मी पण अशाच पद्धतीने करते तिखट मिठाचा सांजा आम्ही सांजा म्हणतो कधी कधी कांदा घालून पण करते मी आमच्या घरची फेवरेट डिश आहे ही 😊
@Gunखेड़ी9 ай бұрын
Mast watli resipi 😊🙏🙏
@savitakhadilkar85889 ай бұрын
मस्त.. आमच्याकडे ह्याला सांजा पण म्हणतात..😋👍👌
@shraddhashetye23876 ай бұрын
किती छान समजावून सांगतात त्याकडे दुर्लक्ष करुन टिका करत बसतात, शिरा नाही सांजा वगैरे वगैरे.. 😏 शिर्षक दिलंय ना त्यांनी की तिखट मीठाचा शिरा. उगीचच काय तरी बोलायचं म्हणून बोलतात लोकं!! आटोपशीर, प्रेमाने समजावून सांगतात. या वयातला उत्साह बघून खरचं नतमस्तक व्हायला होते. खूपच छान व्हिडिओ असतात तुमचे सगळे.. साध्या सोप्या पदार्थांना तुम्ही खूप छान सोपेपणाने सादर करता. धन्यवाद!!!
@vrushalic33893 ай бұрын
बरोबर वयाचा तरी मान राखावा .छान करतात सर्व पदार्थ .
@neelajoshi53009 ай бұрын
मी असाच तिखट शिरा करते. माझी आई असाच करायची.तिच बोलण ही आपल्या सारखच होत.काकु तुम्ही खेड,चिपळुण,कोरेगाव की सुसेरीच्या.रेसीपी ऊत्तम.
@varshajoshi19659 ай бұрын
Yess.... amchya gharche lok pan asach marathi boltat.
आम्ही ह्याला तिखट उपमा म्हणतो तुमच्या सर्व रेसिपीज छान असतात ❤
@varshapingle45489 ай бұрын
खूप छान आणि सुंदर रेसिपी सविस्तरपणे सांगितले आहे त्याबद्दल धन्यवाद 👌👌👌
@Divyabharatshakti443 ай бұрын
Aji rava bhajtana hechat barik kislela al pan taka ajhun chan lagel 👍👌🙏💗💗
@nehasawant54109 ай бұрын
Upma
@mspatchgrove8 ай бұрын
Amhi upeet mhanato. Khup Chan!
@sadhananaik30329 ай бұрын
वा खूपच छान 👌 मी पण असाच करते .कधी तरी कांदा टोमॅटो घालते आणि वरुन खोबरं कोथिंबीर छानच चवीला लागतो.
@ananditasawant25788 ай бұрын
Aaji sastang namaskar. Khup chaan recipe.Tumhi khup sunder Ani easy samjal ase sangitle.Love you. A lot.God bless stay always blessed.
@prachitimeshram12514 ай бұрын
Chhan sadhi sopi recipe aahe
@Happiness3949 ай бұрын
खूप छान...मी देखील याचप्रमाणे करते... आणि वरून घातलेलं तुपाने नि लिंबू पिळलां की एक नंबर चविष्ट लागतो. 🤤🤤🤤😋😋
@geetadeshpande33425 ай бұрын
🌹तिखटमिठाच्या शिर्याला ,मस्त आला लाल मिरचीचा स्वाद,गरमागरम खायला द्या सगळ्यांना साद⭐️👌⭐️❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️🙏
@deepalidatar14959 ай бұрын
मी यात आले किसून घालते. 👌👌👍🙏
@savitasaraf79259 ай бұрын
Khoop chaan
@vaijayantivelankar11869 ай бұрын
मी पण असाच संजा करते.फक्त एक चमचा तेल घालून रवा भाजून घेते नंतर फोडणी करून त्यात टोमॅटो आणि कांदा घालते.आणि फोडणीत पाणी घालते त्यात मीठ साखर घालून उकळी आली की रवां घालते झांक न ठेऊन वाफ देते. दुसरी टीप अशी की. सर्व साधारण रव्याच्या २ पट पाणी घालतात पण त्यामुळे सा जा. खुप मोकळा. आणि कोरडा होतो अनिकाही वेळा तो खत असताना गळ्याला लागतो. म्हणून आपण तकोलगेच खाणार असलात तर ठीक पण जर थोड्या वेळाने खाणार असलात तर पाणी. 2+1/2. पट घातलं तर तो अगदी मऊ लुसलुशीत राहतो. लग्नात break fast la असतो तसा होतो. हा गरिबांचा निगर्वी साजा .कारण यात कादा टोमॅटो कोथिंबीर लिंबू हिरवी मिरची लागत नसून अगदी आपल्या घरात असलेल्या साहित्यातून होतो म्हणून त्याला. निगर्वी. सांजा म्हणतात लिंबू कोथीमबिर ओलखोबर सेव घातली तर मग दिवाळीचं झलियासो आजी हा संजा दाखवलंय त्या बद्दल धन्यवाद कारण आता हे जूनेपदार्थ. कालबाह्य होत आहेt. तुम्ही ते पुन्हा. दाखवून नव्या पिढीला जुनाच पण.नवा पदार्थ पुन्हा प्रकाशत आणलात धन्यवाद आता काय तो तिखट मिठाचा शिरा असे उदगार नवीन पिढीकडून ऐकू. येतात.असा मला आलेला अनुभव.
@sudhirbhalerao40199 ай бұрын
खूप छान!!धन्यवाद
@ashokbafna65238 ай бұрын
Khup chhan 💐💐🙏🙏👌👌
@deepashevade29176 ай бұрын
खूप छान . 👌🏽👍🏽
@rashmikarambelkar4194Ай бұрын
Aamhi hyala sanja mhanto aani shira mhanje god shira
Amhi sheera kela Ani tyat heerve taaje vatane Ani potatoes suddha ghatle hote.apan sadar keleli kruti suddha karun baghnar ahot. Abhari ahot.
@vaishalinamjoshi34459 ай бұрын
मला हा शिरा खूप आवडतो
@9reshma9 ай бұрын
Thank you aaji...tumhi khup vaivastit samjavtaa..
@seemantinigarud16329 ай бұрын
खूप खूप छान!❤
@pratinpise94689 ай бұрын
छान झालाय 🙏
@hemantdevotional49956 ай бұрын
आजी सुरळी ची वडी रेसिपी शेअर करा.
@archanadesai90979 ай бұрын
खूप छान
@madhurijambhorkar179 ай бұрын
Khup chaan zala aaji sanja 👌🏻👌🏻😋🙏🌹
@vidyamahurkar69619 ай бұрын
Wah chanach .
@prasadchitnis-xv9or9 ай бұрын
काकू खूप सुंदर पण मी भिजवलेली मुगाची डाळ घालून करते तो पण अप्रतिम लागतो आपण करून पाहावा दाण्याचे कूट पण घालावे मला फार आवडतो आताची मुले खात नाहीत धन्यवाद नमस्कार
@varshajoshi19659 ай бұрын
Masttttt. Majhi aai pan asa ch sheera karaychi. Tyala ti saanja mhanaychi ❤
@swatijoshi-y3t9 ай бұрын
Tumi khup chaan sangta Smita Tai 👌😊
@snehalparab94729 ай бұрын
Khupchan sunder
@veenadesai36369 ай бұрын
😊
@digambarsutah9 ай бұрын
अप्रतिम
@umamodak72069 ай бұрын
Mast. Aamhi sanja mhnto.
@rajanisabnis52159 ай бұрын
तिखटमिठाचा शिरा खूप खूप मस्तच आमच्याकडे असाच करतात अगदी जुनी पण पद्धत आहे. पण एकदम टेस्टी 🎉🎉🎉
Batate ,methi Dane, v marine khanate v kothimbir, limbo halve.batana pan
@rohinidhopavkar27289 ай бұрын
Khupach chchan
@sulbhagirishgalgali77449 ай бұрын
Sanza
@AlkaNatu9 ай бұрын
छान
@arvindkulkarni12939 ай бұрын
Very nice Recipe.
@urmilaapte1829 ай бұрын
आजी तिखट शिरा खूप छान झाला असेल
@ramkaujalgikar31539 ай бұрын
आमच्याकडे याला सांजा म्हणतात.
@pallavijoshi74599 ай бұрын
Kup chan aaji
@prachimotiwale43129 ай бұрын
❤❤ खुपच मस्त ❤❤
@jayantdikshit74559 ай бұрын
खुप छान मॅडम मसत मिसेस दिक्षीत
@AlkaNatu9 ай бұрын
मस्तच
@madhurikulkarni52949 ай бұрын
आम्ही ह्याला सांजा म्हणतो, आणि मुगाची डाळ घालतो
@VaishaliWaghmare-c2e9 ай бұрын
Khupch chan👌👌
@mrunalinipingale41699 ай бұрын
मी असाच करते शिरा (sanja),मी पाणी ghatale की लगेच थोडे tak घालते, चव छान येते
@ushapinjarkar99679 ай бұрын
Are va hkuch chan 😋👌
@anupamatondulkar54739 ай бұрын
आमच्या घरी याला सांजा म्हणतात. माझे आजोबा होते तेव्हा त्यांच्या साठी आई नेहमी बनवायची.पण त्यामध्ये लसूण पाकळ्या ठेचून आणि कढीपत्ता घालून फोडणी करायची. आता या पध्दतीने बनवून बघते. तुम्ही पण माझ्या आईच्या पध्दतीने बनवून बघा खूप सुंदर लागतो.😊
@sandhyakulkarni41049 ай бұрын
खूप छान सांगतात तुम्ही आजी
@vidyabudhkar87899 ай бұрын
हा ताकातलाही छान लागतो.
@sulbhakastur71949 ай бұрын
पाण्याऐवजी ताक घालायचे का? प्लीज reply
@babitas64008 ай бұрын
Khup chhan aaji. Kadhaee chhan aahe. Kontya company chi aahe?.
@Jyotsna-g8b8 ай бұрын
Very nice sheera good mam but no coconat Mrs Jyotsna Dikshit Mulund
@rohinichoughule26349 ай бұрын
Mast
@vidyawatve28379 ай бұрын
आमच्या इथे व्यंकटेशा च्या देवळात असा प्रसाद असतो.
@sungat74079 ай бұрын
Discription box मध्ये mezurmemt द्या
@madhukarjadhao86889 ай бұрын
Uttam
@poojakale55149 ай бұрын
👌👌
@sunitatendulkar19257 ай бұрын
काकू खुप छान शिरा ❤
@kalpanashilwane6689 ай бұрын
आजी छान केलात
@aartideshpande83129 ай бұрын
आमच्या कडे याला सांजा म्हणतात व यात गोडा मसाला ही घालतात
@Geeteditz-s9p9 ай бұрын
Khupach chan zala ahe sanja, mazi aji tyat thoda ala kisun ghalaychi
@rupalimatkar67789 ай бұрын
माझी आई पण असाच तिखट मीठाचा शिरा करायची. तिची आठवण आली 😘 तिच्या हाताची चव मी केलेल्या शिऱ्याला येत नाही 😢 काकू धन्यवाद 🙏
@anujabal47978 ай бұрын
माझा सगळ्यात आवडता पदार्थ आहे यात हिरव्या मिरच्या घातल्या तरी चालतात मी त्याच घालते
@medhasurve14489 ай бұрын
आजी प्रसादाचा शीरा दाखवा.
@kavitavichare57039 ай бұрын
hyala sanja mhantat na...mala khup avadto
@gkulkarni89769 ай бұрын
Amhi bhijvaleli chana dal ani tak ghalato
@madhurananal49339 ай бұрын
👌🏻👌🏻👌🏻
@abhaykumarthosar37709 ай бұрын
सांजा म्हणतात याला....
@anitajoshi7009 ай бұрын
❤ मावशी मस्त रेसिपी सांगितली. धन्यवाद. पण शि र्यात पाणी रवा भाजून झाल्यावर लगेच घालाव आणि झाकण टाकाव. आतून चुर असा आवाज आल्यावर मग शिर्यात खोबर कोथिंबीर घालावं.