अशोक समेळजी, आपल्या कारकिर्दीतील अनेक पैलूंवर प्रकाशझोत टाकणारा हा एपिसोड बघून प्रत्येक रसिक नक्कीच भारावून जाईल. याचं विश्लेषण माझे शब्द अपुरे पडतील. आपल्यासारख्या कलावंताला मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा. आपल्यासारखा मित्र मला लाभला हे मी माझे भाग्य समजतो.
@geetabhiraj21 күн бұрын
अशोक काका, शत:शत: प्रणाम! आणि खु sssप खुप प्रेम!!❤💕