तुमच्या सर्व रेसिपी छानच असतात.आता कपडे धुण्याची रेसिपी पाहिली.रिठ्याच महत्व माहित असून कधी वापरुन बघितले नाही आता जरूर उपयोग करीन धन्यवाद
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
Thanku so much 😊🙏
@amrutajoshi7098 ай бұрын
Me Chennai la rahat astana paahile ahe... Tikde sarva ladies silk sarees rithyacha panyane dhutat.... Ani sadi savali madhe valavtat
@meeravaidhya Жыл бұрын
धन्यवाद ,खूप छान ,नक्की करते.
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
Always welcome
@sangeetaphatak69892 жыл бұрын
वा फारच छान उपयुक्त माहिती.
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
Thanku so much !
@shyamala93408 ай бұрын
Will try thanku
@KanchanBapatRecipes8 ай бұрын
Thanku so much
@prachibarve6320 Жыл бұрын
छान माहिती दिलीत धन्यवाद 🙏
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
Thanku ! Always welcome !
@shilpavaishnav69112 жыл бұрын
Khup chan ... useful information dear Kanchan
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
Thanku so much 😊😍
@sumedhabarve85652 жыл бұрын
खूपच छान !
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
Thanku so much !
@arvindkulkarni12932 жыл бұрын
Very useful Tips Thanks
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
Thanku so much !
@shilpakulkarnl2183 Жыл бұрын
मॅडम तुमच्या बोलण्यात confidence आहे so तुमची trick पटते नक्की करून बघीन
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
Great.. 😊👍
@shilpaghag210 Жыл бұрын
Nice information
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
Thanku so much
@malini12112 жыл бұрын
Thank you
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
Always welcome
@drlatabichile9596 Жыл бұрын
Useful tips
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
Thanks a lot
@ramchandrabobade60582 жыл бұрын
Very nice good
@sanjiwanitandale56632 жыл бұрын
माझ्याकडे पांढरा आणि लाल रंग असलेली पैठणी आहे लाल रंग पांढऱ्यावर बसलाय काय करता येईल प्लीज उपाय सांगा.
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
Thanku so much 🙏
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
@sanjvani अवघड आहे रंग काढणं... मला माझ्या Kanchan Bapat Recipes या फेसबुक page वर त्याचा फोटो पाठवू शकता का?
@aparnaaashtaputre5424 Жыл бұрын
Colour guard kuthe milel
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
पुण्यात मिळेल.. मुंबईतही मिळू शकेल कदाचीत
@anjalishinde1614 Жыл бұрын
Colour guard liquid कुठे मिळेल
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
पुण्यात मिळेल बहुतेक.. सांगेन मी मला कळलं की
@manjireemehta16145 ай бұрын
शांपू वापरून चालेल का
@kirtipurandare89622 ай бұрын
आपण ह्या पद्धतीने चांगल्या प्रतीच्या कॉटनच्या साड्या धुऊ शकतो का? की फक्त सिल्कच्या साड्याच धुवायच्या ?
@KanchanBapatRecipesАй бұрын
कॉटनच्या साड्याही धुवु शकतो... कॉटनच्या साड्या आधी भिजवताना मीठ जास्त घाला.. रंग जात नाही /कमी जातो
@vaishalisovani745311 ай бұрын
सोनेरी काठाला रंग उतरलाय अंगाचा हिरवा.. असे होवू नये म्हणून काय करावे
@KanchanBapatRecipes11 ай бұрын
त्यासाठी आधीच कलरगार्ड सारखं solution वापरावं... काही रंग मीठाच्या पाण्यात कपडे बुडवून ठेवले तरी रंग टिकतो..
@rajratnasaruk928610 ай бұрын
सिल्क साडी वर दुधाचे डाग पडलेत काय कराव.
@KanchanBapatRecipes8 ай бұрын
साडीचा आतला कोपरा साध्या पाण्याने धुवून बघा.. रंग गेला नाही तर डागही थोडासा रिठा वापरुन धुवुन पहा..
@raneusha Жыл бұрын
डाग पडले असतील तर ते कसे काढायचे?
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
दाखवेन कधी...
@ujwalalingayat9048 Жыл бұрын
कलर जात असेल तर जे लिक्विड वापरायला संगीतात ते कुठे मिळेल
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
कलर गार्ड नावाचं liquid होतं... पुण्यात मिळेल बहुतेक.. मी पण खूप दिवसात घेतलं नाही. मी बघून सांगते
@shitalkanitkar5995 Жыл бұрын
Color guard doesn't work. My beautiful silk saree got spoilt because the embroidery threads bled colour
@aparnaunde3742 Жыл бұрын
Colour fixer नावाचे liquid मिळते अंबर केमिकल्स चे. गोरे बंधू, शनिपार,पुणे या दुकानाच्या जवळच हे दुकान आहे.मी अनेक वर्ष हे प्रॉडक्ट वांपरते .उत्तम आहे .रंग जात नाहीत आणि एकमेकांवर चढत नाहीत . बाटलीवर दिलेल्या instructions प्रमाणे वापरावे.
@anitahasabnis85812 жыл бұрын
जर तेल किंवा तत्सम पदार्थ साडीवर सांडला असेल तर साबण वापरायचा की नाही pl सांगा
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
त्यावर आधी पावडर घालून त्यावर कागद ठेवा... नंतर पाहिजे तसं धुवा...
@tanujapatil74552 жыл бұрын
सिल्क kapdyacha कलर जात नाही ना?
@KanchanBapatRecipes Жыл бұрын
ते कापडावर अवलंबून आहे... आधी रंग जातो आहे का ते चेक करा.. नंतरच धुवा
@sudhabhave4630 Жыл бұрын
काहीही केले तरी सिल्कच्या साड्यांचे रंग जातात.डार्क रंग काठाला असेल तर आतल्या फिकट रंगावर डार्क रंग येतोच.