छान झाला आहे video.अगदी सोपे games आहेत.खरोखर मेंदू आणि बुद्धीला चालना देणारे आहेत.👍🙏
@vidyapatil72484 күн бұрын
मेमरीला चालना देणारे साधे साधे उपाय खूपच उपयुक्त.
@rashmipowar4504 күн бұрын
खूप सुंदर व्हिडिओ! सतत कार्यरत राहण्याचे कसे फायदे आहेत हे उत्तमरित्या समजावून सांगितलय! अभिनंदन संजू!
@sureshkhandekar13424 күн бұрын
खूप छान आणि सोपे खेळ आहेत. त्यांच्या माध्यमातून स्मृती भ्रन्श होण्याची शक्यता कमी होते. हे खेळ पाहून लहानपण देगा देवा असं वाटलं. गीता मॅम, अभिनंदन 💐 स्मिता साठ्ये मॅम, खूप सुंदर प्रेसेंटेशन केलंय. या मालिकेतील सर्व व्हीडिओ सेव्ह करून पुन्हा पहावेत असे उपयुक्त आहेत.
@SudhaSarnaik4 күн бұрын
खूप छान. गीताताई
@SaishaHasurkar5 күн бұрын
👏👏👏
@meenamore24624 күн бұрын
गीता मॅडम खूप छान व्हिडिओ 🎉ज्येष्ठ लोकांसाठी खूप छान गेम सांगितलेत धन्यवाद💐
@geetapatil35144 күн бұрын
👌👌संजू, अतिशय उपयुक्त माहितीसह सुंदर झाला आहे व्हिडिओ 🙏 ह्या साध्या खेळातून आपल्या मेंदू आणि अवयवांना मिळणारी चालना , किती साध्या सोप्या आणि सरळ भाषेत पटवून सांगितल्या आहेत ,गीता मॅडम नी🙏🙏 तुझं ही कौतुकच आहे, खूप साधे पण महत्त्वाचे विषयांवर व्हिडिओ तयार करते आहेस , त्यामुळे सर्वांना खूप छान माहिती मिळते आहे 🙏🙏💐💐 अभिनंदन 💐💐