हृदयस्पर्शी भाषण एकदा बघाचं | Marathi Motivational Speech By Dr. Samruddhi Jadhav

  Рет қаралды 1,856,319

SJ Nashik

SJ Nashik

3 жыл бұрын

हृदयस्पर्शी भाषण एकदा बघाचं | Marathi Motivational Speech By Dr. Samruddhi Jadhav ‎@SJ Nashik
Like ,Commnents & Subscribe for more videos..
#marathi, #sjnashik #motivation

Пікірлер: 948
@mohankharat8928
@mohankharat8928 16 күн бұрын
बुद्धीला चालना देणारे आणि काळजाची चीरफाड करणारं खरं मार्गदर्शन केले आहे.तुम्हाला शतशः प्रणाम करतो.
@mr.rgnadaf824
@mr.rgnadaf824 Жыл бұрын
अति सुन्दर आणी मनमोहक अशि प्रेरणादायि भाषण आपण मांडलत खरच डोळे भरून आले सर ......धन्यवाद
@rsgharge338
@rsgharge338 4 күн бұрын
सकारात्मक व वास्तववादी भाषण, वैचारिक भाषणशैली , प्रेरणादायी विचार, मार्मिक विश्लेषण.. सहज सुंदर विचार..
@user-qi5if7hs7p
@user-qi5if7hs7p 6 күн бұрын
ग्रेट विचार, अतिशय सुंदर व तरुण पिढीला मार्गदर्शक विचार 👍👍🌹🌹🙏🙏
@aniljadhav2963
@aniljadhav2963 2 жыл бұрын
समृद्धि जाधव (बाबा ) यांचे भाषण प्रथमच ऐकण्यात आले.खूपच उत्कृष्ट भाषण झाले आणि प्रेरणादायी आहे. बाबांना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद
@rajuwalavalkarwalavalkar3119
@rajuwalavalkarwalavalkar3119 Жыл бұрын
Raju. Walavalkar.. Phondaghat. Sindhudurg
@vaishalikamble8923
@vaishalikamble8923 3 жыл бұрын
सर खुप प्रेरणादायी भाषण होतं. ते फक्त कानातचं नव्हे तर मनात पोहचंल धन्यवाद सर . 🙏🙏🙏 तसेच अंजली धानेरकर मॕडम चे सुद्धा मी आभार मानतो कि त्यांनी हे भाषण दाखवल्या बद्दल 🙏🙏🙏
@omprakashgangane6187
@omprakashgangane6187 4 күн бұрын
खुपच छान वाटल अणिभरपुर काही सीकन्यासर्खे आहे अपल्या बोली मधे भरपूर ताकत आहे अप्रतिम 🙏
@anilhiraskar685
@anilhiraskar685 5 күн бұрын
आज काळाची गरज आहे आपल्या भाषणाची व प्रबोधनाची
@jailndar
@jailndar 3 ай бұрын
आपले भाषण किती जिवणायुक्त आहे
@vilasraut5068
@vilasraut5068 3 жыл бұрын
संस्कारांचा अनमोल ठेवा म्हणजे आपले भाषण 🙏
@appasahebrandive1806
@appasahebrandive1806 25 күн бұрын
समृद्धी जाधव यांची वक्तृत्वशैली खूप उत्कृष्ठ.शालेय जीवनातील मुलांनी मिडीया बाजूला ठेऊन अशी सुंदर अशी व्याख्याने ऐकली पाहिजेत.चरित्रे वाचली पाहिजेत.पवार साहेबांबद्दलचे वक्त्व्य प्रथमतः च ऐकायला मिळाले . धन्यवाद जाधव सर
@dhanilaldeshmukh9755
@dhanilaldeshmukh9755 2 жыл бұрын
खुप छान व्याख्यान झाले आहे सरजी मनापासून चटके व ह्रदयात कळवळा निर्माण झाली.
@bharatadagale6328
@bharatadagale6328 Жыл бұрын
आयुष्याला प्रेरणा देणारं भाषण, अतिशय उत्तम रित्या उदाहरणे देऊन शिक्षकासारखे समजावून सांगितले धन्यवाद
@valmikkulkarni2866
@valmikkulkarni2866 7 ай бұрын
सत्य सुंदर आहे मुलांना योग्य मार्गदर्शिक आहे
@dsshinde7866
@dsshinde7866 7 ай бұрын
बाबा ,तुमचं अप्रतिम आणि हृदयस्पर्शी भाषण ऐकून छान वाटलं ,आपणास खूप खूप शुभेच्छा!!!
@IshwarPatil-jk9zt
@IshwarPatil-jk9zt 26 күн бұрын
सर आपला प्रवास घडवला जिवन घडवले तेच इतरांनाही घडवावे हे आपन शिकवत आहात सलाम आपल्याला 🌴🙏🌳💧🌴🌹
@narsingvasave4509
@narsingvasave4509 3 жыл бұрын
खुपच प्रेरणादायी विचार आहेत सर आपले..आपले विचार ऐकणार्या प्रत्येक माणसाच्या मनात एक माणुसकीची ज्योत नक्कीच पेटेल.
@sudhirrahate1239
@sudhirrahate1239 3 жыл бұрын
खुपच छान प्रेरणादायी
@vishwanathjathar8816
@vishwanathjathar8816 3 жыл бұрын
@@sudhirrahate1239 loll
@rupchandthale2170
@rupchandthale2170 3 жыл бұрын
अप्रतिम 👏💐🌹🙏
@balasahebpimpale5037
@balasahebpimpale5037 3 жыл бұрын
Good morning sir आपले विचार प़ेरणा दायी आहे
@ambinnovative8283
@ambinnovative8283 3 жыл бұрын
"ऐकावे ते ऐकतच जावे होऊन जावे ओलेचिंब" आई वडीलांची जाणीव तरुणईला करून दिली खूपच तळमळ खूप खूप छान
@anandpawar4423
@anandpawar4423 3 жыл бұрын
खूप सुंदर
@user-hv9mf7bd9d
@user-hv9mf7bd9d 3 жыл бұрын
@@anandpawar4423 b
@kiranjanjal4121
@kiranjanjal4121 6 күн бұрын
झुकता वही है जिस मे जान होती है, अकडना तो मुर्दो की पहेचान होती है l खूपच छान सर !!!! डोळे पाणावले सर !!!!!!
@sohamhivrale1073
@sohamhivrale1073 4 күн бұрын
खूपच प्रेरणादायी भाषण
@sidramraichurkar7933
@sidramraichurkar7933 6 ай бұрын
अत्यंत वस्तुनिष्ठ व हृदयस्पर्शी वक्तृत्व आहे . तरुणांना स्पुर्थी देणारी प्रभोदन आहे .
@vandanakamthe4287
@vandanakamthe4287 Жыл бұрын
सर खूप छान संदेश दिला आहे, छान वाटले तुमचं भाषण आइकून, आयकतच राहवे असे वाटले
@ramlade9728
@ramlade9728 13 күн бұрын
खुप छान माहिती मिळाली सर धन्यवाद
@manojchavan5705
@manojchavan5705 6 күн бұрын
अतिशय सुंदर विचार सर
@dattulambepatil
@dattulambepatil 3 жыл бұрын
अप्रतिम विचार मांडले सर आपले धन्यवाद
@dilipchavan7370
@dilipchavan7370 3 жыл бұрын
वास्तव विचार मांडलेत सरांनी. हीच आपली संपत्ती आहे. त्रिवार नमन सर 🌹
@madhukarthakare513
@madhukarthakare513 Ай бұрын
खुपचं ज्ञान वर्धक प्रबोधन. धन्यवाद. 🙏🙏👏👏🌹👍.
@mapinjari3762
@mapinjari3762 7 ай бұрын
Mahemud Pinjari Namaskar Jadhv saheb aajkhup sunder motivetional bhash aaikayla milale aaple khup khup abhinandan Dhanyawad
@machindramali9973
@machindramali9973 3 жыл бұрын
ऐसे शिल्पकार हर राज्य में एकमात्र हुऐ तो देश काहासेकहातक जायेगा नमोस्तुते सर देवदूत है आप धन्यवाद
@shubashshinde8710
@shubashshinde8710 2 жыл бұрын
ऊमगल सर पण मनाला फार मोठ केले याची जानीव झाली झेप घेतली मी माझी गरीबी दुर करायचे आहेत सर सुभाष शिंदे
@dr.dilipghuge1711
@dr.dilipghuge1711 Жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन आहे
@sharadasawant7320
@sharadasawant7320 Жыл бұрын
Nice speech sir
@yashwantfruitsupplier8535
@yashwantfruitsupplier8535 2 жыл бұрын
🙏 खूप खूप छान सर अशा विचार प्रबोधनाची गरज आहे,चालनादाई विचार 🙏👍💐
@diptishewale1079
@diptishewale1079 3 жыл бұрын
अप्रतिम विचार मांडले सर तुम्ही मी एकच सांगेल माया करतात पक्षी सुद्धा आपुल्या पिल्लांवरती तसेच असते गुरूं चे ही प्रेम शिष्या वरती.तेच डोळे देखणे त्या डोळ्यामध्ये संपूर्ण आकाश सामावून घेण्याचं प्रचंड सामर्थ्य असत. तेच हात देखणे त्या हात दातृत्वाचा सुगंध लाभलेला असतो. तेच पाय देखणे असतात ते पाय माणसाला त्याच्या निश्चित केलेल्या ध्येयापर्यंत पोहच ण्या च कार्य क्षम असतात. धन्यवाद सर 💐🙏🤗
@parasharamjadhav3835
@parasharamjadhav3835 Жыл бұрын
आदरणीय सर फारच सुंदर अप्रतिम विचार मन हेलावून टाकणारी शब्दांची संवादी. मनापासून आवडलं.
@dilipmane8757
@dilipmane8757 3 жыл бұрын
खूपच प्रेरणादायी आणि उज्वल भविष्याच्या आलेखाची उंची वाढवीणारा संवाद
@gautamzine9790
@gautamzine9790 3 жыл бұрын
नमस्कार सर, आपले विचार ऐकूण मी फार प्रभावित झालो. ज्यांनी आपले विचार ऐकले ते निश्चितच स्वत:च्या जिवनात बदल केल्याशिवाय राहणार नाही. अशीच प्रेरणा सर्वांना मिळो. ही अपेक्षा. धन्यवाद सर. 💐🌹👌🙏. आपला मो नंबर मिळाला तर बरे होईल.
@shivajigaikwad250
@shivajigaikwad250 Жыл бұрын
साहेब अतिउत्तम भाषण
@rajuwalavalkarwalavalkar3119
@rajuwalavalkarwalavalkar3119 Жыл бұрын
Raju. Walavalkar
@sunitaranalkar182
@sunitaranalkar182 Жыл бұрын
🙏सुप्रभात सर,आपले हृदय स्पर्धा संभाषण एकूण क्षणाक्षणाला डोळे पाणावलेत खूपच सुंदर आज याच मार्गदर्शनाची गरज आहे धन्यवाद!👌👌👍👍❤️👆👏👏🌹💐👍
@amarpattanshetti1243
@amarpattanshetti1243 3 жыл бұрын
तुमी सांगिटलेल्या विचार . खूप छान आहेत . अतिउत्तम. अज मोबाईल मुळे आईवडिलांची किम्मतच राहीलेल नाही.मोबाईल च दुरूपयोग खूप होत आहे तरुण पिढी आपल्या जीवनात अनल्यास जिवन खूप छान होईल
@harshtal9927
@harshtal9927 3 жыл бұрын
Good
@amarpattanshetti1243
@amarpattanshetti1243 3 жыл бұрын
@@harshtal9927 tq
@rajendratodkar812
@rajendratodkar812 2 жыл бұрын
डॉ.समृध्दी खूपच अप्रतिम प्रभोधन ,खरच अशा एका व्याख्यानातून 1 तरी अधिकारी घडल्याशिवाय राहणार नाही
@ravindrakunte77
@ravindrakunte77 7 ай бұрын
अतीशय सुंदर भाषण काॅलेज शाळेत वर्धापन दिनी कार्यक्रम ठेवल्यास विद्यार्थ्यांवर काही प्रमाणात परीणाम होऊ शकतो
@jijabraoshamukankhare3406
@jijabraoshamukankhare3406 25 күн бұрын
🌺👋🌺आजच्या काळात ,अशाच भाषेत आणि इतक्याच आतून बोलण्याची नितांत आवश्यकता आहे ।🌺👋🌺👋
@sanjayboralkar2121
@sanjayboralkar2121 3 жыл бұрын
खूपच छान संवाद. अतिशय प्रेरणादायी तळमळीचा संवाद
@shobhadeshpande6666
@shobhadeshpande6666 3 жыл бұрын
Jeewanach khar satya.very good speech
@ajitnarsale2165
@ajitnarsale2165 Жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन केले आहे सर. तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे
@ganeshkaranjkar2331
@ganeshkaranjkar2331 3 жыл бұрын
प्रत्तेक माणसाने हे प्रबोधन जरुर ऐकावे आपण जीवनात नक्की यशस्वी होणारच ही काळ्या दगडावरील रेघ आहे.आपण प्रयत्न करा जाधव सरांचे अनंत अभिनंदन धन्यवाद!!🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹👍👍👍👍👍
@dhanrajpatil2617
@dhanrajpatil2617 7 ай бұрын
प्रत्येक कालेज मध्ये असे संबोधले व संभाषण झाले पाहिजे 🙏
@user-bb6ne3iz7u
@user-bb6ne3iz7u 7 ай бұрын
Very nice speech your sir🙏🙏🙏🙏🙏
@mangalpusande8997
@mangalpusande8997 3 жыл бұрын
आपल्या सारखे संस्कार देणारे महापुरुष भारतभर फिरलेत तर हे राष्ट्र संस्कारमय होऊन जाईल. व प्रत्येक तरुण राष्ट्र प्रेमी होईल. आपल्या संस्कारमय मनाला त्रिवार 🙏🙏🙏प्रणाम.
@rajendrarane1986
@rajendrarane1986 Жыл бұрын
Grate,sir
@jagannathgosavi9779
@jagannathgosavi9779 Жыл бұрын
सर, प्रेरणादायी भाषण. मनःपूर्वक अभिनंदन..!
@nileshdhakre6120
@nileshdhakre6120 3 жыл бұрын
ग्रेट....आज गरज आहे अशा विचारांची . खूप सवेंदनशील सर ...
@harisutar9122
@harisutar9122 3 жыл бұрын
खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अतिशय उत्तम आहे हे मला फार आवडला होता आणि मी आनंद घेत होतो आणि मी आनंद घेत होतो
@utamgora2685
@utamgora2685 7 ай бұрын
जाधव साहेब फार छान अनुभव मार्ग दर्शक भाषण आहे साहेब❤
@bhausahebgangurde1950
@bhausahebgangurde1950 Жыл бұрын
खरोखरच ऋदयाला स्पर्श करणारे अनमोल मार्गदर्शन अभिनंदन ॐकार योगा ग्रुप चांदवड.
@sahebraojadhav2233
@sahebraojadhav2233 3 жыл бұрын
महान वक्ता ,ज्वलंत विचार ,स्पष्टोक्ता,निर्भिळ विचार निश्चित सर्वसामान्यांना मार्गदर्शक होऊ शकतात यात शंका नाही,आपल्या याविचारांना मनापासून आदरयुक्त सलामी देऊन अभिवादन करतो दादा...एक जेष्ठ नागरीक एक आशा उद्याच्या बलशाली भारताच्या उभारणीसाठी...
@kaverirathod3737
@kaverirathod3737 3 жыл бұрын
खूप छान असंच हृदयस्पर्शी भाषण!.. 🙏👌💯✔️👏👍very nice inspiration speech !... 1) हवामे ताश का महल नही बनता रोनेसे बिगडा मुकद्दर नही बनता दुनिया जितने का हौसला रख आहे ये मेरे दोस्त एक जिस से कोई सिकंदर नही बनता!... धन्यवाद गुरुजी !.. मरते दम तक हम कोशिश करना नही छोडेंगे.....
@jayshreemadane5210
@jayshreemadane5210 3 жыл бұрын
Qqqqq
@murlidharrokade8977
@murlidharrokade8977 3 жыл бұрын
भाषण प्रेरणादायी होते पण अधूनमधून आवाज येत नाही
@padmajapaithankar8405
@padmajapaithankar8405 3 жыл бұрын
अतिशय सुंदर. प्रेरणा दायक विचार.
@anitavyavahare8802
@anitavyavahare8802 5 ай бұрын
जितकं भावस्पर्शी तितकचं मार्गदर्शक भाषण.... 👌👌👍🏻👍🏻अविस्मरणीय..... 👌👌खूप खूप धन्यवाद सर.... 🙏🙏🙏
@sandhyaharyan8757
@sandhyaharyan8757 6 ай бұрын
साहेब, खुप छान मार्गदर्शन केले, आजच्या तरुणाईला डोळ्यात अंजन घातले, hat's off sir 🙏🙏🙏
@kakasahebkadam1171
@kakasahebkadam1171 3 жыл бұрын
जाधव सर आपल्या वाक्चातुर्यास सलाम खरंच सर, आपण संस्कारमय भाष्याचा स्त्रोत आहात.
@subhashpatole4168
@subhashpatole4168 2 жыл бұрын
सर, अतिशय सुंदर विचार मांडलेत तरुण पिडीला अंत्यत महत्वाचे मार्गदर्शन केले धन्यवाद सर 👌🙏🙏🙏
@akcreation5951
@akcreation5951 2 жыл бұрын
आपले संभाषण इतके प्रभावी आहे की ज्याना आयुष्यामध्ये चटके बसलेले आहेत मग ते भाकरीचे आसोत कोण्या व्यकतीच्या बोलण्याचे आसोत की आपल्याला कोणी खुप खालच्या पातळीचा आहे म्हणुन हिणवने यातून जो बनतो तोच जगाला खरे ज्ञान देण्याचा अंतकरणातुन प्रयत्न करतो अप्रतिम बोललात आपल्या संभाषण कौशल्यातून चांगले कोणीतरी जास्त संख्येने आधिकारी बनतील मनापासून आभारी आहे सर तुमचे
@user-zf9wc4tk8z
@user-zf9wc4tk8z Жыл бұрын
खूपच अप्रतिम ऐकताना अक्षरशः डोळ्यात पाणी आले. निशब्द खुप आभार सर Motivational speech sir you are great person sir
@prasadshelar7498
@prasadshelar7498 5 ай бұрын
खूप खूप सुंदर विचाप्रवर्तक 😢भाषण. धन्यवाद सर.!!
@prasadshelar7498
@prasadshelar7498 5 ай бұрын
ल. रां शेलार सर कल्याण
@prakashddethe
@prakashddethe 3 жыл бұрын
खूप प्रेरणादायी विचार मांडले सर👍👍
@meenashrikande6903
@meenashrikande6903 2 жыл бұрын
फार फार।सुंदर🙏🙏🙏🙏🙏🙏
@PadmakarMaskar
@PadmakarMaskar 8 күн бұрын
सर खूप।छान आभिनदन 🎉
@rameshpatil7668
@rameshpatil7668 2 жыл бұрын
सर माझ्या कडे शब्द नाहीत फक्त एकच तुम्हाला दंडवत
@shivajighorpade3879
@shivajighorpade3879 3 жыл бұрын
समृद्धी दोस्त लाजवाब मोटीव्हेशन स्पीच
@rameshwarkhandebharad7679
@rameshwarkhandebharad7679 2 жыл бұрын
खुप प्रेरणादायी, ह्रदयात रूजणारे ,सर धन्यवाद
@sureshrode8177
@sureshrode8177 7 ай бұрын
जाधव साहेब खुप खुप आभारी हृदय स्पर्ष भाषण
@aabaranaware1033
@aabaranaware1033 3 ай бұрын
सत्य वस्तुस्थितीचे दर्शन म्हणजे वेदनेला साधन मानल्यामुळे यश गाठता येते हा संदेश पोहोचला
@sunilbhor2177
@sunilbhor2177 Жыл бұрын
Great, Heart touching, really inspirational
@indurajsupe4226
@indurajsupe4226 3 жыл бұрын
खूपच प्रेरणादायी💐💐
@haribhauphalke7888
@haribhauphalke7888 3 жыл бұрын
खूप जबरदस्त, आदर्श घेण्यासारखे आहे.
@ababidgar4249
@ababidgar4249 7 күн бұрын
Very. Good. Speech. Sir
@prafultarase3516
@prafultarase3516 2 жыл бұрын
मोलाचं मार्गदर्शन वाह आजच्या काळात खूप आवषक
@arunamalwade5757
@arunamalwade5757 7 ай бұрын
धान्यवाद सर 🎉🎉
@janardanshardul6185
@janardanshardul6185 Жыл бұрын
सर तुमचे अभिनंदन आजच्या तरुण पिढीला खरोखर या विचाराची गरज आहे
@machindradivekar1596
@machindradivekar1596 Жыл бұрын
सर खुप छान हदयस्पशी आहे धन्यवाद सर असेच प्रबोधन व्हायला हवी
@kalpanabansode8660
@kalpanabansode8660 3 жыл бұрын
याच संस्काराची आज गरज आहे सर धन्यवाद
@pundlikpawar4201
@pundlikpawar4201 3 жыл бұрын
सन्माननीय , समृद्धीराव साहेब ; माझे विचार व आचार आपण आपल्या समृद्ध वाणीतून प्रकट केल्याबदल धन्यवाद ! ईश्वर आपणास हवे ते सर्व भरभरून देवो हीच माझी आपणासाठी मनस्वी व समृद्ध हृदयस्पर्शी विनम्र प्रार्थना !
@sandipgunjal8529
@sandipgunjal8529 3 жыл бұрын
Bhari ❤️
@krishnappabansode8208
@krishnappabansode8208 3 жыл бұрын
Khup chhan speach aahe. Sanvidhan baddal mahiti vicharalat thanks .
@babulalingle
@babulalingle Жыл бұрын
खूपच छान सर आजच्या पीडिला घडविण्यास खूपच उपयुक्त विचार मांडले आपण💐💐💐
@shrirangsalve9542
@shrirangsalve9542 3 жыл бұрын
सर खूप अभ्यासु भाषण केले
@chhayaamte7486
@chhayaamte7486 3 жыл бұрын
खुपच छान विचार सर मनाला भावले
@subhashgujar6777
@subhashgujar6777 Жыл бұрын
खूपच छान सुंदर अभ्यासू विचार,प्रेरणादायी ,व्याख्यान आहे साहेब,आपले खूप खूप आभार,तसेच धन्यवाद सर
@user-gt9dx7ju6k
@user-gt9dx7ju6k 6 ай бұрын
श्री जाधव साहेब खूप छान आजच्या काळात आपल्या सारखे विच्यार गरज आहे खूप खूप आपले आभार
@vinodrathod8805
@vinodrathod8805 3 жыл бұрын
प्रेरणादायी अस वक्तृत्व... !!
@prathamchaudhari4605
@prathamchaudhari4605 Жыл бұрын
🙏🙏 सुसंस्कृतीचे उत्तम उदाहरण आपले . आपण दरेक कॉलेज या तरुणांपर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र.🙏🙏.
@SanjayThakur-ze2ey
@SanjayThakur-ze2ey Жыл бұрын
Khup sundar vichyar sarni sarwa assa mala jagayachch aahe aani srrwannch
@madhukarkuchik9066
@madhukarkuchik9066 7 ай бұрын
Sir khub sundar aj asha vicharanchi garaj ahe abhinandan sir
@pankajpatil608
@pankajpatil608 3 жыл бұрын
खूपच सुंदर विचार आहेत सर 👌👌🙏🙏
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 3 жыл бұрын
Good speech & Imfamition thanks G.M.Joshi At Kevanidive post kalher taluka Bhiwandi district Thane state Maharashtra
@swarupayalmitwad9995
@swarupayalmitwad9995 2 жыл бұрын
अप्रतिम व्यक्तिमत्व सर तुमच्या विडियो मुळे खरच एखाद्याच्या आयुष्यात बदल घडू शकतो धन्यवाद असेच मार्गदर्शन करत रहा
@bramhadassukhdeve4332
@bramhadassukhdeve4332 3 жыл бұрын
Apratim prabodhan, he fakta vidyrthi, palak, ch navhe tar visheshta shikshako peshatil bandhuni awashyaimanane aikave...
@pratibhabhamare2149
@pratibhabhamare2149 3 жыл бұрын
खरं आहे भाषनातील एक एक शब्द काळजाला भिडणारा होता .आताच्या पिढीला खुपच गरज आहे.असे बोधात्मक भाषण ऐकण्याची.सर तुमचे भाषण ऐकून माझे मन प्रसन्न झाले .धन्यवाद सर
@apnajivan5368
@apnajivan5368 3 жыл бұрын
.
@uttamughadr8938
@uttamughadr8938 3 жыл бұрын
आरपार आफ्रेशन केले. आपणास त्रिवार नमन सर.🙏🙏🙏
@babajaybhaye3202
@babajaybhaye3202 2 жыл бұрын
Great Siraji.Khup khup bhavanik zalo.Apratim Apratim.
@nilaaeer-yu3pq
@nilaaeer-yu3pq 4 ай бұрын
खूप खूप शुभेच्छा सर आभारी सर
@ankushshinde840
@ankushshinde840 2 жыл бұрын
सर नमस्कार 🙏 सर तुमच्या शब्द सुमनांच्या सुगंधांनी तेजस्वी समाज निर्माण होवो ..भरकटत चालेल्या तरूणाईला... नुसतं शिक्षण म्हणजे ज्ञान नाही तर ज्ञानाला एक स्वतंत्र असी तेजस्वी किनार आणि अस्तित्व असते आणि ते समजण्यासाठी तिमिराकडून तेजाकडे घेवून जाणाऱ्या तुमच्या सारख्या प्रतिभाशाली आणि प्रतिभावंत विचारधारेची सुसंस्कृत समाजरचनेला गरज आहे.... सर प्रणाम तुमच्या कार्याला ... 🏵️🙏🚩🙏🏵️
@nagnathpawale2202
@nagnathpawale2202 3 жыл бұрын
अशाच प्रबोदना ची आज गरज आहे ,जाधव सर धन्यवाद, आपण जास्त फी घेवू नये, घर घालून हे करु नका परंतू, आवश्यक ती फि मात्र नकीच घेऊन प्रवास असाच ठेवा, कारण हे सर्वांना आपल्या सारखे बोलता येत नाही,
@user-cz9rn1pq8d
@user-cz9rn1pq8d 3 ай бұрын
Marvelous,nothing else.
@marathihindiahiranipoems6919
@marathihindiahiranipoems6919 4 ай бұрын
अप्रतिम व्याख्यान!
@jankiramsatao607
@jankiramsatao607 3 жыл бұрын
सर आपले विचार आजचे मुलाना विचार करणारे आहे, जय हिंद
@rameshmesare3785
@rameshmesare3785 3 жыл бұрын
खूप सुंदर 🙏🙏🙏🙏🙏
@santoshmhetre7730
@santoshmhetre7730 3 жыл бұрын
Khuppch sundar lines.... Aai ani baba
@shivajisuryawanshi4609
@shivajisuryawanshi4609 3 жыл бұрын
खूपच सुंदर मार्गदर्शन , तुम्हाला त्रिवार सलाम सर. फार आवश्यकता आहे अशा मार्गदर्शनाची.
@deepikabhosale8743
@deepikabhosale8743 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद छान विचार ऐकू आले आणि फार छान सर्व कार्यक्रम आयोजित केला.!!
@prakashbhamare9558
@prakashbhamare9558 3 жыл бұрын
खुपच छान
@shilpausgaonker1026
@shilpausgaonker1026 6 ай бұрын
Khupach chaan sir, salam tumchya vanila.
Inside Out 2: Who is the strongest? Joy vs Envy vs Anger #shorts #animation
00:22
小蚂蚁被感动了!火影忍者 #佐助 #家庭
00:54
火影忍者一家
Рет қаралды 44 МЛН
Schoolboy - Часть 2
00:12
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 9 МЛН
Fast and Furious: New Zealand 🚗
00:29
How Ridiculous
Рет қаралды 46 МЛН
Inside Out 2: Who is the strongest? Joy vs Envy vs Anger #shorts #animation
00:22