25.6.2023.जून ला.. पहिल पानी दिल आहे आज दी 6.11.2023 आहे आजुन किती दिवस लागतील माल विकण्यास
@आसमानरावकाळे11 ай бұрын
माझे सीताफळाची झाडे खुपच पालेदार आहेत फवारणीचे औषध फळापर्यंत जात नाही थोडी छाटणी करावी का.कारण फळ पण साईज घेईना मला असं वाटतं की खत सोडलं तर जादा पाल्यामुळे तिकडं खत तिकडं जात असतील का.