No video

sitafal lagawad mahiti सीताफळ लागवड माहिती sitafal lagawad mahiti in Marathi सिताफळ लागवड यशोगाथा

  Рет қаралды 18,860

आवाज शेतकऱ्यांचा

आवाज शेतकऱ्यांचा

Жыл бұрын

नमस्कार मित्रांनो आपण या व्हिडिओ मधून सीताफळ लागवड विषयी संपुर्ण माहिती घेणार आहोत. आपल्या सोबत आदर्श सेवानिवृत्त शिक्षक व प्रगतशील शेतकरी श्री मधुसूदन कृष्णा शेंडकर सर आहेत. त्यांचे अनुभव व मार्गदर्शन आपण या व्हिडिओ मधून घेणार आहोत. सीताफळ लागवडी पासून ते सीताफळ बाजारात जाई पर्यंतची सगळी माहीत आपण या व्हिडिओ मधून घेणार आहोत. कृपया संपूर्ण व्हिडिओ पहा.
श्री मधुसूदन कृष्णा शेंडकर सर - +919763121660
अश्याच नवनवीन व्हिडिओ साठी आमच्या 'आवाज शेतकऱ्यांचा' या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि जवळच्या लोकांना शेअर करायला विसरू नका.
#सिताफळ
#sitafal
#sitafallagwad
#sitafallgawadmahiti
#सीताफळलागवडमाहिती
#sitafallagawadsampurnamahiti
#सीताफळलागवडयशोगाथा
#सिताफळछाटणी
#सीताफबहरकधिघ्यावा
#sitafallagwadyashogatha
#आवाजशेतकऱ्यांचा
#सीताफळ_लागवड
#aavajshetkaryacha

Пікірлер: 18
@prakashchavan4176
@prakashchavan4176 11 ай бұрын
अगदी महत्वाचे मार्गदर्शन केले सर जी 🙏🏼
@rajkumarkumbhar589
@rajkumarkumbhar589 11 ай бұрын
अति सुंदर माहिती दिलीत आपण, ज्याला दिलखुलास असं ही म्हणता येईल, कोणतीही माहिती अर्धवट न्हवती .
@sanjaylawande9057
@sanjaylawande9057 11 ай бұрын
बापू एकच नंबर.
@lotsofgaming9207
@lotsofgaming9207 Жыл бұрын
Sir very useful good information provided by this video
@AavajShetkaryancha
@AavajShetkaryancha Жыл бұрын
Thank you sir... Please keep supporting
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 Жыл бұрын
अभिनंदन बाप्पू
@marotikamble4227
@marotikamble4227 Жыл бұрын
Good
@ganeshkale9008
@ganeshkale9008 11 ай бұрын
Sir fertilizer management kas karav i mean flower initiation sathi fruit setting sathi ani plant growth changli honyasathi?
@ashokgawde8760
@ashokgawde8760 Жыл бұрын
खोडाला माती लावल्यास वाळवी लागत नाही का ❓
@samadhankoli9850
@samadhankoli9850 Жыл бұрын
नाही लागत, सीताफळ चे पाने व फांद्या कडू असतात. त्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव खूप कमी असते.
@rajkumarkumbhar589
@rajkumarkumbhar589 11 ай бұрын
आता खत व्यवस्थापन अगदी छाटणी अगोदर पासून ते अखेर पर्यंत माहिती द्या , कारण वेगवेगळ्या कंपनीचे वेगळी लोक काहीपण खपवतात आणि शेवटी येणं आणि खर्च समान होतो , please
@shravangawhad1998
@shravangawhad1998 Жыл бұрын
Chali la bhav evadha rahat nahi saheb jevadha tumi sangitala 1000 rupaye pan nahi milat
@user-yo4wp8gg9g
@user-yo4wp8gg9g Жыл бұрын
मो नंबर द्या
@ashokzambare7988
@ashokzambare7988 Жыл бұрын
Mo no milel ka
@pappukokate8019
@pappukokate8019 Жыл бұрын
सर माझ्या बागेत काँग्रेस गवत येत आहे त्यावर कोणते तणनाशक मारावे.
@shravangawhad1998
@shravangawhad1998 Жыл бұрын
Gramyazone (pyaracuit dicloromite)
@shravangawhad1998
@shravangawhad1998 Жыл бұрын
Round -up chukun hi maru naka
@siddheshwarwagre5197
@siddheshwarwagre5197 2 ай бұрын
मित्रा तणनाशक कधीच वापरू नको,याने जमिनीची सुपीकता संपते
👨‍🔧📐
00:43
Kan Andrey
Рет қаралды 10 МЛН
SCHOOLBOY. Последняя часть🤓
00:15
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 11 МЛН
Schoolboy - Часть 2
00:12
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 17 МЛН
सिताफळ लागवड समज-गैरसमज  / custerd apple farming dificulty
16:21
आपला शेतकरी मित्र
Рет қаралды 61 М.
Taiwan Pink & Thai 7 Guava Farming || Organic Farming || Mishra Farms
18:24
Sitafal Bag | Sitafal lagwad in marathi | सीताफळ लागवड
15:45
Hirave Shivar / हिरवं शिवार
Рет қаралды 8 М.
👨‍🔧📐
00:43
Kan Andrey
Рет қаралды 10 МЛН