नाना पाटेकर हॆ नाव उचरण्यापेक्षा फक्त👌 नाना 👍लई भारी यातच सर्व भावना व्यक्त होतात. साधा सरळ गावरान मेवा. I ❤️ you नाना. 👌👍🌹😄👍
@manmohanroge4 жыл бұрын
नाना पाटेकर ! आदराने मस्तक खाली झुकण्यासाठी 'नाम ही काफी है !' नानाच्या नाना कळा. एक अवलिया, एक कमालीचा स्पष्टोक्ता, भारतातील पहिल्या दहा अभिनेत्यात समावेश होईल असा अप्रतिम - अद्वितीय कलावंत, थोर दातृत्व आणि खऱ्या अर्थाने थोर - मोठ्ठा - महनीय माणूस. नाना सॅल्युट तुम्हाला.🙏
@madhavbailakwad52704 жыл бұрын
आदरणीय नाना पाटेकर रियल मध्ये असली हिरो आहेत, नाम फाउंडेशन माध्यमातून जी सेवा करत आहे त्यांच्या या कार्याला माझा सलाम.
@chetanmetange7503Ай бұрын
आयुष्यात यशाच्या शिखरावर पोहचल्या नंतर समाजाच काही तरी देणं लागत या तत्वावर नाना सर चालत त्यांच्या कार्याला खुप खुप सलाम आम्ही सर्व आपले सदैव ऋणी राहू.🙏🙏🙏🙏
@vibhakarthakur16054 жыл бұрын
असे आहेत त्यांचे सोबत कोयनुर हिरे मा. चंद्रकांत दलवी साहेब महाराष्ट्राचे जमाबंदी आयुक्त आणि संचालक भुमि अभिलेख महाराष्ट्र राज्य अत्यंत प्रामाणिक व विनम्र
@shashikantsawant9917 Жыл бұрын
नाना आपण खुपच महत्त्वाचे मार्गदर्शन करता आणि मनातले बोलता भारताने असा नट आणि सुसंस्कृत माणुस पाहिला नाही बाळासाहेब नंतर स्पष्ट आणि बिनधास्त बोलणारे नाना
@narendrateke77968 ай бұрын
Ok
@dasharathchalak67152 жыл бұрын
नानासाहेबांचं बोलणं इतकं आनंद देऊन जाताना की त्या आनंदात आनंदच वाढत चालतो आणि सार काय ऐकत राहावा असं वाटतं रंगमंचावरच नानांचं बोलणं खूप वेगळा म्हणजे जिंकणार पण त्याच्यापेक्षा आजच जेवावे नानासाहेबांचं बोलणं होतं खूपच विशेष आणि आनंददायी होतं
@anandavarekar50854 жыл бұрын
मनाला धीर, समाधान, आनंद, उत्साह देऊन आत्मज्ञान, आत्मभान व आत्मविश्वास जागविणारे उत्कृष्ट भाषण. नाना आपणास त्रीवार अभिवादन.
@govardhanjoshi97666 ай бұрын
श्री. चंदकांत दळवी धन्यवाद. तसेच नाना पाटेकर महाराष्ट्राचा भुषण आहे.
@ashokpaikrao474311 ай бұрын
अप्रतिमspeech. जयभीम जय संविधान
@sunitasuryawanshi3017Ай бұрын
नाना पाटेकर उत्कृष्ट छानच कर्तव्यदक्ष त्यांचे काम कार्य सुंदर नमस्कार 🙏🏻🙏🏻
@ravindrasonmale-le4og10 ай бұрын
🙏🏻💚 पाणी तर पाणी आहे पाणी अनमोल आहे पाणी ही जीवन आहे पाणी नाही तर डोळ्याला पाणी आहे अजून पुढे आहे क्रमशा दिला आहे
@ashoksutar47594 жыл бұрын
Nana khuupach apalepanani bolata tumhi नाना, खूपच आपलेपणाने बोलता, त्यामुळेच सर्वांना आवडता, मी आपले सर्व सिनेमा व नाटक आवडीनें पहातो.
@narendrateke77968 ай бұрын
Ok
@santoshvartak647510 ай бұрын
मनातील गोष्टी समोर व्यक्त रोखठोक पणे करणारे एकमेव व्यक्तीमत्व
@gautambavaskar27262 жыл бұрын
नाना सारखे व्यक्तिमत्त्व आपल्या.देशात जन्माला आली म्हणजे खूप खूप देवाचे आभार
@deepakdeore2139 Жыл бұрын
Nana sir khup great ahet. Te tumhala samjla ka nana chay bolnya warun.pan shewti celebrity nana hote mhanun tyana bolata ala.apala comment karan kam ahe 😢
@ashwinikawade23739 ай бұрын
@dee😂😂😂😂😂😂ख😂😂ख😂ठ😂😂😂😂😂😂😂😂😂Pakdeore2139😂😂😂😂😂😂ठाणेजिल्ह्यातील😂 जिल्ह्यातील😂एक? गाव😂 आहे आहे आहे या या या या या या या या या या या या या गोष्टी गोष्टी गोष्टी गोष्टी गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीया आहेछान आहे आहे आहे या यांनी या ठिकाणी नोंदवा नोंदवा नोंदवा नोंदवा नोंदवा नोंदवा नोंदवा नोंदवा😂 नोंदवा नोंदवा नोंदवा नोंदवा नोंदवा न नोंदवा नोंदवानोंदवा नोंदवा नोंदवा नोंदवा नोंदव नोंदवानोंदवा नोंदवानोंदवादवानोंदवा नोंदवानोंदवादवानोंदवानोंदवानोंदवादवानोंदनोंदवानोंदवानोंदविषुववृत्खंदवानोंदवादवानोंदवा😂वापर केला होता आणि आणि➕ ते ते ते इ इ😂 स😂 सचे😂दशकेया याया😂😂😂या या😂😂 या यातशंशंका शंकाशंका श नाहींकान नाहींकाह शंनावाने या ननाहींका नाहींकाा शंकाया या नाही नाही नाही नाही नाही😂😂😂ंका शंका शंका शंका शंका शंका😂 शंका या😂😂चे😂 नोंदवानोंदवादवानोंदवानोंदवानोंदवा नोंदवानोंदवा नोखगोलीयानोंदवा नोंदवानोंदवा नोंदवानोंदवा नोंदवानोंदवादवानोंदवादवानोंदवा😂ोंदवानोंदवा नोंदवानोंदवा नोंदवानोंदवादवानोंदवा?
@RohiniDixit-zz9vb8 ай бұрын
नानांसारखा प्रेमळ हळवा मनापासून काम करणारा माणुसकी शिकवणारा माणूस विरळाच ।
@SantramChikte8 ай бұрын
In
@sahebraoshewale8157 Жыл бұрын
नाना पाटेकर साहेब तुमच्याकडे बघून तुमच्या भाषण ऐकतच मन प्रसन्न होते
@narendrateke77968 ай бұрын
Ok
@narendrakulkarni63224 жыл бұрын
नाना साहेब अलंकारिक भाषा शैली आणि ग्रामीण जनतेचं दुःख हाल वीज पाणी रस्ते या साठी कोरोना शी झगडत असलेली जनता बेरोजगारी युवकांना काम शेतकऱ्यांना दिलासा हे महाराष्ट्र गेल्या वर्षा पासून भोगताय कृपया आपणास टीकात्मक बोलणे नाही पण तुमचे सर्व आटोपून तुम्ही आता समाजात आलात मला तुमचा प्रचंड आदर आहे मी नम्रता पूर्वक सांगतो की वरील समस्या कडे जर बघितले तर अश्रूंना वाट मोकळी करून देता येईल असे वाटते
@urmilalokare58237 ай бұрын
वाह नाना ! मराठी माणसाचा अभिमान वाटतो . तमच्या कार्यास शुभेच्छा !
@sanjayhajare79878 ай бұрын
व्यथा शेतकऱ्यांची, सुंदर आठवणी व वर्णन.नमन.
@vishwanathjanwalkar5262 ай бұрын
आपली मुलाखत पाहून खूप खूप घेण्यासाठी आपल्या ओझलीत भरत जावे असे आपले उद्गार आहे.हे नाना सर आपले खरे आहे नम्रतेने राहणे कोणालाही जमले नाही आपला खूप आदर करतो आपले शब्द घेऊन पुढे जावे.आणि आपली कास आवडीने भरुन दुसऱ्या ना हात धरुन पुढे घेऊन जा खूप खूप अभिनंदन 🎉🎉
@pandurangtondwalkar80515 жыл бұрын
नाना तुमच्या नाना परी !! पण कोणाची हुजरेगिरी नाही की एखाद्याला संपवून टाकण्याची भाषा नाही !! जे आहे ते बोलून टाकायचं कारण कोणाची भिडभाड नाही !! तूमच्या निर्भिडपणाला आणि मनातल्या जाणिवाच्या ओलाव्याला कोटी कोटी प्रणाम !!
@rajeshchuri49214 жыл бұрын
Sag
@vinayaksarovade33884 жыл бұрын
VGB
@tukaramkumbhar9176 Жыл бұрын
नानाचे व्यक्तिमत्त्व अतिशय उत्तम आहे. रोखठोक बोलणं असतं समाजातील दु:ख जाणाणरे नेते आहेत.
@janardhanwakchaure882110 ай бұрын
अतिशय मृदु,रसाळ भाषेत श्रोत्यांची मने जिंकणारे एक अष्टपैलु दिलखुलास व्यक्तीमत्व म्हणजे नाना पाटेकर. नानाश्री आपले कतृत्वाला मी सलाम करतो.👏
@pandurangjadhav58013 жыл бұрын
खूप छान वाटले तुमचं भावुक बोलणे आभारी आहे.
@prakashganar22034 жыл бұрын
नाना पाटेकर हे महाराष्ट्राचाच नाही तर ते भारताचा वाघ आहेत
@sandipwankhede1974 жыл бұрын
नानासाहेब खरचं व्यक्तीची भावनिक, वैचारीक ओळख झाल्याशिवाय कोणावर कोणतीही जबाबदारी टाकू नये असे तुमच्या विचारातून वाटते.
@gamester49243 жыл бұрын
.k.k.m.. . Mk .kk.m.kmml Lm..b
@munjajipisal41206 жыл бұрын
महाराष्ट्राचा रियल महागायक नाना पाटेकर
@rohinimarathe6653 Жыл бұрын
छान भाषण मी पहिल्यादाच ऐकले.
@rahatkolhapur14774 жыл бұрын
नाना तुमचं बोलणं हृदय च्या खोलवर जातं.
@satishjadhav57575 жыл бұрын
नालायक राजकारण्यांनी नानांकडुन काही तरी शिकाव, नाना पाटेकर एक ग्रेट माणुस, सलाम नाना
@sundarpatil14464 жыл бұрын
नानाभाऊंच स्वगत ऐकताना सतत डोळे पाणवलेच रहात होते, सरस्वती जिभेवर हळुवार पणे तरंगत होती,अशा विचाराची असामी CM च्या पदावर गेल्या 30/35 वर्षा पासून असती तर MS चे "नंदनवन" जाहले असते ,आता सारखे पाण्यासाठी , विजेसाठी, हमीभावासाठी ,अनुदानासाठी असहाय जनतेला हात पसरावे लागले नसते. धन्यवाद,नमस्कार,आभार ........
@satishdharamkar14774 жыл бұрын
नाना पाटेकर यांच हे भाषण त्यांच्या इतर भाषणापेक्षा एक वेगळीच छाप टाकून जाते, खूप छान. सतीश धो.धरमकर
@siddhantbagul62274 жыл бұрын
@@sundarpatil1446 b huuujjjk(j((++j+Jp999o9oiqli88ììa au aao ad
@anilmohite5281Ай бұрын
सुंदर लेख आवडला आहे सुंदर विचाप्रवर्तक आहे मध्ये मध्ये विनोद करून लक्ष्य वेधून घेतले आहे सोहळ्यात सहभागी होत आहे सौंदर्याची व्याख्या केली आहे अभिमान बाळगतो आहे खूप छान पेज आताच लाईक करतों आहे अभिमान आहे सुंदर यश संपादन केले आहे राहवलं नाही आदर भाव पुर्ण वाचला आहे सुंदर प्रसुती विषयक बाबी विचारात घेऊन आला नवचैतन्याची खाण आहे असे मत ज्येष्ठ नेते सक्रिय पाठिंबा आहे
@CNKadam2 жыл бұрын
सुंदर वास्तविक, निरपेक्ष ,निर्भीड जनसामान्यात स्फूर्ती देणारं वक्तृत्व आमचा ग्रेट नाना....! 💪 🇮🇳 🦚
@ravindrasonmale-le4og10 ай бұрын
🙏🏻👌🏽👏🏽 खूप खूप धन्यवाद नमस्कार मी आपल्याला भेटू इच्छितो पण कुठे कधी कसं❤🎉
@sureshjollani31889 ай бұрын
A Heart touching speech fabulous by Sir Nana Pathkar 👏
@bharatijain1478 Жыл бұрын
Hum toa nana patekar jo hamare bhai sab samaj ko jagruk karne ka kam karte aur सत्यता बताते jivan ki, salute hai nana पाटेकर जी ko
@rameshjadhav9728 Жыл бұрын
नाना सारख्या माणसांची खूप गरज आहे या महाराष्ट्राला
@chandrashekharkapadnis43694 жыл бұрын
नाना पाटेकर म्हणजे काय तर मी म्हणेन आयूष्याच्या रंगमच्यावरील खरा हिरो खरा माणूस आणि मला साधे पण खूप आवडतो नानांचा मी शेतकरी आहे आमच्या ह्रदयात नानांच स्थान देवमाणूस म्हणून आहे
@arunamasaraguppi13087 ай бұрын
नाना पाटेकर प्रेम आनंद समाधान धैर्य या साम्राज्यात वावरलेले असामान्य व्यक्तिमत्व आहे 🎉🎉🎉🎉🎉,
@totalprgaming13484 жыл бұрын
खुप छान नाना सर जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳🇮🇳
@sumedhmane52876 жыл бұрын
नाना पाटेकर, असा श्रेष्ठ माणूस होने नाही !
@vishwanathkhandale68184 жыл бұрын
नाना च नाम फाउंडेशन पाहुन मन भरुन आला ऐसे वाटते आयुष्यात क़दी मौका मिललतार नाम फॉउंदीशन बरोबर काम करायची इच्छा आहे पैसे कामूवनारे पैसे असलेला खूब लोक आहेत मानसकि आणि जगा साटि काही तरी कराव ऐसे लोक फार कमी आहेत। *मन पूर्वक अभिनंदन*
@vidyakapse8804 жыл бұрын
@@vishwanathkhandale6818 ll
@annakhade410711 ай бұрын
नाना हे नाव सर्व साम्राज्यात पसरले आहे सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील एक व्यक्ती म्हणून आम्ही बघतो एक आमचा नाना
Maji manat Nana saati kai varsha pasun Gaurav ahe. He mansu maji yochana apeksha LE MOTA MANUS AHE.❤🎉🎉
@LotanSutarАй бұрын
नाना म्हणजे एक विदया पिठ आहे नाना भाषणात . शिकवतात आम्ही त्यांचे म्हणणे ऐकून घेतले तर आपल्याला खुप काहि शिकायला मिळते
@fortheuniversalpeace9654 жыл бұрын
नाना, आपल्या अनमोल विचार व कर्तुत्वाला मानाचा मुजरा! 💐🙏
@shlokzambre71993 жыл бұрын
Nana the great
@ayushkhating93603 жыл бұрын
नाना ग्रेट आहेस....... 💓❣️❣️❣️❣️❣️💓💓💓💓💞💞💞💞
@vijaypawar6610Ай бұрын
नानांना सलाम
@laxmanjuwatkar34843 ай бұрын
श्री. नाना म्हणजे आपल्या देशाची शान आहे. माणूस म्हणून नाना माननीय अब्दुल कलाम व माननीय रतन टाटा यांच्या पांगतीतले आहेत.
@sureshshinde52306 ай бұрын
नाना किती मनाचा मोठेपणा लाभलाय तुम्हाला ?. मानलं मनापासून नानासाहेब .
@vinodsatange940411 ай бұрын
ग्रेट नाना पाटेकर
@pankajdodke66883 жыл бұрын
किती सुंदर भाषण मी तर खूप भावुक झालो
@jitendrakadam211411 ай бұрын
नाना...🙏 एकदम हृदयापासून तळमळीनं खर बोलणारा एक भावनिक माणूस...!! पण शोकांतिका ही आहे की आपण सगळं काही ऐकून सोडून देतोय..पण नाना j काही बोलतात ते उद्या साठी खूप महत्वाचं आहे...खरच आपला उद्या सगळ्यांना रडवणारा असणारे...
@MaheshwagaveАй бұрын
Nana aahe mhanun aamhi marathi shhklo......parinda
@kishormanoharvani6 ай бұрын
नाना हे कलावंतातील एकदम निर्भीड, सरळ व्यक्तिमत्व आहे, अतिशय सुसंस्कृत अस हे व्यक्तिमत्त्व सांभाळून ठेवा.👍
@prakashtajane19247 ай бұрын
नाना सलाम तुमच्या कामगिरीला तुमच्या बद्दल आम्ही जास्त काही शब्द सुचत नाही
@NilgodaPatil-uy9bp Жыл бұрын
नाना पणी फैंडेशन चे काम विसरने फार अवघड अाहे दळवी साहेब याचा वागणूक समाजातीेेल शाेषन करने अमचे वारसाच अाहे अशा (शासन सेवेतील नाैकरदानी) दळवी साहेबाचे वाट चाेकळावी हि भावना अाहे जय हाे फुले शाहू अबेंडकर शि सा वदंन
@mangeshshinde38873 ай бұрын
नाना मी खूप लहान आहे पण तुम्ही माण नदिच् उल्हेख केला 1दा कुलकजाई गावात या जिथं सीता मातेला वणवास झाला होता तिथ ही नदी उगम पावते इतिहास तुम्हाला समजेल
@narendragohad8825 ай бұрын
आपल्या कार्याप्रती सलाम 🙏
@vasantsutar33195 ай бұрын
Vasant sutar..
@pushpadeshmukh58974 жыл бұрын
खूप जणांनी नटसम्राट केलं पण मला नानांनी केलेले नटसम्राठच खूप आवडले
@sunilchalke1282 Жыл бұрын
नाना तुमच्या भाषनाला सलाम ❤
@sambhajisalunkhe96316 жыл бұрын
मा. चंद्रकांत दळवी साहेब Great man.
@rajumisal22306 жыл бұрын
मा,दळवी साहेब 🙏🙏🙏
@raychandpawar44394 жыл бұрын
Chandrakant dalvi
@shashikantyellurkar34069 ай бұрын
नाना पाटेकर म्हणजे प्रत्येकाने जीवन कसं जगावं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे
@tanajikhade44334 жыл бұрын
असामानय साधी राहाणीमान ऊच़ विचार निरभेड विचार समाज घडवणारा विचारवंत तो नाना माझा एक 🍿आदरणीय पुणय गुरू। आहे🙏🙏
@chandunalavde18314 жыл бұрын
नाना पाटेकर सगळ्या चेच नाना
@sanjaykhaire25285 жыл бұрын
मा.नाना पाटेकर ग्रेट,एकतच रहाव.- डॉ. संजय हिराजी खैरे
@shobhaparshetty28693 ай бұрын
खूप चांगल बोललात नाना सिकंदर आणि ऊन सावलीच.
@bhagwatlakhe92266 ай бұрын
नाना नमस्कार नाना तुमच्या सारखा माणुस महाराष्ट्रत जन्माला आला हे महाराष्ट्राचे भाग्य आहे ग्रेट नाना
@devdattab13873 жыл бұрын
अप्रतिम, अप्रतिम नाना ग्रेट, चंद्रकांत दळवी पण ग्रेट
@nanasosonwalkar95606 ай бұрын
नाना आपल्या महान कार्यास सलाम अतिशय उत्कृष्ठ मार्गदर्शन
@punjaharihase2548 ай бұрын
नाना नमस्कार खरच किती सत्य आणि निर्भिड बोलता तुमच्या सारख्या माणसांची आज गरज आहे
@shekhartayshete70892 жыл бұрын
उत्कृष्ट शब्द सन्मान सोहळा.
@anilbasarkar45742 жыл бұрын
श्री नाना छान साहेब.या निमित्ताने श्री मकरंद साहेबांच्या कार्याचं कौतुक झाले.आपण करत असलेल्या कार्याचे कौतुक करावे तितके कमीच.आपले सर्वांचे अभिनंदन.
@squeen22848 ай бұрын
नाना साहेबांनी भुमिका चांगली समज ुनसागीलेखूप काही प्रमाणात तुम्हाला 💐💐👍👍🙏🙏👌🎉🎉
@pushpendrasoni42663 жыл бұрын
मी नानाच्या फैन आहे,त्यांची सादगी वर,हे देव मानुष आहे बाबा,त्याचा सम्मान करा,
@JayshreeNagare-q8m26 күн бұрын
Namskar, Nana is great person
@SandeepDate-m9n8 ай бұрын
❤❤नाना तुम्ही खरचं खूप ग्रेट आहात अतिशय सुंदर......जय हिंद..
@sarikapode47612 жыл бұрын
Khup chan sir
@rajendrakulkarni55544 жыл бұрын
The REAL motivational speaker...jabardust.
@GajananParil Жыл бұрын
😊😊f😮 2:34 o 2:34 😅
@sunilkamble14663 ай бұрын
Dev manush❤
@saritakhade35876 жыл бұрын
नाना या नावाचत नानाप्रकार आहेत.
@dnyaneshwardandge49534 жыл бұрын
Sex
@ArchanaPatki-fq3ym6 ай бұрын
उत्कृष्ट भाषण ❤
@shreyasmehta84393 жыл бұрын
चन्द्रकान्त दळवी सर खरोखरीच ग्रेट आहेत. एक छोटासा किस्सा जियावेळी सर पुण्याचे कलेक्टर म्हणुन काम बघत होते त्याचवेळी कलेक्टर निवासाचे interior designing चे काम करत असतांना त्यांनी मला सागितलेला एक सल्ला अजुन ही आठवतो. Curtain selection च्या वेळी सांगितले selection करताना असे सिलेक्शन कर की नवीन येणार्या पदाधिकार्याला पण change करावे असे वाटु नये. Resources should not get wasted. त्या मागची त्यांची भुमीका मी कधी वीसरणार नाही 🙏🏻
@RekhaDingorkar5 ай бұрын
अरे नाना रडवलस की रे धाय धाय काय बोलतोस बाबा कमाल😢😊❤
@sudhakarmohite5670 Жыл бұрын
नाना पाटेकर आपल्या सारखे वक्तव्य लाभले धन्यवाद
@RajendraShewale-k6e Жыл бұрын
नाना पाटेकर सर तुम्ही ला सलाम ❤🎉❤
@nileshkandalkar27794 жыл бұрын
Khup chaan bhasan aani margdarshan.. Nana sir..
@bhahusahebpatil63753 жыл бұрын
खरच नानाचे न संपणारे काम आहे सलाम
@rangnathgitte66924 жыл бұрын
Excellent 👌no words to say...
@desaidesai294 жыл бұрын
राम कृष्ण हरि
@mohanbhoir23895 ай бұрын
अप्रतीम भावा
@LoveLaksh1436 жыл бұрын
कौतुकास्पद!!💐
@santoshkarhe56012 жыл бұрын
खूपच छान 👍👍👍🚩
@PournimaBhoir-dq8jm6 ай бұрын
वसईच्या बाजीपुर कॉलेजचे तुम्ही विद्यार्थि होते हे ऐकल होत त्यामुळे एक वेगळाच अभिमान तुमच्या बद्दल वाटत.
@yaminisutrave80605 ай бұрын
8:51
@yaminisutrave80605 ай бұрын
😊😮
@navchaitanyavyasanmuktikendra5 жыл бұрын
दुसऱ्याचं कौतुक करायला फार मोठं मन लागतं आणि तुमच्याकडे आहे नाना प्रणाम तुम्हाला
@sunitaranalkar1823 жыл бұрын
नानांना 🙏आपल्या नावात नाना लिला दाखविण्याची उत्कृष्ट कला आहे जे काही संभाषणातून व्यक्त होते ते सत्यच आहे.साधी राहणी नी उच्च विचार सरणी!स्पष्ट वक्ता सदा सुखी आपल्या निर्भीडतेस सलाम!खरोखरच नट सम्राट आहात 👏👌👌👍👍✌
@vittlawanere95134 ай бұрын
नाना भाऊ,, आपणच,,, भारी,, आहे
@mayamhasade27156 ай бұрын
अभिनंदन सर्वांचे मनापासून 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@शामरावलवंदे Жыл бұрын
निरभिड आणि खरंखुरं बोलन शेतकर्यांचा हित चितंक
@sandipjadhav10856 жыл бұрын
नाना पाटेकर यांना सलाम
@williammachado1278 Жыл бұрын
Very few are born in the world, great personalities and valuable contributions to the country.