सिताफळ लागवड समज-गैरसमज / custerd apple farming dificulty

  Рет қаралды 59,960

आपला शेतकरी मित्र

आपला शेतकरी मित्र

2 жыл бұрын

#सिताफळ लागवडी बद्दल सरांनी जी पण काय माहिती सांगितली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार.
तुमच्याकडे पण सिताफळ शेती असेल तर कमेंट करा.
याहीपेक्षा अधिक माहिती असेल तर आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा.
सिताफळ शेती करताना आपल्या इतर शेतकरी मित्रांमध्ये आपला ग्रुप तयार करा. त्यामुळे मार्केटिंग करताना आपल्याला सोपे जाईल.
सध्याला या भागामध्ये खूप कमी फळधारणा झाली आहे. त्यामुळे या भागामध्ये अतिशय चांगली भाग आहे ही.
चालू ला मार्केटिंग मध्ये काय दर लागले जातील हे आपण कमेंट मध्ये भविष्यात सांगणार आहोत.
तुमच्या मालाला काय भाव लागला हे तुम्ही कमेंट करायचे आहे.
#सिताफळ,
#custerdapple,
#सीताफळरबडी,

Пікірлер: 70
@dhananjayshende4919
@dhananjayshende4919 Жыл бұрын
सर्वसाधारण शेतकऱ्यांना समजेल आश्या सध्या व सोप्या भाषेत स्वतःचे सीताफळ लागवडीचे आणुभवलेले ज्ञान उत्कृषटरित्या दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद.मुलाखत घेणारे व देणारे आतीशय सुंदर मुलाखत...खूप आनंद वाटला... 🙏
@subhashdivekar1188
@subhashdivekar1188 2 жыл бұрын
सर एकदम खरी माहिती सांगितले बधल धन्यवाद
@ravichavan8153
@ravichavan8153 2 жыл бұрын
💐💐💐💐🌲🌲🌳🌳🌴वा 👌👌👌👌अभ्यासपूर्ण मुलाखत ढवण सर,🍀🍀🌿🌿☘️ खूप खूप शुभेच्छा आपल्या सीताफळ शेतीला🍀🍀🌿☘️☘️🌴
@ranjitthite_dada1235
@ranjitthite_dada1235 2 жыл бұрын
खूपच छान... अच्युतराव आणि अभिजित काळे साहेब खूप छान
@akshayshete6302
@akshayshete6302 2 жыл бұрын
Very informative 💯
@samadhanshinde9789
@samadhanshinde9789 2 жыл бұрын
खुपच छान माहिती दिली सर
@laxmankadam5501
@laxmankadam5501 2 жыл бұрын
खुप उपयुक्त माहिती ढवण सर
@rajeshmahajan5788
@rajeshmahajan5788 Жыл бұрын
फार छान माहिती.
@sopan880
@sopan880 Жыл бұрын
अनुभवी मनोगत, खूप छान
@tgkadam9900
@tgkadam9900 Жыл бұрын
छान माहिती दिली🙏
@balasahebbhoknal6135
@balasahebbhoknal6135 Жыл бұрын
रोप कुठून घ्यावी तेवढा पत्ता सांगितला तर बरे होईल
@dairyfarmar8303
@dairyfarmar8303 2 жыл бұрын
🙏🙏
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c 2 жыл бұрын
🙏🙏
@sachinsathe7274
@sachinsathe7274 2 жыл бұрын
खूप छान माहिती
@abpatel157
@abpatel157 2 жыл бұрын
Translation to Hindi langvage
@shubhamsathe7647
@shubhamsathe7647 2 жыл бұрын
1 no sir
@Bala.....
@Bala..... 2 жыл бұрын
मस्त
@entertainmentkyahai2595
@entertainmentkyahai2595 2 жыл бұрын
मस्त माहिती दिली,ढवण सर,आणि अभिजीत काळे सर
@rameshwarvadaje8888
@rameshwarvadaje8888 2 жыл бұрын
छान काळे सर पण शेड वर बनवत रहा ते पण जरा लवकर
@sachinsathe7274
@sachinsathe7274 2 жыл бұрын
Very nice
@royalfarm8572
@royalfarm8572 11 ай бұрын
12:16 नुआन ला साध किट नाशक म्हणतोय भाऊं😂😂😂
@Shahurajew
@Shahurajew 2 жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती
@prashantjagadale9751
@prashantjagadale9751 2 жыл бұрын
Nice Sir
@balasahebnagtilak6721
@balasahebnagtilak6721 2 жыл бұрын
माझी दोन वर्षे ची बाग आहे या वेळी माल धरणार आहे
@harshalshimpi2185
@harshalshimpi2185 Жыл бұрын
Nasik Bhagwat Katha
@gaipatel
@gaipatel 2 жыл бұрын
CAN MULTIPLE FRUIT TREES CAN BE GROWN IN ONE PLACE LIKE SITAPHAL, MANGO, CHIKOO, PERU & PAPAYA..
@balirampatilkapse2210
@balirampatilkapse2210 Жыл бұрын
काळीच्या जमिनीत चांगले उत्पन्न मिळेल का.माहिती द्यावी
@gorakhgadhave331
@gorakhgadhave331 2 жыл бұрын
इतर selective video बनवत जावा काळे साहेब
@pandharichaudhari4591
@pandharichaudhari4591 Жыл бұрын
सर, कोकणात NMK1 गोल्डन व्हरायटी यशस्वी न होण्याचे काय कारण आहे ? लागवड करण्याची इच्छा आहे पण नर्सरी वाले म्हणतात ही जात succes नाही, दुसरी लावा.
@omkarsathe6885
@omkarsathe6885 Жыл бұрын
Damat atmosphere
@vickypingle5854
@vickypingle5854 2 жыл бұрын
खुप दिवस झालेत विडिओ नाही
@hanumankorde6069
@hanumankorde6069 Жыл бұрын
तीन वष्रे चि बाग आहे चाटणी कधी व कशी करावी
@eknathsuryawanshi157
@eknathsuryawanshi157 Жыл бұрын
छाटणी कशी करावी याचा व्ही डी ओ.पाठवा
@pappukokate8019
@pappukokate8019 11 ай бұрын
Sir माझ्या बागेत काँग्रेस गवत येत आहे. तणनाशक कोणते मारावे.
@user-cb8il1oi4z
@user-cb8il1oi4z Жыл бұрын
सखाराम.कचरू.सानप
@abpatel157
@abpatel157 2 жыл бұрын
Marathi me patachalta nahi he. Please, Hindi me Boliye.
@abpatel157
@abpatel157 2 жыл бұрын
Hindi me Boliye
@gaipatel
@gaipatel 2 жыл бұрын
What is the distance between the plants
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c 2 жыл бұрын
8/10 फीट
@swapnilmore9802
@swapnilmore9802 Жыл бұрын
लावगडी नंतर कीती दिवसांनी छाटणी करावी
@moreshwarkumbhare4211
@moreshwarkumbhare4211 2 жыл бұрын
परिसरात काही झाडे आहेत. फळांवर बुरशी असते. त्यावर काय उपाय करावा
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c 2 жыл бұрын
त्यावर वेळोवेळी तज्ज्ञ माणसाला विचारून फवारणी करून घ्यायला पाहिजे
@abpatel157
@abpatel157 Жыл бұрын
Hindi me boliye.
@manoharchavan6968
@manoharchavan6968 2 жыл бұрын
NMK चे drawback सागतं जावा. बाळा नगर उत्तम variety आहे.
@vaibhavghadage516
@vaibhavghadage516 2 жыл бұрын
तुम्ही सांगा कि राव
@sunilnikam1722
@sunilnikam1722 Жыл бұрын
हो बाळानगर जात nmk पेक्षा उत्तम आहे
@anandwaghmode2299
@anandwaghmode2299 Жыл бұрын
Ya donhi peksha super goldn changli ahe
@NitishYadav-oc8hl
@NitishYadav-oc8hl 7 ай бұрын
बाळानगर ला फळमाशीचा त्रास फार कमी आहे. पण टिकवण क्षमता NMK आणि सुपर गोल्डन ला चांगली आहे. त्यात NMK ची क्वालिटी सुपर गोल्डन पेक्षा थोडी चांगली दिसते.
@shantanipatil6390
@shantanipatil6390 10 күн бұрын
@@NitishYadav-oc8hlbhau tumcha no.dya
@rameshwarpatil8304
@rameshwarpatil8304 2 жыл бұрын
मी आता सिताफळ छाटणी केली तर चालेल का. 2 वर्षाची बाग आहे. आज तरिख 2 जुलै 2022 आहे
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c 2 жыл бұрын
त्याना कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिपशन मध्ये नंबर आहे
@BCH373
@BCH373 12 күн бұрын
आज 2 Jul. है 😂 किती उत्पन्न घेतले ?
@rajmatre6562
@rajmatre6562 2 жыл бұрын
Sir godycha video yavdya
@rajmatre6562
@rajmatre6562 2 жыл бұрын
I like cow 🐄 information
@technop.t.5022
@technop.t.5022 Жыл бұрын
सर तुमचा मोबा.नं.कमेंट करा.आम्हांला पण लावायचा आहे बाग नाशिकला...
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c Жыл бұрын
डिस्क्रिपशन मध्ये आहे नंबर
@nileshpawar7627
@nileshpawar7627 2 жыл бұрын
Sir cha Mobile no Mile ka
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c 2 жыл бұрын
डिस्क्रिपशन मध्ये आहे
@NitishYadav-oc8hl
@NitishYadav-oc8hl 7 ай бұрын
बाळानगर ला फळमाशीचा त्रास फार कमी आहे. पण टिकवण क्षमता NMK आणि सुपर गोल्डन ला चांगली आहे. त्यात NMK ची क्वालिटी सुपर गोल्डन पेक्षा थोडी चांगली दिसते. असा माझा अभ्यास आहे. कुणाचं वेगळं मत असेल तर मांडा 🙏
@samratrajput4257
@samratrajput4257 Жыл бұрын
सर मला लागवड करायची आहे मला माहीती द्या कोणती व्हरायटी चांगली व ती बाग कधी धरायची
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c Жыл бұрын
Nmk gold
@rajeshchotalia5872
@rajeshchotalia5872 Жыл бұрын
Sar hindime banaye sab ko marathi samaj nahi aati
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c Жыл бұрын
इन्हें हिंदी बोलणे नही आती बडा प्रॉब्लेम है भाई
@rajeshchotalia5872
@rajeshchotalia5872 Жыл бұрын
@@user-je6pk1hs2capni matru bhasha aani chahiye
@devanandpatidar75
@devanandpatidar75 11 ай бұрын
Kisi dusre se Hindi translation karva le ya vidio banwa le 💐🙏
@vijayshinde8262
@vijayshinde8262 11 ай бұрын
फोन नंबर सांगा
@sachinmali5784
@sachinmali5784 2 жыл бұрын
🙏🙏
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c 2 жыл бұрын
🙏🙏
Я нашел кто меня пранкует!
00:51
Аришнев
Рет қаралды 4,5 МЛН
Did you believe it was real? #tiktok
00:25
Анастасия Тарасова
Рет қаралды 54 МЛН
When You Get Ran Over By A Car...
00:15
Jojo Sim
Рет қаралды 26 МЛН
एकरी लाखोची शेती सिताफळ संपूर्ण नियोजन
19:04
आपली शेती आपली प्रयोगशाळा
Рет қаралды 23 М.
Я нашел кто меня пранкует!
00:51
Аришнев
Рет қаралды 4,5 МЛН