मिलिंद जी हे खूप पॉझिटिव्ह आहेत ते अनिरुद्ध ह्या भूमिकेपेक्षा एकदम वेगळे आहेत आणि खूप छान मुलाखत झाली त्यांच्या बोलण्यातून त्यांचं त्यांच्या आई विषयी असलेला आदर बायको आणि मुलीवर असलेलं प्रेम हे दिसून येतं मिलिंद जी तुम्हाला पुढील वाटचाली साठी शुभेच्छा
@smitapanse45833 жыл бұрын
अतिशय पॉजिटिव व्यक्तित्व। अनिरुद्ध अर्थात मिलिंद ।आई कूठे काय करते मध्ये इतका नेगेटिव रोल पाहिल्या नंतर आज हा इंटरव्यू बघितला आणि आपल्या साठी अत्यंत आदरभाव जागृत झाले। थैंक्स 🙏
@deepalivikrant4883 жыл бұрын
अत्यंत प्रांजळ आणि प्रामाणिक !!!खूप आवडली मुलाखत.
@rashmipotdar89783 жыл бұрын
अगदी खर आहे.आपल्या प्रत्येक क्रुतीमागे विचारांच फार मोठ योगदान असतं. म्हणूनच लहानपणापासूनच मुलांना चांगले विचार देणं गरजेच आहे. मिलींदजींचे विचार खूप चांगले आहेत. सुलेखा मुलाखत छान झाली.
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
धन्यवाद
@ranjanadharadhar59273 жыл бұрын
Khupach chan mulakhat. Sulekha tu nehemi pramane khupach sundar dislis. God bless you.
@siddhuk173 жыл бұрын
मी तुमचा आई चित्रपट पाहिला होता खूप छान होता सर तुम्ही खूप उत्कृष्ट काम करता अनिरुद्ध च फेशियल एक्सप्रेशन असतात तुम्ही जे आई च बोलात ते अगदीच खरं आहे Great listening to you!!
@anjalisalvi16133 жыл бұрын
खूप सुंदर मुलाखत झाली.. छान घेतली गेली आणि अप्रतीम दिली गेली... मिलिंद सर तुम्ही आजही खुप छान दिसता, अप्रतीम संवादकौशल्य.. शांत स्वभाव, तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य लाभो... तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत
@verginamot17423 жыл бұрын
The best paternal leave..... खूप जणांना करावस वाटत पण करू शकत नाही पण hats off बेधडक निर्णय घेऊन तस वागणं amazing too good
@manishawalunj34343 жыл бұрын
M so happy... Kiti bhar bharun bolat aahet... Milind sir... Thank you Sulekha Talvalkar... For inviting Milind
@mayurpande67693 жыл бұрын
सुलेखताई तुझे सगळेच episode खूप जबरदस्त असतात. मी तर प्रत्येक episode ची आतुरतेने वाट पाहत असतो ♥️ आणि आजचा हया episode मध्ये तर मिलिंद सरांनी चार चांद लावले 👌🏻👌🏻
@anitamore92443 жыл бұрын
खुप मस्त झाला इंटरव्ह्यू. मिलिंद दादा तुम्ही खुप स्पष्टपणे बोलला आहात.खुप मस्त वाटले.👍
@prachikadam93443 жыл бұрын
व्वा... खुप अप्रतिम मुलाखत झाली. यांची मुलाखत पाहायची होती.👌👌👌❤️
@prasadkulkarni65823 жыл бұрын
अजून एका सुंदर मुलाखतीची भर पडली, साधेपणा हीच दिल के करीब ची खासियत आहे असं मला वाटत आणि आलेल्या कलाकाराला बोलत करायचं कसब सुलेखाजींकडे आहे.
@ssdd26523 жыл бұрын
सुलेखा तूच आमच्या दिल के करीब आहेस किती छान मिलिंद सरांना बोलतं केलं खरच खूप खूप आभारी आहे आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू इतका छान एपिसोड आम्हाला पाहायला दिलास गॉड ब्लेस यु डियर
@arunathosar52633 жыл бұрын
फार सहजसुंदर मुलाखात झाली ,सुलेखा तू सहजपणे हसतखेळत प्रश्न विचारतेस नेहमी मिलींद गवळीचा स्वभाव वविचार खुप चांगले आहेत ,सच्चा माणूस
@ranjanadharadhar59273 жыл бұрын
Khupach sundar mulakhat. Sulekha tu nehemi pramanech sundar dislis. God bless you dear. Milind khup khara manus. Very inspiring interview.
@smitakapadnis3 жыл бұрын
Nice interview.... मिलिंद गवळी बद्दल खूप माहित नव्हते,या interview मुळे हा अभिनेता खूप छान समजला
@jiyarana64933 жыл бұрын
मिलिंद जी खूप आवडते कलाकार आहेत माझे आणि मुलाखत तर * वाह ! क्या बात है ! ❤️
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
धन्यवाद
@satishdharadhar39723 жыл бұрын
खुप छान मुलाखत झाली,सुलेखाने चांगले प्रश्न विचारले आणि मिलिंदजीनी चांगली आणि सुरेख उत्तरे दिली. 🌹👍
@abhijeetdiwakar88453 жыл бұрын
यांच्याबद्दल फारशी माहिती नव्हती, जी या मुलाखतीमूळे कळली. धन्यवाद सुलेखा ताई. नेहेमीप्रमाणेच अतिशय दिलखुलास, मनमोकळी आणि ओघवत्या शैलीमध्ये झाली मुलाखत. किप इट अप 👍👍👍
@sunitawani1293 жыл бұрын
किती दिलखुलास बोललेत! मिलिंदजी यांचे अनेक सिनेमे असतील, त्यांच्या नावावर मालिका असतील पण, आई कुठे मधील अनिरुद्ध ही भूमिका त्यांच्या आयुष्यातील mile stone ठरावी इतकी ती सुंदर आहे. मला सुरवातीला त्या भूमिकेत त्यांना बघताना इतकी चीड यायची की तिथे जाऊन त्यांचा गळा दाबावा वाटायचा इतकी ती भूमिका खरीखुरी वाटते नव्हे आहेच ☺️
@vaidehioka47363 жыл бұрын
So happy to hear that someone like you is thinking about the soldiers on the border,all the best for ur future plans Mr Milind ,best wishes from an army mom
@shivalkarrashmi3 жыл бұрын
Absolutely true ma'am 🙏 . But our nation need such sensible actors .And our nation is just praising Bhatt,Johar ,Chopra ,khan's 😠😡 #boycottbollywoodforever .
@snehakadam11043 жыл бұрын
Most awaited interview... mulakhat suru honya purvich clicked on like button😀😀 favourite hero with favourite interviewer... Thanks Sulekha tai❤️
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
Thank you too
@surekhapatil48523 жыл бұрын
Nice interview...Milindji tumhi नेहमी down to earth असता.... My favourite actor
@poonamchaudhari48743 жыл бұрын
Sir tumhi kharch real hero ahat je maharashtra cha ani deshacha vichar krata thnkyu for this interview to us
@बोलतोमराठी-ज8प3 жыл бұрын
खूप खरा माणूस... आणि तितके साधे मन जिंकलं मिलिंद सरांनी...👌
@sujatakulkarni55063 жыл бұрын
What an elegant interview! संपुर्ण एपिसोड मी स्क्रोल न करता पहिला ऐकला.. amazing👍
@gayatrip.72473 жыл бұрын
Sulekha Tai.. you are just amazing... Tumcha Dil ke karib.. Just wow...wow.. 👌👌👌
@ashakanitkar18803 жыл бұрын
अतिशय जेन्युईन बोलणं फार सुंदर किती साधे आहेत पॅशनेटली बोलत होते खरा माणुस
@anjaliathawale22339 ай бұрын
W
@prabhataijaybhay7413 жыл бұрын
खूपच छान enterviw खरं तर गप्पा, चर्चा म्हणायला हरकत नाही. मिलींद सरांची आई कुठे.... ही मालिका मी अगदी दररोज पाहते 👍 सरांचे विचार खूप चांगले आहेत. मुलांसाठी जे संस्कार बेस ट्रेनिंग ही काळाची गरज आहे हे जरूर व्हाव. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा 👍👍
@bhagyashreeghadage343 жыл бұрын
Sulekha Tai very nice 👌👌 you are conducting interviews so touching & informative rural Audience & yatra m also from satata but I never know this information before this interview
@sharadshiriskar24563 жыл бұрын
आहाहाऽ! मुलाखत... .. . करीब' च्या कम्फर्ट सीटवरुन थेट प्रेक्षक भुमिकेत असलेल्या लाईफ पार्टनरशी, 'राहून गेलेलं' व्यक्त होता येतं.. अशी एकमात्र सुंदर संधी सहज .. . करीब' च्या माध्यमातून साधता येते हेच खुप छान आहे. झाले मोकळे आकाश, असे वाटावे.
@vaishalichilap88203 жыл бұрын
बोलताना खूपच स्पष्ट, आणि प्रामाणिक वाटले आणि तरुण मुलांसाठी काम करण्याचा त्यांचा हा विचार खूप काही सांगून गेले त्यांच्या व्यक्तीम्हत्वा बद्दल 👍
@dsbsrecruitmentadda97593 жыл бұрын
प्रिय सुलेखा ताई, खरंतर मनःपूर्वक धन्यवाद पहिल्यांदा यासाठी की आपण माझ्या सर्वात आवडत्या गुणी कलावंताला आपल्या या शोमध्ये आमंत्रित केले.. मिलिंद गवळी सर हे खूप नम्र व प्रामाणिक सोज्वळ तसेच खूप सामंजस्य कलाकार आहेत. मी त्यांना पत्र लिहिलं होतं त्यांनी मला आवर्जून पत्र मिळाल्यानंतर फोन करून माझ्याशी हितगुज साधले. आणि तेव्हापासून आजपर्यंत आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत.. आजही न चुकता न विसरता माझा फोन आठवणीने उचलतात आणि माझ्याशी हितगुज साधतात.. त्यांची अनेक वेळा मला यथायोग्य मार्गदर्शनही लाभलेले आहे. सर्वात जास्त आनंद ह्या गोष्टीचा आहे की ते आमच्या भागातले आहेत.. त्यांची मेहनत, त्यांची कसरत, नावीन्यपूर्ण पद्धतीने काम करण्याची सवय आम्हा सर्व नवतरुणांना नेहमीच प्रेरणा स्त्रोत आहे... त्यांची ही मुलाखत खूप गोड आणि वारंवार पहावी अशीच आहे... हा कार्यक्रम मी न चुकता आवर्जून बघतो... पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद.. आणि अशाच नवनवीन कलाकारांशी मनमोकळ्या गप्पा माराव्यात आणि आम्हा रसिक प्रेक्षकांच मनोरंजन करावं...🙏🙏🙏💐💐💐
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
नक्कीच. तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
@मीनलमैत्रीचनिखळहास्य3 жыл бұрын
किती प्रगल्भ जनरेशन होती....त्यावेळी... मस्तच...मुख्यतः शिक्षणाविषयीचे विचार खूप छान
@Radhika_703 жыл бұрын
खूप छान मुलाखत.मिलिंदजींनी ठरवल्याप्रमाणे त्यांची संस्था लवकर सुरू होऊ दे.नवीन पिढीसाठी हे संस्कार खूप गरजेचे आहेत.
@pushparokade6363 жыл бұрын
ताई आम्ही नक्कीच वाट बघत असतो.ह्या विक मध्ये कोण? आणि तू खरंच आमचं समाधान करतेस👌 खूप छान वाटलं सरांना बघून.तुमची दोघांची जोडी खूप आवडली होती.तू अशी जवळी रहा मध्ये.god bless you💐
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
धन्यवाद
@tanmayausekar37693 жыл бұрын
खूप छान झाली मिलिंद सरांची मुलाखत . सुलेखा ताई शरद केळकर यांची मुलाखत पाहायला आवडेल .🙏
@cookwithtej89283 жыл бұрын
अतिशय सुंदर गप्पा ❤️ अगदी छान व्हिडिओ. माझा अतिशय आवडता कलाकार 🥰😍
First time Milind gawali cha interview pahila ...जसे छान दिसणे तसेच विचार सुद्धा❣
@shailajadeshmukh53853 жыл бұрын
सुलेखा तुझी साडी खूप छान आहे.आणि नेहमीच सुंदर दिसतेस.😍 तु नेहमीच छानच मुलाखत घेतेस, समोरच्याला भरपूर बोलू देतेस ही फार छान बाब आहे.शिवाय गिफ्ट ही छानच देतेसं 👍👍
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
धन्यवाद
@iragune19703 жыл бұрын
Khuuuuuppppppp kamaaaallllll hota interview, aaj paryant cha saglyaaaattttt masta interview hota, khup kahi shikayla milala, he is such a sweet person ani tyanchi iccha lavkar purna hovo ashich prarthana karen karan kharach ashya institutions chi garaj aahe aajkal, karan baryach mulana foreign la jaycha asta kiva foreign countries chi kautuka astat pn tyanna evdhi akkal naste kiva hee disat nasta ki aplya deshat kiti kay kay aahe, aplya desha itka sundar desh kuthlahi nahi tyamule aplya desha baddal prem vadhavnari kiva apla desh kiti samruddha aahe ani apn aplyach deshat aplya buddhi cha vapar karun desh ankhi samrudhha karava hyachi janiv karun denarya institutions haavya aahet so tyanchi iccha lavkarat lavkar purna hovo hi me manapasun prarthana karen.😊❤❤❤
@shivaniwarik88693 жыл бұрын
मी तुमच्या प्रत्येक नवीन episode ची आतुरतेने वाट बघते आणि आता ही भूक वाढून प्रत्येक आठवड्याला दोन episodes व्हावेत असे वाटायला लागले आहे. सुलेखाजी तुम्ही तुमच्या forever young personality ने आमची मने जिंकून घेताच पण स्वतः फार कमी बोलून कलाकारांना छान बोलतं करता. सर्वच कलाकार इतकं भरभरून बोलतात की ऐकतच राहावं असं वाटतं. मिलिंद गवळींची आजची मुलाखत 👌👌👌
@onlyformusic1003 жыл бұрын
Most engaging interview so far!! Milind Gawali has a superb knack of storytelling and engaging his audience. Felt the warmth, genuineness and instant connection. Lots of potential of a true entertainer but didn’t get his dues. Thank you Sulekha for this superb interview 🙏
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
Glad you enjoyed it!
@Marathi_sahityik2 жыл бұрын
@@SulekhaTalwalkarofficial I am working on short film I want to become script writer in future
@atharvabhujbal38543 жыл бұрын
खुपच सुंदर मुलाखत आहे.सुलेखा ताई तुम्हांला खरच मनापासून धन्यवाद. Thanks🙏🙏
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
आभार
@sadhanaj253 жыл бұрын
छान मुलाखत ..खूप नवीन शिकायला मिळाले.. तरूण मुलांसाठी जो उपक्रम राबवू इच्छित आहात त्या नवीन प्रवाहाची लवकर सुरवात करा त्याबद्दल शुभेच्छा !!
@leenah18843 жыл бұрын
किती छान इंटरव्ह्यू झालाय. मिलिंद गवळी ह्यांनी एकदम unfiltered गप्पा मारल्या आहेत. व्हिडिओ खूपच छान झालाय, ताई 👍
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
धन्यवाद
@sandhyasugwekar7722 жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत झाली,मजा आली, अनिरुद्ध निगेटिव्ह काम करणारा , प्रत्यक्ष मिलिंद तसा नाही , तुमचं स्वप्नं पूर्ण होवो हा आशीर्वाद,.👌👍🌹🙏🌹
@sanikasarang24783 жыл бұрын
इतक यश असुन सुद्धा मिंलीद सर म्हणतात कि मी अजुन चाचपडतोय किती हा मनाचा मोठेपणा .सलाम सर तुम्हाला.
@deepakniley80103 жыл бұрын
Good
@deepakniley80103 жыл бұрын
Good and thoutfull seireal
@HighLights00270 Жыл бұрын
कारण बाकी कलाकारां एवढे यश त्यांना मिळालं नाही ....
@nilimapatil52363 жыл бұрын
Apratim interview as usual with very genuine nd true actor Milind Gawali 👍🏻👏🏻
@prachis67853 жыл бұрын
मला नव्हते माहिती...मिलींद सरांबद्दल..येवढे जिद्दी...कष्टाळु....खरंच..intellectual hero...
अप्रतिम मुलाखत!👍 मिलिंद गवळी सरांच्या पहिल्या पँट्रनल लीव्ह बद्दल ऐकून खूप च कौतुक वाटले. तुमच्या सर्व इच्छा पुर्ण होवोत. दोघांना ही पुढील वाटचालीत खुप खुप शुभेच्छा👍💐💐💐
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
धन्यवाद
@pallavitalekar75353 жыл бұрын
Khup Chan interview zala khup Chan Milind sir thank u so much khup changale vichar aaj aikayla milale 🙏👌👍
@devikalad85583 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत, मिलिंद सरांचा अनुभव-प्रवास एखाद्या कलाकाराला खूप हेवा वाटावा असा आहे. त्यांच्या पालकांनी दाखवलेला विश्वास आणि राखलेला सयांम ह्यांनी मिलिंद दादांना एक सुंदर आयुष लाभला. दादांची इच्छा खूपच मोलाची आणि अत्यावश्यक आहे. त्यांनी ती लगेच अमलात आणली पाहिजे. पोलिसांच्या मुलांसाठी तर ते करूच शकतील असा वाटत. आणि वर्ग नाही तर नाटूकली करून घ्या मुलांकधून . एखाद्या व्यक्तिमत्व साकारला की ते अंगात भिंगता . एक विनंती करू इच्छिते, आपण थँक्यू या शब्दा शिवाय संभाषण तरू शकतो का हे एकदा करून पाहू. भाषेशी वाकडा नाही आहे पण कसा वाटेल येईकायला किंवा जमाता का आपल्याला हे बघू .
@maaji883 жыл бұрын
Enjoyed the interview. Didn’t know much about Milind Gawli.Good to know there are down to earth people who are enjoying their success without being affected by it. You looked beautiful, as always, Sulekha.
@sarojbolde50863 жыл бұрын
90% aniruddh Deshmukh nasatat . Please Don't spread such negative issues like extra marital relationship as good character .. 😘
@saurabhphatak28023 жыл бұрын
Wow ... Milind Gawali ji ... ever young actor ... nice interview going on .
@vidyad64923 жыл бұрын
Very very nice interview as usual.I like to hear his experience about pranayam also yog.very genuine Actor Milind sir.
@sheetalbhosle57243 жыл бұрын
खुप सुंदर मुलाखत, खुप खुप आभार ,सरांनी जे काम करण्याच योजल आहे ते लवकरच सुरू होवो, कारण आजची ती गरज आहे.
@viijayrajcreations78473 жыл бұрын
मस्त,, मिलिंद गवळी सर, खरच तुम्ही stragglar अहात., तूम्हाला सलाम. ..., तुम्ही किती शांत पणे बोलता ...वाह..,, आणी ताई, तुमचा तर प्रश्नच नाही,, समोरचे कलाकार तूम्हाला सहज सर्व सांगून मोकळे होतात . जादू तुमच्या बोलण्या मधे आहे की समोरच्या खुर्ची मधे😀🙏 मस्त मुलाखत ( गप्पा) पहायला मिळतात तुमच्या प्रत्येक एपिसोड मधे....तूम्हाला पण सलाम,🙏 असेच चांगले कलाकार अम्हाला पहायला, आणी समजायला मिळोत...🙏🙏 मिलिंद सरान्पर्यंत माझ्या शुभेच्छा कळवाल का? 🙏
@shailajadeshmukh5385 Жыл бұрын
पूर्ण लागू फॅमिली च छान व सच्ची वाटते.रिमाताई खरंच खूप खूप ग्रेट! ग्रेट!! आणि ग्रेटच!!! नमस्कार रिमाताई तुम्ही जिथे कुठे आहात तिथे स्वीकारा ❤🌹🌹
@shreyasathe70913 жыл бұрын
Very positive person....what an Interview..!!!...this Interview made my day..Thanks Sulekha Mam...Someone should also take your Interview...
अनिरुद्ध देशमुख या व्यक्तिरेखेच्या पेक्षा प्रत्यक्षात त्यांचं वेगळंच व्यक्तीमत्व आहे. छान मुलाखत!! आणि सुलेखा.... तुमच्याही evergreen चं रहस्य कळू दे की आम्हाला.
आभार....आणखी कोणाची मुलाखत ऐकायची असेल तरी सांगा, जरूर प्रयत्न करू.
@suryaingle80083 жыл бұрын
Hello
@khel-kandoba3 жыл бұрын
मिलिंद गवळी यांची ही पहिलीच मुलाखत आम्ही पाहिली. खूप छान पध्दतीने ते खुलले. त्यांच्या विषयी प्रथमच एवढी माहिती त्यांच्याच तोंडून ऐकायला मिळाली. अतिशय प्रवाही मुलाखत. दोघांचेही मनापासून अभिनंदन !- विजय गोळेसर , नाशिक
@arjunsworld28183 жыл бұрын
Khup chaan interview....pls heart from surekha
@saeebai3 жыл бұрын
वा..बेस्ट ..!प्रामाणिक मुलाखत ..
@dipayshgparad29033 жыл бұрын
Sukanya Mone Vandana Gupte Mahesh Manjrekar Medha Manjrekar Vaibhav Mangle Prasad Oak Savita Malpekar Ashok Saraf Ankush Chaudhari Jitendra Joshi Nana Patekar Seema Deshmukh Usha Nadkarni Sayaji shinde Mukta Barve Please interview all these legends...I love watching your conversation..it's awesome..five star from my side. 🙏🙏🙏
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
Noted
@priyanka_kale3 жыл бұрын
My fav acter.Most awaited interview of this real gem.loveu so much sir.tumhi khup real n humble person ahat.tumhi junya marathi movies mdhe khup chan kam kela ahe.stay blessed.lots of love from nashik❤
@sandhyavishwasrao61923 жыл бұрын
खूप चांगला माणूस आहे,जगात अशी माणसे आहेत पाहून अभिमान वाटलं.
@mrunalinideshpande88063 жыл бұрын
Khup Chan interview. Milindji tumchi institute cha sankalpane sathi khup Shubhechha. Nice personality ani guni kalakar.
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
धन्यवाद
@swapnapurandare19383 жыл бұрын
Khupch Sunder mulakhat,Milind ji baddl jast mahiti navti mulkati muley mahiti kalli 🙏🙏 Sulekha Tai
@asmitabapat83393 жыл бұрын
पश्चिम महाराष्ट्र आणि त्यांची परिस्थिती या कार्यक्रमात कळले.मिलींदजींचे स्पष्ट विचार फार भावले.
@shobhajagtap41233 жыл бұрын
खूपच छान!
@nikitabane41603 жыл бұрын
Khup mast ahe tumchi concept, aani khup chan ani kadhi jast interviews nahi pahilelya lokanche interviews gheta.... ❤️❤️❤️
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
thanks, यापुढच्या मुलाखतीही नक्की बघा.
@vandanawaval17913 жыл бұрын
Milind, I appreciate your truthfulness for the inner fear for Deepa's career. May your dreams be fulfilled of the value inculcation dream project for children. I totally resonate with you, on passing the great work of Swami Vivekanand, BR Ambedkar, Shivaji n many more , in the context of today. Constitution what it means too can be added in it. Good luck.
@strangeduniya2 жыл бұрын
Thank you sulekha for doing this. You are doing a wonderful job. A big thank you!
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
So nice of you, thanks
@jyotisaravanan81083 жыл бұрын
Thanks Sulekha ...agadi दिल से💝💖💘
@shreya51243 жыл бұрын
Milind is down to earth n humble also. Khupach chan gappa zyala. Milind best wishes for your future academy. Thank you Sulekha n Milind
@vilasjoshi67963 жыл бұрын
सुंदर विष्लेंशन, मुलाखत छानच
@truptikadam45263 жыл бұрын
MilinBhau you are great actor. I like your serial" Aai kuthe kay karte".Sulekhaji you are best interviewer in "Dil ke Kareeb" bestluck👍💓
@deepankarpagare10 ай бұрын
Ha interview Khup kahi shikavnara aahe
@bhagvandasofficial3 жыл бұрын
Milind is a very loveable & down to earth person. Wishing him all the best........Cheers!!!💐
@medha-u9p3 жыл бұрын
खूप छान मुलाखत. मिलिंदजी खूप खरे वाटले. ते अभिनय तर उत्तम करतातच पण विचार पण छान आहेत. विशेषतः मुलाखतीच्या/ गप्पांच्या शेवटच्या भागात ते जी तरूणांना तयार करण्याबाबत जी योजना सांगतात त्याला 100 नाही 200% अनुमोदन. गेली अनेक वर्षांपासून हे कुणीतरी करायला हवं असं मी प्रत्येकाशी बोलताना म्हणायची. ते माझ्या कुवतीच्या बाहेर आहे याची जाणीव असल्याने "कुणीतरी" . माझ्या गावात असं कुणी केलं तर माझ्या क्षमतेनुसार मला तिथं काम करायला ( कोणतंही योगदान) मी तयार आहे. धन्यवाद सुलेखाताई आणि मिलिंदजी
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
आभार
@preetisathe10693 жыл бұрын
खूप सुंदर मुलाखत, मस्त माणूस
@medhalonkar5554 Жыл бұрын
मी आज पाहिली मुलाखत, फार सुंदर झाली, मिलींदजी एकदम मस्त
Milind sir tumhi khup openly bolalat aani , Deepa shi thoda swarthi pane encourage kela nahi he suddha tumhi mokale pana ne sangitla, asa spashta bolna hya sathi khup Pramanik asav lagta, tumhi khup chaan bolalat, aani Sulekha tai tu khup chaan nehmi sarkhi ch ❤️
@vrundajoshi35143 жыл бұрын
खूप छान interview.... Really nice thoughts of Milind ji...👍
@sandhyakapadi41123 жыл бұрын
The most honest interview till today 🙏🏻
@sulabhaapte22283 жыл бұрын
मुलाखत खूपच आवडली. एकदम realistic personality which is rare in film industry. दिलखुलास बोलले.
@sanjeevanighadigaonkar58442 жыл бұрын
खूप सुंदर मुलाखत..खूप वर्षांपासून गुणी अभिनेता म्हणून चेहरा माहीत होता, आज त्या चेहऱ्यामागचं संवेदनशील आणि मेहनती व्यक्तिमत्व, विचार हे सगळं पहिल्यांदा ऐकायला मिळालं. मिलिंद सरांना खूप शुभेच्छा आणि सुलेखा मॅडम खूप आभार.
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
धन्यवाद
@meetaraikar15853 жыл бұрын
I am watching this guy, in the Marathi serial SAKKK!!!! I really do not know who he was!!! because I left India in 1991 April.but Thanks to you for bringing him on his show. He Looks very mild in nature, and I think in real life, I found him so, very nice, honest, humble, thinking is like a normal person. and whatever he said, it's the reality of life. he has done a lot of work. such actors deserve to tell us their stories. their experiences, please bring the seasoned actors and actresses like him, but he does not have the personality of a Hero for sure. every mother thinks that her son is a Hero. he is good-looking no doubt. and he is right, Like Israel, every Indian kids should get military training mandatory. Thanks to you, and God bless you both.-meeta mahajan Raikar-usa.
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
thank you, convened your message to Milind.
@sanjaydeshpande58133 жыл бұрын
सुंदर मुलाखतींपैकी एक.मस्तच.कार्यक्रम खरंच खूप छान आहे.तुम्हाला व तुमच्या टीमला धन्यवाद.👌👌👍🙏
@sanjeevanigadhave9733 жыл бұрын
Khupach chhan mulakhat ahe milindjicya dil ke karib nele tumhi mala. Te khup avdtat mala. Actor mhanun tech khare Hero ahet samanyanche👍
@ankitakarle82953 жыл бұрын
खूप छान. शेवटी सांगितलेले विचार चांगले आहेत.
@jyotibhadane93493 жыл бұрын
मुलाखत अप्रतिम,आणि अगदी खर या हिंदी सिनेमाने मराठी सिनेमा मारला नव्हे अगदी खून केला....🥺🥺☹
खूप छान गप्पा ! सुलेखाजी, तुम्ही "You Tube Queen" आहात.
@shubhadagodbole44903 жыл бұрын
हाय सुलेखा, तुमचा कार्यक्रम मी नित्य पहात असते. छान कलाकारांच्या भेटी तुमच्या मुळे होतात. माणसं जाणून घेण्याचा माझा छंद आहे म्हणून मी गेली तीस वर्ष औंध वाङ्मय मंडळ, (पुणे) चालवत आहे. मुलाखती दरम्यान प्रसंगानुरूप तुम्ही जे *खुदुखुदु* हसता ते खूप मोहावरणार आहे. तुमच्या या कार्यक्रमाला खूप शुभेच्छा!