Smt. Anuradha Kuber | Raag Kirwani | Dr. Madhuri Dongre

  Рет қаралды 780

Naad Madhuri

Naad Madhuri

Күн бұрын

सुमधुर आवाज आणि समृद्ध गायकी यांनी सुप्रसिद्ध असणाऱ्या, शास्त्रीय गायिका व गुरू, अनुराधा ताई कुबेर यांना, भेंडीबाजार घराण्याचे ज्येष्ठ गुरू पंडित टी. डी. जानोरिकर यांच्या कडून १५ वर्ष संगीताची तालीम मिळाली. सध्या त्या डॉ.अरविंद थत्ते यांच्याकडून पुढील मार्गदर्शन घेत आहेत. ऑल इंडिया रेडिओ चा त्या 'A' ग्रेड आर्टिस्ट आहेत. गानसरस्वती पुरस्कार, गानहीरा अवॉर्ड, Flimfare अवॉर्ड, रेडिओ मिरची अवॉर्ड, यांसारखे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. सवाई गंधर्व संगीत महोत्सव, भेंडी बाजार घरणा संमेलन, या व अशा अनेक मोठ्या संगीत संमेलनामध्ये देशात व विदेशातही, त्यांनी आपली कला सादर केली आहे.
------------------------
डॉ मधुरीताई डोंगरे, पद्मभूषण पं.विनायकबुवा पटवर्धन, डॉ. मधुसूदन पटवर्धन आणि डॉ.सुधा पटवर्धन यांचा शिष्या आहेत. त्यांना पं.बबनराव हळदणकर आणि पं. विकास कशाळकर यांसारख्या गुरूंकडून सुद्द्धा मार्गदर्शन मिळालेलं आहे. मधुरीताईंनी "संगीताचार्य" ही पदवी भारतात प्रथम क्रमांकाने प्राप्त केली. त्यांना,"आदर्श गुरू","संगीत शिक्षक जीवन गौरव पुरस्कार" असे ख्यातनाम पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. मधुरीनाईंनी "आनंदी मल्हार" , "नट माधुरी" यांसारख्या नवीन रागांची निर्मती केलेली आहे.
-----------------------
Vocal - Smt. Anuradha Kuber
Tabala - Parth Tarabadkar
Harmonium - Saumitra Kshirsagar
Comparing - Rama Kulkarni
Video, audio recording & processing done at Kalavardhan, Pune

Пікірлер: 10
@anug805
@anug805 Жыл бұрын
अतिशय लीलया. गायला आहे हा राग.रचनाही अप्रतीम आहे.
@vijaybakshi562
@vijaybakshi562 Жыл бұрын
रागाच्या भावानुसार शब्दरचना, रसानुकूल स्वररचना व प्रभावी सादरीकरण. ऐकावयास गोड व रंजक. अभिनंदन मनापासून दोघींचेही. 🙏
@Dr.ShyamalaKarkhanis
@Dr.ShyamalaKarkhanis Жыл бұрын
फार फार सुंदर रचना आणि गायन दोन्ही! कान तृप्त झाले.
@medhadhake4299
@medhadhake4299 Жыл бұрын
खूपच सुंदर!!!
@anjalikarhadkar4847
@anjalikarhadkar4847 Жыл бұрын
डॉ माधुरी ताईंची रचना सुरेखच आहे. अनुराधा ताईंनी सुमधुर आवाजात नजाकतीने गायली आहे.
@sanjivbokil
@sanjivbokil Жыл бұрын
यह डॉक्ट माधुरी ताई की सर्वश्रेष्ठ ऑर. जानी मानी बंदिशो मे से है. अनुराधा जी ने बहुत बेहतरीन प्रदर्शन किया है धन्यवाद!
@anuradhawagh5221
@anuradhawagh5221 Жыл бұрын
Farach chan 👌👌👍👏❤️
@anoopmoghe6312
@anoopmoghe6312 7 ай бұрын
Tarana khoopach chhan🙏🏻🙏🏻🙏🏻
@mohinisahasrabudhe8956
@mohinisahasrabudhe8956 Жыл бұрын
खूप सुंदर दोन्ही रचना व समर्पक आकर्षक सादरीकरण❤
@alkakanaglekar6930
@alkakanaglekar6930 Жыл бұрын
किती सुंदर रचना आणि सादरीकरण पण तितक्याच ताकदीचं!🌷🌷👏
Dr Rajashree Mahajani | Raag Saraswati | Dr. Madhuri Dongre
31:41
Home Baithak No. 10 | Alhad Alsi and Aalok Alsi
1:36:02
home baithaks
Рет қаралды 2,1 М.
Cute
00:16
Oyuncak Avı
Рет қаралды 10 МЛН
小丑和白天使的比试。#天使 #小丑 #超人不会飞
00:51
超人不会飞
Рет қаралды 45 МЛН
Angry Sigma Dog 🤣🤣 Aayush #momson #memes #funny #comedy
00:16
ASquare Crew
Рет қаралды 50 МЛН
Ras Ke Bhare । Bhairavi । Rare Recording । Digitally Remastered
18:47
Yaad Piya ki aaye || Smt. Kaushiki Chakraborty ❤️
20:27
Treasure of Indian Classical Music..
Рет қаралды 235 М.
Shashwati Mandal - Dhankoni Kalyan ( In Concert )
58:21
Manoj Mandalikar
Рет қаралды 1,4 М.
Morning Raga Bhairav by Nirali Kartik | Navyaa
14:30
Nirali Kartik
Рет қаралды 433 М.
Cute
00:16
Oyuncak Avı
Рет қаралды 10 МЛН