किती लकी आहे हा, आशा ताई भेटल्या हेच आधी खूप, त्यात त्यांच्या पुढे गाणे म्हणायला मिळणे व त्यांची शाबासकी मिळणे ,म्हणजे गत जन्माची पुण्याई च म्हणायची ❤
@sheelaagashe83052 ай бұрын
मंगेशकर भावंडे ही देवाने पाठवलेली रत्ने आहेत आपण यांच्या काळात जन्म लो आणि गाण्याचा आनंद घेतला हे आपले भाग्य आशा ताई चा आशीर्वाद तुला मिळाला हे खूप छान
@neerajprajapati38522 ай бұрын
She can teach almost every type of singing most versatile singer in world
@tanmoytunesofficialАй бұрын
To be infront one of the singing gods is one and to get sing and blessed is another blessing ....lovely❤
@MaBharatvarsh2 ай бұрын
क्या किस्मत पायी है आपने. जय हो जय हों
@rajkumargardas6976Ай бұрын
Legendary singer asha ji
@sanjd37892 ай бұрын
Nice singing and most luckiest to sing infront of great Aashaji 👌👌
@abdoumbaye65452 ай бұрын
I am from senegal ( africa) but Asha bhosle is my all time favorite singer ❤❤❤❤❤❤❤
@AaryanZade-z6dАй бұрын
Hi
@rekhahiwarkar52422 ай бұрын
किती भाग्यवान आहेस तू! साक्षात सु रांची देवी समोर!❤❤❤❤❤❤❤
@rajeshripanhale7842Ай бұрын
OMG मंगेशकर घराने म्हणजे आयुष्याचे सार , जणू काही आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मिळणारा सारथी एवढी अर्थपूर्ण गाणी पुन्हा होणे शक्य नाही.❤❤
@Soulful_Melodies8Ай бұрын
How lucky he is singing in front of a legend 😊
@nalinikalokhe93042 ай бұрын
आशाताईं हे संगीताचे चालते बोलते विद्यापीठ आहे . तेव्हड्याच साध्या सरळ . कधी शुभचरण दिसतील, देवच जाणे 🙏
@sunitakhanwelkar49182 ай бұрын
अभिनंदन अथर्व!छान गायला आहेस तू! आशा ताई ना साक्षात समोर बघायचे असं माझं स्वप्न,आज माझे वय 60 आहे,ते स्वप्न साकार झाले तर मी म्हणेन " अजी मी ब्रह्म पाहिले"
@madeshwarandr29982 ай бұрын
Excellent ji
@Harshsharma-qj4bu2 ай бұрын
You are fortunate to receive the blessings from the goddess herself whi sang it originally!
@shikhab2250Ай бұрын
I was smiling the whole time while hear him sing its takes a lot of courage to sing so well in front of an icon 😊
@kirangajanannanoti48042 ай бұрын
आम्हांला आशा ताई यांच्या पाया पडायला मिळाले तरी आम्ही धन्य होऊन जाऊ जन्म सार्थकी लागला असे वाटेल असा योग कधी येईल
@nalinikalokhe93042 ай бұрын
हो ना , मला पण असेच वाटते . मरुन ,आशाताईंच्या पोटी नवा जन्म घ्यावा 🙏
@sumitchaudhuriАй бұрын
Very good Beta Asha ji is sakshaat Saraswati Takes a lot of courage to sing before her...
@laxmikulkarni18642 ай бұрын
खूप छान आवाज आहे बेटा.मा. आशा ताईं समोर बसून गाणे गायला फार मोठ भाग्य लागतं. जे तुला आज लाभलय.पाहून मनोमनआनंद झाला.
@laxmikulkarni18642 ай бұрын
जमल्यास तुझा नंबर देशील का?
@nalinikalokhe93042 ай бұрын
भाग्यवान आहेस बेटा 👍👍😍😍
@vrindaharwande76182 ай бұрын
तुम्ही भेट कशी घडवली ते आधी सांगा... भाग्यवान. आम्हाला अशी संधी कशी मिळेल ते सागू शकाल.
@UmeAsh393-z4d2 ай бұрын
आम्हाला पण दिसल्या होत्या आशा ताई दुरून नमस्कार केला त्यांना आणि त्यानिंपण गोड smile देऊन नमस्कार केला होता. खूप भारी वाटलं होत.
@suvarnapatilkupachchan276Ай бұрын
बाळा किती भाग्यवान आहेस आम्हालापण मलापण आर्शिवाद द्या आशाताई कमेंटद्वारे नमस्कार आशाताई🔥🚩❤❤🌹🌹🙏🏻🙏🏻
@shalini_shaaluАй бұрын
i love marathi ❤❤ i love indian music... love from gujarat
@HarshitShingne01242 ай бұрын
Wow! Superb 🎉❤
@rajaramborgave3201Ай бұрын
🎶👌🌺🎤🎧👏👏
@bsanty782 ай бұрын
Chyaan .Lucky to perform in front of Goddess. Keep it up and increase your knowledge Atharva All the Best🎉
@rohinigawade44902 ай бұрын
But obviously infront of such an iconic personality it's a challenge to utter a word leave apart singing
@rekhahiwarkar52422 ай бұрын
आम्हाला पण आशाताईं ना भेटायची खूपच इच्छा आहे, कृपया याबद्दल थोडी माहिती मिळाली तर आपले फार आभार होईल.
@11.girishhapse792 ай бұрын
khup sundar ckp pune sangh ya tarfe punyat 4 september la karykram aahe tyat gashil ka baala..
@samip31242 ай бұрын
कोन आहे हा मुलगा फार छान गातो आणि किती ते भाग्य साक्षात स्वरांच्या शक्तिपीठासमोरच
@prabhakarparanjpe11562 ай бұрын
अथर्व अभिनंदन छान
@archisman6325Ай бұрын
So happy for you! 😊
@devdattbandekar38812 ай бұрын
होय,आशाताईंच्या समोर गायला मिळणं हा फार मोठ्या नशिबाचा भाग, पण अजून पक्का दमदार सुर लावणे,शब्दामधली मींड कितीतरी परिपक्वता येणे बाकी आहे.
@atharvakarnik6882 ай бұрын
नक्की काम करेन धन्यवाद.
@VarshaSahasrabudhe-t4t2 ай бұрын
Barobar ganyat khoop harkti gheu shakla asta
@sunitarao1022 ай бұрын
🎉किती सुंदर
@krishanu-d1kАй бұрын
❤❤❤❤❤❤
@vkumar4455Ай бұрын
आशाजी भोसले यांचा Address मिळेल का.... कुणाकडे ??
@taejini8685Ай бұрын
Nice
@aditikulkarni66552 ай бұрын
मनापासून शुभेच्छा बेटा
@Hemini-Psychosous2 ай бұрын
SONALI KARNIK IS YOUR MOTHER, WAS HER MAIDEN NAME SONALI BHATAWADEKAR? BECAUSE I KNOW HER AS COUSIN SISTER OF MY FRIEND VIKAS BHATAWADEKAR FROM VILLE PARLE
@atharvakarnik6882 ай бұрын
@@Hemini-Psychosous Yes
@CinesightshortАй бұрын
Plz dada voice record kr aani song banav mast aavaj aahe❤
@swatikulkarni21312 ай бұрын
आशाताई केवळ असामान्य गायिका आणि सहृदय व्यक्तीमत्व आहे आम्ही त्यांना गडहिंग्लजला प्रत्यक्ष पाहिले आणि नमस्कार पण केला त्यांचे मोठे चिरंजीव हेमंत यांनी थांबवून घेतल्याने हे शक्य झाले नाहीतर गडहिंग्लजच्या मोठ्या ऊध्योजकाची बायको भेटु देत नव्हती. आता तिला कोणी विचारत नाही.
@madhumatikulkarni43672 ай бұрын
मला पण आशाताई ना भेटण्याची इच्छा आहे, कोणी जाणार असेल तर सांगा.
@Krishna-qq7wq2 ай бұрын
He kase julun aale?? Pls share .
@baisha.m2531Ай бұрын
Who is she
@smitapadhye10082 ай бұрын
Chan
@r------Ай бұрын
There is a song based on this
@rajashreepradhan12532 ай бұрын
हा मंदार व सोनाली कर्णिकचा मुलगा आहे का ?
@atharvakarnik6882 ай бұрын
होय
@rajashreepradhan12532 ай бұрын
अरे वा ! खूप छान समज आहे गाण्याची. अगदी आईसारखाच तयारीने गायलास. आशाताईंसमोर गाण्याचे भाग्य मिळाले तुला . खूप कौतुक वाटले तुझे. ( मी तुझ्या आईच्या शाळेतील टीचर आहे )❤❤❤
@Mohitsoni_yr5842 ай бұрын
Bhai such a bless you're jo aap iti badi hasti ke saamne singing kar rahe ho.....its also my dream to sing infront of Shreya Ghoshal mam❤❤❤❤❤ But l am little bit jealous with you😅