माझं भाग्य हे की चिपळूणमधील एक वर्षभराच्या निवासकाळात मार्कंडीच्या मठात दर गुरुवारी राजाभाऊंचे भजन ऐकायला मिळत होते. खूप आनंद खूप ऊर्जा मिळत असे त्यातून.. स्वामींचा आशिर्वाद होताच पण हे प्रत्यक्ष कर्णसुख देखील मिळत होते. राजाभाऊंविषयी मी काय बोलणार.. मनमोकळा, गंमतीशीर, सश्रद्ध, स्वामीचरणी लीन, गाण्यावर प्रेम करणारा, मनाने निर्मळ आणि बोलण्यात प्रांजळ.. असा हा कलोपासक माणूस.. त्यांना शतशः वंदन! 🙏🏻
@gautamghaisas4 күн бұрын
कार्यक्रमाच्या शेवटी जे पुरिया धनश्री रागात "ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे" हे जे आपण सांगितलं तितकं अप्रतिम मी आत्तपर्यंत काही ऐकलं नाही
@dr.maheshbhagwat79046 күн бұрын
खूप छान मुलाखत !👌💐🙏👍
@mandar91213 күн бұрын
पंडित राजाभाऊ शेंबेकर! Finally someone said it! Thanks आदित्य ओक जी! आमच्या गुरुचा योग्य तो सन्मान झाला!
@gajananogale77747 күн бұрын
शत् शत् नमन
@dnyaneshwarpatil17819 күн бұрын
खुप छान मुलाखत, खुप काही शिकायला मिळालं 👌👌🌹
@saidarbartrimbak31406 күн бұрын
बहोत ही बढिया
@versatilesingersubhash589411 күн бұрын
अशा ऋषितुल्य व्यक्तिंमुळेच जीवनात उर्जा कायम प्रेरणा देत राहते. एवढा विनम्रपणा....संस्कार,परिश्रम व सातत्य यामुळेच येऊ शकतो. येथे दोन्ही बाजूंनी....विचारांची देवाण घेवाण अगदी अप्रतिम होऊन सांगितिक विचार प्रकट झाला.⚛️🏵🙏🏵
@snehalsheth770111 күн бұрын
काका खूपच छान मुलाखत झाली 👌🏻👌🏻 तुमची मुलाखतील खूप गोष्टी आत्मसाद करायचा पर्यंत करू 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 तुमची गाणी खूपच छान असतात 🙏🏻🙏🏻 ऐकून खूप प्रसन्न वाटते 🙏🏻🙏🏻🙏🏻
@rajeshdamale12 күн бұрын
खुपच छान. राजाभाऊंची घागबुवांना केलेली ऑर्गन साथ आणि मध्यंतरातले गाणे मी पहिल्यांदा 1999 च्या सुमारास ऐकले तेव्हापासून मी त्यांचा चाहता झालो. माझा मित्र कै.मधुसुदन लेले त्यांचा खुप मोठा चाहता होता. आमच्या गोळप गावात दोन वर्षांपूर्वी राजाभाऊंची एक संस्मरणीय मैफल झाली ती अजूनही माझ्या स्मरणात आहे. राजाभाऊंचा साधेपणा मला खुपच भावतो. पहिल
@pranalipatwardhan993911 күн бұрын
काका खूप छान मुलाखत झाली. मी पण कोकणातील आहे. मला तुमचा खूप अभिमान आहे. पूर्वी काही सोयी नव्हत्या.त्यामुळे मलाही आवड होती पण सोयी नव्हत्या. तरीही मी कीर्तन कला शिकले.गाणे थोडे थोडे शिकले.शहरात राहून शक्य झाले. पण तुम्ही कोल्हापूर ला जाऊन शिकत होते. खूप मेहनत घेतलीत.म्हणून या पदावर पोहोचले त.खूप शुभेच्छा
@yogeshpendse675511 күн бұрын
नर्मदे हर पाहिमांम रक्षमांम माई
@avinashmayekar289310 күн бұрын
अप्रतिम मुलाखत झाली पंडित राजाभाऊ,समृध्द गाणं,समृध्द अनुभव, मुलाखत संपूच नये असे वाटत होते.तुम्हाला उदंड आयुष्य लाभो अशी देवाचरणी प्रार्थना.
@raghunathchitale64979 күн бұрын
No words
@sunetratambe795712 күн бұрын
खूप छान झाली आहे मुलाखत .छान विचार आहेत आम्ही सगळेच आचरणात आणू .
@dattatrayjoshi11589 күн бұрын
Aprateem
@nehasawant357010 күн бұрын
शेंबेकरकाकांची मुलाखत ऐकून कान तृप्त झाले.
@narayanjayade358810 күн бұрын
अतिशय सुंदर मेहनत चिकाटी कशी असते त्याचे उत्तम उदाहरण
@raghunathchitale64979 күн бұрын
No words found
@makarandlingayat986212 күн бұрын
कोकणभूषण,कोकण गंधर्व व स्वरभूषण आदरणीय शेंबेकर काकांची गाणी ऐकणे म्हणजे एक प्रकारे पर्वणीच ❤
@gauridatar268312 күн бұрын
सुंदर मुलाखत आणि अभ्यासपूर्ण गाण्याचे सादरीकरण...🙏🙏
@swanandghana.10 күн бұрын
खूप सुंदर मुलाखत ! भाग २ यावा.
@GhateMeenalK0812 күн бұрын
फारच अप्रतिम झाली मुलाखत...खरंतर कोणताही विषय पण निदान संगीतासारखा ऐकायला सोपा ,मात्र अभ्यासायला कठीण, अशा विषयावर असं विस्तृत बोलणं, समजावून सांगणं फार गरजेचंच आहे...फार मार्गदर्शक झाली मुलाखत...धन्यवाद अमित टिल्लू सर आणि स्मृतिगंध टीम 🙏🙏
@aartishirwadkar898612 күн бұрын
अप्रतिम मुलाखत, सच्या कलाकार नि प्राप्त परिस्तित कलेची सेवा.. सारच शब्दातीत..!! मनोभावे नमन 🙏🏽
@sandhyamehta110812 күн бұрын
Sundar gaieki sundar shejar v god bolane ase rajabhavu he aamche parmbhagya
@avkay-wdc12 күн бұрын
खूपच छान झालीय मुलाखत !
@swanandalawani116412 күн бұрын
❤ अप्रतिम ❤
@SanjayYadav-gt4gc11 күн бұрын
मी. यांच्याबरोबर. वाहकाच. काम केले. आहे चिपळूण. आगार 🌹👏💯
@vidyutpavgi780812 күн бұрын
Khup chan interview
@laxmikantbhat181312 күн бұрын
अप्रतिमच
@deepakkatadare859712 күн бұрын
खूप छान
@netranaik614712 күн бұрын
वा खूप सुंदर ऐकायला मिळाले
@ganeshbhagwat268511 күн бұрын
Waa
@ambarishsahasrabuddhe4311 күн бұрын
कोकणगंधर्व ही पदवी यथोचित च!
@vishaljoglekar626812 күн бұрын
मस्तच
@sandipvaidya6289Күн бұрын
खूप छान वाटलं एसटीत नोकरी करून हे करणं सोपं नाही
@meerashembekar463612 күн бұрын
खूपच सुंदर मुलाखत .आमच्या ते घरातलेच असल्यामुळे आम्ही त्यांचे सांगितीक आणि नोकरी दरम्यान चे अनुभव रोजच ऐकतो.आणि ते परत परत ऐकावे असेच आहेत आणि ऐकावे असंच वाटतात.खूप छान.आणि आम्हाला त्यांचा खूप अभिमान आहे.
@snehatambe34312 күн бұрын
Rajukaka🙏🏻🙏🏻💐💐
@SudhirJadye11 күн бұрын
जबरदस्त राजाभाऊ नंबर मीळेल काय
@vishaljoglekar626812 күн бұрын
🙏🙏
@shyamkulkarni875511 күн бұрын
आभाळ ची माणसं कसा काय वाटला ? अहो संपुच नये असे वाटत होतं. कृपया ह्या भागाचा दुसरा भाग करावा ही नम्र विनंती. त्यात गाणं आणि त्या अनुषंगाने काही गोष्टी किंवा विचार किंवा मुळ चालीवर आधारित अभंग किंवा नाट्यगीत भक्तीगीत भजन कीर्तन आख्यान आणि थोडंसं मनातलं काही प्रवचन पण ते शांतपणे झालं पाहिजे. असं माझं मत आहे कृपया विनंती चार विचार व्हावा. आणि वेळेचे बंधन नसावे.. आणि त्यात अत्ता जे गायक दाखवले.त्यांचा पण सामावेश असावाच सुंदर मुलाखत दिली ,घेतली जय हो श्याम कुलकर्णी नाशिक