Don't compare gautami with her, gautami is normal road show dancer, has only 3-4 selected steps nothing much, but she is a real lavani artist.
@GitaKothalkar-wk4pt27 күн бұрын
Correct this is lavani....... Na ki te je gautmi karate lavni hi Maharashtratracha garv aahe to asa rastyavr nahi krat tyat hi steps na vegli nave aahet te pn limit madye aste
@1Neet_72025 күн бұрын
Bhai ti road dancer ahe tila yanchyashi compare karu naka😢
@1Neet_72025 күн бұрын
@@Girishwagh44he loknrutya ahe ani ti bar dancer hoti 😅
@vilasatakofficial1449 Жыл бұрын
ढोलकी पट्टू गोड, कांची शिंदे अदाकारी व नृत्याला तोड नाही संपूर्ण थीम गोड सुंदर 🙏
@RameshPatil-yl8sf Жыл бұрын
जळगाव हुन मी जेव्हा लावनी पहिली समजत नव्हतं हे कोनत लोकनाट्य मंड ळ आहे खरंच खुपच छान बघनारयाच्यच अंगाची लाही लाही होत होती कांची तुला खुप खुप शुभेच्छा ❤❤❤❤❤
@anilnarhe4008 Жыл бұрын
ढोलकी पटू पारनेर च्या मातीतला अस्सल हिरा समाधान ग्रेट भावा
@dashiramjade99484 ай бұрын
ढोलकी पटू जबरदस्त, लय भारी यार मस्तच.❤❤
@pradnyawarang7881Ай бұрын
Khup chan
@RameshPatil-yl8sf Жыл бұрын
ढोलकी व हार्मोनियम अप्रतिम साथ अजय अतुल पेक्षा भारी
@rohitraut9797 Жыл бұрын
महाराष्ट्राची शान कांची शिंदे 🥰🥰🥰
@surajjavir-zm9ib Жыл бұрын
आणी महाराष्ट्राचं दलिंदर गौतमी पाटिल
@balasahebmarulkar4140 Жыл бұрын
@@surajjavir-zm9ib😢
@aannasahebkale485223 күн бұрын
😂😂@@surajjavir-zm9ib
@dasharathkhatal16484 күн бұрын
कांचीताई जबरदस्त परफॉर्मन्स फार मेहनत घेतलेली दिसते लाजवाब परफॉर्मन्स शास्त्रोक्त अंग विक्षेप न करता केलेली लावणी स्त्रियांनी ही आवर्जून पहावी असा कार्यक्रम
@gaureshdhurve4008 Жыл бұрын
खूपच छान......... अशी जुगलबंदी बघायला मिडतच नाही
@Entertainment-rq6vm4 күн бұрын
खूपच सुंदर कांची आणी ग्रुप....जुन्या लावणी ची आठवण झाली..👏👏👏👏👏
@achutathve7674Ай бұрын
ही आहे खरी महाराष्ट्राची लावणी या जपत आहेत खरी पंरपरा तुमचा आम्हला कायम आभिमान आहे तुम्ही आहात खरे कलावंत बाकी आर्ध नग्न फिरणारे खूप आहेत
@AnandKamble-vy3poАй бұрын
खूप छान मला लावणी आवडली गौतमीने लावणीची पार वाट लावली नुसता धिंगाणा.
@akashchavan3198 Жыл бұрын
अगदी खर बोली अस्सल मराठी लावणी👌 कौतुक करायला शब्द कमी पडतात... #दर्जा अभिमानाने सागां हि आहे खरी लावणी आणि लावणी सम्राज्ञी 💛💛💛
@vaishalighadge-to8ri Жыл бұрын
Sundar bala. ❤❤ Tya gautami ani hijadkhana krnarya ahet tyani ya kala karancha dance ekda Tari pahava.god bless all of you 🙏 ♥️😮
ही आहे अस्सल महाराष्ट्राची लावणी. लहानपणी मी विठाबाई नारायणगावकर ह्यांच्या तमाशात अशीच लावणी तब्बल 1ली ते 10 वी पर्यंत दरवर्षी जत्रेत रात्रभर जागून पहिली आहे. खूप बरं वाटलं पुन्हा एकदा अस्सल कला जिवंत असलेली पाहून. हि पिढी नशीबवान आहे की ही कला अजून जिवंत आहे नाहीतर गौतमी पाटीलसारख्या नाचणाऱ्या बायकांनी लावणी देशोधडीला लावली होती.
@anushka1367 Жыл бұрын
किती कौतुक केला तरी कमीच पडेल. नाचता न येणारा माणूस पण जागेवर नाचू लागेल.. खूपच छान expression, ठेका Superb❤❤
@iamkanchishinde Жыл бұрын
Thank you so much 🥰
@prakashGawali-hn4lx Жыл бұрын
Nice
@YashD-qw1bm Жыл бұрын
@@prakashGawali-hn4lxTV😢❤ by 🏆❤😂😢😮
@jadhavjk4585Ай бұрын
Very nice , Kanchi mam
@True_750Ай бұрын
@@iamkanchishinde 4 दिवस झालं तुझेच reels बगतोय
@miananda8937 Жыл бұрын
खुपच सुंदर प्रस्तुती कांची शिंदे & ग्रुप ला उत्तम सादरीकरण
@krushanasurvase2 күн бұрын
एकच नंबर डान्स
@sushildighe5553Ай бұрын
डोळे पाणावले खरंच, अगदी जुना काळ म्हणजे नव्वद च्या दशका नंतर ही खरी लावणी कला लुप्त होतं गेली ती कला जिवंत ठेवण्याचे काम या महाराष्ट्रात तुम्ही करत आहात आभार तुमचे आणि शुभेच्छा 🙏
@namratadhanajkar21814 ай бұрын
याला म्हणतात खरी लावणी. सजून धजून. अंगभर कपडे नेसून...❤ 🥰नाहीतर बाकीच्या फक्त अंग प्रदर्शन करतात... खूप सुंदर ताई 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@KiranKharat-fp6rt20 күн бұрын
ताई तुला सलाम तु महाराष्ट्राची संस्कृती पुढे नेतिय आजच्या पिढीला तुझी गरज आहे . महाराष्ट्र तुला आवडीने बघतोय .
@anilsaindane39213 күн бұрын
अशी लावणी पाहिल्यावर समजतंय जुन्या म्हातर्याणी का सात बरा कोरा केला असेल..... बक्षीस तर दिलेच पाहिजे त्यांनी.. ते मोठे कला चे पारखी अशनार.... का मत्रमुग्ध नाय होणार पाहणार..... वा! खूप अप्रतिम अभिनय... खूप खूप अभिनंदन.. 🎉🎉
@vishalmohandule9509 Жыл бұрын
❤❤❤❤❤❤ नाद घुळा 😘😘😘😘
@riteshreshmarajendra4465 Жыл бұрын
मी एवढी सुंदर लावणी याआधी पाहिली नाही, कमाल, अप्रतिम, दर्जा 💝🌸
@marutraodeshmukh9086Ай бұрын
महाराष्ट्रची लोकधारा लोक परंपरा लावणी, यास लोकाश्रय मिळाला पाहिजे, छानच सादरीकरण, आपले सादरीकरण असेच भरभराटीस येवो ह्या शुभेच्छा
@dpawar3047Ай бұрын
गौतमी पेक्षा तुझा कारेक्रम खुप खुप छान व्हावा असीम अपेक्षा मनात धरतो
@rahuldhaware3231 Жыл бұрын
पहिल्या दिवसापासून ते ललित पोर्णिमेच सादरीकरणा पर्यंतचची संपूर्ण प्रोसेस तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली असल्यामुळे आणि आता प्रत्यक्ष सादरीकरण पाहताना अक्षरशः अंगावर काटा व डोळ्यात पाणी आले..! धन्यवाद वादक व गायन : निकिता,तन्वी,ज्ञानदिप,समाधान, नृत्यांगना : पूजा, अपूर्वा, समृद्धी, संजीता, नृत्यदिग्दर्शन आणि नृत्य बिजली : कांची शिंदे..! Love frome Pandharpur ❣️❣️❣️
@iamkanchishinde Жыл бұрын
Hari Hari🙏 dhanyawaad 😊
@animeshshinde6388Ай бұрын
आजपर्यंत ची पाहिलेली सर्वोत्तम लावणी.....अदा ,ताल, आणि शृंगार यांचा अद्वितीय मिलाप ❤
अप्रतिम सादरीकरण. कौतुक करण्यास शब्द नाहीत.लय भारी.कांची स पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.
@shreyashedits5224Күн бұрын
मला वाटलं होता या अविष्यात तर या काळात ओरिजिनल लावणी बगायला भेटणार नाही.. नशीब माज 🙏🏻 खरंच कवतुकस्पद नृत्य ❤️🔥 असलं ठेका. 🔥
@shamhinge82984 ай бұрын
सर्व नृत्यांगनांचे अंफातून टायमिंग आणि काळजाचा ठाव घेणारी दिलखेचक अदाकारी ... मंचावर सर्वांनी जबाबदाऱ्या पार पाडल्यात आपल्या सर्वांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐
@sachinravindratayde5223 Жыл бұрын
नुसतं प्रेम... असा कदाचितच कुणी असेल प्रेक्षकवर्गामध्ये, की जो तुझ्या लावणीच्या प्रेमात पडला नसेल ❤️❤️❤️ काय त्या एकापेक्षा एक ठसकेबाज अदा..... अहा...! ❤️❤️❤️❤️
@vijaythorat178820 күн бұрын
हि ती लावणीची अदा सलाम फक्त सलाम तुम्हा सर्वांना ❤
@SureshKengale-et8nb7 күн бұрын
काळूबाळू च्या तमाशातल्या स्वराची एखांदी लावणी म्हणावी काळूबाळू सारखा एकच नंबर कार्यक्रम
@suyashjadhav1445 Жыл бұрын
अस्सल मराठी परंपरेला धरून असणारी लावणी.... खूप दिवसांनी पाहिली... मी प्रत्यक्ष देखील उपस्थित होतो कार्यक्रमाला.❤
@manali817823 күн бұрын
कांची ताई खरच बहारदार 👏👏 😊लावणी सादर केली तुम्ही 👏
@gurudutt005 Жыл бұрын
Kharach Dhumakula ghatla.. Shubhechha tula kanchi
@iamkanchishinde Жыл бұрын
Thank you ❤
@user-somnath12 ай бұрын
आज खरी लावणी पाहिली 👌👌👌👌👌👌
@pramodwaghmare4030Ай бұрын
अप्रतिमच अभिनंदन ! अतिशय सुंदर कार्यक्रम . खुप खुप शुभेच्छा !! ❤
@RavishankarGaisamudreАй бұрын
लयबद्ध लयभारी आपणास पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@bhimashinkarrashinkar9134 ай бұрын
कांची सह सर्व नृत्यांगणांचा कलाविष्कार अदाकारी अप्रतिम डोळ्याचे पारणे फिटले कान तृप्त झाले सर्व नृत्यांगणांना मनापासून धन्यवाद . शुभेच्छा .
@sakshinavgire450623 күн бұрын
हि आपली खरी लावणी ❤ वा ताई 👍👑
@anushkarandhir3781 Жыл бұрын
Energetic❤️🔥 superb ⭐
@prashantsadamate9022Ай бұрын
अशी ही पारंपरिक महाराष्ट्राची ठसकेबाज लावणी ,एकदा त्या गौतमी पाटील ला दाखवा याला म्हणतात लावणी.....
एकच नंबर, लयच भारी अदाकारी 👌👌👌,💕कांची💞चा डान्स💃💃💃💃 जबरदस्त.
@arunsawkare425913 күн бұрын
पोरींची जबदस्त लावणी सादरीकरण फारच अफलातून
@ruturajkadlak11224 ай бұрын
wah tai saheb tumhala manacha snmanacha mujra ...wah chhan mi lavakrach yein tumhas bhetayala tai
@dinkarsurwase9909 Жыл бұрын
कारेक्रम छान आवडला आशीर्वाद
@GavakdachiTasteАй бұрын
खूप छान कला जोपासताय .
@mulepamuАй бұрын
लावण्याची लावण्यवती नृत्याची बिजली सौंदर्याची राणी मराठमोळी गाणी एकच नंबर 👌🔥🔥
@sikandaradhav702810 күн бұрын
यांना लावणीतला मायकल जॅक्सन म्हटलं तर वावगं ठरणार नाही . या तबला वादकाला तर काय म्हणावं शब्दच सुचत नाहीत . अप्रतिम शब्दही फिका पडतो . या पीढीला खुप खुप आभाळभर शुभेच्छा !
@Firastidr464727 күн бұрын
लावणी सम्राट सुरेखापुणेकर नंतर कांचीशिंदे आता फेमस होणार काय आदा आहे व्हा…व्हा👌🏻
@ashokkandhare9715 Жыл бұрын
एकदम छान ताई
@sonallade7875Ай бұрын
सुंदर आणि केवळ सुंदर ❤
@kunalshinde691 Жыл бұрын
❤ अरे वा बेटी तुझे सलाम
@mrmusiclover073Ай бұрын
लाईव्ह इन्स्ट्रुमेंट ची मज्जाच वेगळी...❤
@siddheshwarchavan31124 ай бұрын
खुपच जबरदस्त पारंपारीक पध्दत 👌☝️👍👍👍
@DattatrayJadhavАй бұрын
लोककला टिकविण्यासाठी तुम्ही जी मेहनत घेत आहात त्याला माझा मानाचा मुजरा❤❤❤❤❤❤ अप्रतिम...
@pratikkamble23 Жыл бұрын
Khup divas vat pahili finally full performance pahayla milala thank you kanchi shinde khrya arthane lavni kay asate he dakhaun dilya baddal khup khup khup bhari proud of you abhiman ahe tu punyachi asalyacha🎉🎉🙏🏻👏🏻👏🏻👏🏻
@rajeshdesai441724 күн бұрын
मनापासून प्रेम आहे मुलीचे कलेवर, त्यामुळं ठेका / आदा / पदलालित्य / मुरके सगळेच उत्तम. फक्त बांधा मात्र लावणीच्या सारखा नाही, चण छोटा आहे ❤❤
@BapuUmap28 күн бұрын
Tumcha sarv timche khup khup Aabhar Asal lavani jivant keli gavtami patient naw ghalvle hote👌👌👌👌🙏🙏🙏🙏
@sohambandgar28737 ай бұрын
Pooja tai (gulabi saadi ani kaali kath) madhe phaar ch grace aahe, eka peksha ek adakari det aahe ti ❤👌🏻👌🏻, aprateem
@namdevophalle5348 Жыл бұрын
अतिशय सुंदर सादरीकरण केले आहे.याला म्हणतात अस्सल मराठमोळ्यी आणि पारंपारिक पद्धतीने नृत्य केलेले लावणी. सर्व नृत्यांगनांचे कौतुक करावं तेवढं कमीच आहे.🎉🎉🎉
@_snehalHosamani Жыл бұрын
जबरदस्त 🔥🔥🔥🔥🔥 .बोलायला शब्द आपुले पडतील आशी ठसकेबाज लावणी केली आहे.
@bhaddchakkana556920 күн бұрын
Oh my god ❤❤❤ it was out standing performance 👌👍👏👏👏👏
@pranjalrokade3210Ай бұрын
Yala boltat lavni kay adakari ahe mstch mharashtrachi sanskuruti jpnari ..lavni aprtim ...kachi tai Nanskar ...
@vasantgarad4903Ай бұрын
पेटीमास्तर बरोबारच ढोलकी मास्तर एकच नबंर..... काचीताई शिंदे महाराष्टाचे भुषण....वा वा जबरदस्त लावणी.... मन तृप्त झाले
@rahul.23420 күн бұрын
एकच नंबर लावणी महाराष्ट्राची आण बाण शाण. 👌🙏
@shubhamwaghmare7373Ай бұрын
छान लावणी केलीस.......❤ खूप आवडली 😊
@rutujadesai6317Ай бұрын
Khup chan lavni sadar keli❤
@sanjayahire468726 күн бұрын
अहो आश्चर्य शाळेतल्या मुलींनी कलाकारी सादर केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन कांची ताई शिंदे यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन गुरु विना ज्ञान नाही ही म्हण त्यांनी सार्थकी लावली धन्यवाद खूप खूप धन्यवाद❤❤❤❤❤❤❤
@sambhajihindule1864 ай бұрын
अस्सल मराठी लावणी पूर्णपणे आपल्या मराठी संस्कृतीला धरून सादरीकरण आहे कांची चे सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन आणि सर्व टीमचे आणि तिच्या गायिका आणि ढोलकी पट्टू आणि हार्मोनियम वादक सर्वांची खूप चांगल्या पद्धतीने सात आणि एक बोर्डिंग आहे.
@Rode.123Ай бұрын
Yek number...🎉kahi shabadch nahiyet majhya kde hya todyala❤
@amolovhal8219Ай бұрын
छान.......जुन्या दिवसांची आठवण केलीत
@aannasahebkale485225 күн бұрын
एक दिवस कांची तुम्ही पण खूप मोठे नावं लौकिक व्ह्याल तुमच्या सारख्यानीच ही कला जोपासली ❤❤❤
@supriyakamble904720 күн бұрын
Khup chhan kala sadar keli . ❤❤❤❤
@manalipatil6901Ай бұрын
मस्त मॅडम खरंच ग्रेट मला का आवडलं कि ही कला टिकवून ठेवताय लावणी करणं म्हणजे तुच्छ समजतात पण खरच तुम्ही कुणाची तमा न बाळगता काम करताय खूप पुढे जाणार तुम्ही. आणि हो तुम्ही दिसताय मात्र अतिसुंदर मोबाईल नंबर द्या. किती रक्कम घेता. तुमचे workshop पण छान आहे. तुमचे शॉर्ट्स video पाहिले होते पण आज पूर्ण बघितलं बरं वाटलं. तुमच्या सौंदर्याबद्दल बोलेल तेव्हढे कमी. तुमच्या सर्व ग्रुप ला शुभेच्छा 👍
@ganeshkolekar850Ай бұрын
लयभारी❤❤❤
@dattapawar5288Ай бұрын
त्रिवार सलाम तुमच्या कलेला
@ashwinikayande17223 күн бұрын
संपूर्ण टीम चे खरंच खूप कौतुक करावं तेवढं कमीच आहे खूप छान 🎉🎉🎉अप्रतिम कार्यक्रम🎉🎉
@SantoshPadwal-c6k24 күн бұрын
अप्रतिम सादरीकरण🌹🌹
@LaxmanDange-v2c Жыл бұрын
Dange. ...kaya bat hai kabchi ki lavani bhuat jabardast hai dholki master oha oha dholki .
@sanjaydarekar314 ай бұрын
Excellent Performance never seen before. Great Kanchi you have bright future. All the best.
@anilpatil316612 күн бұрын
राज सा भेटला तुमची कला 1 नंबर
@BalkrishanChilwantАй бұрын
अप्रतिम लावनी सादरीकरण आहे. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
@rushi7336 Жыл бұрын
1 नंबर कार्यक्रम आहे आपला आपल्याला आवडला, बाई
@bhanudasdiwan8862 Жыл бұрын
खुप खुप छान
@lucky_the_racer8884 ай бұрын
सध्याच्या घडीच्या तुम्ही सर्वोत्तम असाल. Mark my words. खूप उज्ज्वल भविष्य आहे तुमचे ❤❤❤
@yogeshmane161519 күн бұрын
ही आहे खरी लावणी अप्रतिम सुंदर 👌👌👌
@bhosale...29 күн бұрын
Tumcha lavni sohala jagbhar prasiddh zala pahije shevti maharashtrachi sanskruti aahe ❤ aamhi tumhala purn support karu ❤