इकिगाई l दीर्घायुषी निरोगी आणि आनंदी जीवनाचे जपानी रहस्य l IKIGAI

  Рет қаралды 6,530

मनातल्या गोष्टी

मनातल्या गोष्टी

Күн бұрын

Пікірлер: 26
@ArunaGaikwad-m8h
@ArunaGaikwad-m8h 10 сағат бұрын
फारच छान!
@AB-vh2wc
@AB-vh2wc 10 сағат бұрын
खुप खुप सुंदर.
@vasantisudame9687
@vasantisudame9687 2 күн бұрын
प्रेरणा देणारा विडीओ,
@sheiladiwakar7582
@sheiladiwakar7582 Күн бұрын
Ikigai doesn't mean living in the presence. It is one side of healthy living. BUT Japnese word Ikigai means, find your purpose of living. Every one has it and need to find it. Once you find the purpose of your life, you will get up in the morning without hesitation. You won't say I am fade up of life.....This will make person to live happily in old age....A wonderful abd helpful concept for old age.
@jyotirao1435
@jyotirao1435 Күн бұрын
ईकिगाई पुस्तक खुप सुंदर आहे
@rajashrideshpande4185
@rajashrideshpande4185 Күн бұрын
Informative video
@vidyawatve2837
@vidyawatve2837 2 күн бұрын
खूप छान व्हिडिओ नवीन माहिती मिळाली आता कार्यरत राहायला हवे सतत.❤
@smitasathyedixit1730
@smitasathyedixit1730 Күн бұрын
विद्या तू नेहमीच कार्यरत असतेस. सारखा हात चालू असतो
@vidyawatve2837
@vidyawatve2837 Күн бұрын
@smitasathyedixit1730 नाहीतर तोंड
@sunandalokare1211
@sunandalokare1211 2 күн бұрын
छान माहितीपूर्ण video
@sureshkhandekar1342
@sureshkhandekar1342 2 күн бұрын
खूप सुंदर संकल्पना म्हणजे इकीगाई. सुखदा मॅम विशेष पद्धतीने हा विषय समजावून सांगतात. यानिमित्त सुखदा मॅम वेगवेगळे उदाहरणं देऊन संकल्पना दाखवून देतात.स्मिता साठे दीक्षित खूप सुंदर मुलाखत घेतात आणि श्रोत्यांना खिळवून ठेवतात. अभिनंदन आणि शुभेच्छा ❤️
@स्मितासाठ्येदीक्षित
@स्मितासाठ्येदीक्षित 2 күн бұрын
@@sureshkhandekar1342 thank you sir
@sumitrathite2506
@sumitrathite2506 Күн бұрын
सुंदर खूप छान
@arunkulkarni898
@arunkulkarni898 Күн бұрын
खुप छान
@maniscreation4617
@maniscreation4617 Күн бұрын
एकीगाई....आनंदी जीवनाचे रहस्य...खूप छान. मी असे समजते की मला माझी एकीगाई समजली आहे...
@स्मितासाठ्येदीक्षित
@स्मितासाठ्येदीक्षित Күн бұрын
नक्कीच समजली आहे.मलाही माझी समजली आहे असं वाटतं.
@latapatil5542
@latapatil5542 2 күн бұрын
माहितीपूर्ण व्हिडीओ झाला आहे, वेगळी माहिती मिळाली, या मॅडम स्नेहधाम मध्ये आल्या होत्या असे वाटते 👍
@स्मितासाठ्येदीक्षित
@स्मितासाठ्येदीक्षित 2 күн бұрын
हो अग स्नेहबंध मधे आल्या होत्या त्या.
@kalyanikulkarni1920
@kalyanikulkarni1920 2 күн бұрын
Smita Maam Jugaad counselling centre kolhapur is really thankful to you for spreading Social awareness of Dementia & Mental health.. 🎉
@स्मितासाठ्येदीक्षित
@स्मितासाठ्येदीक्षित 2 күн бұрын
@@kalyanikulkarni1920 thank you mam
@madhurisarnaik2805
@madhurisarnaik2805 Күн бұрын
कुठं आहे हे पत्ता आणि फोन नंबर मिळेल का.
@ashwinirane4724
@ashwinirane4724 22 сағат бұрын
खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद म्याडम.
@ManjushaBadarkhe-mo7ll
@ManjushaBadarkhe-mo7ll Күн бұрын
खुप छान मी थोड्या प्रमाणात अशीच वागते मला माझ डोक आणि हाथ मला काही ना काही कामात ठेवते धन्यवाद
@स्मितासाठ्येदीक्षित
@स्मितासाठ्येदीक्षित Күн бұрын
अरे वा?मग तुम्ही नक्की निरोगी आनंदी असणार आणि दीर्घायुषी होणार
@ushakarambelkar5061
@ushakarambelkar5061 Күн бұрын
ह्या हेमा गंगातीरकरांची मुलगी आहेत ना? वेगळा विषय पण आपल्या जीवनाला अर्थ देणारा ❤
@स्मितासाठ्येदीक्षित
@स्मितासाठ्येदीक्षित Күн бұрын
@@ushakarambelkar5061 विचारते त्यांना.
FOREVER BUNNY
00:14
Natan por Aí
Рет қаралды 25 МЛН
БУ, ИСПУГАЛСЯ?? #shorts
00:22
Паша Осадчий
Рет қаралды 2,9 МЛН
When Cucumbers Meet PVC Pipe The Results Are Wild! 🤭
00:44
Crafty Buddy
Рет қаралды 57 МЛН
Ayurvedic Tips | लठ्ठपणा, अ‍ॅसिडिटीवर आयुर्वेदिक उपाय | Maharashtra Times
28:56
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Рет қаралды 171 М.
FOREVER BUNNY
00:14
Natan por Aí
Рет қаралды 25 МЛН