जो खरा पहेलवान असतो वा ज्याला ह्या खेळाची आवड़ आहे तो जिंकलेल्या पहेलवान चे खुल्या मनाने स्वागत करतो वाद घालत नाही आणि हो हरलेल्या पहेलवान चे पन मनोबल वाढवावे परन्तु पुनः सिद्ध झाले महाराष्ट्राची शान आमचा भोळा साधा परन्तु बाहुबली महिंद्र पहेलवान
@sandym.205610 ай бұрын
Ek no
@shamgarje68313 күн бұрын
Right.I am proud of महेंद्र गायकवाड
@pravinravan960 Жыл бұрын
पै. महेंद्र गायकवाड अभिनंदन जनतेच्या मनातील महाराष्ट्र केसरी बद्दल चा गैरसमज तुम्ही पुसून काढलात. पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.
@subhasbose3044 Жыл бұрын
😅😅😅😅
@bhappy7220 Жыл бұрын
गप शेट्या बांडगुळ्या
@shivajishinde6801 Жыл бұрын
Janta handgi ahe only mahindra
@mohdsaleemmohd9008 Жыл бұрын
😮😮😮😅😅😅😅
@vijaykumarpawar6626 Жыл бұрын
Sikandar Maharashtra kesari zala
@techsavy641 Жыл бұрын
भावा मन जिंकले तू महिंद्र....कुस्ती प्रेम शिकवते ❤❤
@pavanasekar4534 Жыл бұрын
खूप जण बोलत आहे महेंद्र पैलवान मोठा आहे size ने जास्त आहे .पण तरीही त्याची स्फूर्ती बघा ..आणि सिकंदर लहान आहे तरीही त्याची विरोधकांशी लढण्याची ताकद बघा...काहीही असो..महेंद्र भाऊ सुनामी तर सिकंदर चक्रीवादळ.. दोघे ही माझ्या महाराष्ट्रा ची आन बान आनं शान हाय... जय भवानी💪💞
@sharadlokare2593 Жыл бұрын
मी पै महेंद्र गायकवाड व पै सिकंदर शेख यांचा दोघांचाही फॅन आहे परंतु महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पंचा बद्दल पै सिकंदर व त्यांच्या चाहत्यांनी जो गैरसमज झाला होता तो आज पुन्हा एकदा महेंद्र गायकवाड यांनी दुर केला . कुस्ती हि कुस्ती असते पै महेंद्र गायकवाड याचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..
@vind8675 Жыл бұрын
Thanks for sharing this kusti video. सिकंदर आणि महेंद्र दोघेही सुंदर खेळले. सिकंदर अख्या महाराष्ट्राची शान आहे तसाच महेंद्र सुध्दा महाराष्ट्राचा बलाढ्य पैलवान आहे व या कुस्तीने मागच्या महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या वादाचा दोघां पैलवानांच्या गळाभेटीने समर्पक शेवट केला. शेवटी कुस्ती कुस्ती आहे आणि कुठेही कुस्तीच जिंकली पाहिजे - विनायक धर्मोजी ( कोल्हापूर सध्या मु. पो - युरोप )
@maidankingpankaj Жыл бұрын
👌🏻👍🏻🙏🏻
@सत्यपराजितनहीहोता Жыл бұрын
हो पण लांद्या ना वाटत शिकंदर एकटाच बादशाह आहे😂
@yogiji2929 Жыл бұрын
@@सत्यपराजितनहीहोता tyanch kas aahe mahit aahe ka... Gire to bhi gaand upar hai as mhnanar te lande..
@खेलमातितला Жыл бұрын
@@सत्यपराजितनहीहोता tuje papa aahe
@ivinay21 Жыл бұрын
@@सत्यपराजितनहीहोता Ani bakin vatta tu chutiya ahes!
@rohidasrandive5089 Жыл бұрын
महेंद्र गायकवाड याची आणि सिकंदरची कुस्ती हि अतिशय प्रेक्षणीय झाली आणि कुस्ती जिंकल्यावर देखील प्रतिस्पर्धी मल्लाचा हात स्वताह महेंद्रने ऊचांवला हि एक ख-या आणि स्वात्विक पैलवानाचे गुण त्याच्यात नम्र पणे दिसून आले दोन्ही पैलवानाचे कौतुक करावे तेवढे कमी आहे शाब्बास आहे दोघांना
@laxmanpawar3101 Жыл бұрын
खेळ आहे,खेळात हार जीत असतेच,आज पर्यंत सिकंदर शेखने खुप मोठे नाव केले आहे.जरी आज तो हरला असला तरी.पुन्हा तो सराव करुन परत लढेल.दोघे पण छान खेळले.
@shelarmama7516 Жыл бұрын
महेंद्र गायकवाड चा खेळ मी प्रत्येक वेळेस पाहिला.. खूप शांतपणे समोरच्याला चितपत करणारा पैलवान महेंद्र गायकवाड
@ajitbhor8367 Жыл бұрын
खेळ मस्त झाला महाराष्ट्रा केसरीला खरोखर सिंकदरवर अन्याय झालेला होता आता सिंकंदर मैदाने करत असल्यामुळे त्याची तयारी कमी झाली पण पैलवान खरच दोन्ही पण चांगले आहेत दोघंना पण सुभेच्छा
@क्षत्रियकुलावतंस1 Жыл бұрын
As nko bolus bhava ata maidan karun takad kami ny hot jast सराव hoto. Mahendra ne swata varcha dag pusun kadhla ahe
@dsPatil-fw2wz Жыл бұрын
Ajit bhoir Budala mirchi lagalya kay 😂
@jaydeep471 Жыл бұрын
Udvun ghe sikandar tujhyavar are jhatya dusrynada chitpat kela tri ajun tu anyaych jhala mhn.
@sunilshete2029 Жыл бұрын
दोघेही चांगले लढले महेंद्र ला सिकंदर पेक्षा जास्त ताकद आहे.हे त्यांनी परत एकदा सिद्ध करून दाखवलं.👍👍
@qualitysarees9420 Жыл бұрын
तो क्रमांक 1 चाच पैलवान आहे. सगळी त्याच्याम्होरं नांग्या टाक्त्यात
@anandatarke50310 ай бұрын
मैदान - मैदानात फरक असतो, कुठे महाराष्ट्र केसरी आणि कुठे अशा दंगली, . आता आपण अस्ट्रेलिया ला क्रिकेट मध्ये हरवून वर्ल्ड कप चा बदला घेतला असे म्हणता येईल का? हार जीत होत असते. दोन्ही पैलवानाचे खूप खूप अभिनंदन 💐💐
@unstoppable875 Жыл бұрын
दोन्ही महाराष्ट्राचे वाघ आहेत...... जय शिवराय......🙏🙏🚩🚩
@atulghatage5704 Жыл бұрын
महेंद्र गायकवाड अभिनंदन जनतेच्या मनातील महाराष्ट्र केसरी बद्दल चा खरा मानकरी पूना एकदा ठरला ....
@pranavmantri2863 Жыл бұрын
महेंद्र गायकवाड महाराष्ट्र केसरीचा विषय संपवला ❤❤❤
@dnyaneshwarchavan4657 Жыл бұрын
विजयी महेंद्र गायकवाड ला लाख शुभेच्छा
@bahusahebsathe7366 Жыл бұрын
महाराष्ट्र हिंदी केसरी पैलवान महेंद्र गायकवाड
@ankushg2696 Жыл бұрын
सिकंदर च्या कार्यकर्त्यांनो आतातरी हार मान्य करा, रडगाणे बास करा अन्याय वगैरे बाजारगप्पा
@editor_raja Жыл бұрын
आता म्हणा अन्याय झाला किंवा पंच सेट झाले खर हे आहे कि तो एक खेळ आहे आणि खेळात काहीही घडू शकते
@esrarmujawar3787 Жыл бұрын
सिकंदर २०२३ महाराष्ट्र केसरी ज्या शिवराजने महेंद्रला जानेवारी २०२३ ला हरवलं. त्याच शिवराजला नोव्हेंबर २०२३ मध्ये सिकंदरने २३ मिनिटांत चितपट करून हरवलं.
@rameshthakre819310 ай бұрын
महेंद्र बाहुबली.. महाराष्ट्राचा हिरा आहे.
@Akn876 Жыл бұрын
Salute to Sikandar he is so powerfully because he is defeating opponent who is very large then his size
@Social77 Жыл бұрын
Then Go with child wrestling 😂
@qualitysarees9420 Жыл бұрын
फक्त महेंद्र गायकवाड
@nileshkadam345210 ай бұрын
लवड्या वयानी कमी आहे रे सिकंदर पेक्षा
@वामनरणनवरे Жыл бұрын
एक नंबर महेंद्र गायकवाड पैलवान नादच खुळा ❤❤❤❤
@sharadpatil8258 Жыл бұрын
महेन्द्र बाहुबली 👍👍🎉🎉🙏🙏
@prathameshpatil5687 Жыл бұрын
आणि सिकंदर म्हणतो भारतात कोणासोबत ही कुस्ती लावा आसमान दाखवणार....जर महाराष्ट्र केसरी मध्ये froud झालता तर तुला आज ते सिद्ध करण्याची वेळ होती....पण खरी situations बघायची तर तुला महेंद्र गायकवाड जड जातोय ते आज सिद्ध झाल💯🙏
@anandatarke50310 ай бұрын
मैदान - मैदानात फरक असतो, कुठे महाराष्ट्र केसरी आणि कुठे अशा दंगली, . आता आपण अस्ट्रेलिया ला क्रिकेट मध्ये हरवून वर्ल्ड कप चा बदला घेतला असे म्हणता येईल का? हार जीत होत असते. दोन्ही पैलवानाचे खूप खूप अभिनंदन 💐💐
@junedkhan4892 Жыл бұрын
सिकंदर मातीतला वादळ आहे महिंद्रा हत्तीचं वादळ दोघांचे पण अभिनंदन दोघं पण आपल्या महाराष्ट्राचे आहेत.🎉
@qualitysarees9420 Жыл бұрын
ओन्ली महेन्द्र गायकवाड... बाकी सगळी नंतर... परत एकदा सिद्ध झालं
@prashantrupanwar6312 Жыл бұрын
अभिनंदन महेंद्र गायकवाड पैलवान
@anilgilbile1588 Жыл бұрын
वाह, महिंद्रा 👌👌
@ivinay21 Жыл бұрын
Sikander and Mahendra you guys rock. These are jewels of this state, let's respect them, they are simply precious.
@dsPatil-fw2wz Жыл бұрын
fakt mahendr Gaikwad
@qualitysarees9420 Жыл бұрын
महेंद्र गायकवाड 🐯🐯
@sandym.205610 ай бұрын
Mahendra gaikwad
@SudamDAtal Жыл бұрын
खेळाडु दोघेही चांगलेच आहेत पण महेंद्रची ऊंची आणि ताकतीने भारी आहे
@qualitysarees9420 Жыл бұрын
एकाच वजनाचे
@BhimraoShirsath-p2n Жыл бұрын
कुस्ती मध्ये काही पण होऊ शकतो तु एवं सांगतो तर भारत का गाजवत नाही गल्लीतल गल्लीतच भोकत ❤
@jyotibabarne6662 Жыл бұрын
काही लोकांनचा गैरसमज दूर झाला लोकांच्या मनातली खंरा महाराष्ट्र केसरी कळाला का आता तरी
@as4156 Жыл бұрын
Ya varshi kon zala ho khara Maharashtra Keshri 😅
@dagadushinde4846 Жыл бұрын
अखेरीस कुस्ती पंचा वरील डाग रास्त कुस्ती होऊन निघाला. दोघेही एकमेकांना वर चढ डाव आहे .तरी पण महाराष्ट्र केसरी कुस्ती तिल वाद आत्ता तरी संपणार आहे.
@gorakhnathbandagar9716 Жыл бұрын
तशी ही कुस्ति डावाने नाही पण गुणाने झाली आहे तरिपण सिकंदर ग्रेटच आहे सिकंदरची कुस्ती बघताना प्रेक्षकांच्या डोळ्याचे नेहमीच पारने फिटतात महेंद्र सिकंदरपेक्षा वजनाने शरीराने भला मोठा आहे बाकि कुस्ति चांगली झाली आणि दोन्हीही पैलवान आपलेच आहेत
@shriramtakalkar8110 Жыл бұрын
Khiup khup abhinandan mahendrache shikander pan changla pahelvan aahe
@prashantjadhav740 Жыл бұрын
पॉईंट ची कुस्ती नका लावू ह्या दोघांची कुस्ती होऊ द्या पाठ लाऊन
@fgsjsj Жыл бұрын
हो बरोबर आहे पन international level च्या कुस्त्या point वर च होतात
@क्षत्रियकुलावतंस1 Жыл бұрын
As tu boltoy he ata sikandar la samajle tr adhi sikandar ch tuz thobad fodil 😂😂ajun kiti vela harayla lavto mhanel mala
@sidheshwarshendge5846 Жыл бұрын
काहीही बरळू नको
@dattatrayamodhave7631 Жыл бұрын
निकाली लावली तरी महेंद्र कोणाला ऐकणार नाही आत्ता कुठे 21 वर्षाचा आहे अजून भारी होईल तो
@wrestlingaddict88 Жыл бұрын
मग सिकंदर कधीच महाराष्ट्र केसरी होऊ शकत नाही. कारण महाराष्ट्र केसरी मध्ये गुणांची कुस्ती असते
@jagjeetsahi628 Жыл бұрын
Good person gayakad mahindra❤️
@Kshatriya_Manya96k Жыл бұрын
हत्ती सोबत असले किती ही आले तरी हत्ती ऐकत नाही कोणाला 😂😂 महेन्द्र गायकवाड 🎉 मराठा से पंगा नहीं लेणे का 😊😊🔥🔥😍😍🚩🚩❤️
@Rahul-mt1dy Жыл бұрын
Jat kashala anlis lavdya
@Kavalevijay34 Жыл бұрын
जातीयवाद नको
@vikasshilimkar41 Жыл бұрын
Bhau as bolna chukiche आहे,, खेळा त jaat aanu नये
@jeevankotwal5757 Жыл бұрын
जातिवाद करु नकोस माकडा हा खेळ जातीचा नाही मातीचा आहे जयशिवराय
@dsPatil-fw2wz Жыл бұрын
@@Kavalevijay34 ka nako santya 😂
@pravinbhise7095 Жыл бұрын
एक मराठा लाख मराठा ❤❤❤❤❤
@esrarmujawar3787 Жыл бұрын
सिकंदर सुध्दा मराठाच आहे भिसेसाहेब !! जो महाराष्ट्रात राहतो तो मराठा !!!❤
@pravinbhise7095 Жыл бұрын
@@esrarmujawar3787 😃 😀 😄 वंदे मातरम आणि भारत माता की जय म्हण म्हणाव त्याला,
@tipubhai5708 Жыл бұрын
@@pravinbhise7095tula yet ka vande mataram? Kahini gu khall ki tu pn lagen khau nako ..
@pravinbhise7095 Жыл бұрын
Jabardast bhava Sikandar cha maj utarla
@papanjondhale116 Жыл бұрын
सिकंदर मातीतला वादळ आहे महिंद्रा हत्तीचं वादळ दोघांचे पण अभिनंदन दोघं पण आपल्या महाराष्ट्राचे आहेत
@sandym.20562 ай бұрын
One way Mahendra
@yunusshaikh1875Ай бұрын
Only sikandar
@samarkhankhan6692 Жыл бұрын
JAI HIND DONO KE DONE BABBAR SHER KYA BAAT HAI MAZA AA GAYA DOSTO
@ShankarmkhubannagolKhuba-sl5gx Жыл бұрын
Mahendra vag 👍👍👍👍👌
@SharadGaikwad-fd6cdАй бұрын
महेंद्र गायकवाड पैलवान करा शेर आहे सिकंदर शेख चा गमंड तोडणारा करा शेर पैलवान
@BhimraoShirsath-p2n Жыл бұрын
महेंद्र नुसताच म्हसीवनी खेळ नाही र्शिकंदर तुला कधीपण भारी आहे ❤
@prakashkale801 Жыл бұрын
शिवराय कुस्ती स्पर्धा आहे
@viju21787 Жыл бұрын
महेंद्र जिंकला भाऊ खूप अभिनंदन तु खरा दावेदार होतास हे सिद्ध केलं भावा पण जय बजरंग बली ऐकलं होतं कारण ती शक्तीची देवता पण आता तिथे तरी जय श्रीराम च्या घोषणा कशाला हव्यात कोणी जाणूनबुजून सिकंदरच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करू नये
@ms-to6wt Жыл бұрын
Tyachya bhavnecha kay samband? Amhi amchya devacha naav nahi ghyaycha ka
@viju21787 Жыл бұрын
@@ms-to6wt हो बरोबर आहे पण उद्या कुस्ती एखादा मुस्लिम जिंकला तर त्याने पण असच करावं का?... कुस्ती किंवा इतर क्रीडा क्षेत्रामध्ये तरी नका करू अस एवढंच म्हणणं आहे माझं....
@rb6052 Жыл бұрын
@@ms-to6wt Dada Aaplech Mans nalayk he Tyamul aapn lavkr yek nahi hou skt.. Aata tumhich paha aapla jinkla Tri tya mullana kautuk nahi Aani Rakshe Jinkla tyach kautuk lambch rahil tyavr anyay zalay as pathimba denaare bhole hindu Aaplech
@utkarshraut7536 Жыл бұрын
@@viju21787 bajarang ani Ram doghehi ya matitle ahet, tyat vait ka vatav
@viju21787 Жыл бұрын
@@rb6052 अरे बाबा एकी कोनाविरोधात यायला सांगतो तू आता सिकंदर की जो भारतमातेच रक्षण करतोय आणि देशपातळीवर महाराष्ट्र च नाव गाजवतोय वाह रे भावा मी काय कमेंट केली ती समजून घे आधी....
@JitendraKumar-xj2zb Жыл бұрын
जो जीता वही महेंद्र
@ganeshchavan32468 ай бұрын
❤❤
@sushilrajpoot87699 ай бұрын
Shandar Mahendra 💐👏👏👏👏👏👏👌
@NitinGaikwad-mq4em13 күн бұрын
सिकंदर शेख हा जत्रात ल्या पैलवानाला हरवू शकतो पण तालमीतल्या पैलवानाला हरवू शकत नाही
बघनारबघनादोघेही चांगले पैलवान आहेत , काही जण बघणारेच चुकीचे वळण देत आहेत , महेंद्र हा सिकंदर ला वरचड आहेच यात शंकाच नाही पण याचा अर्थ सिकंदरची किंमत कमी होत नाही, ज्या दिवशी सिकंदर महेंद्र ला हरवेल तेव्हा तो भारताचा कहीनूर हीरा असेल
@Emptiness132 Жыл бұрын
सिकंदर गुणामुळ हरला पण पडला नाही. पाठ लाऊन अस्मान दाखवण वेगळ असत.
@GorakhShingare Жыл бұрын
पाठ पण लावता येईल
@lsakpathan5666 Жыл бұрын
You are right, very important point
@jaydeep471 Жыл бұрын
Pn harlach na kabul krt jja.
@Emptiness132 Жыл бұрын
@@jaydeep471 पाठ लाऊन हरवल तवा कबुल करुया की.
@surajsartape135019 күн бұрын
मग सिकंदर ने अस्मान दाखवलं असतं तर बरं झालं असतं पत जो जिता वही सिकंदर
@VinodKUMAR-im1yk Жыл бұрын
महेंद्र भाऊबली
@vikassawant8698 Жыл бұрын
Abhinandan 🎉🎉
@RajeshSingh-kt5fn Жыл бұрын
POINT WALI KUSHTI MATTIT❤ SUPERB
@ನನ್ನಸಾವಯವಯಾನ4 ай бұрын
Va va jai Shivaji
@anilpadghan6912 Жыл бұрын
Pailwan.Gaikwad.Swagat.Tumche.🌹👌🎂🇪🇺💙🐘
@ravirajmane1716 Жыл бұрын
दोन्ही पैलवान एक नंबर महाराष्ट्राचा अभिमान
@SanaUllahSanaUllah-z9z2 ай бұрын
KASAM SE MAZA AA GAYA KUSTI DEKH KAR DONO BHAI FIR GALE MILE 😅😅
@8888087135 Жыл бұрын
Jevha point varacha khel aasel tevha sikandar ha mage padto,pan jevha nikali kusti aasel tar sikandar ha vijayi honar
@subhashshinde2714 Жыл бұрын
विजेता तो शेवटी विजेताच असतो न काही बोलता महिंद्र गायकवाड यांनी करून दाखवले आहे अभिनंदन
@navnathkale1629 Жыл бұрын
Va mahendraji
@ajitsasane957316 күн бұрын
हर हर महादेव
@santoshgulme4441 Жыл бұрын
दोघं पण छान आहेत जय महाराष्ट्र
@rajendradeshmukh8318 Жыл бұрын
Washed his and refrees blame bravo ! Mahendra keep it up..
@surendragaikwad9384 Жыл бұрын
Doubt kahi tevla nahi ...Pailavan Mahendra GAIKWAD unbeatable....hech zale hote maharashtra kesari veles....kay songa kele hoti tyaveles.....
@shreegajraj8017 Жыл бұрын
महेंद्र गायकवाड
@SGN2024 Жыл бұрын
खेळ हा खेळ असतो तिथं तरी जातपात आणू नका , काहीही शोध लावायचा आणि जातीवर यायचं . खेळ दोघांचाही उत्कृष्ट आहे म्हणून तर महाराष्ट्र केसरी पर्यंत पोहचलेत . अन्यायच झाला होता तर तो आत्ता सिद्ध करायचा होता .
@dineshsable4729 Жыл бұрын
Mahendra gaikwad
@NandkumarPhanse-gy7zk4 ай бұрын
महेंद्र 👌
@sarangshingitam3710 Жыл бұрын
6.36 To 6.39 Chya madhe quality kalaali 🤣🤣🤣 Sakandar sikandar aahe shevti.. Nikali cha maidaan mhanje sikandar
@Gajanancaterers1479 Жыл бұрын
मस्त कॉमेडी करतो तु 🤣🤣🤣🤣🤣
@vickypawar3768 Жыл бұрын
त्या कुस्तित पंचाची चूक झाली होती हे त्या videot दिसत ,अताचा डाव points var आहे सिकंदर नेहमी पाठ कशी लागेल ह्या कडे लक्ष देतो, येनरा महाराष्ट्र केसरी नक्कीच सिकंदर असेल he should be focus on his game👍
पॉइंट वर नाही तर चिटपट कुस्ती लावा मग कळेल कोण आहे बादशाह
@Shahirdevrajbhise Жыл бұрын
जितेगा वही जिसमे है दम
@sureshshinde1805 Жыл бұрын
Sikandar var Khar anyay jhaleka atta dakhavun dil na mahendr ni. king of mahendr bahu bali
@MSEntertainment55 Жыл бұрын
Parcelity zaliy ya Kustit suddha , Kaka Pawar la jaun vichara , time machine muddam kuni band padla 2 veles te , Karan Kaka Pawar la mahit ahe Sikander cha stamina jast ahe Mahendra peksha , Sikander gunane pudhe chalala ki machine band padhli mag kay tevdhach visava milala Mahendra la ankhin kay , ani shevti Sikander ne Mahendra la baher dhklun pan gun dila nahi , Kusti nit paha mag kalel , Sikander pan bolu shakla asta he pan tyala mahit ahe jithe Kaka Pawar tithe sarva set asta ani Maharashtra hech chalnar tya mule bolnyat kanhi point nahi...Kaka Pawar Ani khudda sanyojak jya padhatine akhadyat nachle tyat ch kalala sarva.