⭐👇 तुम्ही सुद्धा मोठी स्वप्न बघता का? ⭐👇 हे स्वप्न आपण साकार करू शकता जोश Josh Skills सह! DOWNLOAD NOW: joshskills.app.link/OJ5kmdncerb
@dineshsuryawanshi81132 жыл бұрын
090
@dineshsuryawanshi81132 жыл бұрын
900000p000p00
@dineshsuryawanshi81132 жыл бұрын
∅00
@sharmajikharde2743Ай бұрын
😊😅😊😊😊 gr
@aamchtharlay.10492 жыл бұрын
माई महाराष्ट्र पोरका झाला गं 😭😭😭😭 आई ची मी सुद्धा काळजी घेतो तुझ्याकडुन वाचण्याची प्रेरणा मला मिळाली. भविष्यात तुझी प्रेरणा घेऊन नक्कीच काहीतरी मोठे करण्याचा प्रयत्न करेल माय मी.. 😭😭😭 ज्यांना कुणीच नव्हते त्यांना तू होती माई.. 😭😭
@shakuntalakatkar91510 ай бұрын
ही मालिका खुपचं चुकीच दाखवली आहे कोन लेखक काय पण दाखवलय
@rushikeshkalyankar29612 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सिंधुताई सपकाळ💐
@white444fanff Жыл бұрын
❤❤❤
@किप-च8ग5 жыл бұрын
Sindhu tai sapkal should be gave noble price..💐💐💐🚩
@nayanakamerkar55095 жыл бұрын
सिंधूताई लाख लाख प्रणाम तुम्हाला,तुमच्या कार्याला 🙏🙏
@yshevkari2675 жыл бұрын
The सिंधुताई सकपाळ माई जोश टॉक ची ओळख करून देताना. Great achievement josh talk marathi .
@swapnilbhavari83065 жыл бұрын
Mai
@sindhulohar47035 жыл бұрын
Mae mla tumhala fhetaych aahe
@jalaltamboli30485 жыл бұрын
प्रत्येकाच्या घरी अशी आज्जी पाहिजे । यांचा सारखी व्यक्ती आणि motivation मी कधीच पाहिले नाही।
@आदित्यभारतीय5 жыл бұрын
मराठी बोल नीट अगोदर, आजी असते आज्जी नाही आणि अगोदर घरी जी आजी आजोबा आहेत त्यांची काळजी घे मग कंमेंट कर
@jalaltamboli30485 жыл бұрын
@@आदित्यभारतीय ओके , म्या सांगतो नेक्स्ट जोश talk वर तुझाच विडिओ बनवू म्हणून । आन आमच्या गाव कडची मानस असाच बोलत्यात बघा ।
@powarsandesh49465 жыл бұрын
सलाम आई तुमच्या कार्यासाठी
@GURU-f5n5 жыл бұрын
Very very beautiful and motivational
@AamhiPharmacist5 жыл бұрын
धन्यवाद खूप दिवसांपासून वाट पाहत होतो या विडिओ साठी
@bonk55752 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली माई 😭❤️❤️❤️❤️❤️
@himanshisharma49162 жыл бұрын
Bhai mujhe marathi ni aati khi pe hindi me btya gya kya enki story....
@bonk55752 жыл бұрын
@@himanshisharma4916 kzbin.info/www/bejne/aHrGdoxsgK2jqs0 Her TED talks speech
@clientss77642 жыл бұрын
@@himanshisharma4916 Vivek bindra ji ke channel par
@santosh60925 жыл бұрын
The best maharashtra woman सिंधुताई (आई)
@Kunal.Ghatge2 жыл бұрын
माई तुमचं आयुष्य च एक प्रेरणा स्थान आहे. तुम्ही न बोलत ही खूप काही सांगून जाता. आयुष्यात अशी एखादी घटना घडते त्यामुळं समोर फक्त अंधार दिसायला लागतो. पण त्या अंधारातून ज्याला भविष्याचा उजेड दिसला.तो जगायला शिकला. खचून जाण्यात काय अर्थ आहे.आत्महत्या करणे हे भ्याडपणाच लक्षण आहे.परिस्थिती जेवढी काटक असेल तेवढे जास्त काटक बना.शेवटी सगळी संकट तुमच्या पायात लोळण घालतील. भावपूर्ण श्रद्धांजली माई 🙏🙏🙏🙏🙏🙏
@raghavhedda84095 жыл бұрын
स्त्री मध्ये मादी नाही तर "माय" बघायला पाहिजे 🙇🙏🙏
@samuelsp2045 жыл бұрын
हरलेल्या पावलांना चालायला शिकवले माई पोळलेल्यानं मायेचा गारवा दिला तहानलेल्या वाटसरूला आनंदाचा विसावा दिला
@vithobabodekar5060 Жыл бұрын
❤
@rohitchavan99552 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली माई 💐💐 तुमचे विचार कायम स्मरणात राहतील
@sangitadoble24852 жыл бұрын
Bhawpurn shradhanjali🙏🙏💐💐💐
@DDhomeopathy2 жыл бұрын
सिंधूआई कोटी कोटी प्रणाम तुला!!!
@sanghpalthool30252 жыл бұрын
भावपुर्ण श्वंदाजली माई
@SoftMotivationalCorner5 жыл бұрын
माई ना live ऐकले आहे मी एका function वेळी... नेहमीच प्रेरणा मिळते माई न कडून.... माई ना सलाम 👏👏
@Rohit-r9u4o5 жыл бұрын
nice
@SoftMotivationalCorner5 жыл бұрын
😊
@bhartirajput12385 жыл бұрын
mai salam 👏
@yuvraj665 жыл бұрын
Jevda bolu tevda kamich aahe AAI sathi .... Aai kdun JOSH TALK Cha kautuk hotay ajun ky pahije ... Thank you JOSH TALK for motivating US ❤️
@shivanichavan22115 жыл бұрын
व्हिडिओ पाहून डोळ्यातून पाणी आले खरच, माझ्या मनात आले की सिंधुतांई कडे काही नव्हते तरी त्या येवढ्या मोठ्या झाल्या आहेत आपल्याकडे तर सगळे काही आहे, तरी आपण ईथेच.... मला वाटतय की माणसाने कधीच थांबले नाही पाहिजे आयुष्य फक्त जगून उपयोग नाही तर दुसर्यांना पण जगवा म्हणजे या जीवनाचे सार्थक होईल. मी आता आज एक ध्येय ठेवले आहे की मी येवढी मोठी होईन की एक दिवस Josh talk साठी मला बोलवतील. 🙏
@Shri_07.075 жыл бұрын
तेव्हा तूम्ही पण माझे आदर्श व्हाल...आणि तुमच्यासारखा होण्याचा प्रयत्न करेल... अशी लोकं हवीत जगात...मला तुमच्यासारखी साथीदार भेटावी हीच प्रार्थना....
@JoshTalksMarathi5 жыл бұрын
Thank you Mrs. Shivani and best luck your bright future!
@dipeshambekar68924 жыл бұрын
इच्छा असावी तर ती अशी........ Best of luck.👍
@shubhamghatwal16774 жыл бұрын
Best of luck 🙂👍
@prchaudhari53994 жыл бұрын
@@Shri_07.07 ही एक
@subodhpatil37525 жыл бұрын
नव्या पिढीला दिशादर्शक... माई..😍🙏
@tejasvijogdand68615 жыл бұрын
Sadhya saral shabdat far mothe protsahan dilet tumhi Maai...💚❤👏🏻
@satishvarpe37305 жыл бұрын
माई तुमच्या कार्यास.. राजमाता जिजाऊंनी शिवरायांना घडवले... कशाचा तुम्ही हजारो शिवरायांच्या मावळ्यांच्या राजमाता झाल्या.. माई तुम्ही म्हणजे आमच्यासाठी आमच्या युगातील जिजाऊ... जय जिजाऊ जय सिंधुताई सपकाळ
@tusharkhobragade65108 ай бұрын
😅 2:38 2:38
@tusharmahadik84395 жыл бұрын
तुमचं मानावे तेवढे आभार कमीच आहे. तुमच्या ह्या कार्याला सलाम.
@brcreation.....31735 жыл бұрын
माई तुमचे शब्द सदैवच प्रेरणा देतात...आणि तुमचे कार्य पण....
माई तुम्ही आमच्यासाठी नेहमीच हृदयात आदर्श व्यक्ती म्हणून राहाल❤️love you mai I will always miss you mai😭😭😭
@dr.rangrajhume25254 жыл бұрын
खरंच,आदरणीय सिंधुताई सपकाळ यांची ही खूपच प्रेरणादायी कहाणी आहे...जी प्रत्येकाच्या हृदयात एक तेजोवलायची ज्योत नक्कीच प्रज्वलित करुन जाते...खरंतर,त्यांचे थोरपण खालील ओळीतून नक्कीच प्रकर्षाने जाणवून येते...आणि त्या ओळी अशा...! "जन्म देते ती आई, आणि सांभाळ करते ती माई...!" -चि.हुमे रंगराज गहिनीनाथ दवाव मेडिकल स्कूल फौंडेशन दवाव शहर,फिलिपाईन्स. #RangrajHume
@silenexmusic2 жыл бұрын
आपल्या माणसांना मोठं करायला हव आपण तर आपोपच मोठं होउ 🙏 सिंधुताई सकपाळ
@ishwarsuranje5 жыл бұрын
आयुष्याचा खरा अर्थ सिंधुताई सांगितला....त्याबद्दल त्याचे आभार।
@ashishgaikwad66304 жыл бұрын
.
@shreeramnaiknaware88225 жыл бұрын
Khup chaan... Tumcha srvaat best aani lakshat rahilela vichar... `Deva aamhala hasayla shikv pn aamhi kdhi rdlo hoto yacha visar pdu deu nko'
@abhishekmurte79875 жыл бұрын
सिंधुताई आपणास कोटी कोटी प्रणाम
@vhatvrukshacademyakkalkot5635 жыл бұрын
सर मी मनपूर्वक आभार मानतो तुमचा हा प्रयत्न खुप सुंदर आहे. असेच तुम्ही सुंदर व्हिडिओ तयार कराल असा विश्वास आहे.
@kamleshjijadhav7964 жыл бұрын
नमस्कार माझ्या महाराष्ट्रीयन मातेला,खुप मोठे अनुभवाचे बोल, आज पर्यंत किती लोकामध्ये परिवर्तन झालयं या मातेमुळे,
@shivlingkekan41352 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली माई....🥺🥺😢😖😭😭
@yogitakoli90804 жыл бұрын
Mai grand salute tumchya karyala ❤️🙌🏻🙏🏻🥰great woman 🥰♥️❤️माई god bless u 🙏🏻
@tusharkhobragade65108 ай бұрын
Aajcha yugala asha aai sindutai ani baba ambedkar aani sioraya ya lokanchi far garj aahe thank aai. Tushar khobragade.
@priyankagore21612 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली माई🙏
@jayashrikumbhar65948 ай бұрын
लाख लाख सलाम तुमच्या कार्याला माई
@madhura_57228 ай бұрын
Chalate bolate mahavidhyapeeth🙌🏻
@vishnumohite71173 жыл бұрын
सिंधुताई तुमच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम कितीही शब्द तुमच्या कार्यासाठी कमीच आहेत.....
@suraj88842 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली ताई 💐💐😓😓😓
@gautamkamble50472 жыл бұрын
🙏🙏भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏
@krishnajadhav15455 жыл бұрын
Pahilyanda comment taktoy, Sindhu tainsathi.. जय जय महाराष्ट माझा.🚩
@shwetanishad44735 жыл бұрын
Aapko dill se mera sar jhuka kr naman h....Maa naam ka meaning sach me aapne bta diya..Apne baccho ko to hr koi palta h..Aapne to anatho ko bhi ani santan ki tarah khila kr jeena sikha diya..ye choti si line aapke samman me...🙏...Mai apni life me aapki tarah kaam karna chahti hu..😊
@ansariliyaqatali22502 жыл бұрын
🙏 BEST WISHES 🙏 WAH wah wah 🙏👍 JAI hind 👍 JAI Maharashtra 🙄.
@meeraphalke7195 жыл бұрын
A great salute to Sindhutai from me.
@vaishalimokhade12935 жыл бұрын
Mai tunhi khup mothy prerna aahe aamha muli sathi.... 🙏🙏🙏 Aai chi aathvn aali... 🤗🤗🤗 Mazi pn aai nauvari ghaliti... ☺☺☺ Thank so much Josh talk for this too motivated video... 🙏🙏🙏☺