माझ्या जवळ कोकणातील काही लोकांनी मान्य केलं कीं आपल्याला (स्वतःला )दीड दीड हजार रुपये भेटले दीपक केसरकर यांजकडून
@jayashreeunawane12184 сағат бұрын
जी बाई आपल्या देवदेवतांना अपशब्द बोलती हिंदूंना संपवण्याचा विचार करत होती पण न्याय इथच असतो ताई तुम्ही v संजय राऊतने उद्धव साहेबांचा पक्ष संपोला भाजप व शिंदे शिवसेना v अजित दादा यांचे खूप खूप अभिनंदन,🙏🙏🙏
@socialreform16 сағат бұрын
ताई अभिनंदन. तुम्ही आणि संजय यांच्यामुळे उबाठा शिवसेना हळूहळू संपत आहे.
@sumangaldhotre35506 сағат бұрын
Gujarati kiva brahaman ahe vate
@Aaryyyyy5 сағат бұрын
@@sumangaldhotre3550 ashyach Jativad karun karunach Maharashtra tumhala kadarla ahe . Dusra kahich yet nahi , aj baher nighla astat gharatun tar lok kiti khush hote Ani tumhala shivya ghalu lagle te pahila asta
@vaibhav.t5 сағат бұрын
@@Aaryyyyy satrasath jatit batun matansathibfakt drama ! Manuwadi
@prafulgavad22003 сағат бұрын
हे तुझे भोग ते शिवसेनेला भोगावे लागले कारण तुने देवी देवतांची टिंगला केली ना आई बसली आठवते कां अजून तुझ्य मुळे शिवसेना उद्धव उरलेली आहे ती पण नष्ट होईल
@vbh43152 сағат бұрын
@@sumangaldhotre3550 mhanun Mughal ani muslim itke bindhast akraman karun gele
@eakdeshbhakt17315 сағат бұрын
जिंकून आलेल्या शिवसेनेच्या ऊमेदवारांनी राजीनामे देवून बॅलेट पेपरने पुन्हा निवडणुकीची मागणी जनतेकडे करावी. तसेच राजीनामे देऊन 288/0 असा निकाल जनतेने घ्यावा. जिवंत जनतेला हा निर्णय मान्य नाही.
@rajpatil633644 минут бұрын
😂😂😂😂😂😂 तु म्हणजे महाराष्ट्र नाही
@dharmeshpandey85863 сағат бұрын
संजय राऊत+सुषमा अंधारे=बरबादी 😂
@Esbond007Сағат бұрын
Are hi.... . Wagh Ani waghin ahet
@mayurkayastha8422Сағат бұрын
Waghin nahi
@mahadeoghule39685 сағат бұрын
झारखंडमधील EVMने अंगाला हात लाऊ दिला नाही वाटतं.
@salaskarsalaskar20934 сағат бұрын
उद्धव साहेबांनी संजय राऊत आणि तुम्हाला पक्षातून बाहेर काढल तर आम्ही उद्धव साहेबांचं काम करू
@SpidermanKoli4 сағат бұрын
झारखंड में कोंग्रेसकी जीत का श्रेय हम ईवीएम को देते है। महाराष्ट्र में भाजपा की जीत का श्रेय हम ईवीएम को देते है ।
@vijaysodnar3 сағат бұрын
उदधवसाहेब तुम्हाला विनंती करतो पहिले हिला हाकला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जोपर्यंत ही पनोती जाणार नाही तोपर्यंत तुमचा काही खर नाही कारण ही बाई काहीतरी मुर्खासारखे बडबड करत असते आणि त्याचा परिणाम तुमच्या पक्ष्यावर होतो बाकी नेत्यांवर त्याचा वाईट परिणाम होतो
@PrasadvPatil-j4s4 сағат бұрын
अक्का चा आवाज कमी आला😅😅😅
@MrperfectIcon2 сағат бұрын
अरेरे काय ही अवस्था ह्यांची... खुप बोंबलत होती ही... विरोधीपक्षनेता पण नाही ह्यांचा... सगळे वंचित राह म्हणा...🤣🤣🤣
@sharadkarande57466 сағат бұрын
निवडून आलेल्या सर्व शिवसेना ठाकरे साहेब,पवार साहेब,कॉग्रेस उमेदवारांनी राजीनामा द्यावा..bjp खरच जनतेसाठी ,शेतकऱ्यच काम करत असेल तर त्यांना 288 उमेदवार घेऊन काम करू दे..माझ्या मते राजीनामा द्यावा..
@Being.human19195 сағат бұрын
Murkh ahes tu
@prashantbirari22025 сағат бұрын
बाजप व शिंदे साहेबाना शेतकऱ्यांसाठी मनमोकळे काम करू दे,तुम्ही शरद उद्धावं 5 वर्ष आता झोपा. अग तुला तिकिट पण मिळाला नाही.तुझा प्रामाणिक जाऊ दे
@bhagwanaragade29853 сағат бұрын
इवीयम नाही, या विजयाचे शिल्पकार ही बाईच आहे.
@ashokpatil63622 сағат бұрын
100%
@MrperfectIcon2 сағат бұрын
अरेरे काय अवस्था झाली हीची, खुप बोंबलत होती ही.....आता राहा म्हणा वंचित... 🤣🤣🤣
@satishpathak76236 сағат бұрын
संजय आणि सुषमा यांच्या मुळे शिवसेना उद्धव संपले
@arunpashte79946 сағат бұрын
Dada ami ahot thakre barobar
@sua26976 сағат бұрын
सुषमा अंधारे, शिंदे ने गद्दारी केली त्या नंतर आली
@Gamers-km5sm5 сағат бұрын
Gaad dhuta yeti ka😂😂 aala shahana
@tusharlandge17855 сағат бұрын
💯💯💯
@मीमुंबईकर-भ3ख2 сағат бұрын
बापाला पण असंच एकेरी नावाने हाक मारतोस काय रे वेड्या
@AB-wn3ne6 сағат бұрын
Hya रं# चा खूप योगदान भाजप च्या विजयात
@krishnaakhade92975 сағат бұрын
सुषमा ताई, आम्ही याच्या आगोदर पासून अनेक वेळा काॅमेन्टस मध्ये लिहिले होते, की शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने स्वतंत्र लढावे, पण आमचे सर्व सामान्यांचे मत विचार कोणी विचारात घेतले जात नाही, स्वतंत्र लढून काय फायदा होतो, २०१४ ला आम्ही शिवसैनिकांनी दाखवले आहे..
@rajeshsalunke92624 сағат бұрын
संपवण्या मागे तुम्ही आणि संजय राऊत आहेत
@ashokpatil63622 сағат бұрын
बरोबर
@mandardeshmukh77922 сағат бұрын
Sushma andhere ❌ Sushma landhere 💯
@knowledgehub45096 сағат бұрын
Very nice analysis.... really really studious
@prashantgadade17106 сағат бұрын
नाही ,खरोखरच आहे ! तुम्ही कमी पडलेले नाही, जास्तच पडलात !
@ashokpatil63622 сағат бұрын
ताई तुम्ही सर्वानी Correct काम केल.
@user-genious114 сағат бұрын
Yz Sanjaya la shikv😂😂
@हाटकून-ठ3ठ5 сағат бұрын
Bai basli
@AatmaramGudve5 сағат бұрын
या विजयामुळे अस दिसुन येते की.जनतेचे सर्व प्रश्न सोडवले आहे.
@tanr1015 сағат бұрын
Madam aika…. GAP !!!!
@SudhirSonavane-r3u4 сағат бұрын
ताई मान्य करा आणि विषय द्या सोडून पाच वर्षे काहीच होत नाही आता
@krishnaakhade92975 сағат бұрын
सुषमा ताई नुसते ईव्हीएम नाही, याला जबाबदार निवडणूक आयोगाचे पक्षपाती धोरणे सुध्दा आहेत, आता एकच आवाज निवडणूक आयुक्त बदला देश वाचवा..
@SwarajBhandari-m3d4 сағат бұрын
उबाठा गटाने पूर्ण अभ्यास करण्याची गरज आहे की तुम्ही पिछाडी का होत आहे ? प्रतिक्रिया देण्या ऐवजी लोकांना काम आणि त्याच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा नाही तर यापुढे यांच्या पेक्षा जास्त पराभव होण्याची शक्यता आहे
@ashokpatil63622 сағат бұрын
Congratulations ताई
@prashantbhavake99416 сағат бұрын
अंधारे ताई, तुम्ही राधानगरी चा विषय काढला म्हणून सांगतो, मी मागील १५ दिवस त्या मतदार संघात फिरलोय. भले तेथील सर्व नेते तुमच्या उमेदवारासोबत असतील पण जनता वेड्यासारखी आम. आबिटकर यांच्या मागे होती….तिकडे जावून या म्हणजे समजेल त्या व्यक्तीचं किती काम आहे ते….!
@UrRomio3 сағат бұрын
हाय तेव्हढे आमदार पण पळून लवताल तुम्ही लवकरच 😂
@coolboy71095 сағат бұрын
Aai basali
@mhalingdeshmane61753 сағат бұрын
दक्षिण अफ्रीका सोबत भारत टी 20 ची पन असिच अन अस्क्सेप्ट विजई झाला होता बर
@bodhraj70433 сағат бұрын
उद्धव ठाकरे सेना च्या हाय कमांड
@pratikphursutkar55602 сағат бұрын
He as jhal 2003 madhe bharat worldcup harla karan ricky pointing chya bat madhe spring hoti
@MaheshRanmale-TCS5 сағат бұрын
बाईंचे खूप खूप आभार..तुमच्या भाषणं मुळे आमच्या सारख्या देवाला मानणाऱ्या हिंदुना निवड करणे खूप सोप्पे झाले. तुम्ही अशाच बोलत रहा म्हणजे उरलेले झोपलेले हिंदू बांधव पण जागे होतील🙏🙏
@मीमुंबईकर-भ3ख2 сағат бұрын
ताई माझं मत आहे तू आपण महाविकास आघाडी मधून बाहेर पडायला पाहिजे कारण त्या नाना पटवले आपलं न पटवून घेतल्यामुळे आपल्याला हा फटका पडलेला आहे
@dushyantgaikwad11644 сағат бұрын
ईव्हीएम Tie 😊
@vinudada24396 сағат бұрын
BJP Wale 5 वर्ष मतदार यादी वर काम करतात तेव्हां ते जिंकतात.
@abhisheksalunkhe16686 сағат бұрын
हिंदू khatre me he म्हटले की ते जिंकतात😂
@tusharlandge17854 сағат бұрын
Micro management bolte ❤👏✌️
@mukeshborseruhikeshdhule11526 сағат бұрын
Accept kara tai😊
@pralhadmirge49236 сағат бұрын
25 वर्षे भाजपा सोबत च्या युती मध्ये sadla होतात,! कॉन्ग्रेस सोबत तरी प्रेमाने रहा!
@laxmanmadye13526 сағат бұрын
तू काळजी करू नको
@harishpardeshi72612 сағат бұрын
Tai please radu naka mala pan radu yeil 😢
@maddy304u5 сағат бұрын
Hahaha😂😂😂
@anilPasge5 сағат бұрын
तुमचे मत खरं आहे पण तुमचं कोणीही ऐकणार नाही तुम्ही ज्याच्यासाठी काम करतात ते सुद्धा तुमचा ऐकणार नाहीत त्याची वेगळी कारणे आहेत ते तुम्हाला कधी समजणार नाही
@user-ps7fn4sh9t5 сағат бұрын
अचूक विश्लेषण 🚩💐💐
@sadhanapawar17764 сағат бұрын
Tai MVA madhe internal khup gondhal jhala
@jaganavhad47795 сағат бұрын
👌👌
@masteraaryarajesharadgarud4026Сағат бұрын
२०१४ पासून evammचा खेळ पुन्हा पुन्हा सुरू आहे .. महागाई वाढली,न्याय विकला, भ्रष्टाचार खुप झाला, तरी हे का येतात तर फक्त मशीन मुळे च येतात..
@chaitanyadeshpande-y2o5 сағат бұрын
MVA chi magni: -- Evm nahi tar चिमणी उड कावळा उड खेळून निवडणुका घ्या
@prashantkharat41846 сағат бұрын
हिच्या मुळेच ठाकरे हरले आहेत
@ajaypande63585 сағат бұрын
लाेकसभेला EVM ok हाेतं का 😂😂😂
@kokantour..41264 сағат бұрын
ज्या दिवशी तुम्ही काँग्रेस पक्ष बरोबर युती केली त्या दिवशी माननीय श्री हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारणा तिलांजली दिली. साहेब आत्ता हयात आसले असते तर आज शिवसेना पक्षप्रमुख म्हणून योग्य निर्णय घेऊन एकटे पुढे गेले असते. सत्तेसाठी लाचारी केली नसती. आणि काँग्रेस समोर हात पसरले नसते.
@ashokpatil63622 сағат бұрын
100% true
@sureshshinde116 сағат бұрын
तू आता काहीही बोल.तूझे दिवस आता संपले आहेत.कमीत कमी आता तूझे ते नाटकी बोलने तर कम होईल.
@tusharlandge17854 сағат бұрын
💯💯💯
@user-maratha_mavla5 сағат бұрын
अंधारे ताई... आई उठलीय...आणि आई कोपलीय... 😊😅😂
@santoshholam16776 сағат бұрын
❤
@chaudhari.tushar.chandu5 сағат бұрын
Tai atta janteche je hal honar ahet, kiti shetkari ani student suicide krtil yala jababdar janta swataha ahe tumhi tumch kam kel so ata jo kahi loss asel te janta swataha bhogel 🤞 jay bhim tai 🙏🏻🙏🏻🙏🏻
@jyotiramsuryavanshi13776 сағат бұрын
सुषमा ताई... तुम्ही खूप मेहनत घेतली आणी efort सुद्धा तुम्ही टाकली आहे.... हॅण्ड्सअप आहे तुम्हाला 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👍
@prakashghuge6683Сағат бұрын
आणि तुमचे अजून आमदार पण पळून जाणार आहे कारण आता धर्म युद्ध चालू झाले आहे पोर्टल वर राजकारण चालत नाही एका एका मतदार संघात लाख लाख मते पडतात आणि ऑनलाईन मत नोंदविणारे संपूर्ण महाराष्ट्रातील १‰ जनता देखील नसते...
@sunillalwani71213 сағат бұрын
ऊपर वाले की लाठी की आवाज नहीं होती बरका aaka
@GVS4222 сағат бұрын
ताई तुम्ही आणि संजय राऊत मिळून एक पक्ष काढा.. उगाच दुसऱ्यांचे पक्ष संपवू नका.. 😂😂
@rajeshreecomplat47594 сағат бұрын
वंचित बहुजनआघाडी सोबत युती केली असती तर ही वेळ आली नसती
@ghanshampande75406 сағат бұрын
Bjp
@surajchaudhari96576 сағат бұрын
अगं बाई तुझ्या मुळे आणि पोपट राऊत यांच्या मुळे शिवसेनेच वाटूळ झालं आहे...
@shitaloak43625 сағат бұрын
पण आपलं वाटोळं होतं हे त्या मालकाला समजत नाही तर काय करणार 🤔🤔
@prashantbhavake99416 сағат бұрын
प्रवक्तेपदी बसून मोकळ्या गप्पा झोडणं खूप सोप आहे
@Gajanangotamwad3 сағат бұрын
आतां फक्त उद्धव साहेबांची जागा जायची बाकी टवले तुमी 😄😄🙏
@SpidermanKoli4 сағат бұрын
काँग्रेसच्या आशीर्वादाशिवाय भाजपा ईव्हीएम हॅक करूच शकत नाही.
@GhatesiddharthСағат бұрын
ताई आता तरी गप बसायची भूमिका घ्या 😂😂 हवा निघाली आता मविआ ..😂 रडू नका ताई 😢 VBA वर सतत टीका करत होते न घ्या आता बस 5 वर्ष गप 😂😂
@rajendra81883 сағат бұрын
आदित्य ठाकरे evm मध्ये गडबड करून निवडून आले?
@rajeshreecomplat47594 сағат бұрын
शरद पवारच ऐकून संजय राऊत यांनी वंचित बहुजन आघाडी सोबत युती केली नाही आता पस्तावा
@DesiKutrta5 сағат бұрын
जय दो ताई.. तुम्ही तुमचे काम चोख पार पाडले... दुकांनच बंद करायला लावले राव... तुम्ही आणि sanjya.. मंन ऑफ द मॅच 😅😅😅😅
@rajeshreecomplat47594 сағат бұрын
काँग्रेसचे जळतं घर आहे म्हणून आंबेडकरी जनतेने काँग्रेसला मतदान केलं नाही
@RamkishanDhangare5 сағат бұрын
आम्ही घरच्यांनी भाजपाला मतदान केलं पण आजचा निकाल विश्वास न बसण्यासारखा आहे..
@Ketankul2706Сағат бұрын
तुमच्या प्रामाणिक प्रयत्नाना यश आले नाही निवडणुका फिक्स होत्या 😢
@gajnananhalge57066 сағат бұрын
काय करावं बर आता है म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे
@indrajeetpaygude87303 сағат бұрын
पृथ्वीराज चव्हाण हा एक माणूस सोडला तर तुमच्याकडे एक तरी धड चेहरा आहे का राज्य पातळीवर नेतृत्व करायला
@Universal9-t9g4 сағат бұрын
तू एकदा आरश्या समोर उभी रहा मग कळेल तू कोण आहेस आणि काय झालीस😅
@indrapariyar-e9t4 сағат бұрын
बडी बडी बाता वडापाव खाता.......
@balirambhingole53973 сағат бұрын
तुम्ही हिंदू आहात का Yes असेल तर सांगा आमच्या देवी देवताना तुम्ही काय काय बोललो तुम्ही याचा विचार करा
@vijaysodnar3 сағат бұрын
तुम्हाला पराभव झाला ते स्वीकारायचं नाही
@prakashghuge6683Сағат бұрын
ही बाई पण मूर्ख आहे .... यांच्या जागा निवडून आल्यावर EVM चांगले पडल्या वर EVM चोर काही जागा वर लाजिरवाना पराभव आहे तुमचा अपक्ष पेक्षा ही तुम्हला किती तरी खाली मत आहेत
@rajpatil633645 минут бұрын
सुपडा साफ 😂😂😂😂😂
@yuvrajbhosale49075 сағат бұрын
तुमच्या भारतीय कामगार संघटनेचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापुढ येथील काही कर्मछाऱ्यांनी लोकांनी bjp च काम केले हावरे काय बोलणार बाकीच्यांचं जाऊद्या पण तुमचे सावताला तुमचे म्हणणारे असे वागत असतील त्याच काय त्यावर तुम्ही काय करणार
@ShankarAkkar3 сағат бұрын
जिकडे राशन तिकडे भाषण...
@sonaliarkade86794 сағат бұрын
मविआ बरखास्त करा.. काँग्रेस सोडा
@rohitbijapure800353 минут бұрын
तुम्ही असल्याने उध्वस्त ठाकरे हे हारले ..
@SanjayBurhade-j2y5 сағат бұрын
आई बसलीय!यामुळेच उबाठा ची वाताहत!
@DesiKutrta5 сағат бұрын
तुम्ही पक्षात तिथेच संपलं राव 😅😅😅😅
@ravindragunjal8170Сағат бұрын
Tai hey nilajya ahet aarasa phutel😢😮😅
@DeepakMathapati1016 сағат бұрын
Bol Bachann...
@sumangaldhotre35506 сағат бұрын
Brahamn ahe kiva gujarati ahe vate jay shivray jaybhim Jay mulnivasi Jay maharastra
जे 20 आमदार आले आणि जे खासदार आहे त्यांना दररोज 3 टाइम विचारत जा आहे ना बाबा तु माझ्या सोबत नाही तर तें 20 परत पक्ष चिन्ह घेऊन जाईल काळजी घ्या.
@tusharlandge17854 сағат бұрын
Ata congress UBT vr aani UBT congress vr aarop karnat 😂😂 Are ky jaga vatap madhe pn gomdhal saglech bigdle aahe tai 😂😂😂
@AmarjitJawale-d9u55 минут бұрын
हिंदू साधुसंतांचा अपमान करणारे😂😂😂😂😂
@DoglapannnСағат бұрын
Tai la thank you uddhav cha game kelya baddal😂😂😂😂😂😂
@sachinkivade95944 сағат бұрын
लागली रडायला 😢😂😂
@anantchate97835 сағат бұрын
अंधारे तुम्ही अभ्यासू आणि बुध्दीवान आहात यात शंका नाही. तुमची थेअरी चांगली आहे. भाषेवर प्रभुत्व आहे .वक्त्रुत्वदेखील उल्लेखनीय आहे. परंतु त्याचा राजकारणाच्या रनांगनातउपयोग नाही तर शाळा कॅालेज मध्ये शिकविणयासाठी चांदला उपयोग होऊ शकतो.
@DarshanKishor-o3i4 сағат бұрын
बाई काय हा प्रकार 😂😂😂
@pallavisawant38165 сағат бұрын
Tai cha aawaj naram zhala aahe
@syedashraf5373Сағат бұрын
Mva ko shinde aur Ajit pawar se hath Milana chahiye,paisa,jodtod aur evm ki siyasat hai