स्कुबा डायवर सह संपूर्ण यंत्रणेच्या प्रयत्नांना दाद दिली पाहिजे.! त्यांच्या अथक प्रयत्नाने हे सर्व शक्य झाले आहे. आपण या मोहिमेचे चित्रिकरण आणि सविस्तर वार्तांकन केले त्यामुळे आम्हाला या घटनेची माहिती आहे गांभीर्य समजले. धन्यवाद. राजू पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.!
@pratikraut51992 жыл бұрын
अशा विहीरीच्या भोवती सुरक्षेच्या भिंती, कुंपण करणे गरजेचे आहे, आणि त्या बाजूला धोक्याचे छायाचित्रण व खुण करुन ठेवावी .. 🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏
@प्रभाकरखोंड-प7न2 жыл бұрын
बाबु पाटे सरपंच असीच सद्धभावना जोपासा आपन सर्वजन एक दीवस जाणार.पण कीर्ती रूपि रहाणार.तुमच्या सारखी मानस दुर्मीळ होत चालली.परभणी.यथुन मनापासुन तुमच्या चरणी.असंख्य लोकाणी योगदान दीलेले दीसत आहे.एका सच्या मानसाला आपन मुकलो. दुखः आम्हाला झालय तुमची काय दशा असेल.
@marutisalunkhe78512 жыл бұрын
ईश्वरा असा प्रसंग कोणावरही येऊ देऊ नकोस. अत्यंत दुःख द घटना आहे. 🌹भावपूर्ण श्रद्धांजली🌹
@mohandabade56592 жыл бұрын
फार वाईट घटना आहे, गावाकऱ्यांनी काळजी घ्यावी अशा विहिरीत लहान मुले, गुर पडू शकतात, आता विहिरीला युद्धपातळीवर तटबंदी होईल. राजेंद्र पवार यांना भावपुर्ण श्रद्धांजली.🌹🙏स्कुबा टिमचे व पोलिसांचे अभिनंदन 🙏
@sanamkotawdekar90322 жыл бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली अत्यंत वाईट घटना आहे विहीर मालकाला आमची विनंती आहे कृपया अशा विहीरीच्या अवतीभवती कटोरा लवकरात लवकर बांधून घेणे जेणेकरून अशी पुन्हा दुर्घटना घडू नये
@kishorshinde27792 жыл бұрын
आणी तु जर कठडा तोडुन मधी गेला तर
@rajendraugaleofficial Жыл бұрын
@@kishorshinde2779 😂😂😂😂😂😟
@PadmaKale-cr1dy Жыл бұрын
Dead body दाखवू शकत नाही तर मग हा video कशासाठी केला. प्रसिद्धी मिळवण्यासाठी
@ravindrawatkar3468 Жыл бұрын
खूप दुःख दायक घटना आहे विहीरीच्या भोवताल तटबंदी असणं आवश्यक आहे रविंद्र वाटकर, नागपूर
@kallappaburkul58272 жыл бұрын
अतिशय दुर्देवी घटना या घटनेचा प्रतेकाने दखल घेऊन आपली व्हान काळजीने चालवावे असे अपेक्षा करतो
अतिशय दुःखद घटना घडली आहे,अशा घटना घडू नये यासाठी शासनाने काळजी घ्यावी तसेच ज्या ज्या गावात अशा मोठ्या विहिरी आहेत त्यांच्या वर संरक्षक जाळ्या बसवून विहिरी भोवती संरक्षक तटबंदी उभी करून धोकादायक कायम स्वरुपी मोठ्या आकाराचे लाल दिवे लावावेत.
@prashantpawar88315 ай бұрын
😅
@rohanjangam6084 Жыл бұрын
अतिशय वाईट दुर्दैवी घटना घडली आहे.जे कोणी असेल त्यांस भावपूर्ण श्रद्धांजली.ॐ शांती शांती शांती.......
खूपच दुःखद बातमी आहे .राजू काका खूप चांगले व्यक्ती होते 😭
@maheshchaskar56772 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली काकांना
@rishikeshjunnarkar55072 жыл бұрын
Rip
@tanajibinnar47802 жыл бұрын
Hi
@Santoshbangar12342 жыл бұрын
विहीर मलाय कोण आहे ते पाहिल शोधा आणि त्यना सांगा पुडाची घटाना घडन्या आधी विहिरीला .बांगडी लावूण घ्या .दुसर्यच घर उध्वस्त झाल आज.नाहितर ती विहिर पाहिली गडुन टाका
@mohitraut3498 Жыл бұрын
Hii
@pandurangshinde43402 жыл бұрын
त्या विहीर मालकाला विहीरीची खोली माहित नाही का दलिंदरला.
@JivanKanadje10 ай бұрын
अतिशय दुःखद घटना भावपुर्ण श्रद्धांजली
@gorakhnathmanal355111 ай бұрын
वेग आवरा! जिवाला सावरा!! लोकं सैराट सुटलेले आहेत, त्यांना आवरणे आता शक्य नाही. शेतकरी राजा वर कारवाई करून काय उपयोग? आधी स्वताः ला आवरा ना!
@anilshinde221111 ай бұрын
विहीरच अत्यंत धोकादायक दिसते आहे, कठडा फार आवश्यक आहे
@sangitadesai47235 ай бұрын
पुढचा विडीओ दाखवावेत
@jivandhuru12437 ай бұрын
Scuba driver great aahet, tyana salute.
@pankharajpure71826 ай бұрын
अवघड आहे अशा विहीरीच कशासाठी जीवघेण्या कम्पाउंड नाही कारवाई करा बाकीच्या विहीरीवाले कम्पाउंड करतील
@bhausahebshete24242 жыл бұрын
रस्त्याच्या कडेला विहीर नकोत.विहीरच्या कडेला रस्ता नकोत.बघ्यांची गर्दीमुळे अडथळा निर्माण झाला.
@sur11712 жыл бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🏻🌹अत्यन्त दुर्दैवी घटना घडली, कृपया विहीर ज्या मालकाची आहे त्यांनी विहिरीला संरक्षण भिंत बांधावी 🙏🏻
@alvinaraunj94602 жыл бұрын
💯💯💯
@surekhadeshpande69592 жыл бұрын
Q
@surekhadeshpande69592 жыл бұрын
A
@hanumantaanandrao9153 Жыл бұрын
Wl
@SubhashWankhade-wv8jl Жыл бұрын
Subhash
@KashinathDagale-t7u6 ай бұрын
महाराष्ट्रातील सर्व शेतातील विहिरींना शेतकऱ्यां विहीर दुरुस्ती निधी उपलब्ध करून देण्यात यावेत, विहीरीचें कठाडे बांधण्यात यावे.,
@vasundharakhadke74852 жыл бұрын
Arre baba car Kashi padli te tar sang
@MrNibandhe7 ай бұрын
किती खोल आहे? ते का सांगत नाही?
@vikasbhosale392 Жыл бұрын
नशिबाचे.खेळ.भाव.पुर्ण श्रद्धा जली
@ramudukare81483 ай бұрын
अतीषय दूखत घटना म्हणजे वीहीर रोडचे कडेला आणी वीहीरीला कोणतही कडे नाहीत
@सितारामजाधव-ग6श Жыл бұрын
खुपच वाईट घटना भावपूर्ण श्रद्धांजली
@pradnyeshgarud3505 Жыл бұрын
Chalvnara gadi fast chalvat asel tr kathda pn kahi kru shakat nahi...gadi kathda todun aat jau shakte....tyamule chalavnaryanech japun gadi chalvavi
@pushplatathakur75176 ай бұрын
Bahot Dukhat ghatana bhagwan jii sab ki Raksha karna
@sjshukla56972 жыл бұрын
अशा वीहिर मालकावर खुनाचा गुन्हा दाखल करावा.
@mohandarekar4729 Жыл бұрын
तुला शेती नसेल ना विहीर नसेल, तुझ्या आडनावावरूनच लक्षात येते ते, शेतकरी विहीर खोदतो, ती कशा प्रकारे आपल्या जीवनातील काटकसर करून ते पैसे वाचवून मगच खोदतो, हे पहिले, समजून घेऊन मगच आशा कंमेट करत जा, कटाडे बांधण्यासाठी पैसे नसतील, त्या बिचा-या शेतक-याकडे, मग काय खुनाचा गुन्हा दाखल करणार का?
@aakashirkule70002 жыл бұрын
खूपच दुर्दैवी घटना भावपूर्ण श्रद्धांजली
@sushmashahasane85462 жыл бұрын
दुर्दैवी घटना आहे ही.विहीरींना कठडा करणे प्रशासनाची जवाबदारी आहे.
@subhashgulhane4842 жыл бұрын
पहिले त्या शेतकऱ्याला पनिशमेंट करा व विहिरीला सुरक्षा कठाडे लावायला सांगा रस्त्याच्या बाजूला लागून असलेल्या शेतातील सर्व विहिरीची माहिती तलाठी ने घेऊन शेतकऱ्यांना विहिरीला कठाडे सुरक्षा रक्षक लावायची ऑर्डर द्या
@MadhukarDBudhe Жыл бұрын
दुर्दैवी घटना,या ठिकाणी बचाव कार्य करणाऱ्यांना गर्दी चा किती त्रास होत असेल, पोलिस खाते ही दर्शक भूमिका करताना दिसत आहेत, समजून घेत नाही तर लाठी चार्ज करता येईल का?
@ashwinidhore79337 ай бұрын
मला तर यातल च एखाद पडायची भीती वाटत आहे
@baccharacingclubich46462 жыл бұрын
खुपचं दु.खद घटना आहे राजू पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@surendrasawant77472 жыл бұрын
ही विहीर ज्या मालकाची आहे त्याने विहिरीला कठडा न बांधल्याने पवार यांच्या मृत्यू झाल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा.
@pradnyeshgarud3505 Жыл бұрын
Chalvnara gadi fast chalvat asel tr kathda pn kahi kru shakat nahi...gadi kathda todun aat jau shakte....tyamule chalavnaryanech japun gadi chalvavi
@sambhajidhage99452 жыл бұрын
जर ड्रायव्हिंग येत असेल तरच चालवा... विहीरीचा दोष नाही,एखाद्या वाहनाला ही ठोकल असत.
@priyankagarade77972 жыл бұрын
ते खुप छान गाडी चालवतात
@aniketbalsaraf7472 жыл бұрын
ते एक्सपर्ट होते गाडी चालवण्यात... पण वेळ आणि टाइम सांगून येत नाही.
@ompawar8582 жыл бұрын
@sambhaji Dhage Mahit nsel tr n bollelch changl
@ganeshpawar24972 жыл бұрын
दादा जर तुला मृत व्यक्ती च चारित्र्य व्यक्तिमत्व माहिती नसेल ना तर बोलायचं आणि काही अंदाज बांधायचा अधिकार नाहीये हे लक्ष्यात ठेव लोकांच्या भावना तीव्र आहे एक चारित्र्यवान,संयमी,माणुसकी,हसरा, अजातशत्रू गमावलाय पारूंडे आणि पंचक्रोशीने चुकून पण तडाख्यात सापडू नकोस आणि जर इतका तुला लोकांच्या वर नाव ठेवायचं धंदे दिलेत ना आई बापाने तर तस सांग तुझा बाप गेल्यावर मीच येईल कमेंट करायला भडव्या....😠
@kailaspawar19242 жыл бұрын
Lai nako bolu tula koni vicharl ahe ka
@kashinathjople1572 жыл бұрын
आशा विहिरी बुजवा किंवा कठडे बांध
@MrNibandhe7 ай бұрын
कुणाची विहीर आहे ती?
@sssyouyube3 ай бұрын
*bina kadyachi wihir.. Kay bolayche gadhawpana la*
@SulbhaWani-u4k8 ай бұрын
Ishwar mruttmyas Santi deo bhavpurn shradhanjali 😢😢
@pruthivirajrajput3920 Жыл бұрын
नेमक विहिरतुनकार निघनार का तेदाखवा
@sujatadesai83442 жыл бұрын
राजू पवार हे बेळगाव चे आहेत का??
@MrNibandhe7 ай бұрын
राजू पवार हे दिल्लीचे आहेत. 🙏
@sheralisayyed14342 жыл бұрын
Raju kaka maiya papa che Mitra hote 😭😭😭bhau purna shrandhajali
@vidyamaskare63574 ай бұрын
राजु पवार यांना भावपुर्ण श्रध्दांजली😌🙏
@abhaydhanawade1963 Жыл бұрын
Kahi Kahi lok sambadh nasatana,kadichi mahiti nasatana vina Karan mothyane boltat. Shikshancha Abhav tyamule shista nahi. Prashashanat dekhil Kahi khatyat ashi khogir Bharati aahe. *Hats off to scuba diver and his role in taking out car and dead body)*
@sunillande5651 Жыл бұрын
तालुक्यात रस्ते सिंगल आहेत गाडी चालवतांना वेग मर्यादा आसावी