पैलवान सिकंदर शेख यांची खरी संपत्ती | सिकंदर शेख यांच्या आईवडील घरच्यांची मुलाखत

  Рет қаралды 308,467

Dnyaneshwar Aswale

Dnyaneshwar Aswale

Жыл бұрын

सिकंदर शेख हे नाव कुस्ती क्षेत्रात खुप मोठं आहे आज या व्हिडिओच्या माध्यमातून पैलवान सिकंदर शेख यांची खरी कमाई संपत्ती जे की कुस्ती मधून मिळालेली आहे हे या व्हिडिओच्या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे मी ज्ञानेश्वर अस्वले आपल्याला माहीतच असेल बरेच पैलवानची मुलाखत घेत असतो व घरच्यांची मुलाखत घेत असतो या व्हिडिओत पैलवान सिकंदर शेख यांच्या आईवडील घरच्यांची मुलाखत घेतली आहे तसेच पैलवान सिकंदरकडे कोणकोणत्या गाड्या नक्षिस गदा ट्रॉफी आहे ते दाखवले आहे
tags in this video
sikandar shaikh today kusti videos
sikandar shaikh interview
sikandar shaikh village home tour
sikandar shaikh new video letest kushti
sikandar shaikh village mohol solapur
sikandar shaikh interview with dnyaneshwar aswale
sikandar shaikh family background information father mother interview with dnyaneshwar aswale
sikandar shaikh income job business wrestling
top Wrestler sikandar shaikh

Пікірлер: 180
@Pawar444
@Pawar444 Жыл бұрын
कोणा कोणाला वाटतंय सिकंदर vs शिवराज राक्षे ही कुस्ती झाली पायजे 🔥✌🏻💯
@balajinarale125
@balajinarale125 11 ай бұрын
सिकंदर शिवराज रक्षे कुस्ती व्हायला पाहिजे पण का होत नाही
@saadpatel9
@saadpatel9 8 ай бұрын
Bhava sikandar win zhala aaj
@Pawar444
@Pawar444 8 ай бұрын
@@saadpatel9 bagitla bhava
@ramraopatil4329
@ramraopatil4329 Жыл бұрын
सिकंदर ग्रेट पेहेलवान आहे. आणि तुम्ही आई वडील पण ग्रेट आहेत . तुम्हाला सलाम - नमस्कार . देव तुम्हाला व तुमच्या मुलाला आणिक मोठे करो , तुमचा आम्हाला अभिमान वाटतो .
@Gaurav_Hole_40
@Gaurav_Hole_40 Жыл бұрын
भारतात ला नंबर 1 चा पैलवान सिकंदर शेख 🤼
@prajwalthakur1235
@prajwalthakur1235 Жыл бұрын
पैलवान सिकंदर शेख यांच्याकडून कुस्तीत खूप काही शिकण्यासारखे आहे जसं की सिकंदर शेख भारतात कोणासोबत सुद्धा कुस्ती करतो
@ganeshjagdale8816
@ganeshjagdale8816 Жыл бұрын
आई-वडिलांच्या कष्टाचे चीज केले सिकंदर ने ✌️👌
@rakeshkawle4453
@rakeshkawle4453 Жыл бұрын
सिकंदर शेख 2024 चा महाराष्ट्र केसरी होणार, जय शिवराय
@user-fn7sm2kx8e
@user-fn7sm2kx8e Жыл бұрын
कुस्तीला लागलेली ऊतरती कळा.....सिकंदर या नावामुळे पुन्हा नव्याने झळाळी मिळाली.........पै सिकंदर यांच्यामुळे👑 खरी महाराष्ट्राच्या कुस्तीला सोनेरी दिवस आले......कारण भारतभर महाराष्ट्रचा डंखा या मोहोळ तालुक्याच्या पैलवानाने गाजवलाय.....सोलापूरच्या किर्तीमुकटातील अस्सल हिरा फक्त पै.सिकंदर शेख........👑
@wrestlingaddict88
@wrestlingaddict88 Жыл бұрын
कोण म्हंटल कुस्तिला उतरति कळा लागली होती? मी 6-7 वर्ष झालं कुस्ती पाहतोय. दिवसेंनदिवस कुस्ती वाढतच चालली आहे.
@user-fn7sm2kx8e
@user-fn7sm2kx8e Жыл бұрын
​@@wrestlingaddict88 तुम्ही बघताय ओ पण सिकंदर शेख या वादळामुळे अनेक लोक हे कुस्तीकडं वळलीत मधल्या काळात कुस्तीवर कीती वाईट दिवस आले हे माहीत नसेल तर माहीत करून घ्या......... पंजाब हरीयाणा दिल्ली या उत्तर भागात महाराष्टाचा डंखा या पैलवानाने गाजवलाय......महराष्टाची दहशत निर्माण केलीय
@user-fn7sm2kx8e
@user-fn7sm2kx8e Жыл бұрын
​@@wrestlingaddict88 ✌ पंजाब हरयाणा,दिल्ली ,हिमाचल प्रदेश,जम्मु काश्मिर,एवढच काय तर इराणचा मल्ल हादी याला सुध्दा दोन वेळा चितपट केलय,जर्मनीचा मल्ल जाॅजिया याला सुध्दा चितपट केलय... प्रितपाल फगवाडा,जस्सा पट्टी,भुपेंन्दर अजनाला,अमीन बेनिया,मोनु सिंह,भोला ठाकुर,उमेश मथुरा,रोजी कपुरथल,गौरव मच्छिवारा,भोलु कुमार,गोपी लिलान,किर्ती भोरवल,साहिल कोहली, यासारख्या उत्तर भारतीय मल्लांना त्याच्याच भुमीत पराभुत केलय
@user-fn7sm2kx8e
@user-fn7sm2kx8e Жыл бұрын
​@@wrestlingaddict88 महाराष्टावर असलेली मक्तेदारी पै सिकंदर यांनी खोडुन काढलीय नामवंत मल्लांना त्याच्याच भुमीत जाउन आस्मान दाखवलय म्हणुन देशातील टाॅपचे पैलवान आहेत पै सिकंदर शेख
@awesomemarathi9271
@awesomemarathi9271 Жыл бұрын
ग्रेट गामा नंतर जो जिता वही सिकंदर.. ❤️💯
@wrestlingaddict88
@wrestlingaddict88 Жыл бұрын
गामा ने जग जिंकले होते. सिकंदर अजून international ला qualify पण झाला नाही. कुठे पण तुलना नका करू.
@awesomemarathi9271
@awesomemarathi9271 Жыл бұрын
@@wrestlingaddict88 तु का जळतो त्याची बराबरी करणारा एक तरी पैलवान आहे का
@wrestlingaddict88
@wrestlingaddict88 Жыл бұрын
@@awesomemarathi9271 मारुती माने commenwelth medal, राहुल आवारे world champion, नरसिंग यादव world champion, triple Maharashtra kesari, खूप पैलवान आहेत ज्यांनी international medal आणलंय. मि जळत नाही. त्याच्या पेक्षा भारी खेळाडू होउन गेले ते सांगतोय मी. त्यांची तुलना झाली नाही गामा सोबत. हा कोण सिकंदर किरकोळ.
@awesomemarathi9271
@awesomemarathi9271 Жыл бұрын
@@wrestlingaddict88 जस्सा,प्रितपाल, भूपेंद्र, उमेश, मोनू, गौरव, संबंध हिंदुस्तानात धुमाकूळ घालून सगळ्यांना धूळ चारून नंबर एकचा पैलवान बनलाय किंग सिकंदर..👑💯यातल्या एकला तरी हरवलं आहे का बाकीच्या महाराष्ट्रातील पैलवानांनी किरकोळ तर तुझे विचार आहेत..
@wrestlingaddict88
@wrestlingaddict88 Жыл бұрын
@@awesomemarathi9271 तु जत्रेतिल कुस्तिचा विचार करतोय. मि तुला olympic, world champion पैलवानाचे सांगतोय. प्रितपाल, जस्सा , मोनू हे सगळे पैश्यासाठी जत्रेतिल मैदानी कुस्ती करणारे खेळाडू. एकाने पण international tournament खेळल्या नाहीत. आणि त्या नियमबाह्य् मैदानी कुस्ती वरून तु the great गामाशी तुलना करतोय. तुझी अवस्था तळ्यातील बेडकासारखी झाली आहे. बाहेर चे जग माहीत नाही.
@nashhikcity5185
@nashhikcity5185 Жыл бұрын
गरीबीतून वर आलेलं यश अनमोल असतं
@user-fn7sm2kx8e
@user-fn7sm2kx8e Жыл бұрын
मोहोळ तालुक्याचा, सोलापूर जिल्ह्याचा,महाराष्ट्रचा,ढाण्या वाघ पै.सिकंदर शेख.....भारतात जोड नाही ...जाईल तिथे विजय निश्चित🤟🏻✌🏻......बस नाम ही काफी है, तालुक्याची आण,सोलापूर जिल्ह्याची शान आहे पै.सिकंदर शेख 👑🔥 तुफानी मल्ल वादळी खेळी करणारा प्रतिस्पर्ध्यांचा कर्दनकाळ पै.सिकंदर शेख👑✌🏻खरच अभिमान वाटतो की मोहोळ तालुक्याचा,डंखा आख्या हिंदुस्तानात गाजतोय.........देशात कुस्तीक्षेञातील एकही असा व्यक्ती नाही ज्याला पै सिकंदर शेख हे नाव माहित नाही.......
@status_king63
@status_king63 Жыл бұрын
जय हनुमान महाराज तुमच्याकडे एकच प्रार्थना करतो 2024 ला सिकंदर भाऊ ला महाराष्ट्र केसरी...... 🚩🚩🚩🚩
@mangeshwaghmare1778
@mangeshwaghmare1778 Жыл бұрын
सिकंदर शेख मुळे इतर खेळातील लोक सुद्धा कुस्तीकडे वळाले आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या मनातला महाराष्ट्र केसरी आहे.
@kamalakarkakade2203
@kamalakarkakade2203 Жыл бұрын
आमचे मित्र पैलवान सिंकदर शेख💪💪
@mohammadshaikh2582
@mohammadshaikh2582 Жыл бұрын
मला कुस्ती हा प्रकार माहित होता पण कधी बघायला गेलो नाही पण सिकंदर शेख मुळे आज youtub वर दिवसातून 6 तास तरी कुस्ती बघतो फक्त सिकंदर याचीच नाही तर बाकी सर्व कुस्ती पट्टू यांची कुस्ती बघतो youtub ला एकदा कुस्ती सर्च केली कि एका पाटोपाट कुस्त्या लागतात मी सर्व बघतो
@user-fn7sm2kx8e
@user-fn7sm2kx8e Жыл бұрын
ज्ञानेश्वर दादा तुम्ही गावी येवून पै.सिकंदर शेख यांच्या कुटुंबाची मुलाखत घेतली त्यासाठी धन्यवाद......पुढच्या वेळी आले तर आमच्या गावी नक्की या तालुक्याच्या ठिकाणीहुन येथुन फक्त 6 कीमी अंतरावर आहे पुढच्यावेळी नक्की या आमच्यागावी......दुसरी एक कमेन्ट टाकली आहे नक्की वाचा.......चांगली कुस्ती करत नाही असं बोलल्यामुळेच सिकंदर यांनी जोमाने मेहनत करून आज देशात नावलौकिक आहे.....हे तुम्ही घेतलेल्या पै सिकंदर यांच्या मुलाखतीत पण सांगितलं...... होतं
@DnyaneshwarAswale
@DnyaneshwarAswale Жыл бұрын
ho thanks
@sheikhahemad8703
@sheikhahemad8703 Жыл бұрын
सिकंदर शेख शान आहे आपल्या देशा ची
@RajuPatel-ir8gp
@RajuPatel-ir8gp Жыл бұрын
महाराष्ट्रात फक्त आणि फ़क्त एकाच नाव सिकंदर 👑👑👑
@devaravkokare9883
@devaravkokare9883 Жыл бұрын
हामालीच खुपच कष्ट आहे रकत्ताचपानी होतय रशीद मामू आपल्या कष्टाची जानीव ठेवली शिकंदरन पन खुप चांगला खेळाडू आहे
@laxmanjadhav6498
@laxmanjadhav6498 Жыл бұрын
खूप छान मुलाखत घेतली अस्वले सर 🙏💪👍👑💐💐💐💪💐👑👍💪❤️😀😘
@pailwanakbarfarid4632
@pailwanakbarfarid4632 Жыл бұрын
अभिनंदन पैलवान सिकंदर शेख
@bhappy7220
@bhappy7220 Жыл бұрын
सीकंदर चा नाद कीमान या दुनीयेत तरि कुणी करु नये वीषयच हार्ड आहे राव
@RajuPatel-ir8gp
@RajuPatel-ir8gp Жыл бұрын
सिकंदर मुळ अम्हाला कुस्ती मधे रस आला आहे
@pramodsadade8886
@pramodsadade8886 Жыл бұрын
खूप खूप अभिनंदन. सिकंदर.तुझे.खूप.मोठा. पहिलवान.हो
@prajwalthakur1235
@prajwalthakur1235 Жыл бұрын
सर एक अशीच बाईट डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांची पण घ्या त्यांच्याकडे पण खूप गदा आहे
@user-zh9lq9mq5e
@user-zh9lq9mq5e Жыл бұрын
सिकंदरजी आमच्या महाराष्ट्राचे पहिलवान आहे अभिमान आहे आमच्यासाठी जात पात धर्म खेळात कलाकारीत पाहायची नसते ती सोयरीक समंधात पाहावी
@vishaldeshmukh2747
@vishaldeshmukh2747 Жыл бұрын
मी तर ज्ञानेश्वर अस्वलेच्यामुळे कुस्ती पहायला लागलो.. यांनी कुस्ती घरोघरी पोहचवली
@DnyaneshwarAswale
@DnyaneshwarAswale Жыл бұрын
thanks
@sunnybandal8733
@sunnybandal8733 Жыл бұрын
ज्ञानेश्वर भाऊ पुण्याला आल्यावर नक्की भेटू आपण यापूर्वी भेटलो होतो माझी छोटी मुलगी भूमी तुमची खूप मोठी फॅन आहे कात्रज च्या मैदानाला तुम्ही तिला भेटला होता
@DnyaneshwarAswale
@DnyaneshwarAswale Жыл бұрын
ho 15 trkhela khradila yenar aahe
@rajeshbosala-ow7eq
@rajeshbosala-ow7eq Жыл бұрын
खुप सुंदर ज्ञानेश्वर माऊली आभारी आहोत धन्यवाद
@Creative-technique
@Creative-technique 6 ай бұрын
Super se upar shikandar Shaik bhai 🎉
@farhantelecom5085
@farhantelecom5085 Жыл бұрын
Maharashtra la labhlela ek anmol hira.
@vasundharaborgaonkar9770
@vasundharaborgaonkar9770 8 ай бұрын
आपले स्वप्न पुर्ण झाले 🎉🎉🎉 आम्ही तिच वाट पाहत होतो
@anilghavate
@anilghavate Жыл бұрын
Mauli khup sunder, Kharach Khare pailwan tumhi ahat ,je tumhi Kam karata he kustipekshya kami nahi, Jiwachi parwa karat nahi Pan AK AK pailwan Kade jaun tumhi khup ch mehanat karata. Fàkt amchi mauli kenel tarfe hich apekshya ahe ki tumhi tumche swasthya thik tewa,jewan velewar ghya .hi Vinati.namaste
@DnyaneshwarAswale
@DnyaneshwarAswale Жыл бұрын
thanks
@madhavighatage-se8ss
@madhavighatage-se8ss 6 ай бұрын
Baba baba kiti chan 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 tumcha mole te aaj ya thikani aahet ...thanks baba..❤🎉🎉🎉
@mosinshaikh3083
@mosinshaikh3083 Жыл бұрын
Khoob Khoob Chhan Mulakat gately💐💐🙏🙏
@nitinchhadekar8766
@nitinchhadekar8766 Жыл бұрын
धन्यवाद ज्ञानेश्वर दादा.. 🙏🏻🙏🏻
@govindhakke6493
@govindhakke6493 Жыл бұрын
Tyach morh man hich tyachi khari SAMPATTI ahe. KING OF INDIA
@ravipt5948
@ravipt5948 Жыл бұрын
Only Sikandar Shaikh 🔥❤️
@jsworld2064
@jsworld2064 Жыл бұрын
धन्य ते आई बाप
@VlogsFK
@VlogsFK Жыл бұрын
Sikander bhai ki wajah se hi mujhe kusti se pyar huwa hai ☺️😘😘
@anandasargar
@anandasargar Жыл бұрын
😊 16:29
@harishmutagekar1950
@harishmutagekar1950 Жыл бұрын
जबरदस्त पैलवान...
@sonajirangire7831
@sonajirangire7831 Жыл бұрын
Amchya manatla Maharashtra Kesari sikandar
@rafikrafik4158
@rafikrafik4158 Жыл бұрын
सिकंदर शेख वाघ आहे 👌👌👌👌👌
@madhavighatage-se8ss
@madhavighatage-se8ss 6 ай бұрын
Thanks dhnyaneshwar sir🎉🎉🎉🎉🎉🎉
@nitinmisal5795
@nitinmisal5795 Жыл бұрын
शेर सिकंदर
@syyedshadab6829
@syyedshadab6829 Жыл бұрын
Ek din jarur aaunga secunder sheikh maharakshak kesari
@anayatali6315
@anayatali6315 Жыл бұрын
Skindher sheikh India number 1 Mall hea
@jalindarsawant4454
@jalindarsawant4454 Жыл бұрын
महाराष्ट्राच्या बाहेर नाही तर देशाच्या बाहेर बाहेर आमचा दरारा करायचा आणि तो दरारा करणार पैलवान सिकंदर शेख एकमेव
@sadikshaikh2580
@sadikshaikh2580 Жыл бұрын
Thanks!
@omiiiiraidar9330
@omiiiiraidar9330 Жыл бұрын
Thanks sir mahiti dilya badhal ❤️
@shivrajumbre5781
@shivrajumbre5781 Жыл бұрын
Thanks sir mulakhat ghetlyabaddal
@namdevyedage3914
@namdevyedage3914 Жыл бұрын
Namdev Kolhapur Sikandar is king maker of Maharashtra is the all Indi
@akashkashid7172
@akashkashid7172 Жыл бұрын
खूप छान
@apsartamboli8539
@apsartamboli8539 Жыл бұрын
नंबर 1
@esrarmujawar3787
@esrarmujawar3787 9 ай бұрын
सिकंदर ने संपूर्ण भारतात लोकांना कुस्तीच वेड लावलय !! आणि संपूर्ण भारतात पहिलवानांच वेड पळवलयं !! फक्त ३-४ पहिलवान सुटलेत त्याच्या हातून, आज उद्या ते पण येतील सिकंदरच्या तावडीत !! 😅😅😅😅😅😅😅
@narendranikam8177
@narendranikam8177 Жыл бұрын
Sikander ♡
@shaikhmoin3223
@shaikhmoin3223 Жыл бұрын
Public king👑 sikandar shaikh
@kashinathgaikwad4190
@kashinathgaikwad4190 Жыл бұрын
खुप छान 👌👌👌👍👍
@yashjog9754
@yashjog9754 Жыл бұрын
Sikander dada we love u solapur chi eccha nakki purn karana Maharashtra kesri jinknarch sikander dada
@shubhamlondhe4447
@shubhamlondhe4447 Жыл бұрын
माउली ,बनकर ची मुलाकत घ्या
@kamalakarkakade2203
@kamalakarkakade2203 Жыл бұрын
Khup chan aaba 👍👍
@netajijibhaumasule9439
@netajijibhaumasule9439 Жыл бұрын
Good work aswale bro
@rohangaikwad7933
@rohangaikwad7933 Жыл бұрын
Sikandar Sheikh for Olympics❤
@praniljadhav6407
@praniljadhav6407 Жыл бұрын
नाईस सर
@sumantlokhande1064
@sumantlokhande1064 Жыл бұрын
Only Sikandar......
@dayanandchavan1965
@dayanandchavan1965 Жыл бұрын
Mast o aswale saheb...mH 09 Kolhapur vishay hard ahe tumcha
@pappubhisale2372
@pappubhisale2372 Жыл бұрын
सिकंदर सारखा पैलवान परत होणार नाही
@balajinarale125
@balajinarale125 Жыл бұрын
दुसरा गामा पैलवान कोणाबरोबर कुस्ती खेळायला तयार
@ganeshshendage5228
@ganeshshendage5228 Жыл бұрын
पैलवान किरण भाऊ भगत यांची पारितोषिक दाखवा
@Old_kusti_Davpech
@Old_kusti_Davpech Жыл бұрын
Top kusti commentary man
@ashokbadhe8184
@ashokbadhe8184 Жыл бұрын
Mast mulakhat ghetli sir
@vijayjagdale9354
@vijayjagdale9354 Жыл бұрын
Jo जिता वही सिकंदर
@akshaynagare846
@akshaynagare846 Жыл бұрын
Celebrity Wrestler Sikandar
@amjadpathan6877
@amjadpathan6877 Жыл бұрын
Nice
@87allinone
@87allinone Жыл бұрын
First like 👍
@User96kj
@User96kj Жыл бұрын
King of wrestling Sikandar
@mahibubshaikh390
@mahibubshaikh390 Жыл бұрын
💪💪💪💪 nice
@Daya_Patil_Kazad
@Daya_Patil_Kazad Жыл бұрын
👍🏻
@mohammednadaf4976
@mohammednadaf4976 Жыл бұрын
Barobar sar
@asifali3337
@asifali3337 Жыл бұрын
Sikender bhi ka ak interview Hindi ma lo bhi please 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@imranmulla4117
@imranmulla4117 Жыл бұрын
Nice
@tukaramwaghamode3446
@tukaramwaghamode3446 Жыл бұрын
mast muladhat ghetali
@user-vk9hx4od4l
@user-vk9hx4od4l Жыл бұрын
Bhai❤
@dipakpawar9181
@dipakpawar9181 Жыл бұрын
Kiran bhagat cha interview ghya saheb
@prathameshmadane8856
@prathameshmadane8856 Жыл бұрын
प्रकाश बनकर चे मुलाकत जले पाइजे सर
@DnyaneshwarAswale
@DnyaneshwarAswale Жыл бұрын
घेऊ
@pratikkale8895
@pratikkale8895 Жыл бұрын
❣️
@dhanrajghadge7624
@dhanrajghadge7624 Жыл бұрын
Dada .Kiran bhagat chi mulajhat ghya na 🙏🙏🙏🙏plz reply dya 🙏
@irfanneverkar
@irfanneverkar Жыл бұрын
Sikander ha riyal Kehal khalto ane yeng maulana Sikandar pason good fitness nowlege milto
@shardmore2076
@shardmore2076 Жыл бұрын
Sikandar Shaikh Maharashtra Kesari manjeev anar
@vikasfauzi9976
@vikasfauzi9976 Жыл бұрын
Nice💪💪💪💪💪💪
@maulimhetre1508
@maulimhetre1508 Жыл бұрын
ग्रेट
@AbdulZakati
@AbdulZakati Жыл бұрын
❤❤❤
@shivrudra-96
@shivrudra-96 Жыл бұрын
खरंच खूप साधी राहणी आणि प्रेमळ स्वभाव ही सिकंदर पैलवान च्या आई मध्ये दिसते...
@shafiahmedbagwan2288
@shafiahmedbagwan2288 Жыл бұрын
अनमोल हिरा
@7star992
@7star992 Жыл бұрын
💪💪💪💪💪💪मला पण 💞सिकंदर....
@nitinpatil255
@nitinpatil255 Жыл бұрын
Mast
@apsartamboli8539
@apsartamboli8539 Жыл бұрын
💪💪💪
@matinkhan5222
@matinkhan5222 Жыл бұрын
Sikandar bhartachi shan hai
@satishverynicegurav6335
@satishverynicegurav6335 Жыл бұрын
Lakh person
@refatshaikh
@refatshaikh Жыл бұрын
Aswale sir Sikandar chi kusti bagun mi sikandar cha big fan zalo ek pan kusti mis kart nahi bghyala
@sushilpande9364
@sushilpande9364 Жыл бұрын
ज्ञानेश्वर भाऊ मुळे
@shubhamyt6780
@shubhamyt6780 Жыл бұрын
Mala sakandar sarka yoicha🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@chandraosudewad7074
@chandraosudewad7074 5 ай бұрын
वय किती आहे ?
@krushnawakode4316
@krushnawakode4316 11 ай бұрын
माझा पण मुलांना कुस्तीचा डाव शिकवण्यात येईल माझी खूप इच्छा आहे कोल्हापूर तालीम मध्ये येण्याची आणि शिकण्याला भेट देण्याची कदाचित भेट होईल
Sigma girl and soap bubbles by Secret Vlog
00:37
Secret Vlog
Рет қаралды 12 МЛН
A little girl was shy at her first ballet lesson #shorts
00:35
Fabiosa Animated
Рет қаралды 9 МЛН
Опасность фирменной зарядки Apple
00:57
SuperCrastan
Рет қаралды 7 МЛН
УГАДАЙ ГДЕ ПРАВИЛЬНЫЙ ЦВЕТ?😱
00:14
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 4,1 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,2 МЛН
Sigma girl and soap bubbles by Secret Vlog
00:37
Secret Vlog
Рет қаралды 12 МЛН