भूपेंद्र सिंग चांगला पैलवान आहे पण आज तो खूप चिडून खेळत होता आज त्यांनी त्याच्याच राज्याची मान खाली घालावी कुस्ती सोडवा सोडवा फक्त पैशासाठी कुस्ती खेळतात पंजाब हरियाणा वाले कारण आता फक्त महाराष्ट्राचे मल्ल देशात लाख कुठलाही पैलवान असला तरी त्याला पुढे टिकून देत नाहीत महाराष्ट्र कुस्ती साठी पुन्हा चांगले दिवस आले
@esrarmujawar3787 Жыл бұрын
खरंच भाऊ चांगले दिवस आले महाराष्ट्र कुस्ती ला !!!
@eknathrathod1433 Жыл бұрын
सिकंदर.शिवराज.महेंद्र.माऊली.टॉप
@balajinarale125 Жыл бұрын
आत्तापर्यंत सगळ्या महाराष्ट्रात जनतेचे जास्त प्रेम असणारा सिकंदर शेख
@Sagar-m6g3j Жыл бұрын
काल हे कोंढव्याच मैदान बघायला मी स्वतः होतो..पै.सिकंदर हे तर टाॅपचे पैलवान आहेत चपळ चित्याची आक्रमकता आहे त्याच्या कुस्तीत खुप कुस्त्या मी बघितल्या आहे मी त्याच्या..... परवाच कर्नाटकात त्यांनी अजनाला पैलवानला चीत केलं होत पण कालच्या कुस्तीत अजनाला पैलवान यांनी पै सिकंदर यांचे सगळे डाव उधळुन लावत एक कडवी झुंज दिली,वयाच्या मानानी लढाऊ वृत्तीला सलाम आहे...शेवटी पै.सिकंदर शेख हे गुणांवर विजयी झाले...चार ते पाच महिन्यात सगळ्यांना चितपट मारणारे पै सिकंदर शेख हे काल पहिल्यांदाच गुणांवर विजयी झाले.....
@vikaspawar1636 Жыл бұрын
सिकंदर आहे तो पाणी पाजून पाजून पाडतो 💪🏾
@ShyamYadav-bp6jm.sitapur Жыл бұрын
Good
@jakirfulari1428 Жыл бұрын
अभिजीत एक नंबर पंच
@akshaybhalerao74 Жыл бұрын
ए डर होना जरुरी हे 😘👑❤️ only सिकंदर भैया शेख 👑
@balajicaterers3612 Жыл бұрын
Congratulations💐💐💐 sikandar
@noushadshaikh9898 Жыл бұрын
दिल से सलाम सभी कमेंट करनेवालो का
@haruninamdar7863 Жыл бұрын
आखाडा छोटा असल्याने बरेच प्रश्न निर्माण होतात. त्यातही भूपेंदर ला स्वतःच्या मर्जी प्रमाणे त्याला फायदा होईल अशा पद्धतीने कुस्ती हवी.
@SambhajiDeshmukh-ki8qn Жыл бұрын
ओन्ली सिकंदर शेख💪
@dnyaneshwargaikwad2318 Жыл бұрын
दोन्ही पैलवान चे खूप खूप अभिनंदन
@LS-kk3ed Жыл бұрын
Only sikandar 🦁 congratulations 💐🎉🎁🎉🥳🎉🎁🎉🥳🎉🎁🎉🥳🎉🎁
@vikaspawar1636 Жыл бұрын
सगळेच नेते आहेत बाहेर कोण जाणार 🤔🤔🤔
@balajinarale125 Жыл бұрын
आई बापाने कसा तयार केला असेल सिकंदर शेख आणि काय खाऊ घातला असेल त्यांनाच माहीत असेल चित्त्यासारखा चपळ आणि हत्तीचे ताकद
@haruninamdar7863 Жыл бұрын
पंच आणि पैलवान सोडून कोणालाही आखाड्यात प्रवेश नको होता. ही पंचाची चूक आहे.
@royalpass4 Жыл бұрын
1st
@saklendesai7957 Жыл бұрын
Sikandar 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@vijaymote90 Жыл бұрын
Khypach kddk kusti zali
@bhatuwankhede8792 Жыл бұрын
कृपया आयोजकांनी प्रेक्षकांवर नियंत्रण ठेवावे..!
@jamilshaikh349 Жыл бұрын
kushti sathi soneri divas aanle maharashtra chya pahilwana ne khas karun sikandar ne
@shekhardhatrak7499 Жыл бұрын
कुस्ती चे नीट नियोजन नाही. आखाडा किती लहान आहे. लहान मूल चे कुस्ती आहे का.आणि इनाम पण सांगत झा कॉमेंन तरी करतांना
@fnmods7995 Жыл бұрын
0 नियोजन लोक अखाद्यात जमा जली
@digambarthakre8919 Жыл бұрын
Shikandar washim cha nagi ahe solapur dist ch ahe to... mahit nsel tr kahi pn bolu nka
@saddamsaddam9690 Жыл бұрын
sikandar. good.
@pgchaudhari1016 Жыл бұрын
आखाडा लहान होता कुस्ती निकाली झाली नाही
@shakimhakim8961 Жыл бұрын
Pailwan Iran cha kokatene maidanath marhan Keli baher Desi pwana ashala marhan kokate la life suspend Kara akhadyat utraechkokate chi layeki nahi action Aaj ghya
@royalpass4 Жыл бұрын
Kadhi marhan keli....
@rohitlonkar5767 Жыл бұрын
Ky pan bolto ka
@Sagar-m6g3j Жыл бұрын
मी या मैदानाला स्वतः हजर होतो....अस काहिच केलं नाही माउलींनी अत्यंत शांत कुस्ती करून चितपट केल अली अली इराणीला....उलट कुस्ती संपल्यावर अलींनी माउलीच स्वतः त्यांच्याजवळ जाऊन अभिनंदन केलं.....
@shakimhakim8961 Жыл бұрын
Pahilwan kokate la life suspend Kara sports maidanath pahilyanda ase ghadle ahe dusra koni ase karnar nahi
@dnyaneshwargaikwad2318 Жыл бұрын
आखाडा थोडा लहान असल्यामुळे खेळायला अडचणीत आहे पहिलवानांना
@digambarthakre8919 Жыл бұрын
Video 📷 nsel banvta yet tr nka kru...mde band ka krta ahet pn
@MaharashtraChampion Жыл бұрын
जंगली रमी पे आ जा ओ ना महाराज हैचा नंबर भेटेल का राव
@wasimsindhkhede8697 Жыл бұрын
लये वैताग् दिलय् 😂😂😂😂
@nayaktrades9091 Жыл бұрын
Bhai ye ground to chalu hote hi khatam ho Gaya
@vikaspawar1636 Жыл бұрын
गाव वाशिम नाही कशाला commetry करतात काही बोबलू नका
@ilyaskazi2930 Жыл бұрын
Chota aakada, aani 100 public aat, very wrong.
@vikaspawar1636 Жыл бұрын
एवढा हिंदकेशरी अभिजीत दादा कटके पंच आहेत आणि नियोजन 0%
@rameshjagtap4692 Жыл бұрын
नियोजन...नाही...
@sanketyadav156 Жыл бұрын
Shikandar Shaikh pahilwan changla ahe pan je fans tyachya sobat photo kadayla gele tyanna maaraychi dhamki he chukicha ahe shikandar kusti jinkla pan Mansa harla
@Rahul-mt1dy Жыл бұрын
Manse chutiya sarkhi kartat tharavik maryada aste
@LS-kk3ed Жыл бұрын
Are dada to pahlwan aahe damla asel 1tas kusti challi ti
@sanketyadav156 Жыл бұрын
@@LS-kk3ed bhau damla hota mala pan mahit ahe pe hyo kondhwa yewlewadi ithe tyanchya lokan sobat firtoy pratyeka sobat photo kadtoy jevtoy ithe ग्रामस्थांनी evde paise deun Tyanna ijjat nahi naa he Matra chukicha ahe