भरपूर खूप माहिती आपण दिलीप साहेब यांनी सांगितली आहे खूप चांगली वाटली माझ्याकडे तीनशे झाडे मोसंबीचे आहेत अडीच वर्ष झाले अडीच वर्षानंतर भरपूर मोसंबी झाडाला लागली होती एका झाडाला शंभर ते दीडशे फळ आलेले होते लिंबाएवढे आम्हाला कृषी अधिकारी ने सांगितले एवढ्या लवकर धरू नका कमीत कमी चार वर्षांनी मोसंबी झाडाला फळ धरावा असे सांगितले या या व्हिडिओमध्ये दुसऱ्या वर्षी फळ धरावी कोणाचे ऐकावे
@ishwarankushkar51812 жыл бұрын
खुप छान माहिती दिली बोंनगे साहेब
@shamraodaulatraolahane98894 жыл бұрын
गावंडे दादाची बाग खुपच छान आहे. दिपक आपन हा प्रयत्न करून सर्व शेतकरी बाधंवा पर्यंत माहीती पोहचविली .धन्यवाद
@rajeshostwal25342 жыл бұрын
कृपया फोन नंबर देणे
@KhushithakurDIY25394 жыл бұрын
..sundar bag
@badrinarayankayande88224 жыл бұрын
very good information mr.Dipakrao
@ganeshneelpatil64154 жыл бұрын
खूप छान माहिती दिलली ,किती झाडाला खत पाणी दय पण 1 वर्ष त एवढी वाढ होत नाही
@amoldokhe48422 жыл бұрын
सर तुम्ही खूप छान माहिती देता. सर मोसंबी बागेत जर गावरान जातीची झाडे निवडली असतील तर ती कशी ओळखवी.
@hemantpatelmohanpatel41843 жыл бұрын
Sir chunkhadi zaminit mosambi ji sheti shakiya ahe ka..? Please sir sanga..
@manojdeshmukh77644 жыл бұрын
दादा ते तुमची लाल फुलाची तूर कोणती आहे आणि तुमचा तुरीचा व्हिडीओ टाका
@asaramkure9974 жыл бұрын
खुपच छान बाग आहे. दिपक भाग खुप चांगली पिके दाखवता.पण संबंधीत शेतकर्याचा मोबा.नं. किंवा स्वतःचा ही मोबा.नं आपण देत नाहीत.
@nitinkhorgadepatil25904 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार
@bhagwatbhale30184 жыл бұрын
गावांडेसर बागेच्या छान नियोजन केले. अभिनंदन 💐
@narsingmane50564 жыл бұрын
Mosambila unalyat kiti divsala pani dene garjeche Ahe
@pradeepgavade28484 жыл бұрын
Tasgaon , dist ..sangli madhe mosambi yeil ka
@vijaykadam62782 жыл бұрын
छान सर चांगली माहिती मिळाली माझा १६×१६फुटावर अडीच वर्षे चा प्लांट आहे चांगल्या वाढी साठी माहिती द्या
@wajidkhan41202 жыл бұрын
ajachi position kay ahe
@surajshende35433 жыл бұрын
Bhau chandrapur district mdhe mausambi lagvad karta yeil ka