Sindhi माणसाचा हिशोब चुकत नाही असं म्हणतात पण याला अपवाद म्हणजे Lalkrishna Adwani। Bol Bhidu। BJP

  Рет қаралды 174,505

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #LalkrishnaAdwani #BJP
सिंधी माणूस व्यापारात तरबेज असतो... शून्यातून विश्व ऊभं करण्याची त्याची हातोटी सगळ्यांना माहित आहे. पाकिस्तानात सगळा जमीन जुमला, मालमत्ता सोडून अंगावरच्या कपड्यानिशी कित्येक सिंधी बांधवांना यावं लागलं. भारतात सहजासहजी बस्तान बसणार नव्हतं. खुप कष्ट करून व्यापारात नाव कमवावं लागलं. सिंधी माणसाचा हिशोब चुकत नाही याचा अनुभव जगाने घेतला. फक्त एक माणूस आहे ज्यांचा हिशेब चुकतच गेला. ते नाव म्हणजे लालकृष्ण अडवाणी.
A Sindhi man is a master of trade. Everyone knows his knack of building a world out of nothing. Many Sindhi brothers had to come to Pakistan with all their land and property left behind. Bastan was not going to fit easily in India. Had to work hard to earn a name in business. The world has experienced that the Sindhi man does not miscalculate. There is only one man whose account is misplaced. That name is LK Advani.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 292
@shekharpatil2560
@shekharpatil2560 Жыл бұрын
देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा छान विश्लेषण केलं परंतु आयुष्यामध्ये 100 हिशोबान पैकी एखादा हिशोब चुकतोच, माणूस म्हणून हे नैसर्गिक आहे परंतु वयाच्या पंधराव्या वर्षी पाकिस्तान मधील कराची मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शाखांचा विस्तार लालकृष्ण अडवाणी यांनी केला होता हे फार थोड्या लोकांना माहिती असेल त्याच्याही पुढे जाऊन लालकृष्ण अडवाणी हे मूळचे खूप श्रीमंत कुटुंबातील होते त्यांच्या वडिलांचा स्वतःचा कापड बनवायचा खूप मोठा कारखाना कराची मध्ये होता परंतु दुर्दैवाने फाळणीच्या वेळी फक्त अंगावरच्या कपड्यांशी हे कुटुंब भारतामध्ये स्थलांतरित झाले आणि खऱ्या संघर्ष इथून पुढे सुरू झाला आणि तो संघर्ष देशाचा गृहमंत्री आणि उपपंतप्रधान इथे येऊन थांबला....
@rajnikantgolatkar1363
@rajnikantgolatkar1363 Жыл бұрын
थांबवला गेला..जुलमाने!
@ramdasgersappa8537
@ramdasgersappa8537 Жыл бұрын
खरं तर श्री. नरेंद्र मोदी यांनी त्यांना विजनवासात पाठवलं. राष्ट्रपती पदासाठी श्री. अडवाणी योग्य होते. श्री. मोदी त्यांना गुरुस्थानी मानत होते. त्यांना राष्ट्रपती न बनवणं ही श्री.मोदी यांनी त्यांना दिलेली गुरुदक्षिणा आहे.
@rohan7215
@rohan7215 Жыл бұрын
Kiti re yeda pana karava, BJP madhe 75 varshanantar sanyas ghetat.
@surajchavan746
@surajchavan746 Жыл бұрын
Atta ky 100 varsi rajakaran karayach ky
@milindsaner8269
@milindsaner8269 Жыл бұрын
@@rohan7215 मग 2024 नंतर मोदी साहेब खासदार व प्रधानमंत्री होणार नाहीत का?
@ShahidShaikh-tp9bc
@ShahidShaikh-tp9bc Жыл бұрын
ह्यांना चाई वाला गुज्जू कल ल नाही. हे गुज्जू पक्के व्यापारी असतात. शिष्य म्हणून तुमचे गुर शिकतात आणि तुम्हाला आव्हान म्हणून बिझनेस सुरू करतात. त्यातली ही एक गोष्ट आहे 👍
@mauli8159
@mauli8159 Жыл бұрын
@@rohan7215 मोदी २०२४ ला ७५ वर्षे पूर्ण करतात.मग ते पण राजकारण सोडतील??
@abhisheshnaik169
@abhisheshnaik169 Жыл бұрын
महाराष्ट्र मधील उद्योग धंदे गुजरात ला का जातायत त्यावर एक व्हिडीओ बनवा..
@vijayranit1540
@vijayranit1540 Жыл бұрын
गुजरात लॉबी भारी पडली. कित्येक veteran leaders संपवले गेले. काही महाराष्ट्राचे नेते त्याच मार्गावर आहेत. 😀
@unknown_49018
@unknown_49018 Жыл бұрын
Nitin Ji Gadkari Saheb ❤ahet tya margavar
@dilipshinde1058
@dilipshinde1058 Жыл бұрын
प्रत्येक जण आपल्या कर्माने मोठा होतो किंवा मरतो
@Rahul-mt1dy
@Rahul-mt1dy Жыл бұрын
@@dilipshinde1058 karma vr 2 number mat karty
@omis6109
@omis6109 Жыл бұрын
जिंनांचे कौतुक आणि सुधींद्र कुलकर्णी मुळे बुडले
@shubhamgawande6582
@shubhamgawande6582 Жыл бұрын
Tuzha saheb tar gujrat lobby peksha adhich rajkarna madhe hota 50 varsha rajkaran karun bhavi pm rahilach kay
@ashokshinde1737
@ashokshinde1737 Жыл бұрын
जे आडवाणी यांच्या बरोबर झाल ते नितीन गडकरी यांच्याशी होऊ शकते.
@abhaykhadke9705
@abhaykhadke9705 Жыл бұрын
नरेंद्र मोदी ने लालकृष्ण आडवाणी अटल बिहारी वाजपेई को बाहर निकाला
@kedarmane9939
@kedarmane9939 Жыл бұрын
😂😂😂
@prashantdeorepatil3829
@prashantdeorepatil3829 Жыл бұрын
अडवाणी कसेही असोत , भाजपातर्फे त्यांना निदान राष्ट्रपती करणे महत्त्वाचे होते आणि तो त्यांचा हक्कही होता. 🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩
@vr1908
@vr1908 Жыл бұрын
Correct
@nitinnale1532
@nitinnale1532 Жыл бұрын
अगली बरोबर
@arunkalugade1461
@arunkalugade1461 Жыл бұрын
Right
@rajnikantgolatkar1363
@rajnikantgolatkar1363 Жыл бұрын
सिंधी माणसापेक्षा लबाड बनियाने केलेले सत्तेचे हिशोब वरचढ ठरले
@themanohar3749
@themanohar3749 Жыл бұрын
Modi shi pramanik nahi rahila to
@Atharva5650
@Atharva5650 Жыл бұрын
*चहात पडलेल्या माशीसारखं काढून टाकलं बिचाऱ्याला* 😁🤣🤣🤣
@rt87817
@rt87817 Жыл бұрын
😂
@sandeshmetakari6268
@sandeshmetakari6268 Жыл бұрын
जेव्हा आपलेच धोका देतात तेव्हा माणूस निषतीच हरतो हेच अडवाणी आणि उद्धव साहेब यांच्या सोबत घडलेलं आहे
@dipakrotkar793
@dipakrotkar793 Жыл бұрын
उद्भव आणि अडवाणी भरपूर फरक आहे,अडवाणी हे आयता वडिलोपर्जीत पक्ष भेटलेले नेते नाही.तसेच ते घरकोंबडा नेते nahi😂😂😂😂😂
@sandeshmetakari6268
@sandeshmetakari6268 Жыл бұрын
@@dipakrotkar793 आपण काय बोलतो याच्यावर आपलं नियंत्रण असायला हवं दिपकजी
@prashantdeorepatil3829
@prashantdeorepatil3829 Жыл бұрын
दोघांच्या कर्तृत्वात जमीन आसमानचा फरक आहे 😂😂
@NoneOfTheAbove123
@NoneOfTheAbove123 Жыл бұрын
@@sandeshmetakari6268 काय चुकीचं आहे त्यात? अडवाणींनी पक्ष २ वरून २०० वर नेला. इथल्या नेत्यांचं कर्तुत्व काय?
@santoshpatil1850
@santoshpatil1850 Жыл бұрын
Kutha Ghar kombada udhavasta thakre Ani kuthe diggaj aadvani
@ramchandrapatil5368
@ramchandrapatil5368 Жыл бұрын
सार्वजनिक जीवनात अनेक हिशोब चुकतात माणसं स्वार्थी असतात असाही अनुभव आहे
@navnathdhere8962
@navnathdhere8962 Жыл бұрын
याच नीच माणसाने भारताची सामाजिक वीण ऊसवुन टाकली.ज्या पापाची फळं तो आता भोगत आहे.
@milindrane4995
@milindrane4995 Жыл бұрын
आयुष्याच्या शेवटच्या प्रवासात अशी उपेक्षा व्हायला नको होती. भाजप पुढे येण्यात आणि श्रीराम मंदिर उभारणीत त्यांचे योगदान कोणीच नाकारू शकत नाहीत. आम्हा जनतेच्या मनात नक्कीच याची खंत वाटत राहील.
@rt87817
@rt87817 Жыл бұрын
त्याला कारण आहे लोकांना आता action हवी आहे हम कडी निंदा करते हे हे चालणार नाही
@mundeam6721
@mundeam6721 Жыл бұрын
पद मिले ना मिले लेकिन सन्मान सब के दिलो मे है
@yogeshsangle9105
@yogeshsangle9105 Жыл бұрын
अगदी बरोबर विश्लेषण केलं आहे. आदरणीय लालकृष्ण अडवाणी यांना जी उपेक्षा झेलावी लागली आहे ती नक्कीच एक खंत निर्माण करणारीच आहे.
@बाबाभारतीय
@बाबाभारतीय Жыл бұрын
RSS ब्राह्मण लॉबी खूप हुशार आहे
@amit.sakarkar
@amit.sakarkar Жыл бұрын
बोल भिड़ु, महाराष्ट्रातल्या वयाची ऐंशी ओलांडलेल्या पण तरीही पंतप्रधान पदाचा हिशेब चुकलेल्या पेलवानाची कथा सुद्धा ऐकवा कधी तरी आम्हाला 😂😂😂
@dineshtajane524
@dineshtajane524 Жыл бұрын
👍
@dnyaneshwarsahane148
@dnyaneshwarsahane148 Жыл бұрын
😀😇😇
@AsSevak
@AsSevak Жыл бұрын
🤣🤣🤣
@vishal_pole_07
@vishal_pole_07 Жыл бұрын
🤣🤣🤣🤣
@umeshmhetre1135
@umeshmhetre1135 Жыл бұрын
मराठी माणसाला कोणाचं दिल्ली पर्यंत जावू देत नाही
@umeshsidhaye1396
@umeshsidhaye1396 Жыл бұрын
गरज सरो वैद्य मरो ही म्हण यथार्थपणे लागू पडते..
@vr1908
@vr1908 Жыл бұрын
Right
@shreekrishnajoglekar1147
@shreekrishnajoglekar1147 Жыл бұрын
As nh
@shreekrishnajoglekar1147
@shreekrishnajoglekar1147 Жыл бұрын
He great man
@haripatankar1756
@haripatankar1756 Жыл бұрын
अडवाणीजी आम्हाला खुप खुप आदरणीय आहेत, त्यांच्यावर भाजपानें खुप खुप अन्याय केला आहे
@Aspirant-g1j
@Aspirant-g1j Жыл бұрын
अरे त्यांच वय २०१४ ला ८६ होत येवढा वयस्कर व्यक्ती कसा राजकारणात सक्रिय असणार । लालची ठग काकाच उड्या मारणार शेवटपर्यंत।
@VivekForPresident2028
@VivekForPresident2028 Жыл бұрын
Bhai agar wo sirf pad ke lalchi hote toh 1996 (ya zyaada se zyaada 1998) mein banjate PM aur 2014 mein wo Sushma ji aur Jaitley ji dono se zyaada swasthya the 83 saal ki umar mein 7600 km ki yatra kiye the, ham 4 din travel karte hain toh 2 din thakan utarne mein lagte hain Aap unka 2012 (60 years of parliament) wala bhashan suno 84 saal ki umra garaj rahe hain wo usme Modi ne inactive kar diya isliye 2014 aur visheshkar 2017 ke baad unka swasthya kharab hua
@abhiom4901
@abhiom4901 Жыл бұрын
Tai आडवाणी जी चे जे हाल केले त्यापेक्षा वाईट वेळ एका नेत्यावर येणार आहे, वक्त सब का आता है
@kaluramgargote4769
@kaluramgargote4769 Жыл бұрын
Sp
@shivamwadekar7436
@shivamwadekar7436 Жыл бұрын
Kon modi ????
@vitthalbhos9406
@vitthalbhos9406 Жыл бұрын
अहो तो नेता स्वयंभू आहे त्यामुळे प्रश्नच येत नाही.
@bandopantkulkarni7089
@bandopantkulkarni7089 Жыл бұрын
विश्लेषण बरोबर आहे आवडले.
@abhaykhadke9705
@abhaykhadke9705 Жыл бұрын
लालकृष्ण आडवाणी ग्रेट पर्सनालिटी
@rajvirdeshmukh304
@rajvirdeshmukh304 Жыл бұрын
अडवाणी सुषमा स्वराज आणि मुंडे यांच्यासारख्या कित्येक नेत्यांना मुद्दाम बाजूला केलं गेलं ज्यांच्या प्रयत्नावरती हा पक्ष उभा राहिला , आणि भलते मलाही खात राहिले, भविष्यात या पक्षात कोणीही उरणार नाही 🙄🙄🙄🙄
@rohitkulkarni2020
@rohitkulkarni2020 Жыл бұрын
अडवाणी ना पक्ष ने २ वेळा संधी दिली(2004,2009) पण निवडणूक जिंकता आली नाही ..हे कारण का सांगत नाही उपपंतप्रधान गृहमंत्री हे काही कमी नाही
@bharatmahaan2991
@bharatmahaan2991 Жыл бұрын
तेच की... ते आणि अटलजी हे त्यांच्या पक्षाच्या रथाच्या दोन चाकांसारखे होते... ते देखील गृहमंत्री आणि उपप्रधानमंत्री होते... उगाचच काही तरी मुद्दा उकरून काढतात...
@VivekForPresident2028
@VivekForPresident2028 Жыл бұрын
2004 mein Atal ji hi PM Pad ke ummedwaar the Advaniji sirf 2009 mein the Opinion alag ho sakte hain Par facts toh sahi rakho bhai
@y.tthoke2522
@y.tthoke2522 Жыл бұрын
आता BJP मधून यांचा नामोनिशाण कट झालयं..
@vedantwaghulde7240
@vedantwaghulde7240 Жыл бұрын
👍👍👍👍👍
@rohitw5086
@rohitw5086 Жыл бұрын
Ghar ka - na ghaat ka... Vhyaylach pahije...deshat jaatich Beej peral hoti adwani tumhi ch... Ghya mg ata fedaa paap.. #karmaa
@y.tthoke2522
@y.tthoke2522 Жыл бұрын
@@rohitw5086 धर्माच्या नावाखाली दंगे पण केले यांच्या कार्यकाळात
@NoneOfTheAbove123
@NoneOfTheAbove123 Жыл бұрын
@@y.tthoke2522 95 वर्षाचे आहेत ते, किती दिवस राजकारणात राहतील? ती काय कुटुंब काँग्रेस वाटली का?
@y.tthoke2522
@y.tthoke2522 Жыл бұрын
@@NoneOfTheAbove123 ते 95 वर्षाचे आता आहेत.. कित्येक वर्षापुर्वीच त्यांचा पत्ता कट झालायं... 🤣 उगाच भक्तांसारखे लॉजिक लावू नका
@vijaylakhote939
@vijaylakhote939 Жыл бұрын
भाजप मध्ये सुद्धा राजकारण आहे प्रात वाद आहे आता गुजरात चे वर्चस्व आहे आघि उत्तर प्रदेश चे होते कोणताही पंतप्रधान उत्तर प्रदेश ठरवत म्हणून मोदी सुद्धा उत्तर प्रदेश वाराणसी मधुन ऊभे राहतात गुजरात मधुन नाहि
@prashantlahamage410
@prashantlahamage410 Жыл бұрын
Lalkrishna adavani is the best politician in india
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 Жыл бұрын
जिनाचे समर्थन केलें मुळे अडवाणी बाहेर पडले
@anupbhau91
@anupbhau91 Жыл бұрын
याने obc चा " मंडल आयोगाला " दाबन्यासाठी " रथयात्रा " काढली होती
@jaypatil6055
@jaypatil6055 Жыл бұрын
बरोबर आहे मेरिट ला महत्त्व द्या
@anupbhau91
@anupbhau91 Жыл бұрын
@@jaypatil6055 तुजा ज्ञान आपला जवळ ठेव
@shobhakantable
@shobhakantable Жыл бұрын
'मंडलला उत्तर कमंडल' अशी वाजपेयी-अडवाणींची 1980च्या दशकात उघडपणे योजना आणि घोषणादेखील होती😏 त्याचं राजकारण करून त्यांनी '84च्या दोन खासदारांवरून '96 साली 183 एवढी मोठी झेप घेतली😐
@jaypatil6055
@jaypatil6055 Жыл бұрын
@@anupbhau91 खर बोललं ली लागलं का जीवाला
@nik9643
@nik9643 Жыл бұрын
Obc ...kashyala bhik gheta...soda reservation
@bhalchandrakushe1102
@bhalchandrakushe1102 Жыл бұрын
Great leader ,veteran politician, humble human being,Lalkrishna Advani.
@anantadagdobakhawle2717
@anantadagdobakhawle2717 Жыл бұрын
खुप कष्ट करून भाजप पक्षासाठी आडवाणी साहेब यांना स्वकियांनी अज्ञातवासात ठेवले आहे. पण पक्षाचे धोरण काही असेल हे सामान्य माणसाला काय कळते.
@akashkadam7926
@akashkadam7926 Жыл бұрын
Mi khup respect karto Advani Saheb chi Great personality
@जंगलीजनार्धन
@जंगलीजनार्धन Жыл бұрын
पुढील नंबर अमित शहा चा आहे कारण ते ही अडवाणी चे क्लोन आहेत 😂 राजकारणात असच असत 😂
@ajitmardolkar2409
@ajitmardolkar2409 Жыл бұрын
उत्तम, मस्त सिंधी माणसाचा हिशोब चुकत नाही हे ही खरचं,इसकी जानकारी हमारे उमुक,उमुक इसने लिखी थी।असं लल्लनटाँप वर दाखवतात, तुम्ही ही तस सांगायला हवं.तुझं ही काम चोख बजावलसं.
@abhaygaikwad4633
@abhaygaikwad4633 Жыл бұрын
बाबरी ही बाळा साहेब ठाकरे यांनी पाडली
@rahulshirsange4348
@rahulshirsange4348 Жыл бұрын
अडवाणी जी यांना राजकारणातुन संपवण्याचं काम शेठ नी केलं आहे
@kishorauti2012
@kishorauti2012 Жыл бұрын
Happy Birthday 🎂🎉 साहेब
@dhirajdabi7523
@dhirajdabi7523 Жыл бұрын
Your analysis and Tagline both are immature.. The life doesn't goes the way you mentioned ....As you mentioned Advani and Atal bihari are priceless in the journey of BJP where it is today's . What Modi ji and Other BJP leader are enjoying today it's fondation are made by Atal Bihari Vajpayee and Advani
@ravindrapatil8216
@ravindrapatil8216 Жыл бұрын
Thanks dhanayvad for giving knowledge of how Advanis calculation went wrong.
@rhtdmfans
@rhtdmfans Жыл бұрын
ताई कदाचित जास्त वय झाल्यामुळे किंवा थकलेल्या शरीर प्रकृती मुळे कदाचित त्यांनीच भुमीपुजन उपस्थिती ला नकार दिला असेल
@sandythorat2005
@sandythorat2005 Жыл бұрын
राजकारण म्हणजे स्वार्थी लोकांचें तबेले
@vinodex-man266
@vinodex-man266 Жыл бұрын
काही चांगले काम करून मौकाच्या ठिकाणी ते मागे सरले. तेव्हा असे होतच असते. त्याला वेळेचा कसूर म्हटल्या जातो. हा कुण्या व्यक्तीचा कसूर नाही.
@vijaylakhote939
@vijaylakhote939 Жыл бұрын
गुजराति सुद्धा व्यावसायिक आहेत
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 Жыл бұрын
ज्यांनी श्रीराम मंदिर उभारणी करिताच्या चळवळीकरीता आपले आयुष्य पणाला लावले; त्यांनाच व्यक्तीगत लाभासाठी श्रीराम मंदिर उभारणी- पासून दूर ठेवले जाते. कालाय तस्मै: नमः
@SachinJadhav-dj6yw
@SachinJadhav-dj6yw Жыл бұрын
आडवाणी नी काँग्रेस मध्ये जा नाहीतर.... उद्धजीनं सोबत या.....
@saeedpinjari6115
@saeedpinjari6115 Жыл бұрын
माझे गुरुजी एक हिंदु आहे आणि ते नेहमीच आम्हाला म्हणतात,.... एक जागी साप आहे आणि दुसरी जागी सिंधी आहे तर सापला सोडून सिंधीला मारा कारण हे तोंडावर गोड असते आणि मना मध्य देवेष असते👍👍
@rj6169
@rj6169 Жыл бұрын
अस तुमच्या बाबतीत पण जग म्हणत की साहेब, एक लक्षात ठेवा कुठलाच समुदाय एकसाथ वाईट नसतो, प्रत्येक व्यक्ती हा वेगळा असतो
@bablumundecha-voiceofjathk5323
@bablumundecha-voiceofjathk5323 Жыл бұрын
Mi pan ek sindhi aahe mi hi tumchya baddal kai pan bolu shakto jara vyavastit vidhan kara , pichese war
@saeedpinjari6115
@saeedpinjari6115 Жыл бұрын
@@bablumundecha-voiceofjathk5323 आता बघ मी हे माझे विधान नाही आहे. हे माझे गुरुजींचे विधान आहे, ज्यांना सिंधी मालक पासून कित्येक वर्षे काम केलें पण ते निसावर्थ माणसाने त्यांचा काही भला केला नाही. फक्त सवतचा पोट मोठा केलं. आज गुरुजींच्या सवता काम करून आपले शॉप टाकले आहे, हया शॉप टाकायला एक रुपयाचाहि मदद ते माणसाने केले नाही, आमच्या दुकानावर गहिरे लोक येतात ते शिंडी लोकांनां चांगला म्हणत नाही,..... आता या मध् माझी काय चूक,... आता तू हे आपल्या अंगावर घेतो तर, आमचे गुरुजींचा म्हणा खरा आहे मंग...
@sandip0503
@sandip0503 Жыл бұрын
या चॅनलची खासीयत म्हणजे मोदी द्वेष इतक्या दिवस भाजपाचा द्वेष होता. केविलवाणे भावनिक मुद्दे कूतर्क करून आपला अजेंडा चालवायचा मुर्खांनो पूर्ण पक्ष, समग्र देश याचा विचार करत जा कधी, कधीतरी १ . ४ अब्ज लोकांवर विश्वास करा भाड्यांनो
@ritiklingayat9850
@ritiklingayat9850 Жыл бұрын
विचारांवर ठाम नसणारा माणूस असाच खाली पडतो
@jayrajbajaj
@jayrajbajaj Жыл бұрын
Sindhi Mansacha fakt vyaparya madhye hishob chukat naahi. Karan to Vishwasu asto. Rajniti madhye vishwas faar kami theva laagto..
@Khavchat
@Khavchat Жыл бұрын
आडवाणींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!💐 बोल भिडूने टेंशन घेऊ नये. आडवाणींची स्वप्ने मोदीजी पूर्ण करत आहेत.
@mohanyenpure8016
@mohanyenpure8016 Жыл бұрын
😂
@akashshetgaikwad7392
@akashshetgaikwad7392 Жыл бұрын
खरच जर बागितला तर मग सगळ काही सिंधी आणि गुजराती यांच्या च हातात आहे मग आपल्या कडे काय 🙄🤔
@raviraut8313
@raviraut8313 Жыл бұрын
सिंधी माणस म्हणजे घर भरे असतात, व्यवसायात नीती नियमित नसते, प्रत्येक नात हे व्यवहार च असत. अडवाणी ना त्यांच स्वार्थी पणा भोवला.
@nik9643
@nik9643 Жыл бұрын
Tu kiti jamin lokana vatali...tu sudha tuze gharach bharato
@decoreandmore3607
@decoreandmore3607 Жыл бұрын
जेव्हा संकटाचे वादळे येतात तेव्हा इमानदारी आणि सत्यतेचे घरे सुद्धा उडून जातात. आणि ज्या वादळात ठाम पने संकट सोसत उभा राहतो त्याला नरेंद्र मोदी म्हणतात 🚩
@chandrshekharkirame1403
@chandrshekharkirame1403 Жыл бұрын
अडवाणी हे मोदींना उचलले ,पण मोदींनी अडवाणींचे खच्चीकरण केले. फार मोठे दुर्दैव आहे.
@rajendrakorekar5688
@rajendrakorekar5688 Жыл бұрын
भाजप ला जे चांगले दिवस आलेत त्या मध्ये अडवाणी चा फार मोठा वाटा आहे ज्या माणसाने घर वाढवला त्याला च खुर्ची साठी घरा बाहेर चा रस्ता दाखवला..... हे नेते इतरांना काय सांभाळणार
@sachinambre7068
@sachinambre7068 Жыл бұрын
BJP & RSS should ignore once Advani Sir mistake and give respect because he deserves it. Advani should get first respect prior to Atal Bihari Vajpayee Sir
@VivekForPresident2028
@VivekForPresident2028 Жыл бұрын
I agree with you sir But which mistake are are you talking about?
@mangeshdeshmukh9288
@mangeshdeshmukh9288 Жыл бұрын
भाजपा आज आयात नेत्यांना महत्व देतोय अन् आपल्या हक्काच्या नेत्यांना सल्लागार समितीत कुजवतोय
@dineshkharkar3091
@dineshkharkar3091 Жыл бұрын
हुदुत्वाचा हुंकार भारतात फक्त बाळासाहेब ठाकरेंनीच दीला
@madhukarnalavade6458
@madhukarnalavade6458 Жыл бұрын
हवाला प्रकरणात जैन डायरी त नाव असलेले LKA कोण? याचा उलगडा शेवटपर्यंत झालाच नाही
@ulhasrane2292
@ulhasrane2292 Жыл бұрын
भारतीयांची दिशाभुल करणारा नेता
@uttambaltep.r.oanticorrupt8477
@uttambaltep.r.oanticorrupt8477 Жыл бұрын
लालकृष्ण आडवाणी यांनी भाजपा साठी अनेक वर्षे निस्वार्थी पणे अखंड पणे मेहनत घेऊन पक्ष देशभरात पोहचवला आहे त्यामुळे त्यांना पक्षाने मानसन्मान दिला पाहिजे.......
@ganeshdike4523
@ganeshdike4523 Жыл бұрын
भाजपने आडवाणी यांना डावलून काय सिद्ध केले
@bhushandeole837
@bhushandeole837 Жыл бұрын
सिंधी व्यापारी किती माजोरडे आहेत हे ही एखाद्या शिंद्यांच्या दुकानात जाऊन sting operation करून जनतेला दाखवा
@bhargavkshirsagar8605
@bhargavkshirsagar8605 Жыл бұрын
Excellent Analysis.
@bhalchandrakushe1102
@bhalchandrakushe1102 Жыл бұрын
Good information
@dj_IMP
@dj_IMP Жыл бұрын
अडवाणी ची झाली गुड दानी
@pravinkolhapure7499
@pravinkolhapure7499 Жыл бұрын
भाजपला राष्ट्रीय पक्ष करण्यात अडवाणी साहेबांचा खूप मोठा त्याग आहे त्यांनीच दोन खासदार ते 84 खासदार आवघ्या 5वर्षात करून दाखवले आहे
@wamanmore6641
@wamanmore6641 Жыл бұрын
राजकारण सामान्य माणसांना कधीच समजणार नाही. आज काल तर यावर विचार च न केलेला बरा.
@Jai-vp5sr
@Jai-vp5sr Жыл бұрын
मोदींनी यांना bjp त साइडला ठेवले
@surajkalase4171
@surajkalase4171 Жыл бұрын
The world is greats a sir 💘💝💖💯👍👌
@bablusontakke5248
@bablusontakke5248 Жыл бұрын
सिंधी माणूस कधीही धोकेबाज नसतो आणि त्यांचा हिशोभ चुकला असला तरी त्याचे परिणाम पूर्ण भारत भोगत आहे मोदींना पंतप्रधान बनवून
@vijaygole919
@vijaygole919 Жыл бұрын
👌👌👌👌🙏👌👌👌👌
@dineshkharkar3091
@dineshkharkar3091 Жыл бұрын
कारण त्यांनी सापाला दुध पाजले
@vijaypendor7589
@vijaypendor7589 Жыл бұрын
राष्ट्रपती पद न्युट्रल असलं पाहिजे आणि आडवाणी त्यासाठी योग्य नाही 🙏
@kisandevbhavar2411
@kisandevbhavar2411 Жыл бұрын
Sharad pavar NCP pm ya var video Kara please
@जयमहाराष्ट्र-ष6च
@जयमहाराष्ट्र-ष6च Жыл бұрын
नरेंद्र मोदी नि संपवलं
@khalilshaikh3246
@khalilshaikh3246 Жыл бұрын
मार्गदर्शन मंडल जिंदाबाद
@vishalsurvase9930
@vishalsurvase9930 Жыл бұрын
#Epic Touch ❤
@chaitanyadeshmukh-ec1eb
@chaitanyadeshmukh-ec1eb 4 ай бұрын
One of the Ideal Politicians
@arunkumarshiroorkar8533
@arunkumarshiroorkar8533 Жыл бұрын
Super
@tanmaybhagat2186
@tanmaybhagat2186 Жыл бұрын
Chala changla ahe, he mandir vagera cha natak fakta rajnaitik faydya sathi hota he tari tumhi lokan samor aantay
@goodhuman6936
@goodhuman6936 Жыл бұрын
दांभिक माणसांची हीच लायकी असते....
@YesIcan3719
@YesIcan3719 Жыл бұрын
देशात अराजकता पसरवून देशात हिंदू मुस्लिम दंगल घडवणाऱ्याला नियतीने शिक्षा केली.
@bharatmahaan2991
@bharatmahaan2991 Жыл бұрын
आडवानीजीचा काही हिशेब वगैरे चुकला नाही... ते खूप मोठे नेते होते आणि ते उपप्रधानमंत्री बनले देखील... वाजपेयीजी हे अधिक लोकप्रिय आणि सक्षम आहेत हे त्यांनी कधीच अमान्य केलं नाही...
@rajendradeokar5902
@rajendradeokar5902 Жыл бұрын
कृतघ्न मोदी शाह, आडवाणी यांच्या सद्य स्थितीला जबाबदार आहेत. मोदींनी गुरुदक्षिणा म्हणून 14साली त्यांना पंतप्रधानपद देऊन सन्मान ठेवणे आवश्यक होते. आजच्या भाजपच्या सत्तेला आडवाणी, वाजपेयी, मुरलीमनोहर, विजयाराजे, भैरवसिंग अशा जेष्टांची तपस्या कारणीभूत आहे.
@harshalm22kar83
@harshalm22kar83 Жыл бұрын
सभी गुरुओ से हाथ जोडकर विनती हें! कि चेला बहुत सोच समजकर बनाना! - लालकृष्ण अडवाणी 😆🔥🔥🚩 वक्त सबका आता हें 🔥🔥🔥 ❗❗❗.
@sAjitP
@sAjitP Жыл бұрын
अडवाणी यांचे वय ९५ वर्षे आहे.. ते सध्या घराबाहेरही पडत नाहीत. त्यांची प्रकृतीचा विचार करता त्यांना अयोध्या प्रवास झेपला नसता.. शिवाय पक्षाच्या मूळ प्रवाहापासून दूर होण्याचे कारण म्हणजे २००५ साली ते पाकिस्तान दौऱ्यावर गेले असता, त्यांनी मोहम्मद अली जिना यांच्या कबरीला भेट देऊन त्यांची स्तुती केली होती..
@vinayakkadam3142
@vinayakkadam3142 Жыл бұрын
तुम्ही हुशार आहेत
@rj6169
@rj6169 Жыл бұрын
देशाची फाळणी का झाली याची सगळी कारण अजून पुढे आले नाहीत..कित्येक निष्पाप माणसांना आपले जीव गमवावे लागले या फळणीत
@sanjayyedme934
@sanjayyedme934 Жыл бұрын
काही महिन्यांसाठी तरी भारताचे पंतप्रधान व्हायला हवे होते. आज बीजेपी सत्तेवर आहे यांच्यामुळेच.
@gajanandixit9823
@gajanandixit9823 Жыл бұрын
अडवाणी साहेब चांगलं व्यक्तिमत्व पंतप्रधान व राष्ट्रपती चे खरे हकदार
@shivjotirmay9500
@shivjotirmay9500 Жыл бұрын
अडवाणींना किमान यावेळी तरी जातींच्या मतांच्या बेरजेत न अडकवता राष्ट्रपती करायला हवं होत पण पक्षाने द्रौपदी मुर्मू यांना आदिवासी मतांसाठी पुढे केली.
@purushottamdhande9419
@purushottamdhande9419 Жыл бұрын
््् अडवानी साहेबांचा हिशोब ््् !!चुकला नाही!! अडवानींच्या लक्षातच आले नाही!की आपण चांडाळ चौकटीच्या फासात अडकलो,जे फक्त बिर्याणी चे आषिक आहेत,
@Ganu268
@Ganu268 Жыл бұрын
Ram mandir peksha Microsoft, Apple ubha kra sathi jan jagruti kela asta tar aaj desh America peksha pudhe asla asta.
@vijaykolekar1982
@vijaykolekar1982 11 ай бұрын
अगदी बरोबर आहे 👌👍🏻
@pravinkolhapure7499
@pravinkolhapure7499 Жыл бұрын
ज्यांनी भारतीय राजकारणाची दिशाच बदलून दिली होती त्यांच्याच हस्ते भूमी पूजन होणे आवश्यक होते, मोदींनी हि खूप मोठी चूक केली आहे
@chets110
@chets110 Жыл бұрын
bjp supported channel ...godi media
@redbull2631
@redbull2631 Жыл бұрын
Advani manje bhishm pitamah hote.. mala atal Advani Jodi khup avdaychi .. tyanchaya media bites pn pahayla majja yaychi.. ..
@sarveshgujar4105
@sarveshgujar4105 Жыл бұрын
आडवाणी व आटलजी मुळेच आज भा ज प ठिकली आहे . विषय असा आहे ज्यानी भा ज प ठिकवली त्यानाच आज भाजपा चे काही नेत्यानी बाजुला केले आहे .
@rushikeshgursalerg1957
@rushikeshgursalerg1957 Жыл бұрын
2014 ला पंतप्रधान व्हायला पाहिजे होते राव ज्यांनी पक्ष मोठाकेला त्यांनाच बाजूला केल... साहेबांनी गुरु सोबत पण गेम केला
@VivekForPresident2028
@VivekForPresident2028 Жыл бұрын
Advaniji ki sirf ek hi galati thi Atal ji ka naam aage karna 1995 mein Chup-chap khud ko PM banana tha, party ki 180 seat aati 1996 mein hi, aur baaki sab log khud hi saath aa jate
@pravinkolhapure7499
@pravinkolhapure7499 Жыл бұрын
असा एक कोणत्याही पक्षाचा राजकारणी दाखवा तिथे नावावर कोर्ट केस नाही
А ВЫ ЛЮБИТЕ ШКОЛУ?? #shorts
00:20
Паша Осадчий
Рет қаралды 9 МЛН
Don't look down on anyone#devil  #lilith  #funny  #shorts
00:12
Devil Lilith
Рет қаралды 3,2 МЛН
🍉😋 #shorts
00:24
Денис Кукояка
Рет қаралды 3,7 МЛН
А ВЫ ЛЮБИТЕ ШКОЛУ?? #shorts
00:20
Паша Осадчий
Рет қаралды 9 МЛН