6 December | Dr. Babasaheb Ambedkar Speech By Anjali Dhanorkar Dy. Collector | Motivational Speech

  Рет қаралды 725,791

SJ Nashik

SJ Nashik

Күн бұрын

Пікірлер: 1 300
@buddhistsmission8534
@buddhistsmission8534 Жыл бұрын
माझ्या आजपर्यंतच्या ऐकण्यात आलेल्या भाषणा पैकी आपले भाषण सर्वोत्तम आहे.
@vidhyaghodke1205
@vidhyaghodke1205 5 күн бұрын
@ssawale5072
@ssawale5072 Жыл бұрын
Madam तुम्ही सूरवाताच इतकी सुंदर केली तुमचा सारखेच सर्व आधिकाऱ्यांचे विचार असते तर आज बाबासाहेब आज घरा घरात पोहचले असते 🙏🙏🙏🙏
@ksanjayshravan4642
@ksanjayshravan4642 Жыл бұрын
मॅडम जी.. तुमचे भाषण ऐकताना अश्रू अनावर झाले. बाबासाहेबांविषयी तुमचा खूप गाढा अभ्यास आहे. बाबासाहेब कसे घडले हे तुम्ही छान सोप्या पद्धतीने समजावून सांगितले.. खरंतर तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे तुम्हाला क्रांतिकारी 🙏 जय भीम आणि भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@jaybhim3604
@jaybhim3604 6 күн бұрын
Àaàaàaa
@sandhyabansod88
@sandhyabansod88 5 күн бұрын
खूप छाण भाषण दिल मैडम अभिनंदन तुमच डा.बाबासाहेब आंबेडकरान विषयी तुमचा खुपच गाडा अभ्यास आहे मैडम! परमपूज्य बोधी सत्व डा.बाबासाहेब आंबेडकरना कोटी कोटी वंदन
@SavitaWagmare-y7z
@SavitaWagmare-y7z 5 күн бұрын
Khub chan pravachan madam sadhu sadhu sadhu Jay bhim ❤
@SushantKamble-g6r
@SushantKamble-g6r 4 күн бұрын
Very nice, madam ji
@dnyaneshwarbacchewar3112
@dnyaneshwarbacchewar3112 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद आदरणीय ताई तुम्ही जे सांगता ते सर्व सरळ आणि सोपी पध्दत आहे सहज समजत पटतं आणि लक्षात राहत आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर काय होते काय झाले आणि काय केले आपण काय केले पाहिजे हे सर्व तुम्ही सांगीतले धन्यवाद
@ravindrakharat8964
@ravindrakharat8964 Жыл бұрын
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वरती बोलण्यासाठी खरंच मॅडम खूप अभ्यास करावा लागतो त्याच वेळेस आपण बाबासाहेबा वरती बोलू शकतो हे तुमच्या भाषणांमधून जाणवलं 7 नोव्हेंबर ही तारीख खूपच छान तुम्ही विश्लेषण करून सागितली.
@chandramaniumarani515
@chandramaniumarani515 Жыл бұрын
Excellent information about the dr Babasaheb Ambedkar
@babanmeshram2886
@babanmeshram2886 Жыл бұрын
खुप छान माहिती,धन्यवाद !शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ,ते आपण घेतलेच पाहिजे.बाबासाहेबांना विनम्र अभिवादन!
@lalitameshram-o2t
@lalitameshram-o2t Жыл бұрын
किती सुंदर रित्या बाबासाहेंबाना सर्वांसमोर मांडले मॅडम , खूप छान बोलल्या मॅडम🙏🙏
@sunitamhaske2623
@sunitamhaske2623 Жыл бұрын
मॅडम खरोखर तुम्ही दिलेले ज्ञान ही काळाची गरज आहे, खरंच,आजच्या युगात आम्ही फार फार सुखी आहोत ते केवळ आपल्या बाबासाहेबामुळे चं आहोत मॅम, thanku त्यांच्या त्यागाल 😢😢 मी नमन करते
@shreyaraut369
@shreyaraut369 Жыл бұрын
Lot's of thank you madam तुम्ही kup छान बोललात कारण आज अश्या मोठ्या post vr असणारी kup कमी मानस babsahebavr बोलतात अनी त्यामध्ये तुम्ही एक ahhat ही खरी आदरांजली आहे बाबांना 🙏🙏🙏
@RavindraNimbekar-w9c
@RavindraNimbekar-w9c 5 күн бұрын
खूप छान माहिती दिली मॅडम तुम्ही शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही खूप मोठा संघर्ष करावा लागला त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 6 डिसेंबर महा परि निर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी विनम्र अभिवादन 💐🙏
@bhushanchavan672
@bhushanchavan672 Жыл бұрын
अतिशय सुंदर सुरेख सोप्या भाषेत डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार मांडले आहेत मॅडम, जय भिम जय संविधान 🙏🙏🙏🙏
@rameshwar00sasane60
@rameshwar00sasane60 Жыл бұрын
Very nice
@ajayahire9700
@ajayahire9700 Жыл бұрын
@jayasandanshiv3229
@jayasandanshiv3229 5 күн бұрын
खूप छान विचार मांडले मॅडम जयभीम जय संविधान
@dr.parasp.jadhav525
@dr.parasp.jadhav525 Жыл бұрын
डॉ. बाबासाहेब यांना त्रिवार वंदन 🙏 मा. मॅडम यांनी बाबासाहेब यांच्या विचारांचे, कार्याचे अमृत लोकांना पाजले आहे. जो मानव हे अमृत मनापासून आत्मसात करेल. तो मानव म्हणून जगण्यास पात्र ठरेल.
@psgaming1063
@psgaming1063 5 күн бұрын
जय भीम नमो बुद्धाय 😢😢
@bhagawantmeshram7551
@bhagawantmeshram7551 Жыл бұрын
मॅडम तुम्ही केलेले विश्लेषण आणि बाबासाहेब विषयी केलेले मार्गदर्शन अतिशय अनमोल आहे आज बाबासाहेबांच्या विचारा ची देशाला फार गरज आहे धन्यवाद
@मौर्यक्रांतीमहासेवासंघमहारा
@मौर्यक्रांतीमहासेवासंघमहारा Жыл бұрын
very excllent speech madam
@manojtambe5400
@manojtambe5400 Жыл бұрын
अप्रतिम , अंगावर काटे आले अस बाबासाहेब यांच्या जीवनातील विविध प्रसंग समाजासाठी घेतलेले परिश्रम कार्य आणि त्यांनी सहन केलेला त्रास ,खरंच धन्य वाटले बाबा साहेब यांच्या कार्याला सलाम ,त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन 💐🙏🙏🙏
@SantoshJadhav-tl3pd
@SantoshJadhav-tl3pd Жыл бұрын
Nice
@hanumantkshirsagar8594
@hanumantkshirsagar8594 5 күн бұрын
खूप छान, अप्रतिम भाषण प्रत्येकाने ऐकावे असे.
@ChandrakantGaikwad-y5e
@ChandrakantGaikwad-y5e Жыл бұрын
मॅडम आपण डॉ.बाबासाहेब आबेडकरा, यांच्या जीवनावर खूप सुंदर माहिती दिली. आपण खूप सुंदर मराठी भाषा, सुंदर वानी ऐकवली . खूप खूप धन्यवाद. जयभीम जयसाविधन.
@babaraje.nanabhaumunde3568
@babaraje.nanabhaumunde3568 4 күн бұрын
मॅडम तुम्ही केलेले भाषण खूप सुंदर आणि सुरेख आहे. बाबासाहेबा विषयी इतका खोलवर अभ्यास आणि मोजके विचार मनात रुजले आहेत. जगामध्ये इतक्या खोलवर अभ्यास. आणि देशातील लोकांविषयी आदर बाळगाणारे डॉ. बाबासाबेब आहेत अथांग सागरइतके ज्ञान. गाडे अब्यासाकं आणि लोकांविषयी तळमळ अश्या महामानवस भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏
@vrushalipawar3981
@vrushalipawar3981 Жыл бұрын
वाह क्या बात है...👌👌very powerful👍👍👍👍 Speech...Dr.Babasaheb Ambedkar 6 December शत शत नमन..🙏🙏🙏
@dilipsonawane6974
@dilipsonawane6974 Жыл бұрын
या अथांग महासागराला महामानवाला कोटी कोटी प्रणाम या जगाचया पटलावर असा महामानव होणे नाही या मानवाची स्तुती करण्यास शब्द डिसनेरीत नाहीत परत कोटी कोटी प्रणाम
@SanjayNandeshwar-cg3rw
@SanjayNandeshwar-cg3rw Жыл бұрын
मॅडम धन्यवाद आपण खुप खुप inspired डाॅ बाबासाहब आंबेडकरांच विचार समाज प्रबोधन केल 🙏🙏🙏💐💐💐
@madhavidhasal9833
@madhavidhasal9833 Жыл бұрын
🙏🌹अतिशय सुंदर मॅडम. . सात नोव्हेंबर 1900 शाळा प्रवेश दिवस ते महामानव होण्यापर्यंतचा सर्व जीवन प्रवास छान प्रकारे सांगितला.. त्यांचे कार्य, त्यांचा संघर्ष, त्यांचा त्याग, त्यांनी सहन केलेली मानहानी ह्या सर्वातून त्यांनी जी नवनिर्मिती केली ते संविधान अतिशय मौल्यवान आहे..आणि त्या संविधानाची जपवणूक करणे हे आम्हा भारतीयांचे प्रथम कर्तव्य आहे.. आधुनिक भारताचे जनक, संविधान निर्माते, युगप्रवर्तक, बोधिसत्व, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन.. 🌻🌻आहात तुम्ही म्हणून सुखाने जगतोय आम्ही..🌻🌻
@sujata_ingole_7020
@sujata_ingole_7020 Жыл бұрын
धन्यवाद ताई खुप विचारपुर्वक व अभ्यासपुर्वक थोड्या शब्दात पुर्ण बाबासाहेबांचे चारित्र मांडले.
@gngn2412
@gngn2412 Жыл бұрын
Right taisheb.jaybhim . jaybharat
@jayashnoob3705
@jayashnoob3705 4 күн бұрын
Madam, धन्यवाद बाबासाहेबाचे विचार तुमच्या सारख्या उच्च शिक्षित लोकांनीच सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे. कारण बाबासाहेबाचे विचार त्यांच्या उद्धराचे शस्त्र आहे.
@rajendrashinde1533
@rajendrashinde1533 Жыл бұрын
छान मॅडम, आपली प्रत्येक माहीती मी एकतो, पाहात राहतो ,आपले शोषल मिडियातील फारच ऊलखनेय आहे, छानच मॅडम
@ravindramohite9989
@ravindramohite9989 Жыл бұрын
अभ्यासपूर्ण, वास्तव आणि प्रभावी मार्गदर्शन ! महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम!! विनम्र अभिवादन !! 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@sagardesale7103
@sagardesale7103 5 күн бұрын
अतिशय सोपे आणि सरळ भाषेत प्रभावी मार्गदर्शन भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन.. 💐🙏
@vikaskamble5032
@vikaskamble5032 Жыл бұрын
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जगात किती महान आहेत हे आपण खूप चांगल्या पद्धतीने सांगितले आहे .🙏🏼
@shashikalaragade2995
@shashikalaragade2995 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे मॅडम खरंच माणसानेच माणसाला किती छळलं😢😢 महामानव भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार अभिवादन🙏🙏💙💙💙
@KumudGharde
@KumudGharde 2 ай бұрын
😅👍👍
@Madhuriwaghchoure
@Madhuriwaghchoure Жыл бұрын
अद्वितीय ऐतिहासीक भाषण मेंडम खुप खूप छान बोलता तुम्हीं सामाजिक शैक्षणिक क्रांतिला प्ररेणादायी मशाल पेटवा सध्याच्या परिस्थित गरजआहें मलातुमचा अभिमान आहें हा यज्ञ चालू ठेवा आपल्या या सुंदर विविधतेने नटलेल्या भारत मातेसाठी 🙏🌹
@bioinformatics100
@bioinformatics100 5 күн бұрын
kewal apratim bhashan.nishabdh. dolyatil ashru thambale nahit.triwar vandan mazya mahamanwala.😢😢tumhala khup khup dhanyawad. ... pooja bodke
@AnjaliDhanorkar
@AnjaliDhanorkar 3 күн бұрын
Thank you 😊
@AnjaliDhanorkar
@AnjaliDhanorkar 3 күн бұрын
​@bioinformatics100 Thank you 😊
@mohansawate120
@mohansawate120 Жыл бұрын
छान बरोबर उत्तम आहे मॅडम जूलमी अण्याला छद देवून माणसाला माणूस बनवण्यासाठी कार्याला सलाम जयभिम नमोबुध्दय सविधानमुळेसर्वाचा स्वाभिमानी मष्यणूय बनविल आहे जयभिय 🎉❤
@chandrsengalphade7191
@chandrsengalphade7191 Жыл бұрын
वास्तविक परिस्थिती ची जाणीव करून दिली आणि खरोखरच प्रत्येकाला अन्तर्मुख होण्यासाठी मजबूर केले सर्व बाबींचा आढावा घेऊन सावध सजग राहण्याचा जनू इशाराच दिला धन्यवाद जय भारत जय भीम
@HariKirtanMarathi
@HariKirtanMarathi Жыл бұрын
डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्याचे विचार खूपच सुंदर भाषण करून माहिती दिली मॅडम ..👌👍🙏You are Great...
@shobhanaghusale4642
@shobhanaghusale4642 Жыл бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर कसे घडले. याचा अभ्यास आपण मना पासून केलेला आहे. व त्याच स्पस्टी करन. खूप पद्धतीने समजून सांगण्याच प्रयत्न तुम्ही. केला. आहे सर्वांनी. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणे गरजेचे आहे धन्यवाद म्याडम जय भीम
@sangitadange230
@sangitadange230 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली आजच्या मुलांना अशा प्रकारे बाबासाहेब याचं जीवन परिचय करुन दिला इशारा आहोत
@madhukaringle3484
@madhukaringle3484 Жыл бұрын
एवढ्या छान, सरळ व सोप्या भाषेमध्ये डाक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अप्रतिम असे, झोपलेल्या मनाला जागे करणारे विचार व्यक्त केल्याबद्दल आपला मला अभिमान आहे. आणि आपल्या सारख्या अधिकाऱ्याची ह्या देशातील लोकशाही टिकविण्यासाठी गरज आहे.
@AnjaliDhanorkar
@AnjaliDhanorkar 3 күн бұрын
Thank you
@sunilsawant2463
@sunilsawant2463 Жыл бұрын
खूपच सुंदर आणि सोप्या शब्दात भाषण केले.मॅडम जय भीम 🙏🏻
@pranaypawar4701
@pranaypawar4701 Жыл бұрын
खूप छान मॅडम तुमचे वैचारिक हे भाषण बाबा साहेब आंबेडकर यांच्या वैयतिक जीवनावर आधारीत व्याख्यान समजाऊन सगितलेत तुमचे खूप खूप धन्यवाद मॅडम
@ramakantsangle4671
@ramakantsangle4671 Жыл бұрын
❤ अतिशय सुंदर आणि आकर्षक असे विचार मांडले ताई.🎉🎉
@sakshikamble3349
@sakshikamble3349 Жыл бұрын
अतिशय खूपच सुंदर विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल सांगितले जय भीम
@tanajikashid7721
@tanajikashid7721 Жыл бұрын
छान मैडम ,,बाबासाहेब कसे घडले,खुप छान पध्दतीने सांगीतले ,,,निश्चीत तुमी सांगीतल्या प्रमाने त्यांचे विचार आपण आचरणात आनुयात,,,,आज या देवाला अभिवादन 💐💐🙏🙏
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 Жыл бұрын
Namo bhudday very good thanks विनम्र अभिवादन
@SanjayMeshram-b2s
@SanjayMeshram-b2s Жыл бұрын
Jay bhim jay savidhan madam
@haridaskokate8771
@haridaskokate8771 Жыл бұрын
​,😂
@milindmachale7645
@milindmachale7645 Жыл бұрын
बाबासाहेब यांना कृपया देव बनवू नका,ते महामानव, महापुरुष, बोधीसत्व होते.
@SahebraoBhagat-rx2jb
@SahebraoBhagat-rx2jb Жыл бұрын
खूप खूपच छान मॅडम,, बाबासाहेब कसे घडले होते हे आपण खूप छान पध्दतीने समजावून सांगितले आहे खरंच अशा महामानव बोधिसत्त्व विस्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना कोटी कोटी त्रिवार मानाचे अभिवादन, त्रिवार वंदन नमन जय भीम 🙏 जय संविधान 🙏 जय भारत 🙏✊🤝👆💯🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏
@rekhakarade7796
@rekhakarade7796 Жыл бұрын
Best speech aap ke. Dr. Babasaheb Bhimrav Ramaji ambedkar babasaheb ke parinirvana 6 Desmber ke pawan din per . 🙏🌻🌼🌹☀💦🌹🙏
@manusvlog2858
@manusvlog2858 Жыл бұрын
ताई तुमच्या मता चे पाच ताई मिळाव्यात खरच तुम्हास नमन जयभिम
@sunilbhosale
@sunilbhosale Жыл бұрын
खूप छान मॅडम विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जे संभाषण केले त्या मुळे आपले खुप खुप धन्यवाद 🎉
@gajananmoresir6557
@gajananmoresir6557 Жыл бұрын
मॅम खुपच अभ्यासपुर्ण मार्गदर्शन केले धन्यवाद
@atmaramindave3410
@atmaramindave3410 4 күн бұрын
मॅडम खूप खूप धन्यवाद आपण यु ट्यूब वर दिलेली 5/6 भाषणे मला पाहणे /ऐकण्याचा योग आला भाषा शैली आणि विवेचन तसेच विश्लेषण अप्रतिम दर्जाचे असते या एपिसोड मध्ये विध्यार्थी बाबासाहेब सोप्या भाषेत समजावून सांगितलं आहे पुन्हा धन्यवाद श्रोता नंदुरबार
@prakashnikam816
@prakashnikam816 Жыл бұрын
धानोरकर मॅडम आपलं भाषण म्हणजे कान आणि मन एक वाटून ऐकावसं वाटतं
@AnjaliDhanorkar
@AnjaliDhanorkar 3 күн бұрын
Thank you 😊
@vipulghangaonkar449
@vipulghangaonkar449 Жыл бұрын
परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उभ्या आयुष्यातील अतोनात कार्य मॅडम तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने समाजासमोर ठेवल आहेत समता स्वातंत्र्य बंधुत्व हे बाबाची शिकवण जय भीम जय संविधान
@rajlingswamy8115
@rajlingswamy8115 Жыл бұрын
खूप मोठा जनसमुदाय हॉल मधे दिसतोय खचा खच भरलेला. भाषण खूप. चांगले झालेले आहे. पारशी नंतर इतर समाजाचा उल्लेख करणार की नाही हे लक्ष ठेवून होतो पण आपण ती पूर्तता केलीत. बरे वाटले. बाबासाहेब. यांचे बद्दल सारभूत कमी वेळेत अनेक पहलूना स्पर्श करणारे भाषण वाटले. मतदानाच्या जागृतीचा मुद्दा रुजविण्याचा प्रयत्न फारच कल्पक वाटला.🎉🎉🎉 Congratulations, mam.
@dr.bhartimadhwai9097
@dr.bhartimadhwai9097 7 күн бұрын
खुप सुंदर माहीती दिली ... परंतु हॉलमधील नाही हॉल दुसरीकडील आहे edit करुन घेतलेला आहे...परंतु विषय मांडणी छान आहे ..
@AnjaliDhanorkar
@AnjaliDhanorkar 3 күн бұрын
Thank you so much 😊
@marotisonkamble8433
@marotisonkamble8433 Жыл бұрын
Apratim madam. Tai. Khup sundar padhatine babasahebana samjaun sangital ahe. Kratikari Jay Bhim.
@ChandrakantWaghmare-dx1dv
@ChandrakantWaghmare-dx1dv Жыл бұрын
मॅडम फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळं आम्हाला चार घास सुखाचे मिळत आहेतआणि या जन्मात तरी तुम्हाला विसरणं शक्यच नाही ❤❤❤
@panchshilalokhande2302
@panchshilalokhande2302 5 күн бұрын
जय भीम जय संविधान खुप छान बाबासाहेबाच्या जीवनातील सरवच प्रसंग सांगून प्रेरणा दाई भषणातून लोक जाग्रूतीचाही संदेश दिला मॅडम फार आभार आपले जय भीम व बाबासाहेबानां विनम्र अभिवादन 🙏🙏🙏🌹🌹🌹
@ChandrakantKakde-cl8sv
@ChandrakantKakde-cl8sv Жыл бұрын
इसे कहते है अंधेरे से उजाले के तरफ़ नई दिशा नई रोशनी स्पीच आपने हिलादिया मैडम 🙏🙏🙏🙏 रिकॉर्डिंग करने वाले महाशय को दिलसे जय भीम आप वजह से ये मै सुन पाया फॉलो यू उमीद करता हूँ ऐसा ज्ञान सागर सुनने के लिए 🙏🙏🙏🙏
@pradipranaware1013
@pradipranaware1013 Жыл бұрын
खूपच सुंदर विचार मांडले.धन्यवाद मॅडम.
@indirameshram6936
@indirameshram6936 Жыл бұрын
🎉🎉🎉🎉म्याडम खूप छान स्पीच आहे छान पध्दतीने सोप्या भाषेत विचार मांडले आहेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम करत आहे जयभीम फ्रेंड्स 🙏🙏🙏🌹🌹🌹
@sidharthbansod3881
@sidharthbansod3881 Жыл бұрын
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन.. नमो बुध्दाय,जय भीम.
@sureshjagtap3389
@sureshjagtap3389 Жыл бұрын
Namr.Abunnan.Bimraya.
@sureshjagtap3389
@sureshjagtap3389 Жыл бұрын
Suresh.Jagatap
@hemantstudio.mh29
@hemantstudio.mh29 Жыл бұрын
खरेच खुप खुप अविस्मरणीय प्रसंग आहे... याचे सर्वांनी जाणीव ठेवून आत्मसात केले पाहिजे असे मला वाटते.... Super Lecture Mam...proude of your skill....☝️👍🙏😊
@nutankamble9595
@nutankamble9595 8 күн бұрын
धन्यवाद मॅडम नमस्ते ग्रंथालयात अनेक पुस्तके आहेत कोणत्या पुस्तकातून कुठून सुरुवात करायचं हे आज अखेर समजतच नव्हतं पण तुमच्या या भाषणाने साध्या आणि सोप्या शब्दांमध्ये व्यक्त करत असलेले बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी आवड प्रेम जिद्द चिकाटी परिश्रम या सर्वांच्या वर मात करून जगाला दाखवून दिले शिक्षणामुळे काय बदल घडवून आणता येते बाबासाहेबांचा संघर्ष तुम्ही एक अधिकारी म्हणून खूप छान मांडला आणि आम्हाला बाबासाहेब कळाले तुमच्यासारखेच अधिकारी भारतामध्ये झाले असते आज भारत देश जगात नंबर वन वर असता🎉❤❤❤❤❤
@AnjaliDhanorkar
@AnjaliDhanorkar 3 күн бұрын
Thank you 😊
@shankarkokate7395
@shankarkokate7395 Жыл бұрын
धन्यवाद माॅडम सर आपन खुप छान संबोधन केले बाबासाहेब आंबेडकर याच्यावर खुपच छान संबोधन केले धन्यवाद बाबासाहेब आंबेडकर यानां विनम्र अभिवादन
@HimmatraoWankhade
@HimmatraoWankhade Жыл бұрын
Beautiful speech, madam Jaybhim🙏🙏🙏🙏
@gautamghaytadke126
@gautamghaytadke126 Жыл бұрын
मॅडम, खूप खूप धन्यवाद बाबासाहेब यांच्या बद्दल मुद्देसूद माहिती दिल्याबद्दल .🙏🙏🙏🙏🙏🙏
@dhrupatraojadhao7363
@dhrupatraojadhao7363 5 күн бұрын
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे नव्हे तर समस्त भारतीय नागरिकांचे दीपस्तंभ होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन.
@vishramkharat1754
@vishramkharat1754 Жыл бұрын
धन्यवाद मॅडम आपण फार छान प्रबोधन केले आपल्या सारख्या अभ्यासु मांनसाची अत्यंत गरज आहे जयभीम जय संविधान 🙏🙏🙏
@krishnachavan9678
@krishnachavan9678 Жыл бұрын
खूप छान आणि सोप्या पद्धतीने बाबासाहेबांचे विचार आपण आम्हाला सांगितले जयभीम मॅडम 🙏🙏
@bhanudasbansode1461
@bhanudasbansode1461 Жыл бұрын
मॅडम, सस्नेह जयभीम. 💐💐 आपण फार मोठया विचारांती आपले विचार प्रकट केले. आपला हुद्दा यास शोभून दिसणारे सर्वांग सुंदर विचार मांडून सर्वांनाच महामानवाच्या विचारधारेच्या वाटेवरून चालण्याचा लाख मोलाचा सल्ला दिला आहे. खुप छान 💐💐🌹🌹🙏🙏पुनःच्छ सस्नेह जयभीम.👏🏻👏🏻
@Bittu....122
@Bittu....122 4 күн бұрын
ज्ञानाच्या अथांग महासागरास कोटी कोटी प्रणाम.खूप अप्रतिम speech.बाबासाहेबांचे विचार,खूप खोलवर अभ्यास बाबासाहेबांवर बोलणं सामान्य माणसाला नाही जमणार,खूप सहज आणि सोप्या शब्दात बाबासाहेब समजावून सांगितले.अप्रतिम speech mam.
@AnjaliDhanorkar
@AnjaliDhanorkar 3 күн бұрын
मनःपूर्वक धन्यवाद
@sureshshegokar1262
@sureshshegokar1262 Жыл бұрын
खूपच छान मॅडम, समाजाने या पासून खरोखर काहीतरी शिकले पाहिजे काहीतरी घेतले पाहिजे, धन्यवाद.🎉🎉🎉
@madhavkamble3463
@madhavkamble3463 Жыл бұрын
थँक्यू मॅडम खरंच तुमच्यासारखे असे थोर विचारवंत या मातृभूमीवर आहेतार बाबासाहेबांचा विचार सांगणे म्हणजे थोर विचारवंत बुद्धिवान असेच माणसं सांगू शकतात खरच मॅडम तुम्हाला खूप खूप अभ्यास आहे❤
@siddharthanikhade5359
@siddharthanikhade5359 Жыл бұрын
खूपच सुंदर मॅडम आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल माहिती दिली. व चांगले मार्ग दर्शन केले धन्य वाद जयभीम जय भारत जय संविधान
@mayaraut1268
@mayaraut1268 Жыл бұрын
जयभीम खूप सुंदर मँडम
@ashokkamble6735
@ashokkamble6735 8 күн бұрын
❤🙏🙏🙏🙏👍👍🙏ताई मनापासून आभार आपले, विचार ऐकून मी,धन्य झालो डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजात चांगले रूजवा.
@AnjaliDhanorkar
@AnjaliDhanorkar 3 күн бұрын
Thank you
@pranjalikamble4521
@pranjalikamble4521 Жыл бұрын
Miss you babasaheb Ambedkar. We are because he was 😢.tumchya pavitra pavan smrutis Koti Koti naman 🙏🙏💐💐
@pratikjadhav3383
@pratikjadhav3383 Жыл бұрын
मॅडम खूपच छान भाषण झालं धन्यवाद. 🙏🏻
@MMSonkamble358
@MMSonkamble358 Жыл бұрын
Very nice meaningful speech. Thanks madam, ur speeches want to society every month. I request 👌👌👍👍🙏🙏🙏🌹🌹🌹🇮🇳🇮🇳🇮🇳
@ashokshinde4307
@ashokshinde4307 Жыл бұрын
आदरणीय आणि सन्माननीय मॅडम प्रथम आपणास सप्रेम जय जय नमो बुद्धाय, आपले विचार रोखठोकपणे मांडले आहेत त्याचे माझ्या मते पहिला मुद्दा म्हणजे आपल्या भाषणातील ठळक मुद्दा म्हणजे सर्वच धर्म आणि जाती यांच्या साठी भारत रत्न नव्हे तर विश्व रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणातील प्रथम टप्प्यातील होणाऱ्या अत्याचारांच्या घटना वडिलांना सांगितले आणि लगेच खरेच धन्य आहे ते पिता त्यांनीच बाबासाहेबांना स्वस्ट सांगितले हेच बदल घडवून आणणे हे तुमचे कर्त्यव्य आहे, या मुद्द्यावर आपले मी मनापासून अभिनंदन करतो. आपला फक्त आणि फक्त चाहता अशोक शिंदे जय भीम, नमो बूद्धाय
@SamratDipke
@SamratDipke Жыл бұрын
❤ नमो बुद्धाय ❤ जयभीम ❤जय सविधान ❤जय बहुजन ❤ जय भारत ❤
@alkachakranarayan2304
@alkachakranarayan2304 Жыл бұрын
ताई आपण अभ्यासपूर्ण माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
@BharatShirsat-s1p
@BharatShirsat-s1p Жыл бұрын
आदरणीय ताई जयभिम... आपला विद्या व्यासंग किती प्रचंड मोठा आहे हे आपल्या कर्तृत्वाने सिद्ध करीत आहात आपण...आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो. आपणास असेच समाजाभिमुख कार्य करण्याचे बळ मिळत राहो ही तथागता चरणी प्रार्थना करतो... पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...
@AnjaliDhanorkar
@AnjaliDhanorkar 3 күн бұрын
Thank you 😊
@VirajInghole
@VirajInghole 6 күн бұрын
खुप सुंदर मार्गदर्शन करता मॅम धन्यवाद आणि अभिनंदन👌👌👌🙏🙏🙏💐💐💐
@nikhilmande1687
@nikhilmande1687 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद मॅडम, खूप छान मार्गदर्शन 👌🙏
@vidyamankure9498
@vidyamankure9498 Жыл бұрын
Khup Chhan Mam mahiti dili.. social media var hi mahiti khupach garjechi aahe.. very much informative
@manojgedam6796
@manojgedam6796 Жыл бұрын
खुप छान माडम तुम्ही बाबासाहेबांचे विचार मांडले आहेत I'm proud
@jalendrameshram8032
@jalendrameshram8032 Жыл бұрын
खूप च छान... मार्गदर्शन
@manishganvir5656
@manishganvir5656 Жыл бұрын
मा. ताई आपले सर्वच मनोगत अभ्यासपुर्वक व मार्मिक . जय संविधान जय भारत
@jayashrikamble8198
@jayashrikamble8198 Жыл бұрын
Beautiful Speech Madam .Jay Bhim 🙏💙💙💙
@shamraodahake1973
@shamraodahake1973 Жыл бұрын
🇪🇺🇧🇯💐भावपूर्ण आदरांजली 🌹🌹🇧🇯🇪🇺अति सुंदर 👌
@pravinumare7066
@pravinumare7066 Жыл бұрын
Ati sunder madam babasaheb akdam sopya bhaset samjun sangitala
@DinkarSuradkar-p2c
@DinkarSuradkar-p2c Жыл бұрын
धन्यवाद म्याडम छान प्रबोधन केले, स्त्रियां विषई बाबा साहेबांचे कार्य खुप मोलाचे आहे.
@bhagwaningole9665
@bhagwaningole9665 11 күн бұрын
अतिशय खुप च सुंदर आणि मन भारावून मानवाच्या जीवनात यशस्वी होण्यासाठी योग्य मार्ग सापडेल.ताई साहेब आपणास स.नमस्कार.
@vasantnemade1785
@vasantnemade1785 Жыл бұрын
खरच विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवन आपल्यकरिता किती प्रेरणादायी आहे. मॅडम आपल्याला बाबा साहेब खऱ्या अर्थाने समजले त्यामुळे त्यांच जीवन कार्य आम्हा भारतीय लोकांकरिता किती महत्वाचं आहे ते आपण चांगल्या प्रकारे सांगितलं . या देशांमध्ये अधिकारी खूप आहेत पण ते अधिकारी बाबा साहेबाना एका जातीचे म्हणून पाहतात.पण बाबा साहेब हे आपल्या सर्व भारतीयांचे नायक आहेत. जय भीम जय लहुजी जय मुलनिवासी
@dharmrajbhandare418
@dharmrajbhandare418 5 күн бұрын
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी विनम्र अभिवादन कोटी कोटी प्रणाम उपजिल्हाधिकारी आंजली ताई धन्यवाद....
@vinodkamble2476
@vinodkamble2476 Жыл бұрын
Khup khup chhan mahiti Jaibhim Namobhudhay Jaisanvidhan❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@tripalibhaisare8169
@tripalibhaisare8169 8 күн бұрын
Khupch chan ma'am, Dr Babasaheb kiti sangharsh kela he aajchya pisila kdne khup grjech ahe. 🙏🏻
@sunilbagul7664
@sunilbagul7664 Жыл бұрын
खूप छान विचार मांडले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जय भीम
@sanghamitrashimpi1649
@sanghamitrashimpi1649 Жыл бұрын
Khup chhan vichar mandale mam jaibhim
@pramodkasare1373
@pramodkasare1373 Жыл бұрын
madsm Khup Apratim Sunder Babashebancha Vyakhan Apnas Manpurvak Manacha Jay Bhim
@jijabhaushimple7395
@jijabhaushimple7395 Жыл бұрын
अतीशय प्रेरणादायी अशी माहिती अशी माहिती दिली मॅडम जय भीम जय सावित्री जय अहिल्या
@PrabhuHolkar
@PrabhuHolkar Жыл бұрын
Virynice jaybhim
@arungaikwad7127
@arungaikwad7127 Жыл бұрын
खुप छान मॕडम आपण विश्वरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादाई अमुल्य विचार ,निती मुल्य व सामाजिक जान ठेऊन सामाजिक क्रांती जानिव जाग्रती ,इ विषयी सविस्तर विवेच केलात.अपण उचपदस्त आसून सुध्दा सामाजिक जान, ज्ञान व नितीमुल्य रुजवून एक सुसंस्कृत समाज निर्मीतीसाठी आपले प्रेरणादाइ प्रगल्भ विचारआपण मांडलात.त्याबद्दल आपले मनपूर्वक हार्दीक अभिनंदन व अपल्या पुढील कायास शुभेच्छा.धन्यवाद जय हिंद
@rameshingle2921
@rameshingle2921 Жыл бұрын
Very excellent, Very remarkable speech. Congratulations 👍👍👍
@nandkumargaikwad9335
@nandkumargaikwad9335 Жыл бұрын
आपल्या विनम्र व ओघवती भाषण शैलीत महापारिनिर्वाण दिनी आपण केलेलं भाषण अप्रतिम!!!!👌👌👌👌👌🙏
@sidharthwadate4487
@sidharthwadate4487 Жыл бұрын
खुप छान मॅडम लोकशाहीला वाचवने जरूरी आहे आज महापरिनिरवाण दिनाच्या बाबासाहेब आंबेडकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली👃👃🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
@reshmakamble4827
@reshmakamble4827 Жыл бұрын
Great speech ma'am you share very important information about Dr.Babasaheb Ambedkar.👏👏👍👌👌
@suwartashirsat1418
@suwartashirsat1418 Жыл бұрын
सर्व भारतीयांना अभिमान वाटावा की अशा महापुरुषांचा जन्म भारतात झाला अशा ज्ञान पिपासू महामानवाला कोटी कोटी अभिवादन
@sureshgajbhiye2847
@sureshgajbhiye2847 Жыл бұрын
Very good speech delivered by respected Dy Collector Mrs Anjali Dhanorkar Madam.Very much thanks for it.
@nareshwaghmare6497
@nareshwaghmare6497 Жыл бұрын
Very very excellent SOEECH MADAMJI, JAIBHIM.
@pandurangshinde4412
@pandurangshinde4412 Жыл бұрын
मनःपूर्वक आभार म्याडम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी होऊन भिवाचा भिमराव आंबेडकर कसे घडले तुम्ही तुमच्या या भाषांनात सांगितले 🎉🎉🎉🎉
@prashantbarve1652
@prashantbarve1652 Жыл бұрын
जय भीम ताई... देशात एकता, समता, बंधुता नांदावी म्हणून आयुष्यभर झटणाऱ्या महामानवाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम!!!* 🙏🏻💐🌟🌟💐🙏🏻
The evil clown plays a prank on the angel
00:39
超人夫妇
Рет қаралды 42 МЛН
Мясо вегана? 🧐 @Whatthefshow
01:01
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН
Why Dr. Ambedkar is Great? Dr Vikas Divyakirti
57:52
Vikas Divyakirti
Рет қаралды 6 МЛН
The evil clown plays a prank on the angel
00:39
超人夫妇
Рет қаралды 42 МЛН