जबरदस्त खुप खुप छान आपण कसलेले कलाकार आहात आपण मनापासून आणि अंतर मनातून वाजवला तुमच्या या ढोलकी वादनाला खुप खुप शुभेच्छा
@prakashsurywanshi86079 ай бұрын
ढोलकी एकदम झकास वाजवली
@MaheshTeke-g4e7 ай бұрын
तुमच्या या ढोलकी वादनामुळे ते कलाकार ना चले त्यामुळे प्रथम तुम्हाला अभिवादन दादा खरच कौतुक करावे तेवढे कमी आहे आप हजारो साल जि यो आणि तुम्हा सर्व कलाकारणा पुढील भावी आयुषा करीता मनापासून व सर्व प्रेक्षकाकडून खुप खुप शुभेच्छा
@gajananauti220111 ай бұрын
एक नंबर तोडा वाजवला
@gajajandeshmuk293710 ай бұрын
वरे वा धोलकिवा ले दादा खूप शान गजब डटे रहो
@MaheshHajare-fx7cv2 ай бұрын
फक्त ढोलकी वादक ,🎉🎉
@ParmeshwarPawar-or9qq6 ай бұрын
वड वड वड वड आभिनंदन भावा काय कला आहे ढोलकी वाजव ण्याची मानल