бұрын
किंग आॅफ महाराष्ट्र पैलवान वस्ताद विश्वास दादा हारुगले (काकाश्री)🤼‍♂👑💪✌💥
@mohinpatel9710
@mohinpatel9710 11 ай бұрын
विश्वास दादा च्या कार्याला सलाम.
@vajirshaikh598
@vajirshaikh598 11 ай бұрын
❤ No ONE Sikandar Palwan No One m. Kashari ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@marotidhasade1747
@marotidhasade1747 11 ай бұрын
एक शिस्तप्रिय वस्ताद म्हणजे विश्वास दादा हरगुले..
@firojashaikh7376
@firojashaikh7376 11 ай бұрын
Salute Vishwas Sir.....
@kiranhirave9892
@kiranhirave9892 11 ай бұрын
Khup chan vid bnvtos dada❤ Lage raho🎉
@RAMDASGHUMARE-bt7ue
@RAMDASGHUMARE-bt7ue 11 ай бұрын
good shabhasha ..!!
@sunilthorat6790
@sunilthorat6790 11 ай бұрын
छान,पण तुमच्या समवेत विश्वास हर गुले वस्ताद दिसले असते तर बरे झाले असते
@Hindustani1260
@Hindustani1260 11 ай бұрын
Congratulations sir ..... salute your hardwork
@firojshaikh5680
@firojshaikh5680 11 ай бұрын
King of india sikandar ❤❤❤
@shashikantkhade2752
@shashikantkhade2752 11 ай бұрын
विषयच भारी""""❤❤❤❤
@yashpatil6502
@yashpatil6502 11 ай бұрын
Vishych bhari ❤
@SahilShaikh-ux8bm
@SahilShaikh-ux8bm 11 ай бұрын
मोठा भाऊ सिकंदर शेख ❤
@सत्यपराजितनहीहोता
@सत्यपराजितनहीहोता 11 ай бұрын
भाऊ तुझा आवाज खुप मस्त आहे
@fijasayyad3078
@fijasayyad3078 6 ай бұрын
Kup chn
@ramram-m2w6y
@ramram-m2w6y 11 ай бұрын
आमच्या गावचे दादा कोगे
@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती
@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती 11 ай бұрын
ग्रेट वस्ताद विश्वासदादा.
@shekharpatil1051
@shekharpatil1051 11 ай бұрын
अस्लम काजी ची गोकुळ केसरी आठवते.....नुसता मैदानात शिट्या ,आणि आवाज....तुफान दंगा होयचा tabbl 1 तास कुस्ती चालली...आणि अस्लम काजी मैदान मारलं...अजून अंगावर काटा येतो
@ShahajiBhosale-y5h
@ShahajiBhosale-y5h 11 ай бұрын
सलाम विश्वास दा ❤❤❤
@bhatuwankhede7251
@bhatuwankhede7251 11 ай бұрын
आता पुन्हा महाराष्ट्र केसरीची गदा गंगावेश तालमीला मिळायला सुरुवात झालीय..ती परंपरा सुरूच राहील असे वाटते
@mohannitnaware527
@mohannitnaware527 11 ай бұрын
विश्वास दादा मनाने मोठा माणूस
@tallentg5368
@tallentg5368 11 ай бұрын
King sikandar
@dhananjayharugale6859
@dhananjayharugale6859 11 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@RajuPatel-lh4nz
@RajuPatel-lh4nz 11 ай бұрын
Haych nav tas, Sikandar ch
@anilkoli1202
@anilkoli1202 11 ай бұрын
Vishvasdada म्हणजे गंगावेश आणि गंगा वेश म्हणजे विश्वास दादा अभिमान आहे मला की माझा लढवायांचा जिल्हा कोल्हापूर
@rakeshgaykwad7309
@rakeshgaykwad7309 11 ай бұрын
Bhava guru to guru sagal aikl radlo aikatana
@RajuPatel-ir8gp
@RajuPatel-ir8gp 11 ай бұрын
❤❤❤
@shoebmulani3632
@shoebmulani3632 11 ай бұрын
👑 मास्टर माइंड विश्वास दादा 🎉
@swapnilbhise1308
@swapnilbhise1308 11 ай бұрын
एक नाव राहिले सुर्ली गावचे सुपुत्र सातारा जिल्ह्याचे पहिले हिंदकेसरी संतोष वेताळ आबा.........
@SandipDesai-l1o
@SandipDesai-l1o 11 ай бұрын
Sir kolhapur dhe
@sandym.2056
@sandym.2056 11 ай бұрын
Dinanath shingh pailwan gagawesh
@shoebmulani3632
@shoebmulani3632 11 ай бұрын
👑
@dhanajaykolhapur
@dhanajaykolhapur 11 ай бұрын
हारगुले नाही दादा हारुगले
@ganeshsolankar7710
@ganeshsolankar7710 11 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏👌
@गावकडचातडका
@गावकडचातडका 11 ай бұрын
तुम्ही ग्राउंड वर repoting कारा
@jyshivry
@jyshivry 11 ай бұрын
Majya avdte vastad ❤
@shoebmulani3632
@shoebmulani3632 11 ай бұрын
उत्तम दादा पाटील ❤🎉
@bappastatus-bt5hn
@bappastatus-bt5hn 11 ай бұрын
Shivraj rakshe 🧡🚩 kattar samarthak.Jay shree ram 🌍🔝💥
@tallentg5368
@tallentg5368 11 ай бұрын
Yogesh bombale yanche pn khup kasht ahe
@nazim0022
@nazim0022 11 ай бұрын
जर सिकंदर is winner तर,सर्व चाकण खेड मध्ये शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी झाला असे BANNERS का लागले आहेत...?
@GajananWagvekar
@GajananWagvekar 11 ай бұрын
Harugale vastad 🎉🎉❤❤❤❤🎉🎉
@ChhaganSadashivghadageGh-oz5vr
@ChhaganSadashivghadageGh-oz5vr 11 ай бұрын
Mehnat ka fal usko mil Gaya lekin uske piche vah fal ke liye man baap se lekar gadha hath mein Lene Tak aur Maharashtra Kesari banne ka aur banane walon ka Aashirwad unke upar hay aur hamesha rahega uski vajah se UN logon ka Aashirwad dhanyvad Lena chahie dhanyvad Hind Kesari jaldi ban jao aise mehnat karte raho aur Hind Kesari jaldi ban jao
@deepakagawane6205
@deepakagawane6205 11 ай бұрын
It is bad to see a non maharastrian wining the title. Only marathi speaking should be allowed in the contest in maharashtra
@saiprasadbankar1875
@saiprasadbankar1875 11 ай бұрын
हरगुले नाही हारूगले
@SantoshLondhe-lm3bx
@SantoshLondhe-lm3bx 11 ай бұрын
भावा रडवलस तू,,,,,❤❤❤
@nikhilshinde5452
@nikhilshinde5452 11 ай бұрын
🎉😂
@bluestarsongsandgazlsbyoma171
@bluestarsongsandgazlsbyoma171 11 ай бұрын
Ati uttam
规则,在门里生存,出来~死亡
00:33
落魄的王子
Рет қаралды 32 МЛН
Сюрприз для Златы на день рождения
00:10
Victoria Portfolio
Рет қаралды 2,1 МЛН
ТИПИЧНОЕ ПОВЕДЕНИЕ МАМЫ
00:21
SIDELNIKOVVV
Рет қаралды 1,8 МЛН
🕊️Valera🕊️
00:34
DO$HIK
Рет қаралды 7 МЛН
规则,在门里生存,出来~死亡
00:33
落魄的王子
Рет қаралды 32 МЛН