सिनेमॅटिक लिबर्टी किती घ्यावी याला काही मर्यादा आहेत, Chhaava चित्रपटावरून संभाजीराजे स्पष्टच बोलले

  Рет қаралды 21,205

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

Пікірлер: 150
@kashinathchavan5500
@kashinathchavan5500 3 сағат бұрын
यांना बघायला मिळाला नाही म्हणून कमी करू नका संभाजी महाराजांचा इतिहास संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे कमी शोधण्यापेक्षा चित्रपट सक्सेस होण्यासाठी साथ द्या एक सामान्य मराठी माणसाची आपणाला प्रार्थना आहे
@user-tu5wr6dl3z
@user-tu5wr6dl3z 5 сағат бұрын
खंडणी गोळा करणारे आले
@sagarvairal2231
@sagarvairal2231 4 сағат бұрын
Sanbhaji bridge wale yetil bagh bhawa atta😡
@madanmore.454
@madanmore.454 3 сағат бұрын
Proof det ashil tr bolat ja jhandu ugach gu khat Nako jau
@user-tu5wr6dl3z
@user-tu5wr6dl3z 2 сағат бұрын
​@@madanmore.454अजून काय proof पाहिजे छोट्या गोष्टी वरून वाद निर्माण करता पैसा साठी super hit film आहे
@SiddhishNirgude-gi8vq
@SiddhishNirgude-gi8vq 2 сағат бұрын
Bhai kay bollas 😂😂😂
@ShreyashKadam-lk1bo
@ShreyashKadam-lk1bo 9 сағат бұрын
2-3% lok यांच्यामुळेच ch.शिवाजी ch.संभाजी महाराजांचा इतिहास देशभर पोहचत नाही एखादा चित्रपट आला की बारीक सारीक गोष्टी काढून विरोध
@Aditya-ke3t
@Aditya-ke3t 3 сағат бұрын
तान्हाजी movie बगितली आहेस ना,movie hit व्हावी म्हणून मनाचे scence add केले त्यात.. छावा movie च अस व्हायला नको
@ShreyashKadam-lk1bo
@ShreyashKadam-lk1bo 3 сағат бұрын
@@Aditya-ke3t ट्रेलर बघून कस सांगायला आधी बघुत नंतर पुढच पुढी तू ते पुष्पा २ किसीक गान १००% असेल ते जमत आणि लाझीम सारखा पाप्रम्पारिक संस्कृती नको वाटती वाह रे वाह आजचे तरुण
@swamishinde7119
@swamishinde7119 3 сағат бұрын
Ghan ky hoti mala athavat nahi​@@Aditya-ke3t
@Aditya-ke3t
@Aditya-ke3t 2 сағат бұрын
​@@ShreyashKadam-lk1bo छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधन नंतर छत्रपती संभाजी महाराज यांचा प्रवास कठीण झाला होता , असे असताना हा लेझिम नृत्य दाखवने तुला योग्य वाटते?
@Aditya-ke3t
@Aditya-ke3t 2 сағат бұрын
​@@swamishinde7119 तान्हाजी बद्दल बोलत आहेस ka छावा बद्दल
@eknathshelar5113
@eknathshelar5113 5 сағат бұрын
लेझिम हा आपल्या महाराष्ट्राचा एक आवडता खेळ आहे, ह्या ला ग्रामीण भागात अजूनही खेळ मानतात, नाच नाही. त्यामुळे गफलत नको.
@DAILYdose4ya-m3p
@DAILYdose4ya-m3p 4 сағат бұрын
dance cha pan scene ahe ....chatraptincha dance che scene naste ter bara zhala asta.
@bhushannshelar9739
@bhushannshelar9739 6 сағат бұрын
नृत्य कला ही फार पूर्वी पासून आहे… त्यात लेझीम कला ही महाराष्ट्राची एक लोककला आहे… मग त्रास नक्की कसला आहे? काही खोट काढायला मिळाल नाही म्हणून हे नवीन नाटक. महाराज्यांच इतिहास नक्की कोणाला नको झालाय?
@sunilpadule3810
@sunilpadule3810 5 сағат бұрын
अरे पण छत्रपती घराण्यातील कोणतीही स्त्री कधी नृत्य केले नाही..मग ते लेझिम का असेना..कारण दरबारात महाराणी या उपस्थितीत असायचे फक्त..कोणतेही नृत्य करत नाही
@ramdasgavas1192
@ramdasgavas1192 2 сағат бұрын
​​@@sunilpadule3810 तुम्हला कसे माहिती आहे, आनंदी झाल्यावर माणुस नाचतोच तुमच्या घरात काही समारमंभ असेल तर तुमच्या इथे स्त्रिया नाचत नाही का तो एक आनंद असतो
@TrioTube-AKA
@TrioTube-AKA 56 минут бұрын
​@@sunilpadule3810 Karaaaa band Mg Too picture naka kalu Deu deshala kon hote raaje kashitari ek negative goshti point out karayachi ani Virodh Karaych
@balasahebkalamkar4906
@balasahebkalamkar4906 4 сағат бұрын
Are plz yar सिनेमा खूप छान तयार झाला aahe. Plz plz plz विरोध करु नका
@VijualPix
@VijualPix 2 сағат бұрын
प्रॉब्लेम हाच तर आहे की असे लोकं आहेत जगामध्ये ज्यांना नको वाटतं असा मोठा चित्रपट चालावा
@GaneshShende-e7e
@GaneshShende-e7e 4 сағат бұрын
अरे एक आनंद म्हणून छत्रपती संभाजी महाराज माझा लेझीम खेळताना नाचला म्हणून काय झालं मग काय रडत लेझीम खेळायचं का बावळ्या आमचे छत्रपती संभाजीराजे लढाऊ रडके नवते😮😮😮😮😮😮😮😮😮😮❤❤❤❤❤
@adityashinde6314
@adityashinde6314 3 сағат бұрын
संभाजी महाराज माफ करा तुमचा इतिहास हे लोक काय जगासमोर येऊ देणार नाही तुमचं जीवन हे संघर्षमय गेलं आयुष्य भर दुःख तुमच्या पाठीशी बांधून आलं 😢 आणि तुम्ही आपल्या मावळ्यासोबत लेजीम काय खेळलात या विरोध करण्याऱ्या लोकांच्या पोटात दुखू लागलं तुम्ही लोक जा गोष्टीला विरोध करायचा त्या गोष्टीला विरोध नाही करणार पण एखादी गोष्ट चागली होत असेल ना त्याला मात्र 100% विरोध करणार वा रे वा जमतंय तुम्हाला
@backgroundvideocreater1206
@backgroundvideocreater1206 Сағат бұрын
पुरोगामी विचाराचे हे यांना आमचे शंभू राजे कधीच पाहिजे न्हवते एकवेळ ते उदयनराजे परवडले हे नाही
@Joypat2227
@Joypat2227 7 сағат бұрын
आपला इतिहास जर Bollywood दाखवण्याचा पर्यंत करत असेल तर उगाच त्या मधे काढ्या करू नका please परत कोणी आपला इतिहास दाखवण्याचा पर्यंत करणार नाही व आपल्या राजा चा इतिहास जगभर पसरणार नाही 🙏movie चांगला दिसवा म्हणून कोणी ही थोडा फार interesting गोष्टी टाकतोच उगाच आपल्या मुळे आपल्या एका comment ममुळे आपला इतिहास दबला जातोय
@maheshbhosale2406
@maheshbhosale2406 6 сағат бұрын
महाराजांचे म्हणणे योग्य आहे
@secularhumanitybasedindian7772
@secularhumanitybasedindian7772 31 минут бұрын
विशाळ गड मस्जिद प्रकरण मध्ये है नकीली राजे कुठे गेले होते..हिंदू चे खरे गद्दार..😢
@vinayakdasade5519
@vinayakdasade5519 7 сағат бұрын
हे हिंदवी स्वराज्य व्हावे हींचं श्रींची इच्छा! हा बदल तर झालाच पाहिजे मूवी मध्ये
@user-tu5wr6dl3z
@user-tu5wr6dl3z 2 сағат бұрын
Are Full movie mdhe ahe उगाच काही पण कडू नको
@arvindbhosale9926
@arvindbhosale9926 9 сағат бұрын
महाराज नाचकाम करत नव्हते इतिहास इतिहास असावा कृत्रिम पणा आणू नये
@Satarkar7
@Satarkar7 6 сағат бұрын
हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्री ची इच्या ह्या वाक्यात बदल केलाय उत्तेकर ने मराठी असून त्याला इतिहास अजून माहित नाही
@panduranggavhane8036
@panduranggavhane8036 Сағат бұрын
पुष्पा सारख्या भुरट्या पिक्चर ला आपण प्रतिसाद देतो आपल्या राजावर बनवलेल्या चित्रपटाला आपला महाराष्ट्र प्रतिसाद का देऊ शकत नाही आशा आपल्या मराठी भाषेला विरोध करणाऱ्या लोकांपासून सावध राहिले पाहिजे
@dnyaneshwarthorat2733
@dnyaneshwarthorat2733 2 сағат бұрын
चित्रपट पहिल्यांनतर मत बनवा चित्रपट चांगला चालला तर संभाजी राजांचे कार्य अनेकांना माहिती होईल नंन्तर संताजी धनाजी यांच्यावर ही चित्रपट यावा
@mohanwagh4416
@mohanwagh4416 6 сағат бұрын
जय जिजाऊ, जय शिवराय. छत्रपती संभाजी महाराज अगदी बरोबर बोलले आहेत. जनतेसमोर खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचवा.
@TOP_GAMER021
@TOP_GAMER021 6 сағат бұрын
4 ki 5 kutri bhunklyavar picture ban nahi hot😂
@sd_dariyfarm
@sd_dariyfarm 2 сағат бұрын
तू सांगू खरा इतिहास😢
@sahebraodeshmukh3071
@sahebraodeshmukh3071 9 сағат бұрын
अगदी बरोबर बोललेत महाराज
@AskMeSSS
@AskMeSSS 4 сағат бұрын
Mgarajana raatri ghari bolavtoye kay Gaandu
@AskMeSSS
@AskMeSSS 4 сағат бұрын
Shejarachi aaulad tujha aaila vichar tujha baap kon te jhaaatu
@BhausahebBhosale-c9r
@BhausahebBhosale-c9r 11 сағат бұрын
जय संभाजी महाराज की जय
@BhausahebBhosale-c9r
@BhausahebBhosale-c9r 11 сағат бұрын
सत्य परिस्थिती दाखवा
@jaybharathind3671
@jaybharathind3671 3 сағат бұрын
एकदम बरोबर 🎉
@ajinkyachoure5805
@ajinkyachoure5805 4 сағат бұрын
छावा नावातचं एवढी पावर आहे की.. बाकी विषय खल्लास
@SanjayMestry-mg9wv
@SanjayMestry-mg9wv Сағат бұрын
संभाजी राजे स्वतःचं नावं असूनही महाराष्ट्र साठी काही ही केल नाही.. आयुष्यात 🤣🤣
@13_46s_albi
@13_46s_albi 11 сағат бұрын
उदयन महाराजांना विचारा
@arvindbhosale9926
@arvindbhosale9926 7 сағат бұрын
@@13_46s_albi ते बरोबर आहे म्हणतील
@ramdasyadav3120
@ramdasyadav3120 Сағат бұрын
कधी तरी गड किल्यांसाठी तरी पत्रकार परिषद घ्या , उट सुट फक्त वंशज म्हणून तुम्हाला फुटेज मिळवू नका या लोकांची कीव येते , चांगल्या सिनेमाला कधीतरी प्रोत्साहन द्या , लेझिम हे sanskurtik कला आहे ती फक्त नृत्यातून दाखवली आहे , सिनेमा मध्ये गाण्या शिवाय त्यातला महत्वाचा भाग आधोरेखित होत नाही ,कोणताही एतीहासिक चित्रपट 100% परफेक्ट nastoy , हा पिक्चर बनवण्यासाठी कलाकार , आणि दिग्दर्शकांनी खूप मेहनत घेतलेय , आता विरोध केला तर ऐतिहासिक चित्रपट दाखवण्यासाठी कोणीही तयार होणार नाही , विरोध करणारे हे शिवभक्त नाहीत , हे हिरव्यांचे सोबती आहेत , कट्टर शिवभक्त या चित्रपटाची आतुरतेने वाट बघतायत..
@SunilDhanavde-p8i
@SunilDhanavde-p8i 9 сағат бұрын
ची काही चूक झाली ती दुरुस्त करावी
@tamrajkilvish9215
@tamrajkilvish9215 5 сағат бұрын
संभाजी महाराज काय डिस्को वर नाचत नाहीयेत..उगीच भकताड कायतरी मुद्दा काढून विरोध करत असतात.. बाजीराव मस्तानी वेळी सुद्धा हेच झालं.. 😡
@शिवबाआमचामल्हारी
@शिवबाआमचामल्हारी 7 минут бұрын
Landbhakt
@rameshpingale-u4j
@rameshpingale-u4j 5 сағат бұрын
लेझीम खेळाबद्दल आक्षेप नकोय
@TOP_GAMER021
@TOP_GAMER021 6 сағат бұрын
4 ki 5 kutri bhunklyavar picture ban nahi honar.😂😂 Tumhi kithi morcha kadhla tarhi 100% public la Chava movie avadle Tumcha kon nahi aiknar 😂
@mangeshshirke
@mangeshshirke 11 сағат бұрын
सिनेमा झाला म्हणून काय झाले शंभूराजे यांना नाचताना दाखवणे हे खूपच भयानक आहे!कृपया आमुचा स्वाभिमान आहेत राजे 🚩 जी चुक जुन्या ललीत इतिहास लेहिणाऱ्यांनी केली की तीच चुक हे लोक करत आहेत. कृपया हे थांबवा 🙏
@AdityaKadampro
@AdityaKadampro 10 сағат бұрын
नृत्य केले तर त्यात वाईट काय....लेझिम खेळ हा पारंपरिक आहे.
@39_shammahajan52
@39_shammahajan52 8 сағат бұрын
Are murkha support kraycha sodun faltu chuka kadhat baslay tya adhi ithas jaun vaach sambhaji maharaj kala shastra ani shastra sarvat parngat hote jar tyani lezim nrutya kela asel tar dakhvnyat vavga kay ahe ani movie baghutya mag baghu evdha mothya scale la movie yetoy...tumcha sarkhi lok asli na tar sambhaji rajancha itihas kadhich nahi yenar lokansamor....kadh chuka ajun ky astil ani lava vaat
@vikeshshingde755
@vikeshshingde755 7 сағат бұрын
Ashya lokana zyat kahi mahit nst ug karaych mhnun virodh krtat aiktr maharajancha itihas jagala nit mahit nahi aani koni dakhvinyach praytn karat asel tr asle chonge virodh krtat...
@sarthakgaming5914
@sarthakgaming5914 7 сағат бұрын
Aare tula Kay mahiti support karaycha sodun tu chuka Kay kadtos
@sarthakgaming5914
@sarthakgaming5914 7 сағат бұрын
Tuzya sarchya mulech maharajacha itihaas baher jat nahi 🤬🤬🤬🤬
@namdevpakhare7934
@namdevpakhare7934 7 сағат бұрын
संभाजी भोसले कायम हिन्दू विरोधात भुमिका घेतली आहे जय श्री राम जय महाराष्ट्र
@shubhamdhakne-sawant5567
@shubhamdhakne-sawant5567 6 сағат бұрын
अक्कल विकून खाल्ली का रे मूर्खा?? काय बोलायला??
@sunilpadule3810
@sunilpadule3810 5 сағат бұрын
काय सुध्धा चुकीची भूमिका नाही..हे जे बोलले ते खरे आहे..आज movie पायी तुम्ही काही पण चुकीचे जनतेसमोर मॅसेज देऊ नका
@शिवबाआमचामल्हारी
@शिवबाआमचामल्हारी 7 минут бұрын
Tumche labdbhakt baba rape karatat
@Satarkar7
@Satarkar7 6 сағат бұрын
बरोबर आहे
@rajpatil7770
@rajpatil7770 12 минут бұрын
याच्या अगोदर पूर्वी काहीपण दाखवलं, एकच प्याला दाखवला त्यावेळी कुथे झोपले होते सगळे
@SanjayPatil-tw2wd
@SanjayPatil-tw2wd 7 сағат бұрын
सर्वांनी सहकार्य करा
@RayabaIndia
@RayabaIndia Сағат бұрын
टीका होत राहील पण, छत्रपती संभाजी महाराजांच्यावर चित्रपट येत आहे महाराजांच्या सोनेरी इतिहास परत एकदा जगभरात जाणार आहे ... त्यावर टीका करू नका ... चित्रपट येऊ द्या मग पाहू
@theartmedlay480
@theartmedlay480 Сағат бұрын
ह्यांना काही अधिकार नाही आमच्या राजां विषयी बोलण्याचा... राजकारण करत बसा...
@bhushansutar5201
@bhushansutar5201 9 сағат бұрын
बरोबर बोललात.
@VinayakSalve-s6k
@VinayakSalve-s6k 10 сағат бұрын
चालू द्या रे
@daya_patil_2926
@daya_patil_2926 5 сағат бұрын
महाराज तुमचा कडून अपेक्षा नव्हती ही कायम कोणता पण गोष्टी ला विरोध
@dnyaneshwarbshinde7914
@dnyaneshwarbshinde7914 10 сағат бұрын
सत्य परिस्थिती दाखवण्यात यावी
@sachinpatil9176
@sachinpatil9176 3 сағат бұрын
अरे बाबा आता झाल ते,आता 14 ल लागेल चित्रपट,आता नुसतच वाद घालायचा,म्हणून आपल्या राज्यांवर कोणी movie banavat नाही,अही ह्यांना कशाला विचारायला पाहिजे,तुमचे वैंशज असेल म्हणून काय झालं,राजे सर्वंचे होते
@PrathameshDaithankar
@PrathameshDaithankar 40 минут бұрын
खंडणी किंवा हप्ता मिळाला नसेल 😂😂😂😂 म्हणून विरोध
@SatyamPatil1212
@SatyamPatil1212 3 сағат бұрын
चुकीचा इतिहास दाखवला गेला तर नक्कीच विरोध करणार. जय शंभूराजे
@kakalangore45
@kakalangore45 3 сағат бұрын
हे आले खंडणी साठी ते मागील उपोषण चे कशे मिटले ते जनतेला सांगा
@Rationalview4915
@Rationalview4915 8 сағат бұрын
this is the reason indian cinema, will stay in india only rather than supporting the movie, looking out for silly things, which is not even the bad thing, this is the reason that satyajit ray sir said, indian audience is fairly backward audience
@arunkadam383
@arunkadam383 4 сағат бұрын
आहो लेझीम खेळ हा महाराष्ट्राचा खेळ आहे..त्या काळात नृत्य होतं नव्हत का..? तुम्हाला जर आवाज उठवायचाच होता तर आपण ' एक डायलॉग आहे हे राज्य व्हावं ही श्रींची इच्छा ' यावर आवाज उठवा त्या ऐवजी ' हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा असं हवं होतं त्यावर कोणीच काही बोलत नाही.. उगाच काहीतरी विषय घेऊन अडथळा करु नका... 🙏 जय शिवराय.... जय संभाजी राजे.. 🚩 जय महाराष्ट्र..
@akidhangar8607
@akidhangar8607 3 сағат бұрын
या लोकांना विचारून मीडिया वाले चुकी करतातं काय गरज होती यांना विचारायला जायची
@GaneshShende-e7e
@GaneshShende-e7e 4 сағат бұрын
अरे हे संभाजी ओरिजनल आहे का हाबरेट आह ह्यो नकली संभाजी हाय खरा आमचा संभाजी हिंदू स्वराज्य संस्थापक होता 18 पगड बारा बलुतेदार ओबीसींसाठी तो लढला❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@JustChillDhonduuu
@JustChillDhonduuu 11 сағат бұрын
Pratyek changlya gostila oppose kelach pahije ka?? Swatach kahi kartutva nahi, Fakt oppose ch karayacha n politics karayacha
@12292LK
@12292LK 11 сағат бұрын
Vicky kaushal druggie....... Boycott bollywood......
@sanjayghodke9441
@sanjayghodke9441 11 сағат бұрын
Maharaj oppose krt nahit
@switchblade970
@switchblade970 10 сағат бұрын
तुझं काय कर्तृत्व आहे ?? तु कुठला महाराजा आहे छत्रपतींचे कर्तृत्व विचारायला
@JustChillDhonduuu
@JustChillDhonduuu 8 сағат бұрын
@ Are ❤️dya mi oppose pn karat nahi. N zatya he Maharaj nahi tyanche vanshaj ahet. Maharaj fakt, Chhatrapati Shivaji Maharaj & Chhatrapati Sambahaji Maharaj🚩
@switchblade970
@switchblade970 Сағат бұрын
@@JustChillDhonduuu तुझ्या आईला विचार कोण आहे वंशज मुजरा करून सांगेन ती.. झाटु तुला पंगतीत जेवायला कोणी विचारत नाही अन् तु ठरवणार का हे आणि ते महाराज.. तुझी लायकी आहे तरी काय रे उपऱ्या
@DattaNajan-jn2te
@DattaNajan-jn2te 3 сағат бұрын
Movie bolokbastr honar har har Mahadev
@nkb6905
@nkb6905 7 сағат бұрын
"Khhoop Sayyamit Tipanni ! "❤ Swataha Chharapatinche vanshaj jewha hi bhoomika gheu shaktat, tar kahi murkh lokanchya virodha mule aaplya marathi lokanchi pratima kharab hote aahe. 'RRR' madye 2 swatyantra sainik Natu-Natu dance kartat ani saari duniya tyanna dokyavar ghete ani Oscar Award dila jato ! Cinema la Cinema samjun pahave hi maturity aaplya lokan madhye kewha yenaar? Ugach vad-vivad karoon kay fayda. Hanumanachya tondat 'Aadipurush' madhye Tapori dialogue denaryanna yanni virodh kela nahi...tya Cinema ne hi khoop kamayi keli. Chhatrapati nusti lezim khelat nahit taar tyachya peksha anek patinni talwar chalvtat, hey sudhha dhakhawale aahe ya Cinema madhye. Krupaya, vinakaran vaad nirman karoon marathi manasache Khachhikaran karoo naka! Baaki aapan samjootdaar aahat !😊 Jai Bhavani, Jai Jijau, Jai Shivaji, Jai Shambhuraje, Jaibhim, Jai Maharastra, Jaihind ! ❤❤❤ 🙏 🙏 🙏
@shamalbhojane1644
@shamalbhojane1644 3 сағат бұрын
कोणत्याही साध्या कारण वरून विरोध करन चुकीचं आहे....
@rohanshinde9007
@rohanshinde9007 3 сағат бұрын
Aagdi muddesood pne bolat ahhet 👏
@GaneshShende-e7e
@GaneshShende-e7e 4 сағат бұрын
संभाजी तुला काय कळतं का छत्रपती आमचा राजा खूप धडाकेबाज कलाकार लढाऊ होता आणि तू म्हणतो चित्रपटावर बंदी आणा तू आई घाल्या पैसे खाऊ गप्प बस❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@pranjalawatade27
@pranjalawatade27 2 сағат бұрын
Tumhi shanta raha
@prathmeshghatkar306
@prathmeshghatkar306 4 сағат бұрын
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ह्यांचा जीवन प्रवास पाहिला तर माझ्या धाकल्या धन्याला कधी असा वेळ मिळाला नसेल की ते असे नाचु शकले असतील कारण थोरल्या महाराजांच्या निधना नंतर जो काळ ह्या महाराष्ट्रात सुरू झाला तो कदापि छत्रपती संभाजी महाराजांना असा वेळ देणारा नव्हता निजाम, औरंग्या, पोर्तुगाज, डच, इंग्रज स्वराज्यावर नजर ठेऊन होते आणि कधी हि ते हातातुन जाईल अशी भयान परस्थिती महाराष्ट्रात होती जी धर्मवीर संभाजी महाराजांनी ओळखली आणि स्व कष्टाने स्व अहुतीने पुन्हा ह्या महाराष्ट्राला नवसंजीवनी दिली. विकी कौशल ह्याने खुप मेहनत घेतली आहे ह्या चित्रपटासाठी त्यामुळे काही गोष्टी वगळून आपण त्याच्या पाठी उभे राहिले पाहिजे कारण चित्रपटाच्या रूपाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज प्रत्येक राज्यात आणि देश विदेशात जाणार आहे आणि त्या रूपाने ह्या दोन पिता पुत्रांचे कर्तुत्व समजणार आहे त्यामुळे काही गोष्टी वगळून आपण चित्रपटाला समर्थन केले पाहिजे कारण ह्यात आपल्या मराठी लोकांचे हि आर्थिक नुकसान होणार आहे त्यामुळे काही भाग पुन्हा चित्रीत करणे हे हि खर्चिक काम आहे ज्यामुळे हा चित्रपट पुर्ण पण बंद हि होऊ शकतो त्यामुळे ह्या चित्रपटातुन जे चांगले आहे ते घेऊयात बाकी वगळून टाकूयात...
@user-tu5wr6dl3z
@user-tu5wr6dl3z 2 сағат бұрын
Right
@karankumavat1998
@karankumavat1998 Сағат бұрын
या राजेंना विचारा..का बर तुमच्या बॅनर वर कधीच शंभू राजांचा फोटो नसतो...पहिले तुम्ही स्वतः त्यांना आपले माना
@approach6727
@approach6727 Сағат бұрын
तुम्ही तेव्हा क्लिप बघून त्यांना नुसते राज्य नाही तर हिंदवी स्वराज्य असा उल्लेख करायला का सांगितलं नाही...
@keshav513
@keshav513 4 сағат бұрын
कोल्हापुराचा वाल्मिक
@vishvajeetchavan7329
@vishvajeetchavan7329 4 сағат бұрын
आपल्यात श्रीकृष्ण सुद्धा त्यांच्या भक्तासोबत नृत्य करतो. शंकर सुद्धा तांडव करतात. तर छत्रपतीना लेझिम खेळत डान्स करताना दाखवलं तर काय होतंय. फालतूपणा करू नका. एवढच जर राजांच्या बद्दल तळमळ असेल तर दारू पिणे बंद करा पहिल्यांदा स्वतःला राजघराणे म्हणवणारे...
@arjunsuryawanshi4957
@arjunsuryawanshi4957 3 сағат бұрын
फालतू कार्यकर्ते. अशा लोकांना उगीच महत्व देऊ नये. लेझिम नृत्य हा लेझिम खेळ महाराष्ट्राची अस्मिता आहे. आणि शभुराजे कलाप्रेमी होते म्हंटल्यावर नक्कीच कधी तरी सवांगड्याबरोबर खेळू शकतात
@arvindbhosale9926
@arvindbhosale9926 9 сағат бұрын
त्या वेळी लेझीम नव्हते च
@BhimRao-e2i
@BhimRao-e2i 7 сағат бұрын
Tallya vajvyche ka mg 😂
@viveksamant4872
@viveksamant4872 4 сағат бұрын
पहिल्या दिवशी बघणार.
@deepakjagtap_vlogs
@deepakjagtap_vlogs Сағат бұрын
vote bank naraj hoil ashe scene delete karayla lava ghadge saheb
@STATEMENT-o2b
@STATEMENT-o2b 4 сағат бұрын
मराठा स्त्रिया कधी नाचत नव्हत्या..
@krishnagotad9212
@krishnagotad9212 7 сағат бұрын
लेझीम कशाला मधेच घुसवले काहीपण स्टोरी बनवून पिच्चर दाखवू नका
@Abhjeet1819
@Abhjeet1819 5 сағат бұрын
Picture release vaychya aadhich?
@stonecold9228
@stonecold9228 8 сағат бұрын
Atta kahi bola .... Mala maxhya mulana chatrapati sambhaji maharaj kase maha purush hote he dakhavaila mi janarch ....ashya goshti mi azhya mulana samjun sangel ki maharaj nachat wagare nhavte... Te chukicha ahe pan mothya thor parikram te mi nakkich tyana kalaun denar ahe
@bhushan9946
@bhushan9946 3 сағат бұрын
हा बघायला होता का
@vaibhavghorpade479
@vaibhavghorpade479 3 сағат бұрын
Naka ugach kadi lau .....pahilya purn jag bahel aaplya raja che shurya ani balidan ......naka ugach sagli kade tomne marata basu punekara sarkhe
@X.mo_v
@X.mo_v 2 сағат бұрын
Raja dance karu sakat nhi thats wrong.. 😢 I m Muslim
@annasahebgolhar5606
@annasahebgolhar5606 3 сағат бұрын
kashala pan virod karta lav changla pichar aahe
@aniketpise7173
@aniketpise7173 5 сағат бұрын
Kolhapur la bag bharun pathva.....ani mg yancha review ghya..... 😂😂😂
@s.b9243
@s.b9243 3 сағат бұрын
Are baghu dya na kashyala wad ghalata
@sagarvairal2231
@sagarvairal2231 4 сағат бұрын
Yachich bhiti hoti mala
@ravindrakhade569
@ravindrakhade569 7 сағат бұрын
Yamulech koni dhadas karat nahi movie kadhayala
@amolkotmale9779
@amolkotmale9779 2 сағат бұрын
Sambhaji lokana kalale pahije chitrapatachya madhymane
@anantbargaje2011
@anantbargaje2011 3 сағат бұрын
हे लोक पैसे खाणे साठी नाटक करत असतात
@AskMeSSS
@AskMeSSS 4 сағат бұрын
Najayaj hai ya 😂 tujha kon aaikat naahi 😂
@krishnagotad9212
@krishnagotad9212 7 сағат бұрын
खोटा इतिहास दाखवू नका
@mrpanshu
@mrpanshu 3 сағат бұрын
Gap dada ata lai zal tumach
@pranjalawatade27
@pranjalawatade27 2 сағат бұрын
Swata kadun kahi hot nahi faltu pan kara tumhi
@ajinkyachoure5805
@ajinkyachoure5805 4 сағат бұрын
बडबड बंद करा
@hareshparab961
@hareshparab961 4 сағат бұрын
Dance vr focus karnya peksha "He hindavi swarajya vhave hi Shree n chi iccha " ha dialogue chenge kela tyavt focus kar...evdhe murkh reports tyna he sangta ny aal 😢😢
@vikasbhagat1482
@vikasbhagat1482 3 сағат бұрын
हे आले आता इतिहास सांगायला ...लेझिम नृत्य आता खटकायला लागलं ..कधी तरी कॉमेंट वाचा
@OldisGold-yb2cb
@OldisGold-yb2cb 11 сағат бұрын
Kay bolya ...
@GaneshShende-e7e
@GaneshShende-e7e 4 сағат бұрын
अरे एक आनंद म्हणून छत्रपती संभाजी महाराज माझा लेझीम खेळताना नाचला म्हणून काय झालं मग काय रडत लेझीम खेळायचं का बावळ्या आमचे छत्रपती संभाजीराजे लढाऊ रडके नवते😮😮😮😮😮😮😮😮😮😮❤❤❤❤❤
Quando A Diferença De Altura É Muito Grande 😲😂
00:12
Mari Maria
Рет қаралды 45 МЛН
Cheerleader Transformation That Left Everyone Speechless! #shorts
00:27
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 16 МЛН