फार छान ,सोपी आणि चविष्ट सांबार रेसिपि। धन्यवाद। नमस्कार आजी।
@sunitadixit70337 ай бұрын
Tumhi kitti goad ahat ani sangnyachi paddhat ani sarva padartha suddha khoop uttam
@vaidehikale17 ай бұрын
ekdum vegali ani interesting padhat. Masta
@umadalvi961Ай бұрын
मी तयार केले.सांबार premix खूप छान झाले. सांबार खूप छान होतो. घरी सगळ्यांना आवडले. thanks काकू
@RameshwarKharate-o1dАй бұрын
आई, नमस्कार, छान सोप्पी पध्दतीने तयार केले, ज्योती पाटील नागपूर
@monicagirme21127 ай бұрын
सांबर करण्याची खूप छान पद्धत सांगितली तुम्ही 🙏🏼
@rekhajoshi37327 ай бұрын
ताई खूपच सुंदर रेसिपी आहे नक्की करून पाहणार धन्यवाद
@vijayajoshi83917 ай бұрын
खूप सोपी सुटसुटीत पद्धत. खूप आवडली.
@bhushantiwari52037 ай бұрын
खूप छान रेसिपी आणि तुमची समजावण्याची पद्धत खूप छान
@geetadeshpande33427 ай бұрын
🌹अप्रतिम सांबार झटपट,कराच आता वरचेवर👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌🙏
@gayatrideshpande36597 ай бұрын
🙏 खूप छान सोप्पी आणि झटपट सांबारची पध्दत सांगितली धन्यवाद आजी
@smitaabhaave25887 ай бұрын
सांबाराची खूप छान वेगळीच कृती बघायला मिळाली...काकू तुम्हाला खूप खूप धन्यवाद
@pradnyamarathe54117 ай бұрын
काकू छानच सोपी रेसीपी.उत्साही स्वभावाला सलाम.
@shraddhashetye23877 ай бұрын
मस्तच!! सोपी पद्धत आहे. 😊
@ranjanapalsokar30247 ай бұрын
खुप छान करून पाहीन
@venkateshkulkarni21457 ай бұрын
खूपच छान माहिती दिली🙏👍🙏👍
@madhavipandhrekar65837 ай бұрын
Chan ahe recipe Tai
@amrutadhaigude38347 ай бұрын
भोपळा बटाटे टोमॅटो घालून सांबार करू शकतो किती भज्यांचा वापर करावा सुंदर होतो
@sudarshanvadnerkar39745 ай бұрын
काकी खुब मस्त 👌🏻👍🏻
@manjushaskidscorner13957 ай бұрын
Khupach chan
@VidyaraniGaikwad-f3o7 ай бұрын
खूपच छान आजी मी नक्की करणार
@ChhayaDeo-m2r7 ай бұрын
Very nice 🙏
@vanitakanade22894 ай бұрын
धन्यवाद आई
@HolisticHaandsMarathitarot7 ай бұрын
वाह आजी खुप खुप थँक्यू मी नक्की ट्राय करणारे ❤🎉
@medhasurve14487 ай бұрын
आजी मी करून बघणार
@makrandkulkarni74767 ай бұрын
Msat 100
@anupamatondulkar54737 ай бұрын
मी पण नेहमी सांबार पावडर बनवून ठेवते,त्यात मेथ्या, कढीपत्ता,चिंच सुध्दा टाकते पावडर बनवताना. बाकी सांबार बनवण्याची पद्धत सेम... आमच्या घरी बटाटा नाही घालत,डांगर वापरून सांबार आवडतो
@sandhyabade20507 ай бұрын
वेगळं आहे पटकन होतं .करून बघीन.
@vatsalatitkare67067 ай бұрын
Tai tumhi sarv vastu भाजताना methidana पण भाजायला हवा
@hemantdevotional49957 ай бұрын
आजी कधी येऊ इडली सांबर खायला.😂😂😂😂
@abhayapatil74757 ай бұрын
खूपच सुंदर आहे पद्धत सोपी आहे
@advprititikhe6 ай бұрын
Aaji jara fansacha sandana yachi recipe dhakhava na.
@rajashreedeshpande51527 ай бұрын
Nakki karnar
@vankteshgajre-cr5rf7 ай бұрын
सांभर मधे भोपळा टाकतात पण पहिल्यांदा बटाटे टाकलेलं पाहिलं
@malatinanal25277 ай бұрын
खुपच छान आयडिया आहे आणि तुमच खुप कौतुक करावे वाटत 🙏🙏👌👌🌷🌷